पप्पू, पन्नू आणि पनौती... | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Gurpatwant Singh Pannu | Ilhan Omar

  Рет қаралды 11,337

News Danka

News Danka

Күн бұрын

Пікірлер: 165
@vikasp4704
@vikasp4704 Ай бұрын
राहुल चे कनेक्शन बांगलादेशी मुजाहिदीन नेत्याशी आहे हे लक्षात येत आहे
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Ай бұрын
हा केव्हांच जेरबंद व्हायला हवा होता परंतु अजूनही भारत विरुद्ध नेहमीच गरळ ओतत आलाय.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
भारतातील 30% जनता राहुल गांधींनी केलेले विधान आवडते.. पण त्यांच्याविरुद्ध केंद्राने याचिका टाकून कोर्टातर्फे न्याय देण्यात यावा .. खडतर आहे
@balajisinari5659
@balajisinari5659 Ай бұрын
राहुल गांधीचा बाप राजीव गांधी,आणि आजी इंदिरा गांधी यांचा जसा मृत्यू झाला तसाच मृत्यू राहूल गांधी याला येतील हेच भविष्य.
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 Ай бұрын
​@@mahendrakokate644 नेभळट सरकार
@sandippatil4462
@sandippatil4462 Ай бұрын
Vadapav sainik 😊😊😊​@@deepakpanchal2238
@Deshpratham-l5y
@Deshpratham-l5y Ай бұрын
संविधान 😂😂😂😂 हि अशी एक पनौती ढाल आहे.जी कॉंग्रेसच्या हातात आहे. समजलं देशद्रोही असुन सुद्धा सांड मोकळा का फिरतोय.
@dilipdeshmukh183
@dilipdeshmukh183 Ай бұрын
आपला प्रत्येक व्हिडिओ मी काळजीपूर्वक ऐकतो,आपण अत्यंत प्रखरपणे आपले विचार मांडता,ते विचार राष्ट्रहित माडणारे आणि म्हणूनच सत्य असतात,आपले विचार बहुतेक सगळ्या मध्यम वर्गीय लोकांना पटतात....
@UDAYNaik-y5d
@UDAYNaik-y5d Ай бұрын
आता याचे १०० अपराध भरले आहेत
@meghashyamrane859
@meghashyamrane859 Ай бұрын
हे खरेच आहे. शिशुपालचे 100 अपराध होण्याची वाट भगवान श्रीकृष्ण पाहत आहेत.,
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g Ай бұрын
लवकरच शिशुपाल होईल.
@sanjaymalve4876
@sanjaymalve4876 Ай бұрын
भारतात राहून भारतात विरूद्ध काड्या करणार्या व्यक्तिला सजा सुनावली गेली पाहिजे.
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 Ай бұрын
शेख अब्दुल्ला प्रमाणे राहुल गांधी याना दहा वर्षासाठी नजर कैदेत ठेवून टाकावे. कॉँग्रेसने असे केले होते
@vilasaswale9292
@vilasaswale9292 Ай бұрын
विरोधी पक्ष सत्तेत नसेल तर कोणत्याही थराला जाऊ शकतात ही भारतीयांना काही नवीन नाही भारतीय जनता तितकी हुशार आहे ती मंडळी सत्ते पासून पुढे लांबच राहतील जय श्रीराम🚩
@vinitkatti3902
@vinitkatti3902 Ай бұрын
भारत विरोधी नव्हे तर हिंदू विरोधी specifically speaking
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Ай бұрын
दिनेश सर सुंदर विश्लेषण.
@pbvajirkar
@pbvajirkar Ай бұрын
शीर्षक एकदम कडक!
@devendrabelsare1179
@devendrabelsare1179 Ай бұрын
सक्त कारवाई करणे आवश्यक वाटते
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
राहूल गांधी विरोधी ठोस कारवाई फक्त आणि फक्त या देशातील जनताच करू शकते मतपेटीतून.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Ай бұрын
90 जागा निवडून दिलेले लिब्रांडू आहेत ना
@rekhakulkarni4219
@rekhakulkarni4219 Ай бұрын
फक्त आरोप करून उपयोग काय कारवाई करणार होणे आवश्यक आहे
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
आपले विचार अत्यंत प्रखर आणि उत्कृष्ट मांडत असता त्याबद्दल धन्यवाद. 👌👌👌👌
@sunilkulkarni1551
@sunilkulkarni1551 Ай бұрын
हे नष्टचर्य सम्पलं पाहिजे
@jayantikelkar8135
@jayantikelkar8135 Ай бұрын
सर सुंदर विश्लेषण केले.जय भारत
@shripadbehere5645
@shripadbehere5645 Ай бұрын
सर्व सामान्य भारतीय भावनिक आहे. राजकारण डोक्यावरुन जाणारा विषय आहे. बोभाटा करणार्यांचच खर वाटत.
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 Ай бұрын
कुठलीही कारवाई मोदी शाह करणार नाही. आता पर्यंत जो अनुभव आला आहे तो म्हणजे झुंड शाही पुढे काही कारवाई करायला धजावत नाहीत.
@ajitkarnik8272
@ajitkarnik8272 Ай бұрын
Yes. That's right. Good observation.
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
अगदी बरोबर आहे, देश जेव्हा बरबाद होणार तेव्हा सर्व थांबणार. हे लोक घाबरलेले आहे.
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g Ай бұрын
नाही असे नाही . कंटाळून तिच लोकं गप्प बसतील.
@anadkarni
@anadkarni Ай бұрын
Absolutely correct. Strong legal action against Rahul Gandhi is essential, not just condemnation.
@ulkachavan5886
@ulkachavan5886 Ай бұрын
खरं व चांगलं विश्लेषण.
@hemantwadke6665
@hemantwadke6665 Ай бұрын
या बाबत, नेहमी आश्चर्य वाटते, त्यांच्या विधानाला विदेशातच तात्काळ काऊंटर का केले जात नाही, अशी मोहीम राबविणे आवश्यक आहे,
@sumitradeshpande1444
@sumitradeshpande1444 Ай бұрын
राहुल गांधी कुठेही जातात.. काहीही करतात... खोटे पासपोर्ट अनेक देशांचे नागरिकत्व.. पण काहीच कारवाई होत नाही.. पत्येक नेता देश लुटून स्वतः बेकसूर म्हणतोय.. आता परमेश्वर यावा असे वाटते...
@rameshmalki9339
@rameshmalki9339 Ай бұрын
Rahul arrest hotata nahee Karan hai ye poora publicity geta arrest Nako congres propganda xhakatat kal pason hero holiyl amchi public bewkoof aye emotion made public support kartat arrest complaint must comes from public public must file for not bjp why people all over india come to road protest over him like banga then he will go to jail
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 Ай бұрын
ह्या उंडारलेल्या "वळू" चा पासपोर्ट रद्द करून तसेच जामीन रद्द करून जेलमध्ये रवानगी केली पाहिजे.
@sanjaysutar5841
@sanjaysutar5841 Ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण 👌🏻
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf Ай бұрын
भारतातील कॉग्रेस नेते हे भारतीय आहे याचा नेता विदेशी आहे लाज वाटायला पाहीजे की आपल्य देशाची अब्र विदेसात करतो एक नेता देशाची ताकत काय आहे आणि हा विदेशी काय सागतो लाज वाटली पाहजेल वाह एक जय भारत
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ umar la tumar zala ahey 😊😊
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Ай бұрын
याच्या बाबत सर्वजन बोलतात .... याच्या विरुद्ध कायदेशीर कारवायी करता येत नाही काय ....... ?
@sunilkulkarni1551
@sunilkulkarni1551 Ай бұрын
नमस्कार दिनेश सर
@anantpatil3317
@anantpatil3317 Ай бұрын
महाभयंकर महानीच manus
@jyotipathare2907
@jyotipathare2907 Ай бұрын
Barobar aahe
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir Ай бұрын
धन्यवाद इतकी महत्त्वपूर्ण माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचोवल्याबद्दल, हा गांधी परिवार म्हणजे देशाला लागलेला श्राप आहे, ह्या पप्पू वर देशद्रोह चा आरोप लागायला हवा 😡
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
नाही होणार, सामान्य माणसावर कारवाई होईल.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
सोरोसी आणि सॅम पित्रोदा हे आमंत्रण देतात, भारतद्वेष करण्याला पाठिंबा देतात😮😮😮
@vijaybagal712
@vijaybagal712 Ай бұрын
Agadi yogya ani marmik tika kelit saheb apan...👍👌🙏💐🚩
@MadhusudanNikharge-yu9ms
@MadhusudanNikharge-yu9ms Ай бұрын
भारतातील अशा अंतर्गत राष्ट्रद्रोह्यांचा प्रथम बंदोबस्त करावा ! बाकीचे प्रश्न आपोआपच सुटतील !
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 Ай бұрын
यांच्या बाबतीत हे सरकार षंढ आहे
@rameshmalki9339
@rameshmalki9339 Ай бұрын
Why govt not arresting him there is reason tomarow congres makes propganda satygraha all over india people also fools they follow him become hero because of emotion comes out jail like imran khan win election you can't trust people how they switch side😅
@shrikantsapkal991
@shrikantsapkal991 Ай бұрын
Very good analysis
@kumudinikulkarni9158
@kumudinikulkarni9158 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
अनेक केसीस जसे ब्रिटन नागरिकत्व असेल कीवा हेराल्ड प्रकरण यावर केंद्र काहीच का कारवाई करत नाही? हे पण एक कोडे आहे. अदृष्य शक्ति ना पून्हा एकदा कामाला लावले पाहिजे.
@namratapethe5779
@namratapethe5779 Ай бұрын
खूप छान बोलता अशी माणसे समाजाला लागलेली कीड आहे
@vinodsahagal5064
@vinodsahagal5064 Ай бұрын
जिताने 1984 में सीख समाज को जो सहन करना करना प डा पूरे देश को पता हे
@ravindranathghadi9537
@ravindranathghadi9537 Ай бұрын
Dinesh Sir kiti durmil mahiti tumhi det aahat dhanywad.
@dhirubhaist
@dhirubhaist Ай бұрын
👌👌👌
@pramodjoshi508
@pramodjoshi508 Ай бұрын
धन्यवाद सुंदर माहिती
@prakashmulay3996
@prakashmulay3996 Ай бұрын
परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या सर्वनेत्यावर मग ते कोणत्याही पक्षाचे असोत परदेशी दौऱ्यावर निर्बंध घालावेत
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 Ай бұрын
मनात एक शंका नेहमी येते की अशी कुठली तरी गोष्ट असावी की जी राहुल गांधी यांना माहीत असावी ज्यामुळे त्यांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई होत नाही.
@ajitkarnik8272
@ajitkarnik8272 Ай бұрын
Very much possible
@user-y6h9v
@user-y6h9v Ай бұрын
तसं नसावं. उगीच वादाला कारण नको म्हणून हे सरकार शेपूट घालते.😊
@RenukaYadav-yw8ts
@RenukaYadav-yw8ts Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@sanjayyashwantsohani4820
@sanjayyashwantsohani4820 Ай бұрын
आता उद्धव ठाकरे कोणत्या प्रकारे राहूल गांधी यांचे समर्थन करणार?
@tkva463
@tkva463 Ай бұрын
जिथे जातो तिथे ह्याच्या काही ना काही उचापती सुरू असतात! ह्याचे एवढं अवडंबर का?
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g Ай бұрын
पैसा ओतला जातो . सोरोस , सॅम पित्रोदा , क्वात्रोची हे या पप्पूचे बाप आहेत.
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 Ай бұрын
जो भारताची जगभर भटकून उघड उघड बदनामी करतो, त्या पिसाळलेल्याला मोकळं सोडलंच कसं आहे?
@vasantkadam9760
@vasantkadam9760 Ай бұрын
भारताला emergencychi गरज आहे
@shashikantmule1387
@shashikantmule1387 Ай бұрын
नमस्कार दिनेश जी, राहुल गांधी यांनी जे अमेरिकेत वक्तव्य केलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का? शक्य असेल तर नक्कीच कारवाई केली पाहिजे.
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
पनौती पप्पू….और उसकी पार्टी….
@sureshranade8455
@sureshranade8455 Ай бұрын
इलेक्शन कमिशन ने कॉंग्रेस पक्षाची मान्यता काढली पाहिजे. बीजेपी ने तशी मागणी करावी.
@MilindPatil-t7l
@MilindPatil-t7l Ай бұрын
अगदी अचूक विचार मांडलेत, पण आपण काही करू शकत नाही हिच खंत आहे,
@RenukaYadav-yw8ts
@RenukaYadav-yw8ts Ай бұрын
❤❤😢😢😢😢😢
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Ай бұрын
त्यांच्या पप्पुवर काही ही होणार नाही,हे सरकार मुळमुळीत आहे.😢
@keshavjambukar9364
@keshavjambukar9364 Ай бұрын
राहुल खानदेश छोड़ दो हिंदू राष्ट्र जिंदाबाद भारत माता की जय❤
@rameshdixit9960
@rameshdixit9960 Ай бұрын
सरकार कधीही कारवाई करणार नाही
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 Ай бұрын
कदाचित आजुन शंभर आपराध पुरन झाले नसतील
@shrikantsapkal991
@shrikantsapkal991 Ай бұрын
Your channel is Worth subscribing + bell icon.
@vijayranade3839
@vijayranade3839 Ай бұрын
आमच्या सारख्या सर्व सामान्यांना हे माकडचाळे कळतात, शासनाला कसे काय कळत नाही आणि त्यावरती कारवाई का केली जात नाही ह्याचे आश्चर्य वाटते.आणि मग हताश नैराश्य येते.
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Ай бұрын
एक मराठी सांसद बेळगावचा पप्पु शेजारी दिसतो आहे
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 Ай бұрын
सर्व तज्ञ राजकीय विश्लेषण डेट असतात उपयोग? चांगले कार्य साठी होतो? सरकार एक्शन घेते? एक कटू सत्य
@manojnandode6528
@manojnandode6528 Ай бұрын
काही कारवाई होणार नाही
@jayapalshirodkar6040
@jayapalshirodkar6040 Ай бұрын
प्रतेक कानाकोपऱ्यात हा जिकडे जातो तिकडे त्याचा निषेध करायला हवा.
@Srinivasarao-b1s
@Srinivasarao-b1s Ай бұрын
😂😂 America me Ek PHOOL 🌷 DO Mali 😂😂 majha karo .. Movie 😂😂
@vivekvaidya3230
@vivekvaidya3230 Ай бұрын
परदेशात जाऊन बिनधास्त पणे भारताविरोधी बोलण्याला भाजपा प्रतिवाद करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरलाय.आज नाही पण १०-१५ वर्षात देश उभा आढवा फोडण्याचे कारस्थान चालू आहे.
@gajananaranake5814
@gajananaranake5814 Ай бұрын
हा पप्पू नाही तर देशासाठी पनोती झाला आहे.
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
सिखांना नामशेष कोन करतं पंजाबमध्ये? त्यांच शिरकान कोणी केलं? आता त्यांच ख्रिस्तीकरण कोण करतयं?
@BhaskarChaudhari-e3u
@BhaskarChaudhari-e3u Ай бұрын
ह्याला जनतेनच धडा शिकवायला हवा
@SureshBalikondwar
@SureshBalikondwar Ай бұрын
Ata modiji ni kadak action ghyala pahije.
@ratnadeeppatel4552
@ratnadeeppatel4552 Ай бұрын
देशात fir दाखल करा.rashtradoha chaa
@mangeshbhamare4964
@mangeshbhamare4964 Ай бұрын
Sir, for that our's Hindu are rrsponsible Till our's Hindu are support to Rahul Gandhi
@vasundharak8982
@vasundharak8982 Ай бұрын
Very true analysis. Action shd. be taken for spreading wrong information against India.
@MBonart
@MBonart Ай бұрын
Karwai karna hai
@vinaygarud8110
@vinaygarud8110 Ай бұрын
तरी पंजाब मध्ये काँग्रेस सरकार कॅप्टन चे होते.
@revatinaik1038
@revatinaik1038 Ай бұрын
paap ka ghada bhara hai
@sunilghadi1314
@sunilghadi1314 Ай бұрын
मोदीजींना सांगा देश मिलिटरी कडे सोपवा मग बघा सगळयांची सोंग कशी बाहेर पडतात
@sushilgokhale9330
@sushilgokhale9330 Ай бұрын
Ilhan Omar is house representative and Not Senator- considerable less power. But your point is well made. Democracy needs some barking dogs in opposition. See what happened in B. Desh with weak or almost no opposition.
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 Ай бұрын
भारतातले काँग्रेसचे बगलबच्चे आता अंधे बैरे झाले आहे काय?
@janardhangawand9051
@janardhangawand9051 Ай бұрын
Karavai zali pahije
@vijaybagal712
@vijaybagal712 Ай бұрын
Nirlajyam sada sukhi ahet hey... lok...yana niwadon anayeche mahanaje apalyach hatane aplya payavr dhonda maaron ghenya sarkhe aahey...🤦🤦🤦🤦
@santoshjadhav4977
@santoshjadhav4977 Ай бұрын
😂
@abhijitkamat5545
@abhijitkamat5545 Ай бұрын
All Terrorist coming together...Government should be send him in prison for life time.
@PundlikKakrale
@PundlikKakrale Ай бұрын
Yachyavar desh droha cha gunha chalva
@ajaymishra6926
@ajaymishra6926 Ай бұрын
षंढ सरकार
@sunilnanda2922
@sunilnanda2922 Ай бұрын
Khangress mukth Bharat
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Ай бұрын
RaGa says freedom of speechis not there in India but I feel the very fact he can blabber on any topic regarding India on foreign soil Constitution is safe .No action is taken by the government on his speech .All opposition leaders are still free to say anything about Santan Dharma but dare them to say anything on other minority religion as Sar Tan Se Juda fatwa.These people are anti national. by their actions.
@vijaybagal712
@vijaybagal712 Ай бұрын
Pannya kadhoonach script magavali asanar...
@WakeUpSun
@WakeUpSun Ай бұрын
DESH virodhi kaama madhe lagla ahe ha manus. DESH todna evdach kaam baki rahila ahe hyacha
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Ай бұрын
Modi ani shaha kahich karnar nahi ani ekade fadanvis pan kahi karnar nahi hya BJP tya asalya nebhalat sadguni vrutticha ata bhayankar rag yayla lagala ahe ata kadak dhoran rabvat nahi tyamule ata hyana mat deu naye ase vatate ata raj thackrey yana ek sandhi deun baghavi Ata lokani congress la ajibat matadan karu naye bhakas aghadi kahi ek kamachi nahi
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 191 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 31 МЛН
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 40 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 24 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 191 МЛН