Ram Satpute Speech on Mohite Patil : मोहिते पाटील उलटी गिनती सुरु,पराभव झाल्यानंतर पहिलं आक्रमक भाषण

  Рет қаралды 82,582

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 165
@mitrodaystudypoint9184
@mitrodaystudypoint9184 Ай бұрын
जनतेच्या मनातील आमदार... रामभाऊ सातपुते... ✌️👌🌹
@sidharudhdhuttargi6940
@sidharudhdhuttargi6940 Ай бұрын
Very good your speech I supported u sir, gohead 🎉🎉 Future पुण' ताकाने लघु या.
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 Ай бұрын
रामभाऊ सातपुते...❤....माळशिरस करांनी एक चांगला आमदार गमावला
@jaysingpatil5493
@jaysingpatil5493 Ай бұрын
राम सातपुते जर मोहीते पाटलामुळे निवडुन आला तर मग आज मोहीते पाटील जाणकराच्या मागे ओपण असाताना एक लाख मत राम सातपुतेला पडतात याचा अर्थ मोहीते पाटलानी योग्य वेळी समजुन घेणे आवश्यक वाटते. लोक घराणेशाहीच्या विरोधात उभा राहत आहेत.
@ssk4115
@ssk4115 Ай бұрын
लाडकी बहीण
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 Ай бұрын
ह्याचा कार्यक्रम झाला हे चांगले झाले
@shrishailnimbalkar3694
@shrishailnimbalkar3694 Ай бұрын
मोहिती पाटील परिवारामुळेच सोलापुरवर जिल्ह्य़ास अन्याय झालाय हे लोक सोलापुरला सुधरू देणार नाहीत 😢😢😢😢😢😢😢
@Ramprasad-w5i
@Ramprasad-w5i Ай бұрын
तुम्ही जिंकले 1 लाख मत घेतलं.. 🚩🙏 जय श्रीराम 🚩
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Ай бұрын
काम चांगल फळ चांगले बटेंगे तो कटेंगे एक रहेंगें तो सुरक्षीत रहेंगे ।
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 Ай бұрын
Harun pan evdha confidance ?? Great Leader...🎉🎉🎉🎉 Tumhich khare Akluj che Bhagya vidhate honar.
@tractormania7287
@tractormania7287 Ай бұрын
मोहिते पाटीलांचा game नक्की होणार देवा भाऊ बोलते सबको कोलते
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 Ай бұрын
Tuz ko koltw😂😂😂
@jaypatil6739
@jaypatil6739 Ай бұрын
तुम्ही खरेच पैसे खाल्ले नसतील तर मागच्या 5 वर्षाच्या आमदार निधीचा लेखा जोखा द्या लोकांना म्हणजे पुढच्या वेळेस समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल.
@avinashnalawade997
@avinashnalawade997 Ай бұрын
सत्ता आली कि नशा चढली.... सारखं देवा, शहा, मोदी करतोय तिथं जाऊन नागपूरला उभारा, बीडला उभारा, माळशिरसला काय टिकला लावलंय आहेत हिथं पुढारी तुम्ही जावा. 🙏तुम्हाला मोहिते -पाटील यांनी आमदार केलं ती चूकच झाली मग 🙏
@gadkillyanchibhatkanti3596
@gadkillyanchibhatkanti3596 Ай бұрын
@@avinashnalawade997 माळशिरस काय पाकिस्तान मध्ये आहे काय
@gadkillyanchibhatkanti3596
@gadkillyanchibhatkanti3596 Ай бұрын
रोहित पवार पारनेर चा आहे
@shrirammokashi9778
@shrirammokashi9778 Ай бұрын
धैर्यशील ची फाटली आहे
@pravinpatil0071
@pravinpatil0071 Ай бұрын
पराभवामुळे हे मेंटल झालंय बहुतेक
@Xyzwqyrrfgghj
@Xyzwqyrrfgghj Ай бұрын
जनतेच्या मनातील आमदार राम भाऊ ❤❤❤❤
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
Kahi aag zali sarakarchi takat idi inkam tyakaks hich na jatil he pan divas ramji mag bagha
@AkshayNalawade-w3s
@AkshayNalawade-w3s Ай бұрын
शेट काढत बस आता त्याची😂😂
@akashgejage8437
@akashgejage8437 Ай бұрын
पराभव मान्य करा ,पुन्हा तयारी करा..असे गळे काढून उपयोग नाही. २ वेळा पराभव झाला,यावरून समजतंय जनतेने आपल्याला नाकारले.
@akashK1601
@akashK1601 Ай бұрын
एकेकाळी पूर्ण सोलापूरवर वर्चस्व असलेल्या मोहिते घराण्याची अवस्था काय आज?​@@akashgejage8437
@tushargaming8080
@tushargaming8080 Ай бұрын
विजय दादा वर टिका करू नका.... मोहिते पाटील असल्यामुळे तुम्हाला मानस ओलख्याला लागली... एवढं laksht ठेवा.
@anillambugol8766
@anillambugol8766 Ай бұрын
अरे राम तुझा हा माज फक्त तुझ सरकार आल्यामुळे आहे, नाही तर मुळात इथे भाजप मोहिते पाटील मुळेच जिवंत झाली
@MangeshKute-g3h
@MangeshKute-g3h Ай бұрын
तू येडा आहे का सोलापूर मधे सगळे भाजप लागले
@SachinKolape-kb7gy
@SachinKolape-kb7gy Ай бұрын
मोहिते तुजा नकी गेम होनार घराने शाही संपनार देवाभाऊ
@ashishjadhav5256
@ashishjadhav5256 Ай бұрын
एवढा माज बरा नव्हे सातपुते विजयदादा रणजीत दादा यांच्या विषयी आदबिन बोला.. मोहिते पाटलानीच आपल्याला विधानसभा दाखवलीय... हे असल शक्तिप्रदर्शन बोगस याला काही तथ्य आहे का आता सांगा बर... संघटनेत चळवळी त काम केलंय जरा प्रगल्भ व्हा.. हा पोराटगीपणा सोडा आता... पराभव मान्य करा.. पराभव पचवन खुप अवघड असत.. आपण जर कृतज्ञ असता मोहिते पाटलांसोबत तर आज पुन्हा आमदार असता.. आपण कृतघ्न वागला केलेल्या उपकाराची जाणीव विसरला.. संयम सोडला. सत्तेने उन्माद झालात माजाटल्यासारखे वागलात.. मागच्यवेलेस पण जानकर एकटेच होते तरीसुद्धा त्याने तुमच्यापेक्षा taf फाईट दिलीच ना.. अहंकार सोडा मोहिते पाटलांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवा थोडी जणाची नाही मनाची लाज ठेवा ... सरकार तुमचं आहे म्हणजे फडणवीस यांना सांगून मर्जीचे अधिकारी आणताल.. मोहिते पाटलांना दमदाटी करतल.. पण जनतेने जे नाक कापले त्याचं काय.. तुमचा पराभव झालंय हे सत्य आहे... पराभव पचवा.. मोहिते पाटील मागच्या 7 दशकापासून या प्रक्रियेत आहेत... त्यांचा नाद सोडून द्या.. अन् जरा लोकांना सर्वसामान्य जनतेला जस आवडत तस रहा.. जिथ जाईल तिथ कालवा धिंगाणा सोडून दया.. जनतेला सुसंस्कृत पणा संयम आवडतो.. झालं आता बॅग भरा.. कुठं जिथं आता फडणवीस सांगतील तिथं कुठं आश्रय घ्या.. या जिहल्याची तालुक्याची एक परंपरा आहे ईथ असला majurdepana.. कालवा धिंगाणा जमत नाही.. अन् शक्य असेल इथून पुढे..तर माणूस म्हणून कृतज्ञता ठेवा ज्यानं दिलंय मदत केलीय त्यांची जाणीव ठेवा .. मोठे व्हाल.. बाकी तुम्हाला शुभेछा लवकरात लवकर हा पराभव विसरा... कुणी कायम सत्तेत नसते.. कूणी tamrpat घेउन जन्माला आलेलं नाहीं.. ऊन सावलीचा खेळ हा... कुणीच एका लुगद्यवर म्हातारं होत नसत.. आणिक खुप सत्ता यायच्यात जायच्यात.. कितीतरी उताणे पतान होणार हाय.. राव उग खुळ्यागत काय तर बोलायचं... . आमचं सरकार आहे म्हणून फडणवीस च्या भ्या घालून धमक्या द्यायचं बंद करा... अन् त्या रणजितसिंह मोहिते पाटलांविशिये गरळ ओकत बसू नका..ते तुम्हाला कधी काय बोलले का..tyni थोडीसुद्धा किंमत दिली नाही आपल्याला. बास करा की राव..अन् sudhra आपल्यात सुधारणे ला खुप वाव आहे.. मी काही कुणाचा मोहिते पाटलांचा किंवा कुणाचा कार्यकर्ता नाही..
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 Ай бұрын
राम सातपुते बाजीगर ठरले..मोहीते थोड्याच दिवसात घरी बसणार
@danjyab4852
@danjyab4852 Ай бұрын
भाजपा मोहीते च्या मागे ED लावणार. मोहीते ना त्रास देणार.
@sauravtodkar-ws1fc
@sauravtodkar-ws1fc Ай бұрын
गोरगरीबाच खायचं कशाला? कष्ट करून रुबाब करायचा असतो चोर ते चोर वरून शिरजोर?
@Freebird191-k9n
@Freebird191-k9n Ай бұрын
सरंजाम शाही बंद झालीच पाहिजे, गोर गरीब जनता त्यांचा दावणीला बांधणीला बांधलेली नाही. राम सातपुतेच कौतुक आहे प्रस्थापितानविरुद्ध एकटा लढला
@GajananGawali-ys5gs
@GajananGawali-ys5gs Ай бұрын
Sattecha maj jntene yala maji केले बर झाले 🎉🎉
@TKcinema744
@TKcinema744 Ай бұрын
जिल्हा परिषद ला करेक्ट कार्यक्रम करणार मोहिते पाटील आणि उत्तम जाणकार😂
@akashK1601
@akashK1601 Ай бұрын
घ्या केळं. गृहमंत्री फडवणीस असतील .बघा मजा आता
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
@@TKcinema744 mohitecha karkram bjp lavil mohite butasakat paya padtil
@NavnathMhetre-j2y
@NavnathMhetre-j2y Ай бұрын
जय श्रीराम राम भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
वारे वा बतेंगेटो तो कटेंगे ही माळशिरस तालुक्यात बी आणल का देवा भाऊ
@ShivshankarChopade-i4j
@ShivshankarChopade-i4j Ай бұрын
Aage badho🎉🎉🎉🎉
@krishnasoje7569
@krishnasoje7569 Ай бұрын
आमच्या बीडकराच अभिनंदन
@snewsnetwork1
@snewsnetwork1 Ай бұрын
जय हो
@TKcinema744
@TKcinema744 Ай бұрын
तू तर खासदारकीची सोपण भगत होता मोहिते पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केला
@nitinkapane9384
@nitinkapane9384 Ай бұрын
आता आमदार फक्त उत्तमराव जानकर साहेब राम्या 😂😂😂😂😂 तू बीड ला निघ
@Thecontraversial07
@Thecontraversial07 Ай бұрын
Jankar la kela nidhi bhetnar aata 😂
@dfcreation9
@dfcreation9 Ай бұрын
Ajitdada ch arthmantri honar aahet... Tyala 1 rs nidhi milnar Nahi
@Userygdfgff4444
@Userygdfgff4444 Ай бұрын
कार्यकर्त्यांना मारल्यानंतर त्याचे सगळे कपडे फाटल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाता
@pramodkamatkar3875
@pramodkamatkar3875 Ай бұрын
अभिनंदन
@ShivshankarChopade-i4j
@ShivshankarChopade-i4j Ай бұрын
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@akshaymanedeshmukh9823
@akshaymanedeshmukh9823 Ай бұрын
लईच वैफल्यग्रस्त झालेत नेते😂😂😂
@uhdhdht-57576
@uhdhdht-57576 Ай бұрын
सातपुते खरंच तूम्ही ग्रेट आहात, आणि talented आहात,
@jaypatil6739
@jaypatil6739 Ай бұрын
तुम्ही किती वाटले ते पण सांगा.मुख्य पक्षाचे प्रत्येक उमेदवार पैसे वाटतात हे सर्व सामान्य लोकांना माहीत आहे
@amarjitsalunke7649
@amarjitsalunke7649 Ай бұрын
सहा महिन्यातच अहंकाराने दिला दोनदा राजकीय पराभव 😂😂😂😂 #रंभौ_पार्सल
@Sahyadri-Hitech-Nursery
@Sahyadri-Hitech-Nursery Ай бұрын
काहीही असू राम भाऊ म्हणजे सामन्या जनतेचा काम करणारा माणूस आहे. आणि अन्याय झाला तर तो नक्कीच तांडव करणार यात शंका नाही.
@lakhanpawar9250
@lakhanpawar9250 Ай бұрын
धर्मा माने आलाय का 😄😅😅... तेज्या गावात किती लीड हाय 😂
@akshaymanedeshmukh9823
@akshaymanedeshmukh9823 Ай бұрын
10मिनिटे मध्ये विधानपरिषद नाही दिले शेठ आम्ही एक खासदार एक आमदार दिलाय तेव्हा विधान परिषद दिली आहे लक्षात घ्या
@ManmathBhagyawant
@ManmathBhagyawant Ай бұрын
🌹🌹❤️
@chandubhuite284
@chandubhuite284 Ай бұрын
Aamcha aamdar faqt Ram satpute
@DK-no7zx
@DK-no7zx Ай бұрын
चांभारा गप बस बीड ला जा फलाट क्रमांक 1 वर उभी आहे स्थानिक मराठयाचा नादी लागू नको only पाटील
@akashK1601
@akashK1601 Ай бұрын
अरे मूर्ख माणसा. तुझ्या सारख्या मराठ्यांमुळे संपूर्ण मराठा जात बदनाम झालीये.
@jayshreekoli2220
@jayshreekoli2220 Ай бұрын
जनतेला जे हवाय ते घडलंय राम लोकांना भडकवू नका
@rahulpande6892
@rahulpande6892 Ай бұрын
मोहिते पाटील चा game fix ah आता 🎉
@TKcinema744
@TKcinema744 Ай бұрын
गाडी क्रमांक 1552 चलो बीड 😅
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions Ай бұрын
Ka mitra beed mahrashtrat nahi ka ..dhas saheb ale na palyala jaga purnar nahi
@akashK1601
@akashK1601 Ай бұрын
एकेकाळी पूर्ण सोलापूरवर वर्चस्व असलेल्या मोहिते घराण्याची अवस्था काय आज? गुंडगिरी लवकरच संपणार यांची.
@DK-no7zx
@DK-no7zx Ай бұрын
चांभारा गप बस बीड ला जा फलाट क्रमांक 1 वर उभी आहे स्थानिक मराठयाचा नादी लागू नको
@shubhamagawane8026
@shubhamagawane8026 Ай бұрын
@@DK-no7zx जातीवरून बोलु नका नाही तर आस गुतल खुठा सात पिढ्यांना निघायचा नाही
@Ramprasad-w5i
@Ramprasad-w5i Ай бұрын
तुम्ही लढा 🚩🙏
@digvijaysinhdeshmukh6910
@digvijaysinhdeshmukh6910 Ай бұрын
जनतेला गृहीत धरू नये, राम भावू, पडलात तरी एवढा आत्मविश्वास, 😂😂
@Abhi12Official
@Abhi12Official Ай бұрын
लोकसभेला पडला विधानसभेला पण पडला आता बाबा तू ग्रामपंचायत लढव आधी.
@mr.shelby7212
@mr.shelby7212 Ай бұрын
एक नंबर रामभाऊ
@manojmane5226
@manojmane5226 Ай бұрын
मानलं रामभाऊ
@GANESHBANSODE-s9o
@GANESHBANSODE-s9o Ай бұрын
Brand Mohitepatil
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el Ай бұрын
भाजप नेते राम सातपुते 🌷🚩
@cheysurya4306
@cheysurya4306 Ай бұрын
जयभीम.....कधीच म्हणत नाही यार sc catogaory....आणि एकच समजत नाही 1 लाख मत कशी पडतात.,. अचानक
@akashK1601
@akashK1601 Ай бұрын
जयभीम म्हणायचं का नाही हे त्यांना ठरवू द्या ना. तुम्ही का जबरदस्ती करताय.
@jaypatil6739
@jaypatil6739 Ай бұрын
मोहिते पाटलांचं मीठ आळणी आहे.
@kundanwaghmode8762
@kundanwaghmode8762 Ай бұрын
तिथे माळशिरस कर टाळ्या वाजवतात बावळाट माळशिरस वाले याच्यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही बिन लाजी
@DattaJadhav-k1k
@DattaJadhav-k1k Ай бұрын
अहो बेटे मोहिते पाटील😂😂😂😂😂❤❤❤❤🎉🎉🎉 तमल शुभेच्छा
@ravsahebpise4347
@ravsahebpise4347 Ай бұрын
मोहिते-पाटील नी तुला आमदार केल विसरून गेला वाटत
@ssk4115
@ssk4115 Ай бұрын
बीड, बीड, बीड... माळशिरस बीड फलाट क्र 1 वर उभी आहे...
@vikrampawar4705
@vikrampawar4705 Ай бұрын
मोहिते पाटील यांची संस्कृती नाही भांडणाची उत्तमराव जणकर यांचे पुढारी चोप देत आहेत 😂😂😂
@tusharpawar718
@tusharpawar718 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@maulikonde7654
@maulikonde7654 Ай бұрын
रामभाऊ डोकं ठिकाणावर आहे का मोठे दादांना च्या पुढे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जरा नीट रहा बाळा हे वागणं बरं नव्हं
@akashK1601
@akashK1601 Ай бұрын
😂😂 nice joke.
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
आरे किती चुकीचं बोलतो मी फडणवीस यांना सांगितलं कोण काय करतय हे च लक्षात ठेवतो मतदार
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 Ай бұрын
Mohite patlani tula nivdhun anley tu tenlach calenj deto kabeed ch parsal beed pathvle
@मराठीतडका-ढ1ग
@मराठीतडका-ढ1ग Ай бұрын
भाजपनी सत्ता विसकवली म्हणून माज. करू नको
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
तू कुणा मुळ मोठा झाला हे सगळं माहिती आहे सर्वांना नको सांगू पाटी ल म्हणतात
@LaxmanGavali-j4j
@LaxmanGavali-j4j Ай бұрын
सगळा मिशन मध्ये घोळ
@dipakwaghmare9239
@dipakwaghmare9239 Ай бұрын
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी आले होते प्रचारासाठी तरी पडलेच ना?
@pratiksonawane.2418
@pratiksonawane.2418 Ай бұрын
Everything is temporary... Dharma mane is permanent
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 Ай бұрын
अरे हा मुख्यमंत्री समजतो कि काय
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
Gurmit lay boti re devendar fadnvis chya jivavar bidala ja
@dhanajishingade3286
@dhanajishingade3286 Ай бұрын
रामभाऊ सातपुते एवढा माज बारा नाही इथून पुढच्या इलेक्शन मध्ये तू कुठला इलेक्शन जिंकणार नाही माळशिरस मधून
@PawanKolekar-bi3mr
@PawanKolekar-bi3mr Ай бұрын
सता आली महनू तालुक काचा निधी ५ पैसे निधी येऊ देचा नाही या मुळे तर माळशिरस ने झटका दिला
@AvinashPandhare-y7n
@AvinashPandhare-y7n Ай бұрын
Only on rambahu amdar mailshiras
@DkKeshav
@DkKeshav Ай бұрын
Rqmbhu no tensions you will come in vidhanparoshad
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
मांगाच नाव घेऊ नको मांग मातंग नाहीच का या महाराष्ट्रात .
@SatishChopade-r5r
@SatishChopade-r5r Ай бұрын
उठ😂😂 धर्मा उठ😢😅
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 Ай бұрын
Satpute😂😂😂pure Gola kar07😂😂😂
@भाव-थ9ट
@भाव-थ9ट Ай бұрын
बीड च पार्सल बीड. ल जाणार
@santoshpalakhe3844
@santoshpalakhe3844 Ай бұрын
तुम्ही बसा तालुक्यात टीका करत. रणजित दादा यांनी बावनकुळे यांचा सत्कार करून 2029 चे तिकीट फिक्स केले, तुमचा भाजपने न बोलता कार्यक्रम केला, वरून तुमची समजूत काढली बावनकुळे यांनी, अरे राम, तो आला, त्याने पाहिले, त्याने सत्कार केला, तो गेला, आणि आम्ही काहीच करू शकलो नाही, मीडियाने सर्व ठिकाणी बातमी दिली तेंव्हा तुम्हाला समजले, 😂😂😂😂😂😂
@balasaheblokare8814
@balasaheblokare8814 Ай бұрын
Asle kiti aale kiti gele
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 Ай бұрын
मोहिते घराण्याने देवेंद्र फडणवीसांशी पंगा घेतला आहे, देवेंद्र फडणवीस आता यांच अस्तित्वच संपुष्टात आणणारं
@akashgejage8437
@akashgejage8437 Ай бұрын
कोणी ही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही .राहिला विषय सत्तेचा ती येते जाते.सुडाचे राजकारण जास्त दिवस टिकत नाही
@nirmalajadhav-wz7nl
@nirmalajadhav-wz7nl Ай бұрын
महायुती ची सत्ता आली म्हणून एवढं बोलायची हिम्मत झाली
@vidhansabhapolitics
@vidhansabhapolitics Ай бұрын
Ram bhav
@struglersala9997
@struglersala9997 Ай бұрын
फडणवीस च्या मतदारसंघात जाऊन उभा राहा आता
@krishna_bhosale7771
@krishna_bhosale7771 Ай бұрын
Mohityanchi jirvli phije saheb
@kunbipor2004
@kunbipor2004 Ай бұрын
Tujha Parcel Shevti Tujha Gavi Return Pathvalch... Satte Cha Khup Maaj Karu Nako.... Satta Patli Atal Ahe..
@raghunath.shivsharan.2393
@raghunath.shivsharan.2393 Ай бұрын
तु बोलत नाहीस. तु दुसऱ्याच्या जीवावर बोलतो.
@dhananjaymore-l8k
@dhananjaymore-l8k Ай бұрын
Dharma mane leed nhi dil ka rav 😂
@GaneshNarasale-qb8uh
@GaneshNarasale-qb8uh Ай бұрын
पडलं रे
@AnandC2211
@AnandC2211 Ай бұрын
EVM set karun analya tari padala...manje.. Mulat deposit japt zalay he samaj....ug nako udu
@prashantphadatare7129
@prashantphadatare7129 Ай бұрын
मोहिते आमदर केल होता तुला लाई बोलूं नको
@NavnathMhetre-j2y
@NavnathMhetre-j2y Ай бұрын
only bjp jay shree ram 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SomnathBhargande-ld2wk
@SomnathBhargande-ld2wk Ай бұрын
Dharma mane 😂
@DattaJadhav-k1k
@DattaJadhav-k1k Ай бұрын
घंटा A😂😂😂😂😂😂😂😂😂😂💪 उत्तमराव जानकर 💪💪💪👑👑👑🤣🤣🤣
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial Ай бұрын
EVM chi takat😂
@GANESHBANSODE-s9o
@GANESHBANSODE-s9o Ай бұрын
काय घंटा काम केल
@vijaynagne9695
@vijaynagne9695 Ай бұрын
Laykit rahun bol
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c Ай бұрын
फुष का बार
@hancheavdhoot4156
@hancheavdhoot4156 Ай бұрын
dharma mane ahe kaa 😂😂
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН