लढा असे की हरले तरी इतिहासच घडला पाहिजे 🚩जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ❤
@rajshinde770921 сағат бұрын
मराठी माणूस च्या "शोर्याची" गाथा म्हणजे च पाणिपत❤
@saipa668720 сағат бұрын
मराठा ❤❤
@Appa_hajare18 сағат бұрын
Ek Dhangar koti Dhangar ❤
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS11 сағат бұрын
धनगर मराठा नाहीत.? मोघल होते का.? दरिद्री मानसिकता बदला. स्वतःला मराठा समजत नसालं, म्हणवून घ्यायचं नसेलं तर तोंड काळ करा. औरंग्याच्या अवलादींनाच मराठ्यांचा त्रास व्हायचा आणि अजूनही होतो. *⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठी "_* *_" जय मराठा "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छत्रपती शिवराय ""_* 🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
@silvermovie63814 сағат бұрын
🚩द ग्रेट मराठा 🚩
@mimarathi976818 сағат бұрын
आता उलट झालाय उत्तर भारतीय कडून महाराष्ट्र काबीज करण्याची तय्यारी 😂
@varshadil2212 сағат бұрын
पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला असला तरी अब्दालीच सुद्धा प्रचंड नुकसान झाल होत. त्यामुळे लढाई नंतर अब्दाली मायदेशी पळाला तो परत हिंदुस्थानाच्या वाटेला गेला नाही. एवढी दहशत घेतली होती.
@silvermovie63814 сағат бұрын
जे देशा साठी लढले आज त्यना पुर्ण पणे दुर्लक्षित केले जातेय आणी दुसरे फुकट खतयत
@atulgodhade329215 сағат бұрын
Jay shivray 🚩👑 jay peshwa 🚩👑
@Patriotic21214 сағат бұрын
लढणारे होळकर होते
@maheshshinde883411 сағат бұрын
न्यूज वाल्यांनी पण आपली संस्कृती सोडून दिली😢😢😢
@yogeshpangarkar246321 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@saipa668720 сағат бұрын
आज ही आणि उद्या ही मराठा हेच म्हणावे लागेल.
@Appa_hajare18 сағат бұрын
Bhava panipat madhe Dhangar samajache raje subhedar malharrao holkar yani ladhali ahe ani jinkali malhar Aya bolla ki gandila pay laun palun jayache
@yogeshpangarkar246318 сағат бұрын
@@Appa_hajare धनगर आणि मराठा
@Devpy-be7uf17 сағат бұрын
OBC😂😂
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS11 сағат бұрын
@@Appa_hajareधनगर मराठा नाहीत.? मोघल होते का.? दरिद्री मानसिकता बदला. स्वतःला मराठा समजत नसालं, म्हणवून घ्यायचं नसेलं तर तोंड काळ करा. औरंग्याच्या अवलादींनाच मराठ्यांचा त्रास व्हायचा आणि अजूनही होतो. *⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठी "_* *_" जय मराठा "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छत्रपती शिवराय ""_* 🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
@yshinde14017 сағат бұрын
Reporter ne Bhartiya veshbhusha keli asti tr bara zala asta
@AvinashJagtap-q5p11 минут бұрын
Peshave kalat Aurangajeb 28 years jagala, zhashichi rani bahadur shaha Aurangya putra British Army barobar ladhale bahadurshahachi samaadhi bramhadeshat ahai😮
@pushpalatanaik91678 сағат бұрын
Te sagale itihasat jama zale vartman kalat maharastratil marathi nrtyani Mumbai maharastra chi kay Vat lavali ahe ti paha aj che marathi netyani maharastrat chya sima vadavata yet nahit tar par prantiy lokana bharun maharastrachya sima kami tari karu naka
@mahendrapatole199617 сағат бұрын
काका सतराव्या शतकात अफगाणिस्तान हिंदुस्तानात येत होता का वेगळा प्रांत होता?
@dakhanicenter325814 сағат бұрын
Roughly 4 area मधे विभाग पाडले तर काबूल,कंदाहार, हेरात आणि बल्ख पैकी काबूल नेहमी भारता कडे कंदाहार अधून मधून,...... हेरात नेहमी इराण कडे आणि बाल्ख मध्य आशिया मध्ये राहिले आहे... अख्खा एक Afghanistan मुळात अठराव्या शतकाच्या अखेरीस उदयाला आला....