Рет қаралды 71,548
Pankaj Tripathi Interview: लक्षवेधी भूमिका आणि आपल्या साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिकणारे बहुगुणी अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी. वेगळ्या धाटणीच्या चित्रपट आणि सीरिजमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिका आजही अनेकांच्या लक्षात राहतील अशाच आहेत. कसलंही पाठबळ नसताना बॅालिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं. 'लोकसत्ता गप्पा'च्या निमित्ताने त्यांचा संघर्षमय आणि रंजक प्रवास जाणून घेऊ या.
#pankajtripathi #pankajtripathiinterview #kalinbhaiya #pankajtripathimovies
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/