नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे .धन्यवाद सर!
@maheshpatil8115 Жыл бұрын
Best mahiti saheb
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@premanandkhandare618716 күн бұрын
सर खुप चांगली माहिती दिली पन नेमक कोणत्या महिन्यात लागवळ करावी जेणे करुण माला ला भाव मिळेल
@bharatagrimarathi14 күн бұрын
आपण लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर-ऑक्टाबर, आणि जाने-फेब्रुवारी या तीन हंगामात करू शकता.
@ArmanrupasigapawarArmanrupasig9 ай бұрын
Ekadam Sangli Suchna
@bharatagrimarathi9 ай бұрын
७ किलो उर्वरक खत एक आठवड्यात एकदा देऊ शकता ,धन्यवाद सर !
@UToday9207 Жыл бұрын
खूप छान माहिती सर, पण उत्पादन किती निघते हे बहुतेक सांगितलेले नाही. Please Reply.
@vijaydhanapune5990Ай бұрын
सर कपाशी आहे सध्या ती १५ दिवसात निघणार आहे तर कपशीची बारीक कुट्टी करून पपईची लागवड केली तर चालेल का? बुरशी प्राद्रुर्भाव वाढेल का? किती ८/६ वरती चालेल का
@ganeshburkale49204 ай бұрын
सर फवारणी आणी औषधी बद्दल पण व्हिडिओ बनवा तुमचे खूप आभार होतील🙏
@bharatagrimarathi4 ай бұрын
सर आपण फळ पिकाचे सर्व फवारणी एकच व्हिडिओ मधून नाही बनू शकत पण त्यावरती येणाऱ्या समस्या यावरती नक्की व्हिडिओ बनवला जाईल, धन्यवाद सर !
@siddharthdialani9282 Жыл бұрын
👏👏
@bharatagrimarathi Жыл бұрын
Thank you sir !
@yogeshgade548 Жыл бұрын
Sir papaila nimetod hoto ka
@GulabLakade-g8q Жыл бұрын
खुप छान माहिती , धन्यवाद सर
@kailaspatil9410 Жыл бұрын
Sagvan शेती mdhe ppai lagwad केली तर् chalel ka
@dr.maharumahajan652711 ай бұрын
कीड व रोग व्यवस्थापन मार्गदर्शन करावे.
@rajaramnanavare9981 Жыл бұрын
Nice
@bharatagrimarathi Жыл бұрын
Thanks
@yogeshpatil2635 Жыл бұрын
तुम्ही सांगितलेले बेसल डोस आणि विद्राव्य दोन्ही वापरायचे आहे का? कि दोन्ही पैकी एकच?
@moreshwarmeshram27857 ай бұрын
Kontya mahinya madhe Lagwat karavi
@bharatagrimarathi7 ай бұрын
सर आपण विचारल्या प्रमाणे पपईची लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी - मार्च या तीन हंगामात करतात. धन्यवाद सर !
@kavitavibhute1899 Жыл бұрын
Mati i partikahan kothe krave v acer kharacha kiti yeto kali jamin aahe
@bharatagrimarathi Жыл бұрын
६०० ते ७०० रुपये खर्च येतो .kzbin.info/www/bejne/m5zdpYSeqrCaa7c या लिंक वर जाऊन बघू शकता !
@rahulpatil56218 ай бұрын
😊
@bharatagrimarathi8 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@swapnillandge3405 Жыл бұрын
खूप छान काम करताय सर
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@shrikantthorat6102 Жыл бұрын
15 number chi rope countact narsari number patva
@bharatagrimarathi Жыл бұрын
ही माहिती आमच्या कडे उपलब्ध नाही, कृपया आपण नजीकच्या नर्सरी मध्ये चोइकशी करावी
@rashtrapalboudh3305 Жыл бұрын
सेंदरीय खत व्यवस्थापन सांगा
@bharatagrimarathi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bpO5eayLesqreMk या लिंक मध्ये आपण बघू शकता !
@ram3096 Жыл бұрын
1 acre madhe kiti papaya lagwad hoil ?? And 1 acre kharch
@bharatagrimarathi Жыл бұрын
नमस्कार सर , ८*६ लागवड करू शकता - ९०७ रोपे बसतील . धन्यवाद सर !
@parmeshwarsep914811 ай бұрын
सर रोपे कुठून घ्यायची व कसे भेटणार
@rahulbhavar7538 Жыл бұрын
👍
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@rajendrashinde5743 Жыл бұрын
पपईला लहानपणापासून खत व्यवस्थापन कसे करावे व औषध फवारण्या सांगा
@bharatagrimarathi Жыл бұрын
नमस्कार सर ,या बद्दल आम्ही लवकर एक व्हिडिओ तयार करू .धन्यवाद सर !
@sumitbavaskar9317 Жыл бұрын
Papaicha favaranicha video banava sir Konatya stage la kimati favarani ghyavi
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की सर , आपला आभारी आहे .
@ssg27039 ай бұрын
No fertilizer..only natural farming gives beautiful results and healthy fruits. Pl refer Shri Subhash Palekar.
@bharatagrimarathi9 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@mayurpatil29026 ай бұрын
सर एका झाडाला किती ग्रॅम लागवड घातली पाहिजे ते सांगा
@bharatagrimarathi6 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
@vinayakbhilane545 Жыл бұрын
माझा ऊस तोडणी जानेवारीत होईल त्या नंतर एप्रिलमध्ये लागवड करणे आहे पपई माझ एक शंका होती ऊस तोडून पाचट कुट्टी करून पाचट जमिनीत गाडून पपईची लागवड करणे आहे पपई ला काही नुकसान होईल का? कृपया पूर्ण माहिती दया
@bharatagrimarathi Жыл бұрын
नमस्कार सर , चंगली गोष्ट आहे पाचट कुट्टी करून पाचट जमिनीत गाडून पपईची लागवड करतात . आपण नंतर पाचट लवकर कुजवण्यासाठी ड्रीप मधून डी कंपोस्ट बॅक्टेरिया देऊ शकता .
@mahadevparande5620 Жыл бұрын
तन नियंत्रण माहिती सांगा
@vaibhavbhosale7358 Жыл бұрын
पपई वरील किड व रोग व्यवस्थापना विषयी विडिओ बनवा
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की सर !
@samadhannikas2645 Жыл бұрын
पेरु खंत व्यवस्थापन व वेरायटी व छाटणि याचा व्हिडियो बनवा .
@bharatagrimarathi Жыл бұрын
नमस्कार सर , आपण नक्की एक व्हिडिओ या बद्दल लवकर बनू . धन्यवाद सर !
@supershivu1584 Жыл бұрын
सर रोग नियंत्रणासाठी metalaxyl 75% आणि chloro 20 ec chlorguard वापरल्यावर चालेल का नसेल तर रोग नियंत्रण औषध सांगा आणि फवारणी किती दिवसांनी घ्यावी व फ्लोरल स्प्रे मध्ये काय वापरावे ते सांगा
@bharatagrimarathi Жыл бұрын
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे.नक्की चालेले कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@NileshKhandekar-fq4gx Жыл бұрын
Ok
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@samadhannikas2645 Жыл бұрын
पपई मध्ये फवारणि व्यवस्थापन माहिति सांगा
@bharatagrimarathi Жыл бұрын
ओके. मी विडियो बनवण्याचा प्रयत्न करीन. पण तूर्तास तुम्ही BharatAgri App मध्ये संपर्क करू शकता.
@Shubham-0909 Жыл бұрын
Kalingad madhe aantarpik mhanun papai karu shakato ka . Jar ho tr kadhi karavi
@bharatagrimarathi Жыл бұрын
नमस्कार सर , नाही घेऊ शकत आपण कारण दोन्ही पिकात व्हायरस येऊ शकतो आधी कलिंगड काढणी करा मग नंतर लागवड केली तर चांगलं राहील .
पावसाळी हंगामात आच्छादन केले तरी चालते, धन्यवाद सर !
@bandupantnavrange3658 Жыл бұрын
सर उत्पादन किती निघते ते. सागितले.नाही
@SandeepPatel-gs2xi9 ай бұрын
Virus var kahi mahiti dya sir
@bharatagrimarathi9 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@ram3096 Жыл бұрын
Koknat hoil ??
@bharatagrimarathi Жыл бұрын
नमस्कार ,आपल्या कडे पाऊस जास्त असेल तर मर येऊ शकते त्यामुळे शक्यतो नका करू लागवड . धन्यवाद सर !
@anantrahane8549 Жыл бұрын
किती रासायनिक खते टाकायला लावतात भाऊ. अती होते.
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
@pandubhise504 Жыл бұрын
रेट काय असतो.व.मार्केट कोठे असते
@bharatagrimarathi Жыл бұрын
वर्षभर रेट बदलत असतात ,साधारण १२ ते ३० रुपये किलो आहे . मुबई मार्केट .
@sambhajikarale85414 ай бұрын
पुणे मार्केट आणि , मुंबई , दिली पण 15 , 20 , 30 , 35 रू मार्केट
@monikakalbhor98065 ай бұрын
सर सेटिंग कमी लागलेली आहे थोडी माहिती सांगा
@bharatagrimarathi5 ай бұрын
00:52:34 - 5 किलो/ एकर ड्रीप सोडा आणि टाटा बहार - 40 मिली + स्टिकर -5 मिली @ 15 लिटर पंप ने पिकावर फवारणी करा, धन्यवाद सर आणि तुम्हाला अजून प्रश्न असतील तर कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@VideshG Жыл бұрын
सर पपई ला दिवसा सिंचन चालेल का रात्री लाईट सोय नाही दिवसा सोलर आहे काहीजण म्हणतात की उन्हामध्ये पाणी जमत नाही
@patildigvijay30Ай бұрын
Ho चालते
@patildigvijay30Ай бұрын
मी स्वतः दिवसाचं पाणी सोडतो
@gorakhdobade4135 Жыл бұрын
सर पेरू विषयी माहिती द्या पेरू नरम पडतोय नायट्रोजन जास्त झाले काय केले पाहिजे
@bharatagrimarathi Жыл бұрын
चिलेटेड कॅल्शिअम -१ ग्राम / लिटर फवारणी करावी आणि खालून - ०.५२.३४ - ५ किलो / एकर दयावे .
@gorakhdobade4135 Жыл бұрын
मी हे करून पाहिले आहे फरक पडत नाही पंचवीस वर्षे पेरूचा भाग आहे
@gorakhdobade4135 Жыл бұрын
खूप खर्च करू नये पण फायदा होत नाही
@gorakhdobade4135 Жыл бұрын
सर मार्गदर्शन करा नंबर मोबाईल नंबर
@ramshindeshinde6388 Жыл бұрын
Sir mala papaya lagwad Karachi aahe tab madhe antar pik kharbuja lagwad Jameel Khan
@swapnillandge3405 Жыл бұрын
व्हायरस वरती औषधे व्हिडिओ बनाओ
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की बनू सर ! भारत ॲग्री च्या ॲप मध्ये कृषी दुकान मध्ये जिओ लाईफ कंपनीचे नो व्हायरस म्हणून हे औषध आपण व्हायरस साठी वापरू शकता
@anilsukate2731 Жыл бұрын
स्प्रे शडुल पाठवा
@bharatagrimarathi Жыл бұрын
कृपया यासाठी तुम्ही BharatAgri App मध्ये संपर्क करा
@vikigade8263 Жыл бұрын
सर पावसाळ्यात पपई लागवड करावी का
@bharatagrimarathi Жыл бұрын
जुन - जुलै , सप्टेंबर , फेब्रुवारी , मार्च या हंगामात पपई लागवड करू शकता .
@madhurijorepekhale4792 Жыл бұрын
Tumcha no pathva plz 🙏
@bharatagrimarathi Жыл бұрын
कृपया यासाठी आम्हाला आमच्या BharatAgri App मध्ये संपर्क करा
@SwapnilMane-u6e3 ай бұрын
2 year
@bharatagrimarathi3 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
@abtadavi8298 Жыл бұрын
सर बेड किती फूटाचा तयार करायचा
@bharatagrimarathi Жыл бұрын
लागवडीचे अंतर : ८ x ६ फुट असावे. पूर्व-पश्चिम ८ फुट व उत्तर दक्षिण ६ फुट असावे. लागवडीपूर्वी जमीन खोलवर नांगरून, भुसभुशीत करावी. लागवडीपूर्वी जमिनीस थोडीशी विश्रांती दिलेली असावी. लागवड करण्यापूर्वी जमीन, बैल नांगर अथवा सहाय्याने प्रत्येकी ८ फुट अंतरावर सरी पाडून घ्यावी. अथवा ठिंबक सिंचनाचा वापर करणारा असल्यास मध्यम आकाराचे बेड तयार करून घ्यावेत.
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! मे महिन्यात खूप लेट होते लागवड !
@auduambrkamble70518 ай бұрын
व्हायरस येवू नये यासाठी उपाय
@bharatagrimarathi8 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण विचरल्या प्रमाणे पुढील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद सर ! kzbin.info/www/bejne/Z3ympHubZ7V7fbc
@sunshinecreation3752 Жыл бұрын
Favarni rahili
@bharatagrimarathi Жыл бұрын
नक्की फवारणी साठी आपण व्हिडिओ बनू !
@ranjanawaghmare79105 ай бұрын
आपोआप झाड आल आहे
@bharatagrimarathi5 ай бұрын
खूप छान माहिती दिली, धन्यवाद सर !
@amitbhau Жыл бұрын
पाण्याची भरपूर सोय, चोवीस तास वीज उपलब्ध आहे पण जमीन मुरमाड आहे तर पपई लागवड चालेल का? कि गड्ढे खोदून काळी माती भरून त्यात रोपे लागवड करावी?