Рет қаралды 45,506
Anurag Kashyap Interview: विविध क्षेत्रांतील दिग्गज प्रतिभावंतांशी 'लोकसत्ता गप्पा'तून संवाद साधण्यात आला आहे. शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी झालेल्या गप्पांच्या या सत्रात लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) उपस्थिती लावली होती. यावेळी दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांची सिनेमाविषयक धारणा, नवनव्या विषयांची हाताळणी त्यांचा रोखठोकपणा आदी सगळ्या गोष्टींवर त्यांनी मनमोकळेपणे संवाद साधला आहे.
#anuragkashyapinterview #anuragkashyap #loksattagappa #mumbai #entertainment
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/