पपई लागवड १५ नंबर,विक्रमी उत्पादन, लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे करावे |Papaya farming in Marathi

  Рет қаралды 41,127

baliraja special

baliraja special

Күн бұрын

श्री मच्छिंद्र लक्ष्मण सालके (पाटील) .
. प्रगतिशील शेतकरी
मु,पो.जवळा.
ता. पारणेर जि.अहमदनगर
मोबाईल नंबर
9604000402
पपई लागवड
पपई १५ नंबर
जमीन प्रकार.. हलकी,मध्यम,भारी ..उत्तम निचरा होणारी जमीन असावी
लागवडी पूर्वी शेताची मशागत.. नांगरणी,काकर्या,रोटर नंतर सरी
८ फुट अंतरावर सरी पद्धतीने. ८/५ फुट अंतरावर लागवड
एकरी शेणखत ४ टेलर
एकरी शेणखत ४ टेलर
लागवडीनंतर तीन महिन्यांनी झाडांना भर लावून बेड तयार केले
लागवडीनंतर आठ महिन्यांनी फळांची तोडणी चालू होते
तन व्यवस्थापन मजुरांच्या साह्याने करून घ्यावे
IMP पपई पिकामध्ये व्हायरस येऊ नये म्हणून थ्रिप्स मावा तुडतुडे यांच्या वरती योग्य नियंत्रण ठेवावे
पीक कळी अवस्थेत असताना पंधरा दिवसांच्या अंतराने कॅल्शियम नायट्रेट एक किलो बोरॉन एक किलो ठिबक मधून सोडावे त्याच सोबत मायक्रोन्युट्रेन पाच लिटर सोडावे
आठ बाय पाच फूट या अंतरावर प्रति एकरी एक हजार रोपांची लागवड होते
पपई पिकाचे योग्य व्यवस्थापन केले तर सरासरी प्रति झाड ७० किलो पर्यंत उत्पादन मिळते
प्रति एकरी येणारा सरासरी खर्च एक ते दीड लाख रुपये
सरासरी बाजारभावानुसार प्रति एकरी पाच ते सात लाख रुपये निवड नफा मिळू शकतो
🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZbin
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
www.instagram....
What's app Chanel
whatsapp.com/c...
What's app group
chat.whatsapp....
🙏
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja

Пікірлер: 40
@ravshebdurge3166
@ravshebdurge3166 4 ай бұрын
फार छान, लागवड कधी करायची, जेणे करून मार्केट सापडेल
@namdeovaidya4502
@namdeovaidya4502 6 ай бұрын
Very nice information for our farmers brothers.🎉🎉
@bhairawnath487
@bhairawnath487 8 ай бұрын
खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती धन्यवाद सालके पाटील
@balirajaspecial
@balirajaspecial 8 ай бұрын
धन्यवाद 💐🌹
@amolchougale5644
@amolchougale5644 8 ай бұрын
ठाणे, मुंबई मध्ये किरकोळ विक्रेते हाच पपई ७०/- ते ८०/-रुपये या दराने विक्री करतात
@balirajaspecial
@balirajaspecial 8 ай бұрын
सर.. शेतकऱ्याकडून कमी बाजार भाव मध्ये खरेदी करून जास्त बाजार भाव मध्ये विक्री करून व्यापारी भरमसाठ नफा कमवतात
@nitindeshmukh9309
@nitindeshmukh9309 7 ай бұрын
व्यापारी विकतात पण शेतकरी योत्यात विकत आहे खर्च देखील निघत नाही
@KondiramMandlik
@KondiramMandlik 6 ай бұрын
​@@balirajaspecial😊सी 😊😢❤😢😊१😊😊😊
@Surajdiwate
@Surajdiwate 8 ай бұрын
धन्यवाद sir 🙏 मौल्यवान माहिती मिळाली
@balirajaspecial
@balirajaspecial 8 ай бұрын
🙏💐🌹
@rajendradesale6787
@rajendradesale6787 8 ай бұрын
छान माहिती दिली
@balirajaspecial
@balirajaspecial 8 ай бұрын
🙏💐
@ShreeSwamisamarth-vl7if
@ShreeSwamisamarth-vl7if 7 ай бұрын
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते तर छान असतात👌 पण तुम्ही शेतीचे व्हिडिओ बनवतात त्या साठी तुम्ही व्हिडिओ मधे शेतीचे फोटो लावण्यासाठी कुठून डाउनलोड करतात ते जरा सांगा
@balirajaspecial
@balirajaspecial 7 ай бұрын
धन्यवाद 🙏 आमच्या बळीराजा स्पेशल चॅनेल मधील सर्व व्हिडिओ आपण पाहता हे वाचून खूप आनंद झाला. व्हिडिओमध्ये शेतीचे जे फोटो टाकलेले आहेत ते फोटो शेतकऱ्याने पहिल्यापासून काढून ठेवलेले होते त्याच फोटोंचा वापर या व्हिडिओमध्ये केलेला आहे. शेतकरी आमच्या परिचयातील असल्यामुळे लागवडीच्या वेळेसच त्यांना स्टेप बाय स्टेप फोटो काढून ठेवण्यासाठी सांगितले होते 🙏
@tusharkale1208
@tusharkale1208 6 ай бұрын
छान माहिती धन्यवाद, पुण्यात रोपे कोठे मिळतील?
@Aditi566
@Aditi566 5 ай бұрын
Amhala pn asach vedio banvaycha ahe tr tumhi plot la bhet deu shkta ka
@sandeepmali5468
@sandeepmali5468 6 ай бұрын
नमस्कार सर माझाही विचार आहे पपई लागवड करायचा आता माझ्या 10 गुंठे क्षेत्रामध्ये द्राक्ष बाग ती मी तोडणार आहे माझ्या मनात होतं केळी लावायचं थोडा विचार बदलला पपई तर मला पपई बद्दल माहिती हवी आहे
@balirajaspecial
@balirajaspecial 6 ай бұрын
🙏💐
@nitindeshmukh5696
@nitindeshmukh5696 4 ай бұрын
केळी लावा की
@user-sq1dz8qg9z
@user-sq1dz8qg9z 7 ай бұрын
salke patil khup chan mahiti
@balirajaspecial
@balirajaspecial 7 ай бұрын
🙏💐
@amarkatkar5095
@amarkatkar5095 Ай бұрын
मी पण 15 नंबर 1 येकर आणि 786 ची 1 यकर लागवड केली आहे पण 15 नंबर मध्येच व्हायरस येतं आहे.
@prasadarao3743
@prasadarao3743 6 ай бұрын
Which co seed - Known your seeds Ex15 or 15 number both same
@sandipdeshmukh425
@sandipdeshmukh425 2 ай бұрын
जून जुलै मध्ये लागवड चालेल का
@nitingodase479
@nitingodase479 3 ай бұрын
Contract farming hote ka? Maal vikri sathi vyaparyanche number miltil ka?
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
आपल्या कमेंट साठी धन्यवाद 🙏 कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग विषयी आम्हाला काही माहिती नाही
@sopan6601
@sopan6601 2 ай бұрын
होते
@pradipmukemuke8263
@pradipmukemuke8263 5 ай бұрын
फावरणी कोणती घेतली sir
@dhanajiukirade4046
@dhanajiukirade4046 20 күн бұрын
15 नंबर पपईची रोपे पाहिजेत
@sagarb3709
@sagarb3709 29 күн бұрын
Belgavla 5 Rs 1kg market rate aahe
@rushi82083
@rushi82083 7 ай бұрын
Aamch kde 5rs chalu a bhav kharch kelela pn nighala nai
@sunilkulkarni6795
@sunilkulkarni6795 4 ай бұрын
कालावधी किती?
@manojsankh
@manojsankh 8 ай бұрын
आता तीन रुपये चार रुपये भाव आहे काही उरत नाही इतका माल येऊन सुद्धा
@balirajaspecial
@balirajaspecial 8 ай бұрын
पपईची तोडणी चालू झाल्यावर आठ महिने चालते बाजार भाव वाढण्याची आशा आहे
@amolchougale5644
@amolchougale5644 8 ай бұрын
ठाणे,मुंबई मध्ये किरकोळ विक्रेते हाच पपई 80/- रुपये किलो ने विकतात
@ashwiniumbratkar646
@ashwiniumbratkar646 Ай бұрын
farmar cha contact number milel ka?
@balirajaspecial
@balirajaspecial Ай бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
@ashwiniumbratkar646
@ashwiniumbratkar646 Ай бұрын
Thank you 🙏
@maratheraju8307
@maratheraju8307 2 ай бұрын
Phone nomber ta sir
कापुस छाटणी कशी व कधी काय फायदा होईल
16:05
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 148 М.
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 78 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 15 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 43 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 78 МЛН