त्यांनी आता काय करायचं हे तुम्ही त्यांना शिकवु नका. त्यांना ते चांगले कळते. तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही तुमच्या वाईट कर्माने तो अधिकार घालवला आहे. आता पाच वर्षे वाट बघा.
@sudhirtambe85657 сағат бұрын
महाविकास आघाडीला बाळासाहेब आंबेडकर यांना हलक्यात घेणे सर्वात जास्त महाग पडले आहे. जर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन निवडणूक लढविली असती तर आज चित्र वेगळे असते.