घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

  Рет қаралды 3,130,719

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

Пікірлер: 2 300
@KrantiSury3943
@KrantiSury3943 11 ай бұрын
प्रवीण भोसले सर खूप खूप धन्यवाद देशातील सर्व शालेय विद्यार्थी यूवा तरूणांनासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय आपण जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩 संभाजी कावजीना शत शत नमन 🙇‍♂️🙏
@abhijitjoshi2220
@abhijitjoshi2220 4 ай бұрын
Bhosàle kakatumchy
@rekhataibhuyar3748
@rekhataibhuyar3748 Жыл бұрын
खूप सखोल माहिती आहे ही असा इतिहास सांगणारे लोक आता कमी झालेत समाजाला खरी माहिती मिळत नाही याची खंत वाटते खूप छान इतिहास सांगणारे सरांना शत शत प्रणाम 🙏💐
@sukhdevpansare8977
@sukhdevpansare8977 Жыл бұрын
पुराव्यासह खरा इतिहास जनतेस माहित होत आहे . हे फार महत्वाचे . आपले धन्यवाद .
@prabhakarkulkarni9774
@prabhakarkulkarni9774 Жыл бұрын
संभाजी कावजींबद्दल आपण दिलेली माहिती अतिशय चित्तथरारक तसेच स्फुरणदायी आहे. जय भवानी जय शिवाजी !
@AshokK.RajeNaik
@AshokK.RajeNaik Жыл бұрын
आणि तितकीच लज्जित पण आहे, अखेरीस गद्दार म्हणजे गद्दार..!
@ApurvaJagtap-x9f
@ApurvaJagtap-x9f 9 ай бұрын
Jay bhavani jay shivaji
@HarshadaKhatri
@HarshadaKhatri Ай бұрын
पण त्यांनी नंतर गदारी केली ते विसारूनाये
@shashikantthakur410
@shashikantthakur410 11 ай бұрын
संभाजी कावजी बद्दल माहिती अतिशय थोडक्यात सांगितली तरी ती विस्तृत वाटून तीन चार घटनांचा उल्लेख फारच मर्मभेदी वाटतो.....अशाच महाराजांचा इतिहास सांगण्यास आपल्याला शक्ति मिळो...फार फार धन्यवाद!
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 Жыл бұрын
भोसले साहेब धन्यवाद आपन अतिशय छान पद्धतीने माहित नसलेला ऐका महान वीराची गाथा लोकांसमोर मांडल्याबद्दल
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज किती हुशार आणि दूरदृष्टी ठेवत होते आणि भावनिक न होता स्वराज्य कसे सुरक्षित राहील याला किती महत्व देत होते हे यावरून दिसते
@manishdeshpande6253
@manishdeshpande6253 9 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@radhikamahankal9939
@radhikamahankal9939 Жыл бұрын
मला खरंच संभाजी कावजी त्यांची कथा माहित नव्हती मी शिक्षिका आहे मी माझ्या शाळेत नक्कीच तुम्ही सांगितलेली संभाजी कावजी ची कथा सांगेन खूप सुंदर माहिती दिली सर
@blackarmy6306
@blackarmy6306 Жыл бұрын
आपण नांदेड जिल्ह्यात शिकवता का ??
@ravipradhan4770
@ravipradhan4770 Жыл бұрын
नका सांगू नाहीतर तुम्हाला गद्दरांचा त्रास होईल
@patilrahul515
@patilrahul515 Жыл бұрын
कथा नाही इतिहास सांगा
@upendrakamble3731
@upendrakamble3731 Жыл бұрын
राधीके तुझा संकल्प खुपच म्हणजे विश्वसुंदरीहुनही सुंदर आहे ! आई तुला त्रिवार नमन करतो !
@rahulbhopi4118
@rahulbhopi4118 Жыл бұрын
Aapla adhi ughadlela itihasachi shalet mulana sangitla pahije
@vijaypatil2913
@vijaypatil2913 4 ай бұрын
खरं तर वीर संभाजी कावजी यांचं व्यक्तिमत्व आज समजलं. धन्यवाद सर. मला असंही वाटतं की, ज्यावेळी संभाजी कावजी यांना संपवण्यासाठी महाराजांनी आदेश दिला असेल त्यावेळी त्यांच्या मनाला खूप यातना झाल्या असतील. पण स्वराज्यासाठी ते आवश्यक होते. भोसले सरांनी जी अमूल्य अशी माहिती दिली त्यातून खूप ज्ञान मिळाले व मिळत रहावे. आणि खरच माणूस जरी चुकला तरी त्याचे कर्तुत्व महान व अविस्मरणीय आहे. जय शिवराय जय संभाजी कावजी.
@gundopantjoshi7138
@gundopantjoshi7138 8 ай бұрын
माहिती अगदी शेवट पर्यंत ऐकली जाते.इतक्या प्रभावी पणे आपण ती मांडता सर.अप्रतिम.संभाजी कावजी बद्दल इतकी विस्तृत आणि अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद.
@lokeshfule7113
@lokeshfule7113 Жыл бұрын
संभाजी कावजी या पराक्रमी शूरविरास मानाचा मुजरा . इतिहासातील माहिती चे नवे पान आहे . धन्यवाद .
@kirankulkarni318
@kirankulkarni318 Жыл бұрын
सर हा धगधगता इतिहास अगदी जिवंत करून डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा केलात त्याबद्दल खूप धन्यवाद 🌹🚩
@bhausahebchitrak4369
@bhausahebchitrak4369 Жыл бұрын
मला पहिल्याच वेळेस हा इतिहास माहीत झाला तुमच्या मुळे याच्या आगोदर माझ्या वाचनात सुद्धा आला नव्हता छान माहिती 🙏
@sudhakaradnaik1114
@sudhakaradnaik1114 5 ай бұрын
फारच सुंदर सर!हा इतिहास या माध्यमाद्वारे ऐकावयास मिळाले. धन्यवाद सर पुन्हा.नयनचक्षू वाटले असे म्हणायला हरकत नाही.🙏
@hemawayare7110
@hemawayare7110 7 ай бұрын
सर हा इतिहास पाहिल्यांदा ऐकला तुमची ईतिहास सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे, जय शिवराय
@padmanabha6832
@padmanabha6832 Жыл бұрын
संभाजी कावजी यांचे व्यक्तीमत्व आणि योगदान, तसेच इतर माहिती आम्हाला मिळाल्या मुळे भोसले सरांचे खुप खुप धन्यवाद... 🙏🙏
@avinashbendwar5504
@avinashbendwar5504 Жыл бұрын
खुप छान... इतिहासाचे माहित नसलेले एक अत्यंत महत्वाचे पान आज आपण उलगडले...
@anilpardeshi5658
@anilpardeshi5658 Жыл бұрын
खुप धन्यवाद! आपले असेच इतिहासाची पाने उघडुन सर्व हिंदुं पर्यंत पोहचली पाहिजे.. जय शिवराय,जय हिंद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र!
@balkrushnakadam4863
@balkrushnakadam4863 7 ай бұрын
भोसले सर आपणास खुप खुप धन्यवाद. जय भवानी जय शिवराय आणि जय हो हिंदवी स्वराज्य.
@vrishaliaatnure8004
@vrishaliaatnure8004 6 ай бұрын
भोसले सर तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हा सर्व भारत देशातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्वाचे मावळे कोण होते त्यांचा इतिहास आम्हाला सांगत रहा हीच विनंती
@shirishsawant7694
@shirishsawant7694 Жыл бұрын
कावजींचा महाप्रताप आपल्याकडून ऐकल्यावर स्फुरण चढले ... फार फार आवडले ... ❤
@nitingaikar5025
@nitingaikar5025 Жыл бұрын
एकदम जबरदस्त एकच राजे छत्रपती माझे शिवचरित्र कायम सर्वांनी वाचावे ऐकावे जीवन कसे जगावे आणि मरावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासमुळे कळते नवीन पिढी खरोखर चांगली घडवायची असेल तर 100%शिवचरित्राशिवाय पर्याय नाहीच माझे तर पाहिले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजजच आहे जय शिवाजी जय संभाजी जय जिजाऊ जय तुळजा भवानी जय जय जय जय जय जय महाराष्ट्र
@SBG198
@SBG198 Жыл бұрын
संभाजी कावजी यांचे कार्य मोठे आहे..अभिमानास्पद..पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दगाबाजीला किती कडल शासन व्यवस्था होती याचा प्रत्यय ही येतो. फार सुंदर माहिती सर.
@samd9743
@samd9743 10 ай бұрын
अशा सुंदर माहीती करिता आपणास अनेक धन्यवाद!!
@anilraoshinde7827
@anilraoshinde7827 Жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती मिळाली...एका विराची शोकांतिका मनाचा ठाव घेऊन गेली...आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद👍
@narharidudhare5408
@narharidudhare5408 Жыл бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण इतिहास सांगितला.संभाजी कावजीसारखे असंख्य वीर हीच महाराजांची संपत्तीसमान शक्ती! जय शिवराय!
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 Жыл бұрын
खूप छान माहिती, नेहमी प्रमाणे आपण सांगत असलेली माहिती प्रत्यक्ष डोळ्या समोर अनुभवत होतो ❤
@kamalakantshinde714
@kamalakantshinde714 Жыл бұрын
सर,असं वाटते आपण समोर असावे शिवरायांचा ईतिहास सांगत आणि मी समोर बसावे. तुम्ही बोलत रहावे मी ऐकत रहावे. फार स्तब्ध होऊन ऐकत होतो. धन्यवाद सर.
@tanajikale594
@tanajikale594 Жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती दिली ! शूरवीर संभाजी कावजी यांना मानाचा मुजरा !! जय भवानी जय शिवाजी !!
@sonaienglish8323
@sonaienglish8323 4 ай бұрын
सर मी एक शिक्षक असून आपण दिलेली माहिती आम्हास खरोखरच नवीन आहे तशीच आमच्यासाठी उपयुक्त आहे आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा
@sudhirgore5239
@sudhirgore5239 Жыл бұрын
संभाजी कावजी कोंढाळकर यांचा पराक्रम आणि अखेर याचे सविस्तर वर्णन भावले.आपल्या स्तुत्य उपक्रमाला सलाम..🎉🎉
@akralvikral4725
@akralvikral4725 Жыл бұрын
उत्कृष्ट इतिहास दर्शन. धन्यवाद महोदय. संभाजी कावजी महाराजांचे अंगरक्षक असूनही नंतर ते शाहिस्तेखानाला मिळाले ह्यावर विश्वास बसत नाही. काय हे स्वराज्याचे दुर्दैव. महाराजांचे किती स्वकिय त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या काळात उभे ठाकले यावर एक ध्वनीफित बनवाल का महोदय.. मला कोणालाही सर म्हणायचा तिटकारा आहे म्हणून महोदय उल्लेख आदरपूर्वक केला आहे.. धन्यवाद.
@omkargavhale9583
@omkargavhale9583 Жыл бұрын
मंग दादा म्हण काका म्हण हे महोदय काय तू फडण20 चा नातेवाईक आहे का 😂
@AryanGaneshPawar
@AryanGaneshPawar 11 ай бұрын
सर ही माहिती आपण कोणत्या कादंबरी मधुन बघीतली माहित नाही पण मला पण वाचवीशी वाटते क्रुपा करून कादंबरीचं नाव सुचवले तर बर होईल मला ईतिहास वाचण्याची खुप आवड आहे
@vikasdhondge325
@vikasdhondge325 11 ай бұрын
​@@AryanGaneshPawar बखर मधील आहे
@vkarale46
@vkarale46 Жыл бұрын
अंगावर काटा येतो स्वराज्याचा राजाचा आणि निष्ठावंत मावळ्यांचा इतिहास ऐकताना,मुजरा राजं 🙏
@appasahebkale7293
@appasahebkale7293 Жыл бұрын
L
@vishaldhanawade3379
@vishaldhanawade3379 Ай бұрын
निष्ठावंत ? अरे नतंर शत्रूला मिळाला ना ? मग ?
@sandeeppandit9635
@sandeeppandit9635 4 ай бұрын
असा बराच इतिहास आम्हाला माहीत नाही असाच इतिहास आम्हाला सांगण्यात यावा ही विनंती....दादा.शिवाजी महाराज की जय.जय जिजाऊ जय शिवराय
@haribhausonune7495
@haribhausonune7495 5 ай бұрын
खरोखरच अतिशय छान माहितीपूर्ण असा व्हिडीओ. एका अनामिक अशा विराची इतिहासातील भूमिका आपण स्पष्ट केली.कार्य गौरव करुन ,ओळख झाली.
@abhijitchougule7316
@abhijitchougule7316 Жыл бұрын
अतिशय सुंदर,सखोल अभ्यास करून दिलेली माहिती आहे.खूप छान आहे,असे अनेक प्रसंग आणि विचार सत्य प्रमाणित आपण प्रसारित करावेत. धन्यवाद❤
@ashokmehendale794
@ashokmehendale794 Жыл бұрын
वीर संभाजी कावजी यांच्याबद्दलची इतंभुत माहिती आपण पुढे आणलीत, ही इतिहासात झालेली एक मोठी प्रगती आहे. धन्यवाद!
@prakashkale5186
@prakashkale5186 8 ай бұрын
प्रवीण भोसले सर! आपणास खूप खूप आभार आहे.आपला काय वक्तृत्व आहे.अतिशय अचूक माहिती, शिस्त,पहाडी आवाजात आपण सर्व सुंदर माहिती दिले आहे.ही माहिती म्हणजे हीच देशसेवा आहे.आहे असे मला वाटते परत एकदा आपले आभार.
@vinodkulkarni1365
@vinodkulkarni1365 9 ай бұрын
माझा राजा शिवछत्रपतींनी किती यातना सहन करुन हिंदू धर्माचे रक्षण केले हिंदवी स्वराज्य स्थापना केले, जेव्हा जेव्हा महाराजांचे पराक्रमी इतिहास बघायला भेटतो तेव्हा नकळत डोळ्यातून अश्रू आणि मनात अतिशय दुख होत, 😭😭
@maliksayyed9022
@maliksayyed9022 5 ай бұрын
महाराजांचा संघर्ष हा धर्मासाठी नव्हता तर स्वराज्यासाठी होता, स्वाभिमानासाठी होता. त्यामुळेच संभाजी कावजी सारख्या अंगरक्षकला देखील जेव्हा तो गद्दार झाला तेव्हा महाराजांनी प्रतापराव गुजरकरवी ठार केले..
@Vidnnyan.Ki.Duniya
@Vidnnyan.Ki.Duniya 2 ай бұрын
महाराजांच्या काळात हिंदू नावाचा कोणता धर्म नव्हता या देशाला हिंदुस्थान म्ह्णून ओळखले जायचे, आणी त्यांच्या काळी हिंदू मुसलमान, ख्रिस्ती इ मध्ये धार्मिक संघर्ष नव्हते, उगीच खोटा धार्मिक अहंकार शिवाजी महाराजांनी कधीच दाखवला नाही. शिवाजी महाराज यांनी स्वबळावर कोणाचीही जहागिरी न पत्करता स्वताचे राज्य निर्माण केले. छत्रसाल यास देखील प्रेरणा दिली. पण केवळ लढाया जिंकणे ही महाराजांची खरी ओळख नाही. महाराजांचा राज्यकारभार, त्यांचे कायदे, तेव्हाचे महत्वाचे आर्थिक साधन शेती यास त्यांनी दिलेले संरक्षण, मदत, वेळप्रसंगी दिलेली कर्ज, हा आदर्श प्रजा हिताचा नमुना होता. ते शिवराय कोणी समजावून देताना दिसत नाहीत व समजून घ्याचाही इच्छा ही कोणी दाखवत नाहीत. ही खंत आहे. महाराजांच्या सैन्यात,आरमारात , तोफखान्यात अनेक मुस्लिम सरदार होते वकील होते. महाराजांचे वडील आजन्म विजापूर व आदिलशहा येथील सरदार होते. त्यांच्या काकांचे नाव शरीफजी होते.
@atul1982-l7k
@atul1982-l7k Ай бұрын
​@@Vidnnyan.Ki.Duniya म्हणे शिवरायांच्या काळात हिंदू धर्म नव्हता 😂😂😂 आरे काय लहान मुलांना सांगितल्या सारखं सांगता? १२०० वर्ष मुसलमानांनी देशावर राज्य केलं, कितीतरी हिंदूंचे धर्मांतरण झाले आणि तुम्ही सांगताय छत्रपतींच्या काळात हिंदू धर्म नव्हता? भलेही शिवरायांच्या सैन्यात काही मुस्लिम सैनिक असतील पण शिवरायांची लढाई मुस्लिम शासकांसोबतंच होती. "एक शिवाजी ना होता तो, सबकी सुनत होती थी" आणि तुम्ही सांगताय शिवछत्रपतींच्या काळात हिंदू धर्म नव्हता? उद्या म्हणाल शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून मारला नाही तर शिवरायांनी अफजल खानाला गुदगुल्या करून मारलं. आसले गुळगुळीत विचार तुमच्या घरच्या मुलांना सांगा दुसऱ्यांना नका सांगू.....
@prasadsamant1913
@prasadsamant1913 27 күн бұрын
@Vidnnyan.Ki.Duniya शिवरायांच्या पदरी किती मुसलमान अधिकारी होते? याची माहीती द्या. बरेच अधिकारी होते असा तुमचा दावा आहे, तर त्यांचे प्रमाण किती होते? तेही सांगा. तसेच, स्वतः छत्रपति संभाजी महाराज हे छत्रपति शिवाजी महाराजांना हिंदूचे रक्षणकर्ते म्हणतात. तेव्हा महाराजांच्या काळात हिंदू हा धर्मच नव्हता, असा शोध तुम्ही कुठून लावलात?
@gspatil1000
@gspatil1000 4 ай бұрын
अप्रतिम चित्तथरारक व रंजक इतिहास कथन व व्हिडिओ.धन्यवाद भोसलेसाहेब! युध्दस्य कथा रम्या,हे आपण आपल्या सादरीकरणातुन सिध्द केले आहे!
@rajendrajain6194
@rajendrajain6194 Жыл бұрын
सत्य, वस्तुनिष्ठ, इतिहास मिलने दुर्मिल pan aapale ऐतिहासिक संशोधन अनुकरणीय आहे जय हिन्द धन्यवाद जय हो
@Anna-zw7wb
@Anna-zw7wb Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती! असा इतिहास वाचताना अंगावर काटा उभा राहतो! क्षणभर का होईना, आपण इतिहासाचे साक्षीदार होऊन जातो! धन्यवाद 🙏🏻
@kirankokani3690
@kirankokani3690 Жыл бұрын
धन्य ते प्रचंड महाप्रतापी संभाजी कावजी... जय भवानी जय शिवाजी!
@geshnacreations5260
@geshnacreations5260 11 ай бұрын
आवडले.स्वराज्याचे एक शिलेदार संभाजी कावजी ह्यांचे बद्दल अतिशय छान माहिती दिलीत.धन्यवाद सर.
@PrakashBait-y9m
@PrakashBait-y9m 4 ай бұрын
सुंदर इतिहास माहिती कधीही न. मिळणारी आपण दिलात सर धन्यवाद.
@shivajikhande5956
@shivajikhande5956 Жыл бұрын
अपरिचित असलेली ऐतिहासिक महत्वपूर्ण माहिती मिळाली,आपले विशेष धन्यवाद 🙏 प्रा.शिवाजी खांडे,बीड जय जिजाऊ जय शिवराय
@sureshchandrapendurkar1118
@sureshchandrapendurkar1118 6 ай бұрын
संभाजी कावजी या महा पराक्रमी वीरा बद्दलची माहिती मलाही नविन आहे. अफझलखानाचा वध शिवरायांनी केला असेच आता पर्यंत वाचत आलो होतो.आपण सांगितलेला ईतिहास अचंबित करणारा आहे. धन्यवाद.
@ganeshchandane9776
@ganeshchandane9776 Жыл бұрын
इतिहासाची सखोल आणि स्वच्छ व सत्य माहिती आपल्या अनेक व्हिडिओ मधून मिळते, 🙏धन्यवाद सर🙏
@vt473
@vt473 10 ай бұрын
अप्रतिम इतिहास कथन ! आम्हाला ह्यातील प्रसंग सविस्तर सांगितल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद!
@krishbinorkar135
@krishbinorkar135 3 ай бұрын
सर आपण खूप मौल्यवान व दुर्मिळ माहिती उत्कृष्टपणे सहज, सोप्या पद्धतीने सर्वासमोर मांडली त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद...
@rohitshinde4894
@rohitshinde4894 Жыл бұрын
आपली शब्द फेक,विषयाची मांडणी व शिवचरित्राचे सखोल ज्ञान खूप उत्तम आहे. आपण नेहमीच वेगळे विषय घेऊन येता. जे क्वचितच लोकांना माहीत असते.तुम्ही सर्वांना देत असलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏
@dadasahebkote6067
@dadasahebkote6067 5 ай бұрын
सर , आपला इतिहासाचा अभ्यास आणि प्रत्येक घटनांचे चिंतन खूपच आवडले.
@sam1994989
@sam1994989 Жыл бұрын
सर्वच मराठे जर शिवरायांच्या बरोबर लढले असते तर इतिहास वेगळाच झाला असता .
@ramdeokarumdyu5999
@ramdeokarumdyu5999 Жыл бұрын
जय शिवराय, जय कावजी.
@prathamthakare84018
@prathamthakare84018 11 ай бұрын
प्रत्येक यशस्वी व्यक्ती ला मागे खेचण्यात कोणी तरी असतोच
@theorder1548
@theorder1548 11 ай бұрын
आपने सही कहा/लेकिन इसे कारण हिंदुओंका मराठोंका इस्लामका अज्ञान/अगर कुरान को जानते मोहम्मदबिनकासिमके जिहादी हमले केसमय 711 में तो हिंदुस्तानमें कुरान का प्रवेश नही होता/आज हिंदुवंशविच्छेदि काफिरवादी देश हिन्दू मानवता विरोधी इस्लामके सर्वपक्षीयहिन्दुनेता बिनामांगे तैनाती फौज बने है/अन्यथा देशकी हिंदुओंकी ये स्थिति नही होती/ इस्लामके तैनाती फौजिय सर्वपक्षीयहिंदु नेताओको रोकना पहला काम कर्तव्य आज बना है/सावधान देशवासियों हिंदुओं /बचा हुवा देश का हिंदुओंका अस्तित्व रखने
@maheshswami4353
@maheshswami4353 10 ай бұрын
इथच मराठी माणूस कमी पडतो ऐकी नाही .
@eknathshelat7582
@eknathshelat7582 8 ай бұрын
आता तरी सगळेच मराठे राज ठाकरे यांच्या बाजूने कुठे उभे आहेत
@ravindrakadam44
@ravindrakadam44 8 ай бұрын
खूपच सुंदर व उद्बोधक माहिती सर आपल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे संभाजी कावजी यांचा जीवनपटसमोर आला❤
@dattakolhe-qs6ct
@dattakolhe-qs6ct 27 күн бұрын
मला हा इतिहास माहित होता पण आज ऐकून खूप छान वाटले..... मुजरा राजांना.... 🚩🚩🚩🚩🚩
@sambhajipimpaldare8743
@sambhajipimpaldare8743 Жыл бұрын
सर धन्यवाद कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हार्दिक वाटे देवा खरोखरच मावळ्यांच्या रूपाने देवांनिच अवतार घेऊन मोलाची कामगिरी करुन समाजावर अनंत उपकार केले आहेत त्यांचं शौर्य धाडस ऐकुन रक्त सळ सळ करत सर धन्यवाद
@mayurijadhav-if9bx
@mayurijadhav-if9bx Жыл бұрын
आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया। कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा। गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज घडो त्याची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥🚩🙏
@narayan...mirjulkar9177
@narayan...mirjulkar9177 Жыл бұрын
दुर्लभ माहीती
@sanjayjagtap2560
@sanjayjagtap2560 Жыл бұрын
जय हरी माऊली...🙏​
@rajaramkamble1856
@rajaramkamble1856 11 ай бұрын
अतिशय सुंदर शब्दात आपले कथन अप्रतिम सरजी आवडले .🎉🎉🎉
@DivyaBhalekar-yt1wz
@DivyaBhalekar-yt1wz 11 ай бұрын
खुप छान सर तुम्ही अज्ञात असा प्रसंग सांगुन इतिहास वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभारी आहोत.😊
@MohanMendhekar
@MohanMendhekar 6 ай бұрын
हा ईतिहास आपन जनतेसमोर मांडुन लोकांना हिंदूत्वाची जाणीव करून देता हेच आपले सर्वात मोठे योगदान आहे. आम्हाला आपल्या बद्दल खूप अभिमान आहे. आपले खुप खुप आभार 🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास संपूर्ण भारत देशातील सर्व शाळां मधे वर्ग १ पासूनच कथा स्वरूपात का होईना पण शिकवायलाच पाहिजे! तेव्हाच हा इतिहास प्रत्येकाच्या मनावर कोरला जाईल. ।। जय छत्रपती जय शिवराय ।। -------------------------------- --------------------------------
@ManoharAngre
@ManoharAngre 2 ай бұрын
खूप भारी ईतिहास जिवंत डोळ्यासमोर मांडत आहात खूप खूप धन्यवाद सर जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@kalyaninavale9753
@kalyaninavale9753 Жыл бұрын
खूप सुंदर सर, तुमच्या सखोल अभ्यासामुळे हे ज्ञान सर्वा मध्ये पोहचण्यात मदत होते.
@laxmanmhatre6263
@laxmanmhatre6263 Жыл бұрын
धन्यवाद सर , शीव राया सारखे या जगात विचार करनारे फारच कमी लोक या जगात जन्माला आली शिव रायला त्रीवार नही तर हजारवार मुजरा आणि त्यांची जबाबदारी संभलनारे त्यांचे मावळे जगाच्या शिखरावर कोणी नाही त्यानाही हज्रवार मुजरा.जय हिंद जय अखंड हिन्दुस्तानी जय भारत .जय शिवराय जय महाराष्ट्र.
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 Жыл бұрын
हि माहिती ( इतिहास) शाळेत फारसा खोलात जाऊन शिकवला जात नाही.आपण फारच मोलाची अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती कायम नवीन रूपात समोर. आणत चला.❤❤❤❤❤❤
@bhagyatasane1597
@bhagyatasane1597 Жыл бұрын
आपल्याला मुघलांचाच इतिहास आणि गुणगान शिकवले गेले. कॉंग्रेसचे कारस्थान
@sudeshbhagat1976
@sudeshbhagat1976 Жыл бұрын
Shalet tevde lecture milt nahi...itr vishyana vel detat...tyt itr activities suddha ahet so ichha asun pn possible hot nahi hi khant aahe...krn Aaj kalche parents lagech complaint gheun yetat syllabus complete nahi
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 3 ай бұрын
काँग्रेस ने शिकवू दिला नाही त्यांनी ब्रिटिश लोक किती ग्रेट होते आणि औरंगजेब अकबर हे किती महान होते तेच सांगितले
@sanjuduttfans5402
@sanjuduttfans5402 Ай бұрын
शिवरायांच्या वीर मावळ्यांची शौर्य गाथा धन्य वीर शिवराय धन्य ते वीर मावळे अतिशय उत्तम माहिती दिली जय शिवराय 🙏
@satishgurav7884
@satishgurav7884 4 ай бұрын
सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही अशा अपरिचित माहिती पासून दुर्लभ आहोत तुमची सांगण्याची कला शिवकालात घेऊन जाती खरोखर सर शतशः आभार व धन्यवाद
@mahadevnigade7253
@mahadevnigade7253 8 ай бұрын
ऐकताना अंगावर शहारे येतात .खरच इतिहास सांगताना आपली निष्ठा ठाम दिसून येते.सलाम तूम्हाला
@Viraj-m1r
@Viraj-m1r 5 ай бұрын
किती महत्वपूर्ण माहिती दिली सर .धन्यवाद. जय् शिवाजी जय भावनी.
@shree_sutar78
@shree_sutar78 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय
@anuradhakunte5274
@anuradhakunte5274 Ай бұрын
खूप चांगला जिवंत ईतिहास पुराव्यानिशी आम्हाला सादर केला... अत्यंत आभारी आहोत.. जयभवानी...🙏🙏
@narayanparab2436
@narayanparab2436 2 ай бұрын
खूपच सुंदर साहेब! जय हो छत्रपती शिवाजी महाराज की! हर हर महादेव!
@sanjayayare2170
@sanjayayare2170 Жыл бұрын
फार छान व अभ्यासपूर्ण माहीती पुरवीत आहात त्याबद्दल तुमचा शतशः आभारी व एका मराठी मावळाचा मानाचा मुजरा. तुम्ही करत असेलेल काम अभ्यासपूर्ण व अप्रतिम, अद्वितीय आहे. 🌹🙏🙏🙏🙏🌹
@vilaspatil5323
@vilaspatil5323 6 ай бұрын
तुमच्या तोंडून हा इतिहास एकला आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हते . संभाजी कावजी यांनी शिवरायांना सोडण्याची खूप घाई केली. शूर पराक्रमी संभाजी कावजी यांना शतशः नमन
@kailasdhole3116
@kailasdhole3116 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त अत्यंत कडक होती.जसे आताचे कडक कायदेच.ते मोडणाराची गय कधी त्यांनी केली नाही.मग त्यांचे पुत्र संभाजी राजे असोत किंवा इतर कोणी असोत.चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भोसले सर 🙏
@PrajaktaDhawale-h2d
@PrajaktaDhawale-h2d 7 ай бұрын
Chatrpati shivaji maharaj mhna dada
@kailasdhole3116
@kailasdhole3116 7 ай бұрын
@@PrajaktaDhawale-h2d ok
@divakaradvirkar1387
@divakaradvirkar1387 28 күн бұрын
खूप छान ऐतिहासिक माहिती.धन्यवाद.
@rohanjagtap852
@rohanjagtap852 4 ай бұрын
खुप् छान् सर् मला महिति नन्व्हत् सभाजी कावजि बद्दल् तुम्हि खुप् छान् महिति सागितली त्या बद्दल् धन्यवाद्
@anilmatere7069
@anilmatere7069 5 ай бұрын
फार छान माहीती,प्रभावी पणे सांगितली. फार फार आभार सर🙏🌹
@sureshkulkarni953
@sureshkulkarni953 10 ай бұрын
Smhaji. कावजी.yanchi.taktiche.vrnn.ekun.अतिशय. आश्चर्य वाटले. धन्य. संभाजी. कावजी.jy.shivray.
@dcbannotrathod1870
@dcbannotrathod1870 3 ай бұрын
अशा महान योद्धयाला कोटी कोटी नमन
@2620688
@2620688 6 ай бұрын
सर तुम्ही छत्रपतींचेच नव्हे तर मावळ्यांचे सुंदर, अप्रतिम आणि सर्वात महत्वाचे निष्पक्ष वर्णन देऊन छत्रपतींच्या इतिहासाची सांगड वर्तमान काळा सोबत फार सुंदर पणे घालत आहात. तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@Samarth.Gosawi
@Samarth.Gosawi 11 ай бұрын
अत्यंत स्फूर्तिदायी आणि चित्तथरारक वर्णन तसेच संभाजी कावजींची कथा ही इतिहासाची व एका अज्ञात मावळ्याबद्दलची नवी माहिती कळाली, खूप खूप धन्यवाद सर
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 3 ай бұрын
धन्यवाद सविस्तर माहिती व खरा इतिहास सांगितल्या बद्दल.
@DileepDakan
@DileepDakan 3 ай бұрын
आपको बहुत बहुत बधाई हो अच्छी जानकारी दी गई है जयसीवाजी महाराज जय भवानी संभाजी महाराज की जय
@Only_cycle
@Only_cycle Жыл бұрын
आदरणीय सर... मी मागील 13 वर्षे , कोंढावळे -- वासोळे या भागात शिक्षक म्हणून काम करीत होतो...पण आपण सांगितलेला व मला तरी अज्ञात असलेला हा वीर संभाजी कावजी यांचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद!!🙏🙏
@nilkumarpalnitkar8358
@nilkumarpalnitkar8358 10 ай бұрын
संभाजी कावजी ची कथा खूपच स्फूर्ती देणारी आहे 🙏👌
@naturepic2111
@naturepic2111 4 ай бұрын
आज सुध्दा शिवरायाच्या ही विचार आचरणात आणणे आवश्यक आहे.
@hemantkadam1210
@hemantkadam1210 Жыл бұрын
सर्व सामान्यांना माहिती नसलेले प्रकरण सर आपण उत्कृष्टरित्या उलगडून दाखवले. अत्यंत सुरेख ❤❤
@shivajijadhav8503
@shivajijadhav8503 Жыл бұрын
कावजी बद्दल खुप सुंदर माहिती दिली. आपले मनःपूर्वक आभार. आम्हाला अभिमान आहे आपला. राजे त्रिवार मुजरा
@diliplambure8433
@diliplambure8433 Жыл бұрын
अतिशय रोचक असा इतिहास आहे आपल्या महाराजांचा... 🙏🏻जय भवानी, जय शिवराय🙏🏻
@sudhanshu373
@sudhanshu373 8 ай бұрын
मला खरंच संभाजी कावजी त्यांची कथा माहित नव्हती. ऐकताना अंगावर शहारे आले. जय शिवाजी!
@kalpanajadhav688
@kalpanajadhav688 5 ай бұрын
खूप छान माहिती डोळे भरून आले. आणी अंगावर काटा आज महाराज तुमची आम्हाला खूप गरज आहे असं राजा पुन्हा होणे नाहीं
@arunpingale6859
@arunpingale6859 8 ай бұрын
फार सुंदर विढीओ असेच असेच नव नवीन विढीओ एतीअशीक आपण पाठवणे
@SureshKenjale-py1wt
@SureshKenjale-py1wt Жыл бұрын
प्रवीण भोसले साहेब अतिशय रोचक , रोमांचीक माहिती दिल्याबददल धन्यवाद 🎉❤
@bsmuley2315
@bsmuley2315 10 ай бұрын
🎉
@sharadnagane5211
@sharadnagane5211 10 ай бұрын
सर, आपण करत असलेल्या कार्याला मनाचा मुजरा...अतिशय सुंदर आणि मुद्देसूद माहिती...राजांचे सर्वच सहकारी अत्यंत पराक्रमी होते.. छत्रपतीना जानता राजा म्हणतात तो उगाच नाही... किती मोहिमा पार पडल्या..सर्वच सफाईदार विजय..अतिशय नियोजन बद्ध.. आयुष्य कसे जगावे हे राजाचे चरित्र वाचूनच ...नाहीतर अर्थच नाही.. जय भवानी ..जय शिवराय.. धन्यवाद सर.. मिरजेत संभाजी राजांना किती दिवस ठेवले होते आणि त्यांना मदत करणारे कोण होते याची माहिती पुढे आणा...
@MaheshVasudev-f9j
@MaheshVasudev-f9j Жыл бұрын
अतिशय विस्तृत माहिती दिली सर आपले शतशः आभार जय शिवराय...
@ashokmore9995
@ashokmore9995 8 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी ऐतिहासिक माहिती दिलीत, सर 🙏 🚩जय शिवराय 🚩
@myvoicemythoughts1572
@myvoicemythoughts1572 9 ай бұрын
अतिशय मुद्देसूद पुरावे सादर करून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक महावीर संभाजी कावजी यांची शौर्यगाथा सांगितली सर धन्यवाद खरा इतिहास कळण काळाची गरज आहे सर
@sopanbhong8625
@sopanbhong8625 Жыл бұрын
प्रवीण भोसले सर, आपण अतिशय मुद्देसूद व सखोल पुराव्यानिशी बोलतात हे पाहून खूप समाधान वाटले. 🎉
@hemantraje387
@hemantraje387 Жыл бұрын
हा इतिहास मला ज्ञात नव्हता...आवडला , आभारी आहे
@arunakunte3773
@arunakunte3773 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत. खरा इतिहास असाच सांगत जावा, हि विनंती.
@mohandabade5659
@mohandabade5659 24 күн бұрын
प्रवीण भोसले साहेब तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही संभाजी कावजी यांचा छान पद्धतीने इतिहास सांगितला आहे. असेच इतर घटना सांगत जावा. जय छत्रपती शिवराय इतिहास. 👌🏻👍🏻🙏🏻
@haridas9921
@haridas9921 7 ай бұрын
प्रवीण भोसले सर खूप खूप धन्यवाद देशातील सर्व शालेय विद्यार्थी यूवा तरूणांनासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय आपण जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर संभाजी कावजीना शत शत नमन
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 141 М.
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 930 М.
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН