पराभवा नंतर राम सातपुते यांची प्रतिक्रिया | Akluj | माळशिरस विधानसभा | Ram Satpute

  Рет қаралды 95,847

Sachin Palve Vlog

Sachin Palve Vlog

Күн бұрын

Пікірлер: 200
@saurabhthombare937
@saurabhthombare937 9 сағат бұрын
मस्त टक्कर दिली सातपुते साहेब मानलं भाऊ तुम्हाला ✌️✌️💪💪
@subh2173
@subh2173 8 сағат бұрын
खरंच राम सातपुते नी गोर गरीब ,अडला नडला ,श्रीमंत ,जात पात न बघता विरोधी गाव असु नसू सगळ्यांची काम एका फोन वर करत होते म्हणूनच एवढं भरगोस मत मिळाली इतिहास घडता घडता राहिला माळशिरस मध्ये 👍👌
@qualitysarees9420
@qualitysarees9420 9 сағат бұрын
पडळकर, सातपुते, खोत संघर्षातून तयार झालेली माणस. बापाच्या पुण्याईवर आलेली नाहीत.
@anilkharat6237
@anilkharat6237 2 сағат бұрын
आरे आले त्याच्या बापाच्या पुण्याईवर आले . मला सगळ्यांचे बाप लोक पाप केली होती का
@adinathpalvae258
@adinathpalvae258 9 сағат бұрын
भाऊ फाईट दिली तुम्ही चांगली 1
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 9 сағат бұрын
मी सांगोला तालुक्यातून आहे पन राम सातपुते याचा अभिमान आहे
@DadaZanje-s6c
@DadaZanje-s6c 9 сағат бұрын
Only ram satpute 👑💯💪
@AmolKadam-s5w
@AmolKadam-s5w 9 сағат бұрын
आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रामभाऊ सातपुते 🚩🚩🚩
@SachinShinde-fg4zb
@SachinShinde-fg4zb 8 сағат бұрын
धर्मा माने कुठे आहे 😂😂
@bharatrokade9675
@bharatrokade9675 8 сағат бұрын
मा.सातपुते साहेब कोटी कोटी प्रणाम दिग्गजांना चांगली फाईट दिली एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@SujitbmSatpute
@SujitbmSatpute 8 сағат бұрын
जरा थांबा फडणवीस साहेब मोहिते-पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणार
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 6 сағат бұрын
Mohite Patil ni 5 Aamdar anale !! BJP cha Karyakram kela !!
@rasikantsalunkhe7105
@rasikantsalunkhe7105 5 сағат бұрын
lok sabhela ticket Dil asta tar ajun 4 amdaar ale aste BJP che
@Foodsmilipro
@Foodsmilipro 5 сағат бұрын
भाजप फक्त सुडाच राजकारणच करू शकते. त्यांच्याकडे जे आमदार आहेत ते सगळे आयत केलेले आणि भ्रष्ट आमदार आहेत. त्यांना ED, CBI नाही लावणार फक्त लावणार कोणाला जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांनाच
@santoshpalakhe3844
@santoshpalakhe3844 4 сағат бұрын
बाळ दादा हे असे पर्यंत 100 फडणवीस आले तरी काहीही करू शकत नाही
@shubham_ghadge4555
@shubham_ghadge4555 4 сағат бұрын
Mavltya mohite ghrala jivant kel bjp ne 😅 ata bdlay bap​@@santoshpalakhe3844
@nitin7298
@nitin7298 8 сағат бұрын
रामभाऊ लढणारा आणि ऊस तोडणारा कार्यकर्ता
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 7 сағат бұрын
तुम्हाला 100% विधान परिषद मिळेल. लढत रहा. विजय तुमचाच. दौंड पुणे जिल्ह्य़ातील महायुतीचा मतदार.
@bk_umarani_09
@bk_umarani_09 5 сағат бұрын
माळशिरस मध्ये मोहिते पाटील नाही तर तर आता लढलेल्या दोन्ही उमेदवारांचं वैयक्तिक ताकत आहे .कारण 2019 मध्ये उत्तम जानकर सुद्धा जास्त मतं घेतलीच होती . आणि आता 2024 मध्ये सुद्धा रामभाऊ सातपुते यांनी सुद्धा जास्त मत घेतलीच आहेत. त्यामुळे उगाच श्रेय घेण्याचे काही कारण नाही.
@SDbfl6953
@SDbfl6953 9 сағат бұрын
मातंग समाजामधील होतकरू तरुणाला खाली खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न मोहिते पाटीलने केला पण एकटा पुरून उरला त्याना
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 5 сағат бұрын
चांभार आहे हा
@mahadeohanumantkshirsagar7229
@mahadeohanumantkshirsagar7229 4 сағат бұрын
रामभाऊ तुम्ही जिंकले आहेत सर्वसाधारण लोकांच्या मनात आज आम्हला च लाज वाटे लोकसभेला तुम्हाला कमी साथ भेटली पण next खाजदआर तुमीच
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 9 сағат бұрын
राम भाऊ खरच छान माणूस आहे
@narayandurgam3290
@narayandurgam3290 9 сағат бұрын
राम भाहू तुम्हाला फडणवीस विधानपरिषद patavtil
@anilkharat6237
@anilkharat6237 2 сағат бұрын
लोकांनी स्वीकारला नाही तर मागच्या दरवाजाने येणे बंद करा .
@annasahebdarade691
@annasahebdarade691 9 сағат бұрын
भाऊ तुम्ही सहा महिन्यांत आमदार होणार
@Thecontraversial07
@Thecontraversial07 7 сағат бұрын
प्रस्थापितांना घाम फोडणारा कार्यकर्ता ❤
@nitinohol4544
@nitinohol4544 8 сағат бұрын
रामभाऊ तुम्ही मोहितेच्या बालेकिल्यात जाऊन मोहितेला तुम्ही काय चीज आहे ते दाखवल आहे,अकलूज शहरामुळे तुमचा पराभव झाला आहे नाहीतर मोहितेची जिरतच होती,मी लोकसभेला मोहितेलाच मतदान केले आहे आणि त्यावेळेस तुम्ही सोलापूरमधून उभा राहिला होता तेव्हा अस वाटायच की तुम्ही पडाव पण जेव्हा विधानसभा लागली तेव्हा माळशिरस तालुक्यातील सवॅसामान्यच्या भावना बघितल्या तेव्हा तुम्ही खरच किती खास आहात हे जाणवल,तुम्ही पढील काळात आमदार होणारच 1001%.
@SujitbmSatpute
@SujitbmSatpute 8 сағат бұрын
जरा थांबा फडणवीस साहेब मोहिते-पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करणार
@anilkharat6237
@anilkharat6237 2 сағат бұрын
आणि मोहिते पाटलांनी काय चीज आहे ते लोकसभेला दाखवून दिले. आणि विधानसभेला हे दाखवून दिले. हे पण विसरता कामा नये
@ganeshjagatap2391
@ganeshjagatap2391 8 сағат бұрын
मस्तच सातपुते साहेब आपण जिकल्यात जमा आहे आपण
@ashokbirajdar2480
@ashokbirajdar2480 8 сағат бұрын
आता विधानपरिषद वर मंत्री🎉
@riyo_d5770
@riyo_d5770 9 сағат бұрын
या मानसाची विधान परिषदेवर वर्णी लागावी
@ShashikantPawar-v3r
@ShashikantPawar-v3r 6 сағат бұрын
मी कर्जतकर रामभाऊना मानतो
@SachinUbale-eg7ti
@SachinUbale-eg7ti 9 сағат бұрын
मानलं भाऊ वाघच
@ravindrasapkal7030
@ravindrasapkal7030 9 сағат бұрын
महीना भरात आमदार होणार
@ShaileshMarkad-e4l
@ShaileshMarkad-e4l 8 сағат бұрын
मानलं सातपुते साहेबांना टक्कर दिली❤
@nanab7436
@nanab7436 Сағат бұрын
राम सातपुते ❤❤❤❤
@VishalBidgar37
@VishalBidgar37 8 сағат бұрын
तुम्ही नाही वाटले का पैसे 😅😅😅
@tulsirambankar8861
@tulsirambankar8861 8 сағат бұрын
Rambhau
@mayachavan3484
@mayachavan3484 3 сағат бұрын
राम सातपुते साक्षात भगवान राम अवतार
@dipakkodag8989
@dipakkodag8989 9 сағат бұрын
भाऊ तुम्ही विजयी आहेत.
@wstnmgr6tfs7724
@wstnmgr6tfs7724 6 сағат бұрын
2 लांडगे vs 1 वाघ लाढला (रामभाऊ)
@pandurangsathe6768
@pandurangsathe6768 8 сағат бұрын
रामभाऊ त्याचा धाकला बाद करा ..आमदारकी काढून टाका.. कारखाना ला मदत केली ती पण काढून घ्या...
@anilkharat6237
@anilkharat6237 2 сағат бұрын
रामभाऊ च्या बापाची राज्य आहे ते सगळं करायला
@dipakkoli3547
@dipakkoli3547 8 сағат бұрын
विधान-परिषद आमदार पद साहेब तुमाला भेटल💯💯तुमची ओलख आरोग्यदूत म्हाणून आहे..तुमच्या कामाची पोच तुम्हाला 💯मिलनार💯2024..The End is The Beginning 💯🪷🪷💝
@Bapue-dm9lz
@Bapue-dm9lz 8 сағат бұрын
Amahi sobat❤ DR.rambhau✌✌✌🚓🚓
@BhausahebSathe-i7x
@BhausahebSathe-i7x 6 сағат бұрын
गरिबांचा वाली राम सातपुते साहेब 🙏🙏🙏🌹👍🚩
@ShivtejMane-h5f
@ShivtejMane-h5f 9 сағат бұрын
कडक भाऊ
@sunildhundkar5955
@sunildhundkar5955 3 сағат бұрын
राम सातपुते हा चांगला कार्यकर्ता आहे यांना जीव लावा भावांनो
@GavranPatil0509
@GavranPatil0509 9 сағат бұрын
रामभाऊ ❤
@indian-0143
@indian-0143 8 сағат бұрын
Rambhau tumhi yetya loksabha 2029 la solapur ch khasdar honar❤shabda aahe apla
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 4 сағат бұрын
2029 ल sc ch त्या जागेवरच आरक्षण संपेल ना ... वेगळ्या जागेवर चालू होईल
@SureshBhagat-sg7cf
@SureshBhagat-sg7cf 8 сағат бұрын
❤एक नंबर दादा ❤
@BhausahebSathe-i7x
@BhausahebSathe-i7x 10 сағат бұрын
Kharghar Vijay Ram satpute sign Baba hai 🚩🚩🌹
@rabiyaligewan3544
@rabiyaligewan3544 9 сағат бұрын
MVA CHI SATTA ALI KHAR MHANJE
@ravindrasapkal7030
@ravindrasapkal7030 9 сағат бұрын
हरलो नाही हादरवलय
@Bapue-dm9lz
@Bapue-dm9lz 8 сағат бұрын
Damadar mla Dr.rambhau🚓🚓✌✌
@anilgavandi3155
@anilgavandi3155 4 сағат бұрын
फडणवीस साहेब तुमच्या मागे आहे काळजी करू नका
@AkashGhadge-e8h
@AkashGhadge-e8h 8 сағат бұрын
रामभाऊ पडला काय 😢😢😢😢😢
@avinashgalgate1095
@avinashgalgate1095 3 минут бұрын
बीड् च् parcel बीड् मधे pathvalya baddal Hardik abhinandan..
@shivajilawand5974
@shivajilawand5974 7 сағат бұрын
रामभाऊ तुम्ही जिंकला ...आहे
@sudamghadage951
@sudamghadage951 2 сағат бұрын
खुप लढला भाऊ अपेक्षापेक्षा जास्त ताकद दाखवली
@BhausahebSathe-i7x
@BhausahebSathe-i7x 10 сағат бұрын
Ekta jeev Sadashiv mananiy Ram satpute palak mantri Solapur jila 🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
@vidhansabhapolitics
@vidhansabhapolitics 9 сағат бұрын
ओन्ली रामभाऊ
@ravindrasapkal7030
@ravindrasapkal7030 9 сағат бұрын
2029 तयारी
@AvishkarSarak
@AvishkarSarak 3 сағат бұрын
सातपुते साहेब तुम्हाला समोर पाहिलं सुद्धा नाही पण मानतो तुम्हाला एक दिलदार व्यक्तीमहत्व राम सातपुते
@riyo_d5770
@riyo_d5770 9 сағат бұрын
दमदार
@Shankarsalunkeo5
@Shankarsalunkeo5 8 сағат бұрын
लढणारा कार्यकर्ता
@VitthalSavant-t8b
@VitthalSavant-t8b 9 сағат бұрын
Very good
@babasahebramgude6916
@babasahebramgude6916 7 сағат бұрын
❤❤ आपण आमचे आदर्श आहेत सदैव आपल्या पाठीशी आहे.
@sachinmadane8461
@sachinmadane8461 10 сағат бұрын
Ram bhau
@RDX.maratha
@RDX.maratha 7 сағат бұрын
Only Ram bhau satpute🎉
@marathifact8346
@marathifact8346 10 сағат бұрын
Only ram bhau 🚩🚩🚩🚩
@shamalpadekar8343
@shamalpadekar8343 9 сағат бұрын
आम्ही तुमच्या बाजूने आहोत साहेब
@rahulrk4477
@rahulrk4477 9 сағат бұрын
Rambhau ladha tumhi ....maratha tumcha sobat ahe
@abhishekshinde534
@abhishekshinde534 2 сағат бұрын
भाऊ तुम्हाला तुमचा प्रामाणिक पणा नडला आता इथून पुढं जशाच तसे रहा
@SanjayKarche-u8y
@SanjayKarche-u8y 7 сағат бұрын
लय भारी भाऊ
@हिंदवीस्वराज्य-य2ष
@हिंदवीस्वराज्य-य2ष 4 сағат бұрын
लढवैय्या कार्यकर्ता रामभाऊ. आपला अभिमान आहे. आपल्या प्रत्येक संघर्षात आम्ही सोबत आहोत
@sachinkaulwar675
@sachinkaulwar675 9 сағат бұрын
Right
@SachinShendage-bk6wv
@SachinShendage-bk6wv 5 сағат бұрын
रामभाऊ सातपुते एक नंबर माणूस आहे लयभारी टक्कर दिली आहे
@SQUADYYT
@SQUADYYT 9 сағат бұрын
Harlya ntr thod dhakvat nyt pn rambhav great ❤
@beedkar7504
@beedkar7504 Сағат бұрын
भाऊ तुम्ही एकटे लढले छान
@ramawaghmare751
@ramawaghmare751 10 сағат бұрын
भावी पालकमंत्री
@MAHESHCHORMALE-yc7nh
@MAHESHCHORMALE-yc7nh 22 минут бұрын
ओपन चॅलेंज भीक मागितली तर तुम्हाला दान नाही
@VaibhavPawar-dp9it
@VaibhavPawar-dp9it 9 сағат бұрын
Only bahu
@sachinmachindra7175
@sachinmachindra7175 5 сағат бұрын
1 नं भाऊ❤❤❤❤❤❤❤❤
@jadhav6808
@jadhav6808 9 сағат бұрын
राजकारण आहे भाषा चांगली नंतर सानभुती मिळाले
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 6 сағат бұрын
रामभाऊ खरच salute तुम्हाला मोहिते पाटलांसारख्याला नडन म्हणजे कपात बिस्किट बुडवून खाने इतक सोप्प नव्हत आणि ते पण मागासवर्गीयातून.....Salute एक फलटणकर
@atulyadav-ok7he
@atulyadav-ok7he 4 сағат бұрын
राम सातपुते खरच चांगला नेता आहे
@satishsupekar2439
@satishsupekar2439 3 сағат бұрын
घाबरू नकोस देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी आहे.
@pankajjadhav6574
@pankajjadhav6574 3 сағат бұрын
Me Maratha pn full support Ram bhau tumhala...tumhi kaamche maanus tumhi...
@SunilBugade-kc9cl
@SunilBugade-kc9cl 6 сағат бұрын
Jai shri ram
@27246
@27246 9 сағат бұрын
ब्रँड मोहिते पाटील
@DilipKadam-l8n
@DilipKadam-l8n 2 сағат бұрын
जय हो सातपुते साहेब
@yuvrajpawar9507
@yuvrajpawar9507 9 сағат бұрын
राम सातपुते कट्टर🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@yuvrajpawar9507
@yuvrajpawar9507 9 сағат бұрын
राम सातपुते आमदार माळशिरस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😊
@yuvrajpawar9507
@yuvrajpawar9507 9 сағат бұрын
राम सातपुते आमदार माळशिरस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😊
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 9 сағат бұрын
विधानपरिषद
@anilkharat6237
@anilkharat6237 9 сағат бұрын
हेच करा लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता विधान परिषद अजून काय आहे का बगा,
@kashinathmore-et7vv
@kashinathmore-et7vv 5 сағат бұрын
रामभाऊ शांत रहा सगळे लोक पडली राव
@BhausahebSathe-i7x
@BhausahebSathe-i7x 10 сағат бұрын
Aata palak mantri Ram satpute chini WhatsApp Marathi gana Jay Shri Ram Jay Hind Maharashtra Solapur jile ke palak mantri Ram satpute mantri pad nishchit Mehra 🚩🙏🚩🚩🌹😃😃
@GIRISHMANDAVKAR
@GIRISHMANDAVKAR 5 сағат бұрын
मस्त टक्कर दिली राम सातपुते भाऊ ❤❤
@rajeshnanwate7978
@rajeshnanwate7978 2 сағат бұрын
बिड चा वाघ❤
@dattapansare2891
@dattapansare2891 3 сағат бұрын
रामभाऊ लय भारी
@SagarKawade-o8r
@SagarKawade-o8r 3 сағат бұрын
Ram bhau only ❤❤🎉
@rohitkadam2715
@rohitkadam2715 6 сағат бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@AjinathGorad
@AjinathGorad 8 сағат бұрын
नावातच राम आहे
@anilkharat6237
@anilkharat6237 2 сағат бұрын
नावातच राम आहे. आणि आता राम वनवासाला जाणार आहे.
@avinashavachat5596
@avinashavachat5596 2 сағат бұрын
​@@anilkharat6237काही वनवासाला जात नसतो तो लढणार आहे रडणारा नाही..
@anilkharat6237
@anilkharat6237 Сағат бұрын
@@avinashavachat5596 लढणारा हार मोठ्या मनाने स्वीकारतो . आणि जनतेने दिलेला कौल मानतो. उगीच मी आस करतो तस करतों काही फायदा नाही भाषण देउन
@VitthalSavant-t8b
@VitthalSavant-t8b 9 сағат бұрын
Tiger
@bhujbaldevlopersdahiwadi3826
@bhujbaldevlopersdahiwadi3826 3 сағат бұрын
Kdk bhau
@DhanajiKhadtare
@DhanajiKhadtare 9 сағат бұрын
Rm bahu
@anandvadtile6044
@anandvadtile6044 6 сағат бұрын
रामभाऊ
@DhanajayBadhe
@DhanajayBadhe 5 сағат бұрын
अभिनंदन रामभाऊ
@AvishkarKale-r9f
@AvishkarKale-r9f 8 сағат бұрын
Fir AK bar Ram bhu
@ruturajsathe3549
@ruturajsathe3549 Сағат бұрын
fakt ram bhau
@DadaTupsoundar-m8z
@DadaTupsoundar-m8z 5 сағат бұрын
Rambhau tum aage bddo last Tak ham tumare sath hai
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 8 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН