No video

Pankaja Munde यांचा पराभव का झाला?, Beed कर रोखठोक बोलले | Bajarang Sonavne | Dhananjay Munde

  Рет қаралды 67,265

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PankajaMunde #BajarangSonavne #BeedLokSabhaElection2024
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झालाय. त्यानंतर आता बीडकरांनी लोकसभेच्या निकालावर रोखठोक भूमिका मांडलीय. #MHT058
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 153
@AnannyaEdit
@AnannyaEdit 2 ай бұрын
मी मी म्हणणाऱ्याचा माज मोडल्या बद्दल महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद 👍💐💐
@kud_bud
@kud_bud 2 ай бұрын
😂😂 ajun mi mi krnare baki ahet tyancha hi maj model tumhi to prynt aram kra
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 2 ай бұрын
Nigh bochy(a​@@kud_bud
@angadkendre8278
@angadkendre8278 2 ай бұрын
तुझ्या मायल्या तुम्हाला माज कमी आहे काय आणी तुमच्या माजाला आम्ही कधीच भित नाही
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 2 ай бұрын
बीडकर जनतेने बजरंग बप्पा ला विजय केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 2 ай бұрын
काम करावे लागतात.. किती दिवस भावनिक आणि जातीचा राजकरण करून निवडूण येणार ..
@kud_bud
@kud_bud 2 ай бұрын
तुमच्या मते काम याचा अर्थ जातीवाद होकी नाही आता केंद्रात मोदी आल्यावर खूप छान पद्धतीने काम होणार बीड मध्ये. Wait and watch 😂😂😂
@aratighodke8720
@aratighodke8720 2 ай бұрын
@@kud_budModi kay tyachya khishatun paise deto ka…? MPLADS cha fund jasa chya tasa pathvla Pritam Munde ne.. BJP chi aaun kay vikas kela re tine last 5 years madhe Beed cha… Constituency madhe aali ka kadhi tari…?
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 2 ай бұрын
दोन बहिणींनी वाट लावली बीडची.बाहेरच्या जिल्ह्याचा विकास बघा.
@Gmp814
@Gmp814 2 ай бұрын
सर्व पञकार बांधवानी एकदम बरोबर विश्र्लेषण केल आहे
@Savita-mq8kb
@Savita-mq8kb 2 ай бұрын
मुस्लिम भाऊ यांना खूप खूप शुभेच्छा
@utu986
@utu986 2 ай бұрын
आता पुढचा नंबर धनु मुंढे चा... याने ऊसतोड वंजाऱ्याच वापर केवळ राजकारणासाठी केला... त्याने beed ला मागास, भकास, दुष्काळ एवडे वर्ष ठेवून स्वतःकडे पैसे वडले
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
पाडा यकदा माज आला होता लोकांना माहिती झाले आहेत
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
सर्व पत्र कारानि चांगले विचार 11:50 मांडले आहे आता तरि लोकांना समान देतजा
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
मराठा एकी चां विजय असो पराभव सिवकरण्या साठी लाई मोठे मन लागते . ते आहे तर बजरंग बप्पा मानले बप्पा ना 👍👍👍👍👍 अभिनंदन बप्पा 👍👍👍👍👍👍 धबग खासदार बीड जिल्हा ओन्ली बप्पा आणि वरुन शेतकरी पुत्र
@rajuthombre6874
@rajuthombre6874 2 ай бұрын
सत्तेसाठी खालच्या थराला जाणारी जोडी म्हणजे देवेंद्र व नरेन्द्र यांनी विरोधी पार्टीला डबल चिंन्ह देऊन ,एकाच नावाचे दोन उमेदवार ऊभे करने
@Gmp814
@Gmp814 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाज आहे
@Gmp814
@Gmp814 2 ай бұрын
तावरे साहेब एकदम बरोबर विश्र्लेषण आहे
@bhanudastayade38
@bhanudastayade38 2 ай бұрын
पुढारी हरले जनता जिंकली
@user-vu8qe2jz9l
@user-vu8qe2jz9l 2 ай бұрын
पंकजा मुंढेच राजकारण भाजपानी संपवलं हे ताईंना कळत कस नाही
@PkCreations4U
@PkCreations4U 2 ай бұрын
धन्यवाद पत्रकार बांधवांनो मराठा समाजाची भूमिका समजावून सांगितल्या बद्दल, BJP मी मुद्दामहून पिपाणी चिन्ह देऊन, रडके पणा केला.... म्हणून त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 2 ай бұрын
बीड चे सर्व आमदार खासदार मंत्री.नेते. ऐकीकुन. मनोज दादा जरांगे पाटील. व जनता ऐकीकुन.आखेर मराठा समाजाचा विजयच.
@user-xn9hz9ou3m
@user-xn9hz9ou3m 2 ай бұрын
आता पुढे धनुभाऊला धक्का बसणार आहे कारण कृषीमंत्री असुन कुणालाही आणुदान आणि विमा दिला नाही म्हणून वेळ येणार आहे
@Mohankendre983
@Mohankendre983 2 ай бұрын
आता आयुष्यभर कोणाकोणामुळ पराभव झाला हेच हुडकित फिरा म्हणाव. आता काहिच काम नाही😂😂😂😂
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 2 ай бұрын
😂😂😂
@abasahebkadam3315
@abasahebkadam3315 2 ай бұрын
माज जिरवल्या बद्दल तमाम जनतेचे खूप खूप आभार
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 ай бұрын
सर्वच विरोधकांची निवडणुक चिन्ह बोल्ड आणि अंधूक छापली होती, मी स्वतः मतदान करायला गेलो तेव्हा माझ्याही लक्षात आले, तेव्हा मीही चकीत झालो, ही निवडणूक यंत्रणेची मोठी खेळी असावी असे वाटते..
@ParamanandKale
@ParamanandKale 2 ай бұрын
ज्ञानदेव काशीद दाजी राँक्स 😂😂दे दना दन
@bindusaraeducation
@bindusaraeducation 2 ай бұрын
जय शिवराय
@Savita-mq8kb
@Savita-mq8kb 2 ай бұрын
किंग ऑफ मराठा आरक्षण
@dattapawar3539
@dattapawar3539 2 ай бұрын
बरोबर बोले भाऊ
@rajuthombre6874
@rajuthombre6874 2 ай бұрын
राज्यात देवेंद्र व देशात नरेंद्र ह्या जोडीने जनतेला थापा शिवाय काहिच दिल नाही, म्हणून जनतेने थोड़ीशी झलक दाखवली
@ganeshtorne435
@ganeshtorne435 2 ай бұрын
१० दिवसाला पिणेचे पाणी मिलते महागाई बेरोजगारी वर काही बोलले नाही जायकवाडी चे पाणी दारु बियरल कारखाना ला मिलते पण जणतेला नाही वारे मोदी मोदी भक्त बीडकर ❤😅
@sagar_S918
@sagar_S918 2 ай бұрын
अहंकार जास्त दिवस टिकत नाही ..जनतेला गृहीत धरले नाही ताई नी निवडणूक एवढी चुरशी ची होणार नाही आस ताई ना वाटत होत पण आता ताई ला मतदार संघ शोधायची वेळ आली विधान सभे साठी
@sharadkale8360
@sharadkale8360 2 ай бұрын
जनताच सर्व आहे आणि जनतेने जातीयवाद केलेला नाही. जनतेलाच नवीन नेतृत्व हवे होते.
@balbhimlomte4222
@balbhimlomte4222 2 ай бұрын
एक वर्ष झाले तरी मला स्पीकलर चे अनुदान मीळाले नाही , मी स्वतः माजी सैनिक आहे,जय हिंद जय महाराष्ट्र
@abasahebkadam3315
@abasahebkadam3315 2 ай бұрын
धनु चा नंबर जवळ आहे आता
@shivdaspatil478
@shivdaspatil478 2 ай бұрын
खूप छान विसलेशन
@mahadevbhabad7553
@mahadevbhabad7553 2 ай бұрын
तुतारी पुर्ण महाराष्ट्रात सारखं होतं
@Narayanrao1991
@Narayanrao1991 2 ай бұрын
हे मात्र नक्की खरं आहे...ज्या दिवशी सभा झाली त्याच दिवशी आम्ही हे बोललो होतो
@OBC...
@OBC... 2 ай бұрын
मुंडे घरण्या शिवाय पण इतर समाज आहे OBC मध्ये त्यांना पण प्रतिनिधीत्वा द्या
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 2 ай бұрын
बरोबर
@angadpawar31
@angadpawar31 2 ай бұрын
जनतेचा विजय एक मराठा कोटी मराठा
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 2 ай бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तिकीट मिळाल्या नंतर माझा वनवास संपला लवकरच माझा राज्यभिषेक होणार वगैरे वगैरे
@ganeshghodke2541
@ganeshghodke2541 2 ай бұрын
भागवत तवरे साहेब अगदी बरोबर आहे
@Mohankendre983
@Mohankendre983 2 ай бұрын
धन्वे सर❤ लोकशाहीचा ढाण्या लढवय्या💪
@trds9
@trds9 2 ай бұрын
बाप्पा काम झालं ना 😂😂😂✌️✌️
@NavnathBhosale-jq5hs
@NavnathBhosale-jq5hs 2 ай бұрын
वेळ खुप शक्तिशाली आहे सगळे रंग मोकळे दिसतील थोडा संयम लागतो विधानसभा अजुन बाकी आहे बघा फकत भगव वादळ
@yogeshghuge968
@yogeshghuge968 2 ай бұрын
ताई पुन्हा गड सर करतील.
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 2 ай бұрын
ताईचे राजकारण संपवले धनू dm ने
@Investing-power
@Investing-power 2 ай бұрын
Sangharsh aplya raktat ahe... Itkyane amhi sampnar 😂😂😂😂 aag ahet vanjari ​🔥🔥🔥@@user-ks9xi6skO1g
@hindu_vijay
@hindu_vijay 2 ай бұрын
अशक्य
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 2 ай бұрын
हो हर्डीकर करतील 2 पडल्या आता 3 पडनार
@samadhankagde3589
@samadhankagde3589 2 ай бұрын
काँग्रेसमध्ये आल्या तर
@ankushlanke4602
@ankushlanke4602 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@ss-hp2yr
@ss-hp2yr 2 ай бұрын
मोदींची सभा बीड मध्ये घ्यायला नको होती...
@dadawakchaure7614
@dadawakchaure7614 2 ай бұрын
मोदींच्या सभेमुळे केवळ असे म्हणू नये. तुम्ही काय प्रेम,विस्वास वाटला? तुमचे सोशल मीडिया भक्त केवळ द्वेष भावना फिरवत होते, आम्ही तुमचे मतदार नाहीत तुम्ही उधळलेले गुण तुम्हा ऐकतोय.
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
एक नंबर विश्लेषण
@baluikade496
@baluikade496 2 ай бұрын
Ek Maratha Lakh Maratha
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 2 ай бұрын
बजरंग सोनोने म्हणतात मुस्लिम समाज माझ्या साठी दैवत
@sandipkale9778
@sandipkale9778 2 ай бұрын
Ahe
@user-xq4ll6dn8p
@user-xq4ll6dn8p 2 ай бұрын
आहेच...💚🧡
@user-yc8zr7yy2x
@user-yc8zr7yy2x 2 ай бұрын
खरंच
@Vaibhav-Lawand
@Vaibhav-Lawand 2 ай бұрын
पिपाणी नसती तर लय मोठा धक्का असता. Copy केली पण फसली
@mahadevshirsat78
@mahadevshirsat78 2 ай бұрын
Barobar press vale sir
@udayshinde2294
@udayshinde2294 2 ай бұрын
पिछावाडेसे आकार आरक्षण छिन ना चाहते है। या वाक्याने निवडणूक फिरली.
@Dancewithsaigite
@Dancewithsaigite 2 ай бұрын
Yes true....
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 2 ай бұрын
अहंकार
@vijaykumarbabar5646
@vijaykumarbabar5646 2 ай бұрын
सर्व पत्रकारांनी योग्य असे विश्लेषण केले वस्तुस्थिती काय आहे ती समाजापुढे आणली
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 2 ай бұрын
छान विश्लेषण केले आहे धन्यवाद सर
@vikasvairat5409
@vikasvairat5409 2 ай бұрын
एक नंबर सर
@anilkudale673
@anilkudale673 2 ай бұрын
100 % जातीयवाद झालाय राजकारण केले
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 2 ай бұрын
कोण महाराष्ट्रीय मराठी, कोण राजस्थानी, कोण मारवाडी, कोण इंग्रज, कोण भारतीय,.. यावर ही निवडणूक झालेली आहे..👍
@laxmanchavan4108
@laxmanchavan4108 2 ай бұрын
Right 👍 brother
@bhashkarmagar7594
@bhashkarmagar7594 2 ай бұрын
🙏🙏🙏💐💐
@pravindeshmukh2827
@pravindeshmukh2827 2 ай бұрын
Right Analisis
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
कोणा चा काही संबंध नाही पराभव होता आणि भगवंत परमेश्वरा ला पण वाट्ले की सात्य ची साथ घवी बहू मातांनी बप्पा चां विजय होता आणि झाला आहे त्यात बिल्कुल शंका नाही आहे विजय कसा झाला बहू मातांनी विजय झाला बोगस करुण पण निवडून येवू शकत नाही मग विचार करा
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
दादा बप्पा आलेतर आहे सगळ्या लोकांना माहिती झाले आता बप्पा पाच वर्षे पूर्ण समाज चे खासदार आहेत
@trds9
@trds9 2 ай бұрын
सरकारच्या अहम पणाचा वचपा काढला
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 2 ай бұрын
😂😂😂 चिक्की धनू चा
@KattarShivbhakt96k
@KattarShivbhakt96k 2 ай бұрын
खुप छान बोलले दादा जरांगे साहेबाचा अपमान केला
@jaihind4157
@jaihind4157 2 ай бұрын
जातीवाद नाही... हा पराभव केंद्रातील काही कारणामुळे झाला.... आम्ही मान्य करतो
@OBC...
@OBC... 2 ай бұрын
फडणवीस चा पराभव आहे हा, मराठा समाज BJP वर नाराज आहे ना की ताई वर
@RamKale-gz2tk
@RamKale-gz2tk 2 ай бұрын
बापाचे विचार लेखामध्ये येत नाही
@dr.santoshbodkhe7314
@dr.santoshbodkhe7314 2 ай бұрын
हा पंकजा ताईचा विरोध नसून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध आहे
@sanjaypatil587
@sanjaypatil587 2 ай бұрын
Very ture
@anilkudale673
@anilkudale673 2 ай бұрын
सगळे तयारी करून आलेले आहेत
@MarotravGhadge
@MarotravGhadge 2 ай бұрын
Jay Ho Maratha Samraja ki Ak Maratha Sat kote kunbe maratha
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 2 ай бұрын
३५ kilo vajnachya Jarange Mallane १०० kilochya Tarbujala eka dankyat kandyasarkha phodla.
@bharatpatil3507
@bharatpatil3507 2 ай бұрын
अगदी..छान..मुदे.
@maheshbhagat6638
@maheshbhagat6638 2 ай бұрын
Jay jarange Patil
@shreepawar134
@shreepawar134 2 ай бұрын
Kiti bogus voting keli
@yogi406
@yogi406 2 ай бұрын
ata tumhi shikva amhala 😂😂😂
@Ranragini_1212
@Ranragini_1212 2 ай бұрын
उपोषण करायची गरज नाही बप्पा इंग्लिश मधे संसदेत मुद्दा मांडनार आहे 🙌 पवार साहेबांचे खासादर मदत करणार आहेत आणि लगेच आरक्षण मिळणार आहे ...
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 ай бұрын
मानसिकता चुकीची आहे.
@Ranragini_1212
@Ranragini_1212 2 ай бұрын
@@user-qr4tu3bo9z kashachi uposhan krnyachi ? Ki amchi jaat halki mhnun amhala dawalnyachi
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 ай бұрын
@@Ranragini_1212 बीडला मराठा व वंजारी सोडून बाकी इतरांचे मत आहे की नाही ?
@Ranragini_1212
@Ranragini_1212 2 ай бұрын
@@user-qr4tu3bo9z आणि तुम्ही करता ते योग्य का
@Ranragini_1212
@Ranragini_1212 2 ай бұрын
@@user-qr4tu3bo9z खूप कमी प्रमाणात
@Indialover120
@Indialover120 2 ай бұрын
हे पत्रकार नसून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाटतात
@navnathgarje3621
@navnathgarje3621 2 ай бұрын
पत्रकार मराठा सगळे आणि हे सांगणार जातीवाद जाला नाही अरे काय शप्था घेऊन मतदान केलं आणि तुम्ही सागिता जातीवाद जाला नाही व्हा
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 2 ай бұрын
वंजारी एक झाले कि क्रांती आनी मराठा एक झाला की जाती वाद
@abhaypawar3051
@abhaypawar3051 2 ай бұрын
औरस येफिर
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 2 ай бұрын
Aare tuu kon vicharnara ammhi tarbujyslach jababdaar dharnar aarakshanasathi.
@Sudarshan3388
@Sudarshan3388 2 ай бұрын
hya saglya vishleshan karnaryache nav ani karya sanga... ani to kon ahe jo manoj jarange la aaheb mhantoy.. asa bolnara patrakar asel ka
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 2 ай бұрын
04:48
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 2 ай бұрын
फतव्यांचा परिणाम !
@RajendranKangude
@RajendranKangude 2 ай бұрын
Bagitla ka marathyacha habda 😂😂fadanvisla sang
@digvijay...patil-
@digvijay...patil- 2 ай бұрын
Lyki ki boltat kiti pankaja harnya madhe tumcha sarkhe main role madhe hote
@nageshnagargoje4888
@nageshnagargoje4888 2 ай бұрын
No explanation plz faltu naka bolu
@keshavgadade8769
@keshavgadade8769 2 ай бұрын
ओन्ली पंकजाताई मुंडे
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 2 ай бұрын
हे सर्व राष्ट्रवादी गट शरद पवार यांचे समर्थक दिसतात.
@Sudarshan3388
@Sudarshan3388 2 ай бұрын
Are mag Sharad Pawar 40 varsha satte madhe hote tyana ka prashna nahi vicharat tumhi ki tyani maratha arakshan ka dila nahi... .... pankaja tai kontya padavar hotya ki tumhi tyana maratha arakshanache prashna vicharta ahe..
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 2 ай бұрын
तेव्हा मागणी नव्हती.. 2009 पासून मागणी आहे जोरात.. त्याआधीही काही मोजके वगळता कुणीही बोलत नव्हते मागणी करत नव्हते.
@Sudarshan3388
@Sudarshan3388 2 ай бұрын
gap re kahi pan badbad kartoy
@Manoj_sharad_jarange
@Manoj_sharad_jarange 2 ай бұрын
काळतोंद्या काशीदा
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i 2 ай бұрын
Jativaad karun Tai la padle
@user-zw1td7jz1i
@user-zw1td7jz1i 2 ай бұрын
Aani modi yehun dharma madhe ted nirman kela. Yaja parinaam aahe
@vinodshinde6808
@vinodshinde6808 2 ай бұрын
नरेंद्र मोदी अन देवेंद्र फडणवीस मूळेच पराभव झाला
@SadashivNagre
@SadashivNagre 2 ай бұрын
Jarange पाटील 25,kg , रोडका वाघ त्यांना tb हॉस्पिटल ल जमा करा
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 13 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 14 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН