Gopinath Munde Majha Katta : 'माझा कट्टा'ची दशकपूर्ती, गोपीनाथ मुंडे यांचा गाजलेला फायर कट्टा

  Рет қаралды 455,689

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajha #MajhaKatta #GopinathMunde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 404
@Vikramwarade5922
@Vikramwarade5922 2 жыл бұрын
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब सदैव आठवणीत !
@tusharaghav2844
@tusharaghav2844 2 жыл бұрын
स्वाभिमान जगण्याचा, हिम्मत लढण्याची म्हणजेचं गोपीनाथराव मुंडे साहेब🙏🏻❤️🚩 ..!
@Vikramwarade5922
@Vikramwarade5922 2 жыл бұрын
लोकनेता शहिद गोपीनाथराव मुंडे म्हणजे कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी तडजोड न करणारा नेता "झुकेगा नहीं साला" एकदम कणखर स्वाभीमानी नेता जो "नाही रे " वर्गाचा लोकप्रतिनिधी !
@bhagwatchoure
@bhagwatchoure 2 жыл бұрын
हा व्हिडिओ पाहून साहेब जिवंत असल्यासारखे वाटतात😐
@user-sv6vc8vm8y
@user-sv6vc8vm8y 4 сағат бұрын
@ashrubachate4157
@ashrubachate4157 2 жыл бұрын
मुंडे साहेब म्हणजे अद्वितीय लोकनेते होते, राहतील यांच्या सारखा लोकमान्य लोकनेता पुढचा 100 वर्षे तरी, जन्माला येणार नाही..miss you saheb..
@rameshmunde4172
@rameshmunde4172 2 жыл бұрын
साहेब तुम्ही असतात तर नक्कीच महाराष्ट्रात पोलीस भरती सर्व प्रकारच्या भरती निघाल्या असत्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले नसते
@kaiwalyaghotkar832
@kaiwalyaghotkar832 2 жыл бұрын
हो आणि आर्मी भरती सुध्धा झाली असती.
@vikramsvlogs7998
@vikramsvlogs7998 2 жыл бұрын
राजकारणातील बाप माणूस ❣
@vishwajeetdahiphale3540
@vishwajeetdahiphale3540 2 жыл бұрын
साहेब 🥺 का पोरके करून गेलात या महाराष्ट्राला ❤️
@sudhir3741
@sudhir3741 2 жыл бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती | राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ||.... साहेब
@Vishnu_sanap_7
@Vishnu_sanap_7 2 жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीत साहेबांची खूप गरज होती, Miss you गोपीनाथ मुंडे साहेब......
@mininathsanap915
@mininathsanap915 2 жыл бұрын
असा लोकनेता पुन्हा होणे नाही 😭😭
@asusa165
@asusa165 2 жыл бұрын
Gadkari aahe na
@nikhilgarje1212
@nikhilgarje1212 Жыл бұрын
@@asusa165 राजकारणात नेते खूप आहेत पण लोकनेते फक्त मुंडे साहेब होते आणि फक्त मुंडे साहेबच असणार..
@sopankad5125
@sopankad5125 Жыл бұрын
​@@nikhilgarje1212स्वजातीचा जातीचा चांगलाच वाटतो
@joy-ht9xb
@joy-ht9xb 5 ай бұрын
​@@sopankad5125मुंडे साहेब प्रस्थापित सत्ताधारी विरुद्ध लढले शरदचंद्र पवार साहेब ह्यांच साम्राज्य असताना एक ऊसतोड कामगाराचा पोरगा राज्याचा उपमुख्यमंत्री होतो आणि गृहमंत्री होतो त्याच नाव गोपीनाथ मुंडे म्हणून लोक त्यांना लोकनेता म्हणतात आणि 2009 च्या पाहिले सुद्धा मुंडे साहेब लोकांन मधून निवडून येयचे पण गडकरी साहेब थेट लोकांन मधून निवडणूक 2014 साली पाहिल्याद्याच लोकांची मते घेऊन मोदीजी लाटेत गडकरी निवडून आले पण जेव्हा काँग्रेस दमदार होती तेव्हा मुंडे साहेबानी संघर्ष करून कार्यकते घडवली, नेते, आणि आमदार केले ..... 😅😅😅😅 टीप :- मी अजिबात वंजारी नाही तरी लोकनेते फक्त मुंडे एक ओबीसी❤❤❤❤
@strugler797
@strugler797 2 жыл бұрын
कुठे मुंडे साहेब ,प्रमोद महाजन , विलासराव, बाळासाहेब ठाकरे आणि कुठे हे आत्ताचे दळभद्री फडणवीस, राणे, दरेकर,लाड वैगरे...
@raj__1086
@raj__1086 2 жыл бұрын
Pawar, Bhujbal, Awhad, mitkari hech aple future ahet asa distay
@ashoksable6676
@ashoksable6676 2 жыл бұрын
Maha Dalbhadri tar shard pawar, ajit , dhanya munde he pan aahet
@raj__1086
@raj__1086 2 жыл бұрын
@@ashoksable6676 nahi..ya lokanni Fadanvis yanna tasa banavala ahe... CM ne kiya bada game..next tym also MVA yenar...but public choice is bjp
@sarangpatil8055
@sarangpatil8055 2 жыл бұрын
सर्वांत मोठा दळभद्री उ ठा राहिला की.
@balujagtap4569
@balujagtap4569 2 жыл бұрын
सर्वात दळभद्री शरद पवार
@Vishal_Munde
@Vishal_Munde 2 жыл бұрын
राजकारणात प्रतेक जण नेता होतो पण...✌️ प्रत्येक नेता , दैवत होत नाही ❤️ Miss You साहेब
@user-ct4eg6og9t
@user-ct4eg6og9t 2 жыл бұрын
आज मुंडेसाहेबांची गरज खुप मराठवाड्याला होती..... अर्ध्यावरती डाव सोडून संपली एक कहाणी आठवणींना उरले फक्त डोळ्यांमधले पाणी.... मराठवाड्याची शान.......
@alanelaxman7520
@alanelaxman7520 Жыл бұрын
बीड जिल्ह्यातील आन बाण शान होते यांची सर कोणालाही नाही ग्रेट मॅन साहेब
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 2 жыл бұрын
मुंढे साहेब अमर आहेत 🙏🙏
@rameshmundhe740
@rameshmundhe740 2 жыл бұрын
आपले मुंडे साहेब महाराष्ट्र
@user-td9yx1qp4o
@user-td9yx1qp4o 2 жыл бұрын
❤️जय भगवान जय गोपीनाथ ❤️
@santoshraut9591
@santoshraut9591 2 жыл бұрын
जिंदगी के रंगमंच पर कुछ ईस तरह निभाया किरदार परदा गिर चूका हे फिर भी तालिया गुंज रही है....miss you Saheb...😥
@strugler797
@strugler797 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा सुसंस्कृत आणि लोकनेता ... Always miss you
@Vishal_Munde
@Vishal_Munde 2 жыл бұрын
अविरत संघर्ष , अद्वितीय लोकनेता
@RohitDhakne
@RohitDhakne 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील एकमेव लोकनेते ... Miss you Saheb😓
@madansangle6018
@madansangle6018 Жыл бұрын
काय ती बोलायची शैली. काय ते प्रत्युत्तर देण्याची कला. खरंच साहेब आज जर तुम्हीं असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. किती अभ्यास आहे. साहेबांचा.... Miss u saheb.... ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩 परत या साहेब......
@user-ct4eg6og9t
@user-ct4eg6og9t 2 жыл бұрын
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब गोरगरिबांचा राजा...
@sambhajijagtap102
@sambhajijagtap102 2 жыл бұрын
Miss you Munde Sahebji👏👏🌷⚘
@anantgholave1212
@anantgholave1212 2 жыл бұрын
गोरगरीबांचा राजबिंडा लोकनेता... सदैव स्मरणार्थी.. साहेब👏
@theexpandinguniverse8923
@theexpandinguniverse8923 2 жыл бұрын
Gopinath munde was real mass leader of maharashtra $ Miss u munde saheb $
@sarjeraosanap1643
@sarjeraosanap1643 2 жыл бұрын
100 percent One no.
@sanjayjagtap1121
@sanjayjagtap1121 2 жыл бұрын
F
@munjajighule8216
@munjajighule8216 Жыл бұрын
@@sarjeraosanap1643 ,
@balajiphuke3027
@balajiphuke3027 Жыл бұрын
​@@sanjayjagtap1121पपई ऱ्य
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 2 жыл бұрын
बाप माणुस ❤️
@narayankhedkar7458
@narayankhedkar7458 Жыл бұрын
आज पुन्हा मुंढे साहेबांची मुलाखत पूर्ण ऐकली किती निर्मळ राजकारण विरोधकांना सुद्धा तेवढाच मान कधीही खालच्या थराला न जाणार नेता त्यांचं आजही नाव ऐकलं की अंगावर शहारे येतात miss you साहेब
@pearlvineinternational1200
@pearlvineinternational1200 2 жыл бұрын
प्रत्येक गोर गरीब जनतेला आपल्या घरातील सदस्य आहे असं वाटणारा नेता म्हणजे मुंडे साहेब.असा नेता परत होने नाहीmiss you saheb
@amd8057
@amd8057 2 жыл бұрын
गोपीनाथरावजी मुंडें साहेब लोकनेते असते तर नक्की च एसटी कामगारांना न्याय मिळवून दिला असता मुख्यमंत्री होणार होतें मुंडे साहेब
@rushikeshgiri5832
@rushikeshgiri5832 2 жыл бұрын
तळा गळतील गोर गरीब लोकांची जाणीव असणार नेता.
@vithalfunde5653
@vithalfunde5653 2 жыл бұрын
दग्रेट मुंडे साहेब
@Vishal_Munde
@Vishal_Munde 2 жыл бұрын
साहेब सदैव आठवणीत
@musicalwaves5546
@musicalwaves5546 10 ай бұрын
खरखूर जमिनीवर बहुजनांसाठी कार्य केलेले थोर नेते... त्यांची उणीव सदैव जाणवत राहील.. 🙏🌺
@ashoksanapvlog_sahyadrisafar
@ashoksanapvlog_sahyadrisafar 2 жыл бұрын
आज असते तर नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sanjayjadhao4888
@sanjayjadhao4888 Жыл бұрын
Ju hu
@krushnapawar3716
@krushnapawar3716 Жыл бұрын
,:
@bhagwannagre5758
@bhagwannagre5758 Жыл бұрын
हो बरोबर आहे मुंडे साहेब आज असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तडफदार काम केले असते सगळे
@joy-ht9xb
@joy-ht9xb 2 жыл бұрын
कटू सत्य :- मुंडे साहेब असते तर बहुजन समाजाला मुख्यमंत्री झाला असता, मुडे साहेब 10001% मुख्यमंत्री असते म्हणून संघ परिवार वाल्यानी संपवले....... जसे दबोलकर ला कोणत्या संघ संघटनेचा कार्यकर्ते नि संपले तसे.......... फडवणीस चेले होते मुंडे साहेब चे, पण संघ हा मुळात (ब्राह्मण) प्रेमी आहे, म्हणून मुंडे चा game केला.
@MultiskillVlogs
@MultiskillVlogs 5 ай бұрын
💯
@shivrajshinde3309
@shivrajshinde3309 2 жыл бұрын
आभाळाएवढी ऊंची असणाऱ नेर्तुत्व होत साहेबांच
@anilgarkal3335
@anilgarkal3335 2 жыл бұрын
चांगल्या विचाराचे माणसं गेले तसे राजकारण ही स्वार्थकारण झालं
@babanbargaje_
@babanbargaje_ 2 жыл бұрын
साहेब तुमची खुप आठवण येते
@shivakantdound3219
@shivakantdound3219 2 жыл бұрын
Bhau tu coment madhe emoji bagh konta taklas, chake kar jra
@ganeshdarade7308
@ganeshdarade7308 2 жыл бұрын
गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
@Sneha_mane
@Sneha_mane Жыл бұрын
साहेब स्वतः पत्रकारांना आठवण करून देतात की थांबा उत्तर राहिले आहे❤❤❤
@amolmungekar6119
@amolmungekar6119 2 жыл бұрын
Miss you munde saheb 💯
@shrikantkharde7003
@shrikantkharde7003 2 жыл бұрын
साहेब एक दिवस असा नहीं कि तुमची आठवण येत नहीं दशक लोटन पण तुम्ही नेहमी स्मरणात रासान
@vtdhakne7450
@vtdhakne7450 2 жыл бұрын
एकही दिवस आठवणी शिवाय जात नाही, एव्हढे दिवस झाले पण आझुनही मन मान्य करत नाही साहेब गेले म्हणुन
@shivajisonone5699
@shivajisonone5699 Жыл бұрын
काय छान विचार होते मुंडे साहेबांचे आदर्श व्यक्तिमत्त्व
@rameshmunde4172
@rameshmunde4172 2 жыл бұрын
I miss you 😥😥😥😭😭साहेब😥
@Dr.Atul_Tandale
@Dr.Atul_Tandale 2 жыл бұрын
Grt leader ... लोकनेते 🙏
@anillahane4352
@anillahane4352 2 жыл бұрын
Misss u 😭saheb
@santoshraut9976
@santoshraut9976 Жыл бұрын
जिंदगी के रंग मच पर कुछ इस तरह नीभाया किरदार परदा गीर चुका है फिर भी तालिया गुंज रही है....miss you saheb.... 😞🙏
@keshavdahiphale3145
@keshavdahiphale3145 2 жыл бұрын
The great saheb
@tanajimunde4646
@tanajimunde4646 2 жыл бұрын
1,saheb
@rameshmunde4172
@rameshmunde4172 2 жыл бұрын
असा लोक नेता होणे नाही
@gajanankendre3742
@gajanankendre3742 2 жыл бұрын
महाराष्ट्रा चा एकमेव लोकनेता मुंडे साहेब पुन्हा होणे नाही
@prakashjaybhaye8931
@prakashjaybhaye8931 2 жыл бұрын
जाणता राजा आमचे साहेब 😍
@diliphingane4372
@diliphingane4372 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे,मुंडे साहेब, वि. देशमुख साहेब, प्र. महाजन साहेब, यासारखे नेते पुन्हा होणार नाही, यांची राजकारण करण्याची शैली वेगळीच होती,
@pravinmusale9703
@pravinmusale9703 2 жыл бұрын
लोकनेते साहेब miss you
@santoshugalmugale6752
@santoshugalmugale6752 2 жыл бұрын
लोकनेता💐💐💐
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 2 жыл бұрын
Miss you saheb 🙏
@mahadevkashid..2232
@mahadevkashid..2232 2 жыл бұрын
KING OF MAHARSHTRA..💐💐🙏🙏
@rameshmunde4172
@rameshmunde4172 2 жыл бұрын
😥😥😭😭साहेब😥😥
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 2 жыл бұрын
Miss you saheb ❤️😞
@saisagarmahamuni5943
@saisagarmahamuni5943 Жыл бұрын
Great Leader of Maharashtra and also India...👍🏻✅
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 2 жыл бұрын
दैवत 🙏
@amd8057
@amd8057 2 жыл бұрын
साहेब म्हणजे गोगरीबांचे कैवारी आहे त होते गोपीनाथरावजी मुंडें साहेब लोकनेते झाले आहेत हे सरकार स्थापन करण्यासाठी हे
@baderamdas9351
@baderamdas9351 2 жыл бұрын
miss you saheb
@balushep6605
@balushep6605 2 жыл бұрын
फक्त साहेब,,🙏🙏
@kishorsapat
@kishorsapat 10 ай бұрын
ज्या दिवशी मुंडे साहेब गेले त्या दिवशी गरीबांचा आवाज गेला , गरीबांचा वाली गेला.
@samadhansanap9552
@samadhansanap9552 2 жыл бұрын
ग्रेट लीडर गोपीनाथ जी मुंडे साहेब ...
@SayasMusale
@SayasMusale 2 жыл бұрын
दैवत🙏✌
@balajipalve5058
@balajipalve5058 2 жыл бұрын
I miss u साहेब
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
शरद पवार साहेब यांच्या नंतर माझा आवडता नेता मुंडे साहेब ❤️❤️❤️
@anillahane4352
@anillahane4352 2 жыл бұрын
Saheb khup tras hotoy jantela ....😭
@ramdaspatale8006
@ramdaspatale8006 2 жыл бұрын
असा नेता होणे नाही, यांनी कधीच cm पदासाठी जवळच्या लोकांना दूर केले नाही,
@mangeshkulkarni8251
@mangeshkulkarni8251 2 жыл бұрын
मुंडे साहेब आज असते तर त्यांनी महविकास आघाडी होऊ दिली नसती.
@sumitbhorde5502
@sumitbhorde5502 2 жыл бұрын
Great political leader munde saheb
@rushikeshkekan4360
@rushikeshkekan4360 2 жыл бұрын
वंजारी 👑👑👑
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 2 жыл бұрын
Always miss you saheb 😭
@popatpopatbankar5113
@popatpopatbankar5113 Жыл бұрын
Yt
@limbajidoifode4846
@limbajidoifode4846 8 ай бұрын
Di. Sqqn bhi vbu
@vikasdarade8773
@vikasdarade8773 2 жыл бұрын
Miss you saheb
@namdevbade4379
@namdevbade4379 2 жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@pappuaghav1632
@pappuaghav1632 2 жыл бұрын
साहेब
@jaywantdinkar6325
@jaywantdinkar6325 2 жыл бұрын
Miss you munde saheb
@ganeshbhujbal189
@ganeshbhujbal189 2 жыл бұрын
मुंडे साहेब अमर रहे
@sunilcreations7223
@sunilcreations7223 6 ай бұрын
साहेबांची शेवटची मुलाखत 😢😢😢
@lukmanbasirpinjari8722
@lukmanbasirpinjari8722 2 жыл бұрын
तुम चा सारखा नेता आता महाराष्ट्र ला नाही मिडणार
@vaibhavamte3716
@vaibhavamte3716 2 жыл бұрын
Loknete Gopinathji Munde Saheb
@ashoksanapvlog_sahyadrisafar
@ashoksanapvlog_sahyadrisafar 2 жыл бұрын
सायकल वर भोंगा लाऊन BJP चा गावागावात प्रचार केला....आणि जेव्हा सत्ता आली केंद्रात कॅबिनेट मंत्री पद भेटले...... आणि महाराष्ट्राला सोडून गेले..... फक्त संघर्ष 🔥🔥🔥🔥😭😭😭😭😭😭
@rajrao3410
@rajrao3410 2 жыл бұрын
..मुंडे साहेब
@chandrashekhargaikwad6947
@chandrashekhargaikwad6947 2 жыл бұрын
Miss you Saheb
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
मुंडे साहेब आसते तर आज फडणवीस, बावनकुळे, शेलार, चंद्रकांत, हे कुठेच दिसले नसते मुंडे साहेब अमर रहे
@dzcreations4678
@dzcreations4678 2 жыл бұрын
Proud of मुंडे साहेब
@ladvishnu990
@ladvishnu990 2 жыл бұрын
Miss you saheb 😥😥😥😥
@mundehanuraje1212
@mundehanuraje1212 2 жыл бұрын
Miss u Saheb
@kartikthorve1095
@kartikthorve1095 2 жыл бұрын
खुप हुशार नेतृत्व....
@akashmundhe9535
@akashmundhe9535 2 жыл бұрын
GOAT legend❤️❤️❤️
@keshavapar3129
@keshavapar3129 2 жыл бұрын
Vilasrao Deshmukh and you are Best leader in maharashtra
@pandurangghule8041
@pandurangghule8041 2 жыл бұрын
Only मुंडे साहेब♠️👑❤️
@utkarshshinde9557
@utkarshshinde9557 2 жыл бұрын
माझा कट्ट्याच नवीन background music पेक्षा हे जुनं ऐकायला चांगलं वाटत.. motivational...
@vinodchate77
@vinodchate77 2 жыл бұрын
साहेब ❤️
@udaynagargoje6079
@udaynagargoje6079 2 жыл бұрын
2014 paryant maharashtra BJP = mundesaheb
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 98 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,3 МЛН
Zee24Taas । Gopinath Munde'sTravel
20:17
Zee 24 Taas
Рет қаралды 472 М.
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 98 МЛН