ज्यांनी आरोपींना वाचवलय, त्या राजकारण्यांच्या मुलाबाळांवर सुद्धा तीच वेळ यावी जी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर आली आहे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😊😊😊
@adityaboss6841Ай бұрын
बाई तुमच्या माणसाला आधी पोलिसांच्या हवाली करा पुन्हा भाषण करा
@LaxmanBhakare-s9w18 күн бұрын
Ti nai karu shkat chor kade bol to ka mi guna kela manun he sarva ek maleche mani
@SantoshJumade17 күн бұрын
एवढ्या दिवस त्या वाल्मिकी कराड ला कोणता नेता वाचत होता ते स्पष्ट करा ताई
@tyewfhjbkhfvjАй бұрын
तुझी श्रद्धांजली नको... पापाचा घडा तुमचा भरेल... मराठे लक्ष ठेऊन आहे.... तुमच्यावर ताई....
@LaxmanBhakare-s9w18 күн бұрын
100tak ke kare bolas. Ekda he honar aaye sarva marati ekda yencya ghra made gus tar yancy अंगावर एक कपडाsuda tevyache nai
@ShardaGhuge-yz9st11 күн бұрын
Kashyala jativaad वाढवता कमेंट करून करून मराठे मराठे करत
@sanjaykhairnar513618 күн бұрын
मुंडे साहेबाचं नाव घेता तुम्ही काय केलं हे बघा मुंडे साहेब खरोखरच चांगले होते.
@YashRa--jadhavАй бұрын
बाई तुम्ही मारा म्हणता आणि मागे म्हणली होतीस कोयता घासून ठेवा प्रोत्साहन दिलं आहे तुम्ही तास वागत नाहीत कारण तुमच्या जिल्ह्यात घडत आहे
@rupeshkhedkar416724 күн бұрын
लवकर जाग आली.तुम्ही त्या माऊलींचे आणी त्याच्या मुलीची अवस्था पाहून यमाला लाज वाटली असेल परंतू तुम्हाला आणी धनंजय मुंडेना या गोष्टीचे वाईट वाटू नये यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. फक्त वैयक्तिक राजकीय लाभासाठी राजकारण करू नका एवढीच माफक अपेक्षा.
@kautikraothale454925 күн бұрын
श्रद्धांजलीही टाळ्या वाजवून साजरी केली, काय म्हणावं या राजकारणी स्त्री ला!
@LaxmanBhakare-s9w18 күн бұрын
Tanchi mardangi baga eka gor gaibala maryla 7 manse lagli hich ka tumchi mardangi
@प्रकाशशिंदे-त9ङ12 күн бұрын
हे नाटक हे पूर्ण
@VinodDakhore-c5c27 күн бұрын
ताई तुम्ही स्वभावाने आणि बुद्धीने विविक शील आहे परंतुकधी कधी सत्तेच्या नादापायी विवेकबुद्धी भ्रस्ट होते ताईतुम्ही भाषणात कोयते घासुन ठेवा हे तुम्हाला आणि तुमच्या पूर्व इतिहासाला शोभत नाही तुम्ही व्यक्त केलेल्या दुखा बद्दल झालेल्य घटनेबद्दल तुम्हाला ज्यावेदना झाल्या त्यावरून अस वाटते तुमचा सद्सदविवेकबुध्दी राहूत राहून जागी होते धन्यवाद ताई खुप खुप धन्यवाद एक मराठा युपक
@SandipTambe-v3b12 күн бұрын
पंकजा ताई तुमचे संस्कार बाजूला राहू दया तो बीड आता बिहार झाला ते पहा आधी 😅
@balujadhav703120 күн бұрын
तुम्ही संतोष देशमुख यांच्या परीवाराला भेट देताल असं वाटलं होतं आसी आमची ईच्छा होती
@mukundyadav910321 күн бұрын
Vat lavlis bhajan bhaou
@lahanepatil28635 күн бұрын
राम कुषाण हारी🚩🚩🚩🚩
@udhavpatait674Ай бұрын
साहेबा सारखे वागा नुसते त्यांचे नाव सांगू नका
@sanjaykhairnar513618 күн бұрын
तुमच्यामुळेच बीडमध्ये बिहार झाला आहे.
@ShivshankarJadhav-k7wАй бұрын
एक मराठा लाख मराठा कुणबी मराठा
@dineshchoudhari529819 күн бұрын
आरोपी कोठे लपवले ॲपन
@aksharafunlife7678Ай бұрын
यांच्या कडे लक्ष देवू नका
@rajendrafunne5269Ай бұрын
विधिमंडळात सादर करून न्याय मांगल काय
@krishnajaybhaye79218 күн бұрын
🚩🙏 जय भगवान जय गोपीनाथ 🙏🚩 पंकजाताई वाघिण महाराष्ट्राची
@daudshaikh425211 күн бұрын
Raksin aahe
@sambhajisapkal420420 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र आता राहिला नाही दिवसा ढवळ्या माणसांवर मुलीवर हल्ला होत आहे आणि या हल्ल्यात मोठमोठ्या नेत्यांची कार्यकरते असतात मग न्याय कोण देणार. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र वाचवा . याची गरज आहे
@vikramdhage276919 күн бұрын
जशास तसे उत्तर मिळाले पाहिजे .
@sunilshinde4771Ай бұрын
साहेबा सारखं वाघा
@snehaking934228 күн бұрын
देशमुख परिवाराला भेटायला आलात की तुमची माहिती सांगायला आलात काय घोषणा काय भाषण
@dineshchoudhari529819 күн бұрын
राजीनामा द्यावा आधी
@LaxmanBhakare-s9w18 күн бұрын
त्यांना जरा तरी जनची नरी मनाची लाज असेल तर दोगा बहीण बावा ने राजीनामा देवा
@LaxmanBhakare-s9w18 күн бұрын
Var thobad karun kut nigali satvan karayla
@sghuge2622 күн бұрын
वंजारी पुढे चालले म्हणून सर्वजण जळु नका जळु जळु राख होईल बास आता वंजारी समाजाला कमी समजू नका 😗🥰🥰🥰💞💞💞
@sghuge2622 күн бұрын
बरोबर आहे
@rajurajput200218 күн бұрын
मुख्य मंत्री फडणवीस साहेब आमची मनापासून कळकळीची विनंती आहे जो कोणी गुन्हेगार आहेत त्यांना बे घर उध्वस्त करायला पाहिजे सर मुघल साम्राज्य नको म्हणून हात जोडून विनंती आहे जय राजपुताना जय शिवराय जय महाराष्ट्र
@ShivshankarJadhav-k7wАй бұрын
ताई सगळं जाऊ द्या दुःख नेहमीबोला
@mohansable3708Күн бұрын
कोयता. घासुन ठेवा. ताई. बोलान.
@sag211790Ай бұрын
नाटक 😂....आणि टाळ्या 👏 एक्स्टोर्शन चा पैसा कुठं कुठ आणि कोनापर्यंत जातो ते सांग...नुसत्या बापाच्या बढाया नको मारू.
@pratibhaadhav261924 күн бұрын
ताई देशमुख कुटुंबाच्या वेधने बद्दल बोला त्या फॅमिलीला कीती वेधना होत आहे ते बघा पहीले
@pratibhachavan8191Ай бұрын
Tai tumhi hya tumchya bhavala vichara aplya kutumbacha kahi dosh ahe ka tyala vichara
@balajimane4548Ай бұрын
बाई जाऊन भेटाना....साहेब आसते तर गेले आसते....
@AnjaliAhiwale16 күн бұрын
मुंढे ताई राजकारण झालं हो, atta Kay karnar ॲक्शन घ्या काहीतरी,
@ranjanaparthe323719 күн бұрын
पंकजा मुंडे कोमात गेले आहे
@surekhachakranarayan3688Ай бұрын
Ag kasle lekru lekru mante g
@SharadaBadre10 күн бұрын
Ha time ekhadya netyawer yayla pahije to hi ekulta ek asla 😢😢😢pahije
@प्रकाशशिंदे-त9ङ12 күн бұрын
आधी धन्यावर नंतर बोल
@deepakraut783524 күн бұрын
ताई शो शाईनिंग बंद करा तुम्ही ते करून दाखवा म्हणजे नंतर बोलता येईल