चहा आणि गप्पा !!

  Рет қаралды 24,396

Pankaja Gopinath Munde

Pankaja Gopinath Munde

Ай бұрын

Пікірлер: 570
@LittleKids2008
@LittleKids2008 Ай бұрын
ताई लोकनेत्या अहात.. सर्व वंचित, बहुजन समाजाला योग्य न्याय द्या.
@pradiplavte4372
@pradiplavte4372 Ай бұрын
ताई साहेब आपणच वंचित भटक्या विमुक्त जमाती चे नेत्या आहात आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत तुमचा एक निष्ठावंत कार्यकर्ता गंगाखेड परभणी
@Surajxhkl
@Surajxhkl Ай бұрын
संविधान विरोधी इमेज तयार केली विरोधकांनी ..त्यावर काम करा ताई.. जय भीम 💙
@kalyanchate515
@kalyanchate515 Ай бұрын
ज्या काही अडचणी असतात ना अशा त्या ताई पर्यंत पोहोचल्या पाहिजेत विरोधकांनी वीज पेरलेला ग्राउंड लेव्हल ला
@luckykhandare2869
@luckykhandare2869 Ай бұрын
खर आहे भावा 😢❤जय भगवान ❤जय भीम 💙
@AdiAwhad
@AdiAwhad Ай бұрын
ताई खुप खुप अभिनंदन
@Surajxhkl
@Surajxhkl Ай бұрын
@@bodhisatvajumde766 अट्रोसिटी कायद्याला कोणी विरोध केला होता ही माहिती घ्या आधी?
@omkeshlatpate2908
@omkeshlatpate2908 Ай бұрын
पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर जिथे आमच्या पंकजाताई तिथेच आमचे पंढरपूर ❤️👑🙏
@abhaykshirsagar8908
@abhaykshirsagar8908 Ай бұрын
❤❤❤
@jaihind4157
@jaihind4157 Ай бұрын
👌👌🙏🚩
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
ताईसाहेब आपला विजय झाला आहे आणि आमचे गाव निपाणी जळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ताईसाहेब आमच्या गावांचे सरपंच नितीन बापुसाहेब गजॅ यांनी गावांत निकाल लागल्यानंतर फटाके रात्री पर्यंत सर्व गावांनी दिवाळी साजरी केली आमच्या लाडक्या लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांच्या विजयानी महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली आहे अभिनंदन ताईसाहेब
@nvmacademy7197
@nvmacademy7197 Ай бұрын
ताई आज ना मी खूपच खुश आहे आपली विधानपरिषद निवड झाली म्हणून खूप जल्लोष केला गावामध्ये ✌️✌️👍👍👍
@somasonune2152
@somasonune2152 Ай бұрын
ताईसाहेब मी लोणार वरून बोलतो तुमची विधानपरिषद वर निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला
@user-ib2cl4uc2b
@user-ib2cl4uc2b Ай бұрын
ताई साहेब आम्ही आपल्या विजयाने फार आनंदित झालो.. बाबांचं काम या पुढे जोमाने चालू ठेवा...
@archanaphad2584
@archanaphad2584 Ай бұрын
ताई साहेब खूप खूप आनंद झाला ताई साहेब महाराष्ट्राची शान वाघीण आहे अभिनंदन ताई साहेब ❤️
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn Ай бұрын
ओबीसी मुख्यमंत्री
@SarthakSSM
@SarthakSSM Ай бұрын
महाराष्ट्राची वाघीण
@user-hr2qn7wg4y
@user-hr2qn7wg4y Ай бұрын
OBC.v OBC.cm.
@user-hr2qn7wg4y
@user-hr2qn7wg4y Ай бұрын
OBC.çm.
@pinksyesugade8981
@pinksyesugade8981 Ай бұрын
नको ना जात पात एक धर्म आहे आपली आपली ताई ❤❤❤❤
@SantoshDhakane-y2t
@SantoshDhakane-y2t Ай бұрын
ताई साहेब भगवान बाबाचे दर्शन घेण्यासाठी भगवान गडावर यावे.आशी आमची इच्छा आहे. आपला कार्यकर्ता संतोष ढाकणे
@vitthalgholave8679
@vitthalgholave8679 Ай бұрын
ताईसाहेब आपणांस मनःपूर्वक अभिनंदन...आपण विधानभवनात गेलात खूप खूप आनंद होतोय🙏🙏
@dhaytadakharidas4580
@dhaytadakharidas4580 Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब खुप खुप अभिनंदन.
@Sushil657
@Sushil657 Ай бұрын
ताईसाहेब लवकरच यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढा, आम्ही तुमची वाट बघत आहोत.. छत्रपती संभाजीनगर
@BabasahebKhedkar-dy6op
@BabasahebKhedkar-dy6op Ай бұрын
ताईसाहेब खूप खूप आनंद झाला आहे आज आम्हाला
@sanjupakhare
@sanjupakhare Ай бұрын
महाराष्ट्राचे भविष्य सन्माननीय नामदार ताईसाहेब दणदणीत विजयाबद्दल मनःपुर्वक अभिनंदन ❤🎉🎉🎉🎉
@AshokSanap-hn8gj
@AshokSanap-hn8gj Ай бұрын
पंकजा ताई मराठवाड्यातील सर्व मल्टीस्टेट सहकारी संस्थामध्ये सर्व गोरगरीब जनता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ठेवी ठेवल्या आहेत. ह्या सर्व ठेवीदाराचे पैसे परत मिळण्यासाठी सहकार्य करा हीच अपेक्षा.अभिनंदन ताई।
@rahullendal666
@rahullendal666 Ай бұрын
भावी उपमुख्यमंत्री पंकजाताई मुंडे 🎉
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn Ай бұрын
ताई हार्दिक अभिनंदन
@somasonune2152
@somasonune2152 Ай бұрын
ताईसाहेब तुमची विधान परिषदेवर निवड झाली खूप आनंद झाला आणि जल्लोष साजरा केला मी लोणार वरून बोलतोय
@AM-ne9sg
@AM-ne9sg Ай бұрын
अभिनंदन ताई साहेब
@sangramkendre6126
@sangramkendre6126 Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब तूम्ही टिव्ही ला दिसला तरी लहान मुले खूप खूश होतात. तूम्ही आपले 5कार्यकर्ते गेले तेव्हा भेटायला गेलात सांत्वन करण्यासाठी तेव्हा ताई लढते पपा म्हणून ते पण लढत होते. काय झालं ताईला म्हणून. छोटे आहेत 5व 2.5वर्षाचे आहेत. या वरून ताईसाहेब तूम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत गरीबा पासून श्रीमंता पर्यंत सर्वांच्या मनावर तूमचा ठसा उमटवला आहे. आपले खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
@ruturajkanade
@ruturajkanade Ай бұрын
अभिनंदन! हार्दिक शुभेच्छा🔱🚩🔥🌹💐
@sureshkekan530
@sureshkekan530 Ай бұрын
खूप खूप अभिनंदनताईसाहेब
@anishagrawal6841
@anishagrawal6841 Ай бұрын
सर्व समावेशक नेतृत्व....ताई साहेब!!
@shivajikharde9393
@shivajikharde9393 Ай бұрын
ताई तुम्ही उपमुख्यमंत्री होणार तुमचे मनापासून अभिनंदन
@dadasahebdhakane4170
@dadasahebdhakane4170 Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब चाकण पुणे या आपलाच श्री दादासाहेब ढाकणे सर
@laxmandahiphale8918
@laxmandahiphale8918 Ай бұрын
2024 ते 2029 महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार
@PradipJaybhaye-oo9bp
@PradipJaybhaye-oo9bp Ай бұрын
मुख्यमंत्री पकंजा ताई अभिनंदन. आपण सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करावा. व दिशाहीन मतदारसंघाला दिशा देण्याचे कार्य करावे
@sugrivdhakne5802
@sugrivdhakne5802 Ай бұрын
Taisaheb congratulations. ताईसाहेब आपल्या विजयाने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. आपल्या हातून वंचित, उपेक्षित, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार अशा सर्व घटकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा.
@vasantalane.
@vasantalane. Ай бұрын
अभिनंदन. 💐
@somasonune2152
@somasonune2152 Ай бұрын
ताईसाहेब तुमची निवडड झाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला
@varshacwaghmare3021
@varshacwaghmare3021 Ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताईसाहेब 🎉🎉💐💐💐
@__Maharashtra__shasan
@__Maharashtra__shasan Ай бұрын
ताई साहेब प्रेमी ❤
@baburaonagargoje8962
@baburaonagargoje8962 Ай бұрын
अभिनंदन ताई साहेब 👏👏
@pinksyesugade8981
@pinksyesugade8981 Ай бұрын
ताईसाहेब तुमी तेवढे प्रेम करता सगळयांवर कोणी पण तुमचा वर जीव ओवाळून टाकेल ......love you so much ताईसाहेब ❤❤
@Atharvshorts000
@Atharvshorts000 Ай бұрын
ताई साहेब विजयी झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@user-od9zb7xk1c
@user-od9zb7xk1c Ай бұрын
खूप खूप अभिनंदन ताईसाहेब 💐💐
@sharadsonune6648
@sharadsonune6648 Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब
@shivajikharde9393
@shivajikharde9393 Ай бұрын
सर्वप्रथम ताई तुम्ही आमदार झाल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
अभिनंदन ताई साहेब मुंडे साहेबाना आज आनंद झाला असेल 🙏🙏
@jaihind4157
@jaihind4157 Ай бұрын
जारंगे याला धडा शिकवण्यासाठी लवकरच ताईच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ 🎉🎉💐💐🌹🌹
@Jayshriram1194
@Jayshriram1194 29 күн бұрын
ताई छोट्याश्या संधीच आभाळा एवाढ सोन करण्याची ताकद तुमच्यात आहे , ती महाराष्ट्राला तुम्ही दाखवून दयाल , यावर आमचा पूर्ण विश्वास आहे✌️
@uddhavdhaytadak5329
@uddhavdhaytadak5329 Ай бұрын
ताई साहेबांचे खूप खूप अभिनंदन
@user-ee8uu1fl9g
@user-ee8uu1fl9g Ай бұрын
Congratulations tai saheb
@nvmacademy7197
@nvmacademy7197 Ай бұрын
भारतातील प्रबळ ओबीसी नेतृत्व पंकजा गोपीनाथराव मुंडे
@user-lt7df8cm5x
@user-lt7df8cm5x Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब.. अशोक विठ्ठल जायभाये पिंपळनेर तालुका शिरूर कासार बीड
@manikbatule
@manikbatule Ай бұрын
ताई 11 विधानपरिषदची निवडणूक होती पण मिडावर तुम्हीच चर्चा होताना पाहिले हाच आमचा अभिमान
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
ताईसाहेब तुम्ही जिथे आहेत तिथे कुटुंबातील सर्व जणांची काळजी घ्या आणि आपल्याला झेड सुरक्षा सरकारने पुरविली पाहिजे हिच आमची मागणी आहे
@mahendrakangne8279
@mahendrakangne8279 Ай бұрын
आभिंनदन ताईसाहेब....
@ChhayaMunde-hj8sq
@ChhayaMunde-hj8sq Ай бұрын
ताई साहेब आपली भेट घेण्याची खूप दिवसांची मनस्वी इच्छा आहे या वेळेस आपण बीडमध्ये आल्यावर निश्चितच पूर्ण होईल
@bhimaavhad2960
@bhimaavhad2960 Ай бұрын
हार्दिक अभिनंदन ताईसाहेब
@user-lw1zq8we5m
@user-lw1zq8we5m Ай бұрын
ताई खूप संघर्ष करुन तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुम्ही कोणाचेही मन न दुखवता आमदार झाल्या.❤ त्याबद्दल तुमचे खुप खुप खुप अभिनंदन 🎉
@user-ct2iq5zu1v
@user-ct2iq5zu1v Ай бұрын
ताईमुळे आता विधानभवनाची शोभा नक्कीच वाढेल ❤❤ अभिनंदन ताईसाहेब ❤❤
@rahulware6573
@rahulware6573 Ай бұрын
ताई साहेब खुप खुप आनंद झाला ताई साहेब महाराष्ट्राची शान वाघीण आहे अभिनंदन ताई साहेब ❤
@MaheshPatilShivRai
@MaheshPatilShivRai Ай бұрын
Pankaja Tai Gopinath Munde. The Tigress of OBC and Bahujan Samaj. We are always Proud of You. Jay Jyoti... Jay Kranti... Jay Bhagwan...
@user-jg1vp9ch3o
@user-jg1vp9ch3o Ай бұрын
आमची वाघीण अभिनंदन ताईसाहेब खूप खूप आनंद झाला आहे
@SheetalKayande-t1n
@SheetalKayande-t1n Ай бұрын
Many many congratulations dear Tai❤
@GurujiMarathi
@GurujiMarathi Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब..💐💐
@babanbargaje_
@babanbargaje_ Ай бұрын
ताईसाहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन
@santoshbade3134
@santoshbade3134 Ай бұрын
आमची वाघीण, आम्हाला मुख्यमंत्री झालेली पहायची आहे, 🎉🎉🎉🎉🎉🎉
@shubhampawar2062
@shubhampawar2062 Ай бұрын
🎉🎉माय माऊलीजय मायेचासागर 🎉🎉कोटीदंडवट 🎉कोटीदंडवट
@nileshkendre7971
@nileshkendre7971 Ай бұрын
Congratulations ताई
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब आपले मनापासुन अभिनंदन आज आमच्या मनाला थोडं समाधान वाटले आहे पण आपण मुख्यमंत्री जेव्हा होताल तेव्हा पुर्ण समाधान लाभेल ताईसाहेब आम्हाला आपल्या कडुन काहीच ईछा नाही फकत आमच्या लाडक्या लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांच्या चेहऱ्यावर हसु जन्मभर राहिले पाहिजे येवढीच भगवान बाबा चरणीं प्रार्थना आहे
@shivnathkhedkar6463
@shivnathkhedkar6463 Ай бұрын
ताईसाहेब तुम्ही आमदार झाल्याबद्दल पावसाला पण आनंद झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्राला तुमचा आनंद झालेला आहे भावी मुख्यमंत्री
@subhashdoiphode3293
@subhashdoiphode3293 Ай бұрын
Hardik abhinandan tai
@BabasahebKhedkar-dy6op
@BabasahebKhedkar-dy6op Ай бұрын
Congratulations Tai🎉🎉🎉🎉
@prashantghule9447
@prashantghule9447 Ай бұрын
ताई म्हणजे विकास विकास म्हणजे ताई,
@tukarambargaje1963
@tukarambargaje1963 Ай бұрын
ताई साहेब हार्दिक हार्दिक अभिनंदन
@LittleKids2008
@LittleKids2008 Ай бұрын
ताई महाराष्ट्र पिंजून काढा.. जातीवाद वाढला आहे.. मराठा ओबीसी दुभंगला आहे.. सर्वांना जवळ करा.. भविष्यात cm व्हायचे आहे.
@vikasdesai9932
@vikasdesai9932 Ай бұрын
@@LittleKids2008 मराठा cm ठरवतो कोण होणार मराठयाची ताकत आहे , ओबिसी cm निवडु शकत नाही ,,मराठा छत्रपतीची औलाद आहे दोन वेळा हरले विधानपरीषदेला मराठयाचा मुळे जिकली मराठा आमदारानी मते दिली नसतितर सासरला जावे लागले असते हॅड्रिक झाली असती मराठयानी वाचवलं त्यानाच विरोध करती ! देव परमेश्र्वर सर्व पाहतो त्याचा जवळ क्षमा नसते
@damodhartandale6047
@damodhartandale6047 Ай бұрын
ताई गंगाखेडला विधानसभा प्रचाराला
@somnathshelake
@somnathshelake Ай бұрын
महा ज्योती निधीचे बघा ताई साहेब
@RaviMunde-oe4zz
@RaviMunde-oe4zz Ай бұрын
ताई पुण्यामध्ये मी माझ्या घरावर ताईसाहेब निवास टाकला आहे
@prakashbangar6659
@prakashbangar6659 Ай бұрын
ताई साहेब आपले खुप अभिनंद आणि शुभेच्छ प्रकाश बांगर हिगोल
@RamChate-mp1qi
@RamChate-mp1qi Ай бұрын
लवकरच ताई उपमुख्यमंत्री होनार आहेत
@ashokbnagargoje1639
@ashokbnagargoje1639 Ай бұрын
अभिनंदन ताई साहेब जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब
@ShriramChate-jg9hx
@ShriramChate-jg9hx Ай бұрын
ताईसाहेब आपले खूप खूप अभिनंदन
@RajuPawane65
@RajuPawane65 Ай бұрын
अभिनंदन ताई
@chandrashekhardarwade69
@chandrashekhardarwade69 Ай бұрын
आमचा नेते आमचा अभिमान ❤ ✌️ देर आये दुरुस्त आये 🤝
@umeshtonde9503
@umeshtonde9503 Ай бұрын
Tai khup khup abhinandan shevatchya shanaparyant aplyasobat ahot.
@a11adityarakh84
@a11adityarakh84 Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब ❤️🙏🌹
@varshadaund3151
@varshadaund3151 Ай бұрын
अभिनंदन ताई साहेब🎉
@bajrangredekar4670
@bajrangredekar4670 Ай бұрын
बीड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पाझर तलावा साठी अधिग्रहण केल्या आहेत, जवळ जवळ 15 वर्ष झाले तरी मोबदला मिळाला नाही, तेव्हढे बघा
@goldtimefilmandfitness9296
@goldtimefilmandfitness9296 Ай бұрын
ताई तुमचं हार्दिक अभिनंदन खुप खुप बर वाटलं तुम्ही विजयी झालात. या महाराष्ट्राला तुमची फार गरज आहे
@amannirwan3863
@amannirwan3863 Ай бұрын
महाराष्ट्राच्या खऱ्या लोकनेत्या भावी मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे..... आपले कट्टर समर्थक जिल्हा भंडारा बीजेपी युवा मोर्चा
@ShivhariNagre-rq3qm
@ShivhariNagre-rq3qm Ай бұрын
मनापासून हर्दिक आभिनंदन ताई साहेब
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
ओबीसी किंग मुख्यमंत्री पंकजा ताई मुंडे अभिनंदन ताईसाहेब
@SiddhantAghav
@SiddhantAghav Ай бұрын
ताई आमचा स्वाभिमान आहे तुम्ही मुंडे साहेबानंतर तुम्ही अम्हा गोर गरीबांची धूरा तुम्ही संभालत आहे, मायमाउलीआहे आमच्या 😊😊😊
@Balasahebsanap-id5mp
@Balasahebsanap-id5mp Ай бұрын
आमचं भूषण
@mahendrakangne8279
@mahendrakangne8279 Ай бұрын
लोनारून आभिंनदन...जय भगवान.जय गोपीनाथ...
@pratikugale3828
@pratikugale3828 Ай бұрын
🙏🙏🙏Tai saheb me Taluka Sinnar ani Navi Mumbai mdhun bolat ahe, tumhala vijayachya khup khup shubhechha, amhala fqt tumhala Mukhyamantri mhnun baghayach ahe🙏🙏🙏❤❤️❤️💐💐💐💐💐❤️❤️❤️
@omprakashavhad3628
@omprakashavhad3628 Ай бұрын
Congratulations Tai Saheb 👑
@giteharidas4528
@giteharidas4528 Ай бұрын
खूप खूप अभिनंदन ताईसाहेब
@vikaskhade7934
@vikaskhade7934 Ай бұрын
❤अभिनंदन ताई साहेब ❤
@vasantpawar7377
@vasantpawar7377 Ай бұрын
खुपखुप ताई तुमचे ' अभिनंद आमच्या ताई पहिली महिला मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत 💐
@purushottamkale1048
@purushottamkale1048 Ай бұрын
अभिनंदन ताईसाहेब जनसेवेसाठी परमेशवर आपणांस दीर्घ शक्ती देवो हीच प्रार्थना
@parmeshwarbangar5995
@parmeshwarbangar5995 Ай бұрын
Only pankajatai saheb
@eknathdhakne6257
@eknathdhakne6257 Ай бұрын
ताई तुम्ही आमच्या माऊली आहात
@chadrakantmunde5365
@chadrakantmunde5365 Ай бұрын
🎉🎉abinandn taisahab
@AshokJaybhaye-em3xm
@AshokJaybhaye-em3xm Ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई साहेब 🎉
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 32 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 32 МЛН
10 August 2024
17:16
Pankaja Gopinath Munde
Рет қаралды 9 М.
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 32 МЛН