अभिमान आहे सर तुमचा आणि राहुल सर खूप मस्त मुलाखत छान घेतली आणि सर्वांसमोर माहिती दिल्याबद्दल
@nandkishormunde96208 күн бұрын
राहुलजी तुम्ही अश्याच चांगल्या ज्यातून सर्वाना काहीतरी नवीन करायला प्रेरणा मिळेलअश्या गोष्टी दाखवत चला...! परळीकर म्हणून अभिमानच आहे भरत जी चा👌👌
@shriramjoshi13869 күн бұрын
सकारात्मक मुलाखत दर्शविल्या बद्दल धन्यवाद. गेल्या दिड दोन महिन्यापासून जे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे खूप उदासीनता आली होती. भरत गिते यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तरुणांना ही मुलाखत निश्चित प्रेरणादायी ठरेल.
@shridhargutte73718 күн бұрын
Ramramgitesaheb
@Investing-power7 күн бұрын
नक्किच
@anilkumargitte65719 күн бұрын
भरत सर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व 🥰❤️😊
@Uttampatil19 күн бұрын
🙏🇮🇳 हार्दिक अभिनंदन आणी खूप शुभेच्छा गिते सर.. 🚩जय शिवराय जय महाराष्ट्र
@Investing-power7 күн бұрын
गित्ते साहेब तुम्ही महाराष्टतील तरुणांना रोजगार निर्माण करून देत आहात याबद्दल खूप खूप आभार 🎉 असाच काम करत रहा... परळीच नाव देशात काढलेत
@shantanupadwal73517 күн бұрын
एकदम छान मुलाखत. कर्तृत्वाने मोठे झाल्यल्यांची खास करून मराठवाड्यातली मुलाखत. कुलकर्णी सर आपण धाराशिव चे. मी सुद्धा. प्रेरणादायी मुलाखत.🎉 अशीच मुलाखत ची सिरीयस चालू राहू द्या.
@relatableAshish3 күн бұрын
गर्व आहे परळीकर असल्याचा 💯
@rushikeshautade91428 күн бұрын
सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@sammy-ml3nd6 күн бұрын
Mi ek diploma student aahe aani mla hech aavashyak hote . Thank you same ashech episodes ajun bnva jya mule IT companies baher rangala lagnar nahi aani mulasathi new ways pn distil . Make more like this..
@rajendraandhale90399 күн бұрын
कोणताही जिल्हा, गाव वाईट नसतो म्हणे ! भरत गित्ते यांनी हा व्यवसाय बीड मध्ये का सुरू केला नाही, हे सांगावे. बीड सारख्या जिल्ह्यात हाताला काम हे राजकारणी देऊ शकले नाहीत, इंडस्ट्री नाही, उद्योग व्यवसाय नाहीत. वंजारी समाजाच्या हातातील कोयता अद्याप खाली पडायला तयार नाही.
@kkosumb9 күн бұрын
@@rajendraandhale9039 स्थानीक लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता
@laxmanholambe66458 күн бұрын
बिड मध्ये कशाला हे आपण सांगावे
@dnyaneshwarbaraskar35048 күн бұрын
इतरही व्यवस्था बघुन कारखाना बसवला जातो, उदाहरण विमानतळ ,इनफोट, एक्सपोर्ट, रस्ते कनेक्टिव्हिटी हे प्रमुख कारण असतात
@vaibhavdangevlogs17618 күн бұрын
वंजारी तर आका, सुपर आका च्या समर्थनात मोर्चे, आंदोलन करतायत😂😂
@Mrperffer8 күн бұрын
😂😂
@sachinkakade95803 күн бұрын
Thank you @गीते सर 🎉
@nitinpradhan917 күн бұрын
अप्रतिम पत्रकारिता,,राहुल कुलकर्णी,,,,,,,ऐक नंबर
@ajitkale58039 күн бұрын
Maharashtra & India's Pride...... Salute to you Gite sir amazing.... Thank you Rahul sir for showing such a Great personality......
@arunvaidya48137 күн бұрын
Aluminium हे Buxite पासून निघते. महाराष्ट्र मध्ये Bauxite deposit कोल्हपूर, सिंधुदुर्ग, सातारा मध्ये आहे. सातारा सोडून bauxite mining तिथे सुरु आहे. महाराष्ट्र सरकारनी जास्तीत जास्त प्रमाणात याला प्रोसाहन दिले पाहिजे. आणी कोल्हापूर मध्ये already foundry आहेत.
@indrajeetnikam86283 күн бұрын
राहुल सर, खूप छान सिरीज आहे. एक नम्र सूचना. वक्त्याला बोलताना मध्ये टोकु नका. खूप शुभेच्छा!
@rohitkale35527 күн бұрын
खूप मस्त 👌👌👌👌
@Pradeep-jd8rg5 күн бұрын
आपण खरी पत्रकारिता करताय.
@arvindngambhir4 күн бұрын
Excellent.very inspiring.
@sureshbirajdar51467 күн бұрын
Very nice video. I am sure youngsters can learn something from this interview..Very nice rahulji .keep it up
@dattatrayakshirsagar324Күн бұрын
एक नंबर आहे हे यश...!!!
@vaibhavmunde42306 күн бұрын
Parali people are so talented.
@gajanankulkarni34526 күн бұрын
कुलकर्णी साहेब खुप छान व्हिडिओ बनवत आहे तुम्ही...
@dilipmedge8 күн бұрын
खूप छान मुलाखत ग्रामीण भागातील जिद्दी उद्योगपतीची यशोगाथा राहुल जी आपण समोर आणली आपले पण खूप खूप आभार
@rajeshkadam98729 күн бұрын
राहुल जी नमस्कार... हा व्हिडिओ भरत सरांनी अभिमान, कौतुकास्पद काम केले आहे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परदेशी न राहता आपल्या देशात येऊन रोजगार तयार केला आहे. राहुल जी हे जगासमोर आणले,आपले शतशः आभार.... राहिला विषय परळी चां जिथे १५० मृत्यु अनोळखी व्यक्ती चे झाले आहेत त्यापैकी फक्त ४ चे लोकांचे कळले आहेत...धस सरांनी केव्हढी खतरनाक बातमी सांगितली आहे... विषयांतर झाले
@shridhardeshmukh48269 күн бұрын
राहुल सर खूप मस्त 🙏🙏🙏🙏🙏
@DrDevidasChavanMogrekar1238 күн бұрын
खूप इन्स्पिरेबल आहे स्टोरी 🙏🙏💐💐😊
@kunalagrotech58047 күн бұрын
खूपच छान सर ,अप्रतिम
@arvindngambhir4 күн бұрын
The way you have covered the whole process of manufacturing and setup is very well explained I am engineer myself so I could understand it quickly I wish bharat further success in his venture.
@vishwajitjadhav61688 күн бұрын
Mi swata ithe work kela ahe proud of u tural india
@nagnathtidke80179 күн бұрын
मि पण परळी तालुक्यातच आहे बघून अभिमान वाटतो
@Abhsjdj9 күн бұрын
आपल्या देशासाठी असेच काहीतरी केले पाहिजे.
@vkwagh27389 күн бұрын
Parali cha khup naav zalay Maharashtra madhe.
@Abhsjdj9 күн бұрын
कोणताही तालुका चांगला किंवा वाईट नसतो. माणसांमधल्या गुणांवर सर्व अवलंबून असते.
@vkwagh27389 күн бұрын
@@Abhsjdj ho tech. Pan gund lokana support karne chukicha aahe. Thodefar supporter asatat asalya lokanche pan evdha support bhagun vait vatate. Ki he Maharashtra madhe hotey.
@ravishep7687 күн бұрын
@@vkwagh2738कोणी समर्थन करत नाही. फक्त धस shirsagar यांनी राजकीय पोळी भाजून घेण्या साठी नाव खराब केले
@ramharichoure69449 күн бұрын
आम्हा बीड जिल्ह्यातील सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट !
@govindjadhav48288 күн бұрын
जिद्द म्हणजे मराठी माणूस मनात आणले तर देश पे राज❤
@RameshJoshi-z2h8 күн бұрын
छान.. राहूल जी
@rahultandale61738 күн бұрын
Great work 💐👍🏻
@subhashsakpal14498 күн бұрын
राहुल सर नमस्कार या पुढे असेच मराठी उद्योजक यांच्या यशोगाथा यू ट्यूब वर दाखवा जेणे करून आपली मराठी मुले मराठी उद्योजक यांना चालना मिळेल फार छान मुलाखत ग्रेट 🎉
@shirkeshivaji81667 күн бұрын
Good stuff brote forward, thanks.
@dhanushembekar37518 күн бұрын
खुप सुंदर उत्साह वर्धक मुलाखत तरुण उदयोग.
@FactFuse98 күн бұрын
thanks for showing videos like these all ppl prefer these type of videos
@Yog123898 күн бұрын
राहुल सर खुप धन्यवाद तुम्ही बीड बद्दल काही सकारात्मक गोष्टी दाखवताय.
@pawardattatrya40652 күн бұрын
Very nice work
@oneminuteinspirationalvdos31427 күн бұрын
True indian 🎉🎉🎉
@TulshidasGawade-o5n8 күн бұрын
धन्यवाद राहुल सर
@vasantkatkar8 күн бұрын
एकदम छान छान
@vaijinathnagargoje80098 күн бұрын
खुप छान सर
@dattatrayghadage4789 күн бұрын
भारतात असे आहे की काम पाटीभर आणि पगार झाटभर असी गत आहे आपली
@balasahebpotdar1598 күн бұрын
Very good nice information. Thanks sir
@pratikdeshmukh1497 күн бұрын
You are making good videos but please stop interrupting the other person every time they speak something. Mr. Bharat had so many stories to share but every time you interrupted & the topic got changed.
@dhanashrigujar95866 күн бұрын
Yes the same thing I also felt. Thank you to Mr. Rahul for this beautiful video, after watching this video everyone may feel can do attitude. But one suggestion, the discussion point should be completed, once it got disturbed or intrupted the link of discussion will definitely break.
@Spread_peace6515 күн бұрын
Mala pn tech vatla. kutla kute topic geun jatoy
@amolshinde15438 күн бұрын
छान मुलाखत
@protonsteelbuildings25398 күн бұрын
अशाच positive गोष्टी सांगा. Thnx
@TanajiG-eh8fu6 күн бұрын
Great
@LearnersClub-t5g8 күн бұрын
राहुल सर आम्हाला कोल्हापूर-सांगली फौंड्री चा व्हिडिओ देखील पाहायला आवडेल.
@nileshjain39335 күн бұрын
सर असेच मराठी उद्योजक यावर व्हिडिओ येऊ द्या, यामुळे जास्तीत जास्त मराठी माणूस उद्योजक, उद्योगधंदा शेअर बाजार मध्ये येईल
@thoratgg9 күн бұрын
Good work RK sir...
@prasadcnavale9 күн бұрын
यांचा फॅमिली बॅकग्राऊंड सांगा.. नक्कीच सामान्य कुटुंबातून नाहीत हे.. राजकारन्याशी संबंधित असेल तर यांना सोप्पं आहे सगळ..
@Y2J23089 күн бұрын
जातीयवादी स्पाॅटेड...
@Y2J23089 күн бұрын
बरनाॅल पिल्ज...
@RJ_..8 күн бұрын
@TravelWithETC चू... आहे का तु प्रश्न विचारला काय चुकीचं आहे . Background aslyavr मदत होतेच ना
@ravishep7687 күн бұрын
काही positive baghyala शिका नवले
@sharadjadhav49068 күн бұрын
GOOD
@latpateprashant7 күн бұрын
ग्रेट व्यक्ती मत्व
@chandrashekhershinde34828 күн бұрын
राहूल सर आशाच नव नवीन उद्योग समूहाच्या मुलाखती घेऊन तरुण पिढी ला पुढे आणले पाहिजे 🎉🎉🎉
@sharadjeughale989 күн бұрын
एकत्र येऊन सगळ्यांनी आकाला ठेसलेतर उद्योग जन्माला येतील नाहीतर हे कोणाकडेही खंडणी मागतील
@Y2J23089 күн бұрын
आका सोबत दादा आणी काका ला पण ठेचुयात का ? महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त होईल..
@santoshjadhav-ft2vu9 күн бұрын
Great 👍
@pravinbidwe75458 күн бұрын
Khup chan kary sir ❤
@saikanthale90699 күн бұрын
On of the best vedio on utub. Thanks sir. ❤
@akshayshinde88538 күн бұрын
Rahul sir खुप प्रेम.
@drindia90695 күн бұрын
Very good video
@navimumbaitoursandtravels59907 күн бұрын
Nice gite sir
@hrishikeshjoshi16018 күн бұрын
very narrative base voice of that businessman , liked it
@DnyaneshwarBhagat-f2e9 күн бұрын
सर खुप छान
@manoj7alkar8 күн бұрын
सगळ्या इंजिनियर लोकांना "ऐटीत" बसून लॅपटॉप चार बटने दाबत बसणें सोप्प वाटत. कोणालाही फॅक्टरी मध्ये काम करू वाटत नाही आहे. भारत गित्ते मुळे परत मेकॅनिकल इंजिनियरिंग ला परत चांगले दिवस यावे
@sandeepkap31109 күн бұрын
Very nice interview Rahul sir
@suyoggalgunde42402 күн бұрын
माझ अस प्रामाणिक मत आहें की शरद पवारा सोबत तुम्ही राजकारण सोडून फक्त व्यापार उदयोग जगत यावर इक प्रदीर्घ मूलाखत घेतली पहिजे , दूसरे विषय जसे की कृषी न सांस्कृतिक यावर पन एक मुलाख़त असावी न यात राजकीय प्रश्न नकोत हेच का तर अनुभव किती बिज़नेस संबधित लोकाना भेतले असतील माहित नाही पण याचा फ़ायदा दिसू शकतो यात राजकीय प्रश्न नसावेत
@purushottampanaskar36058 күн бұрын
Great work rahulji ❤
@winka9521339 күн бұрын
अश्या मुलाखती दाखवा.... शिक्षणात अमुलाग्र बदल आवश्यक आहे... शिक्षणची अवस्था आज अती वाईट आहे...मी स्वतः अमेरिकेत शिकून भारतात ४o वरशापूर्वी आलो. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. COEP सारख्या कमीतकमी १०,००० संस्थाची गरज आहे आणि तेही सरकारी. Contractual शिक्षक पाहिले बंद करा. शिक्षणावर १० पट खर्च वाढला पाहिजे.
@ajitkale58039 күн бұрын
World is beautiful & so the people's living here........ Fantastic peoples doing fantastic work....... Great..... Word have limitations sir.......
@vitthalparande38278 күн бұрын
Great sir
@Abhsjdj9 күн бұрын
छान.
@tejasgaikwad_9 күн бұрын
mast sir keep posting inspiring stories like this
@MaheshGitte-sp2zi8 күн бұрын
छान एकदम
@sanjayshende46429 күн бұрын
कोणताही जिल्हा वाईट नाही तो जिल्हा वाईट होतो ते तेथील स्थानिक राजकारणी नेत्याच्या मनोवृतीतून मग तो पुरुष असो की स्त्री
@Vijay.01019 күн бұрын
Very good work 🎉🎉
@MahadevFarkande-m8p9 күн бұрын
राहुल जी तुम्हाला सलाम
@ganeshsuryawanshi8468 күн бұрын
राहुल सर माझा फ्रेंड या कंपनीमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटला काम करतो आणि भरत गीते सर खूप ग्रेट पर्सन आहेत
@powerofcompounding1239 күн бұрын
कुलकर्णी तुम्ही खरं पत्रकार असालतर महाराष्ट्र मध्ये किती नवीन कंपनी आल्या आणि किती रोजगार तयार जाले माघील 15 वर्षात ✅. खरं सांगा ✅
@akshaymulik95968 күн бұрын
ते भाजपधार्जिणे पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आजपर्यंत भाजप अडचणीत येईल, लोक शहाणे होतील अशा आणि त्यातही त्यासंबंधी त्यांना सर्व कल्पना असताना सुद्धा, या पद्धतीच्या बातम्या आणि खऱ्या बातम्या कधीच पहायला नाही मिळाल्या.. यापुढेही अपेक्षा शून्यच..
@gajendrapatil78638 күн бұрын
फुकनीच्या बाहेर पड आणि पहा .
@nikhilnatu77168 күн бұрын
Good information
@vishwajeettamshetti61989 күн бұрын
Sir ashach video ajun ana je ki amhala motivation milel business chi 🙏🙏👈
@DeepakWare-y7z9 күн бұрын
khup chan episod
@yuvrajsangle51428 күн бұрын
@rahul Kulkarni sir thank you so much for i am waiting for same
@Sjaybhaye3399 күн бұрын
Proud of you sir
@dhananjaymetkar84699 күн бұрын
खुप छान शिकणयासारखे आहे
@paramgitte24198 күн бұрын
खुप अभिमान वाटतो भाऊ आपन आपल्या परळी बिड महाराष्ट्र देशाचे नाव रोशन करताय