परळी तालुक्यातील बीड जिल्ह्यात किती लोकांना अनाथ करणारे राजकारणी लोकं ताईला न्याय भेटला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष द्यायला पाहिजे
@AnilPatil-APP96KM2 сағат бұрын
न्याय झालं च पाहिजे 😮मराठा असो वा वंजारी 😮आरोपी कोणत्याही समाज चा नसतो 😮
@Comment.masters2 сағат бұрын
Agde brobr
@SwamiSamarthiСағат бұрын
बोरोबर भाऊ पण नवरा मेलाय तरी ताई थेरडिंग करतात यालाच मणतात कोणी नाहिरे कुणाचे नवरा मेलाय अण ताई थेरडिंग करतात
@balajikumar64Сағат бұрын
सगळे लाभार्थी गायब झाले आहेत ।
@AnilPatil-APP96KM2 сағат бұрын
धस आण्णा खरच किती ग्रेट मराठा आहेत गुन्हेगार कोणी ही असो, अन्याय कुणावर ही झालेला असो, मराठ्या वर वा वंजारी वर आण्णा तो नेटाने लावून धरतात, म्हणून धस आण्णा चे श्रीमती महादेव मुंडे नि पण आभार मानलेत, आता 😢😢उघड आहे आरोपी कोणते तरी आका च आहेत 😮😮न्याय मिळाला च पाहिजे 😮😮
@ViralIndian772 сағат бұрын
सर्वांनी या कुटुंबाला न्याय देण्यसाठी उभे रहावे
@Comment.masters2 сағат бұрын
Agde brobr
@ShubhamMali-c1h2 сағат бұрын
निश्चित, या कुटुंबालाही न्याय मिळाला पाहिजे.
@SwamiSamarthiСағат бұрын
@@Comment.mastersआरपीला फाशी झालीच पाहिजे पण तुमचा नवरा मेलाय तरी तुमी थ़रेडिंग करताय आहो थोड धरमानुसार जगा फालतु पणा सडा
@balajikumar6420 минут бұрын
समस्त बीड मधील वंजारी समाजाने तरी ह्या मुंडे ताई ला आर्थिक मदती साठी पुढे यावे । बाकी न्याय भेटेल की नाही ते काळ ठरवेलच । पण जे समाज समाज चे नावाने आज चालू आहे त्याला वंजारी समाजाने पुढाकार घ्यायला हवे व त्या ताई चे घर पुन्हा कसे सावरले पाहिजे त्या साठी लक्ष असावे ।
@ViralIndian772 сағат бұрын
या कुटुंबाची हाय लागणार, परलिच्या रावनाची लंका जळणार..
@SwamiSamarthiСағат бұрын
आरपीला फाशी झालीच पाहिजे पण तुमचा नवरा मेलाय तरी तुमी थ़रेडिंग करताय आहो थोड धरमानुसार जगा फालतु पणा सडा(नवरा मेलाय तरी बायको थृरेडिंग करते हेच कलीयुग )
@chandrakantpatade2262Сағат бұрын
ताई मी मराठा समाजाचा आहे तुम्ही जरा घे पाटलांना भेटा 100% न्याय भेटन
@rajarammalode79572 сағат бұрын
बघा बीड वाले ह्या ताई करिता का उभे राहील नाही मुर्खा हो ह्या ताई चा पण आधार गेला 😭
@sukhadevaage59572 сағат бұрын
या माऊली ला व लेकरांना न्याय मिळालाच पाहिजे! यामध्ये कोण, कोण धेंड आहेत? हे उघड झालेच पाहिजे! व त्यानां शिक्षा होवून त्या कुटुंबांला आर्थिक मदत, द्यावी! हि तमाम महाराष्ट्र राज्यातील जनतेची ईच्छा आहे! जय हिंद !जय महाराष्ट्र!
@subhashnaik9125Сағат бұрын
जरांगे पाटील यांच्याकडे जा न्याय मिळणार
@DevidasBhor-t8p2 сағат бұрын
या कुटुंबाला धस साहेबच न्याय देऊ शकतात.
@ruralindiarealindia50832 сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@SwamiSamarthiСағат бұрын
आरपीला फाशी झालीच पाहिजे पण तुमचा नवरा मेलाय तरी तुमी थ़रेडिंग करताय आहो थोड धरमानुसार जगा फालतु पणा सडा(नवरा मेलाय तरी बायको थृरेडिंग करते हेच कलीयुग )
@salmanshaikh6411Сағат бұрын
पाठिमागे जे मुलं ऐकत आहेत त्यांचे रिअॅक्शन्स पहा... खुप काही समजुन घेत आहेत...
@balajikumar6457 минут бұрын
समस्त बीड मधील वंजारी समाजाने तरी ह्या मुंडे ताई ला आर्थिक मदती साठी पुढे यावे । बाकी न्याय भेटेल की नाही ते काळ ठरवेलच । पण जे समाज समाज चे नावाने आज चालू आहे त्याला वंजारी समाजाने पुढाकार घ्यायला हवे ।
@ganeshkawade38802 сағат бұрын
ताई तुम्ही मसा जोग ला या व देशमुख यांच्या कुटुंबियांना येऊन भेटावे
@SwamiSamarthiСағат бұрын
आरपीला फाशी झालीच पाहिजे पण तुमचा नवरा मेलाय तरी तुमी थ़रेडिंग करताय आहो थोड धरमानुसार जगा फालतु पणा सडा(नवरा मेलाय तरी बायको थृरेडिंग करते हेच कलीयुग )
@krg9880Сағат бұрын
कै महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे... आम्ही सदैव मुंडे परिवारा सोबत आहोत...
@gopinathtidke54522 сағат бұрын
ताई अगदी बरोबर
@sandeepkamble2688Сағат бұрын
ह्या प्रकरनात अंजली दमनिया यांनी लक्ष दयावे
@anilshinde7851Сағат бұрын
धस धाडस जात पात सोडून बोलता माणूस म्हणून सुरेश आण्णा ग्रेट आण्णा ❤
@rajarammalode79572 сағат бұрын
ताई देशमुख कुटुंबाला भेट घ्या
@radhathite5945Сағат бұрын
उघडा. डोळे पहा. परळी
@rakeshdeshmukh1678Сағат бұрын
हाके च्या अंतरवर dm चा घर आहे..... ह्या ताई तिथे का गेल्या नसतील
@abcdpatil454524 минут бұрын
Suresh anna🙏❣️💐
@pralhadsuryawanshii2 сағат бұрын
महागुंडगिरी परळीत चालू आहे उघडा डोळे बघा परळी
@rajendraborude1289Сағат бұрын
काय चालले बीडमध्ये
@shrvlogs793055 минут бұрын
न्याय भेटलाच पाहिजे खुप वाईट वाटते मुलाकडे बघून डोळ्यात अश्रू अनावर झाले 😢😢😢
@dnyaneshwarchavan60062 сағат бұрын
News 18 lokamat che अभिनंदन Kal suresh dhas yani kal kes.opan keli aani aaj Mahadev Tyachya ghari jaun कुटुंबातील सदस्य मुलाखत घेतली
@amolpatil8864Сағат бұрын
फडणवीस साहेब सानप पी एस आय ला परत परळीला बदली करून पूर्ण तपास करावा ही नम्र विनंती
@surajmapari-ht3fpСағат бұрын
गुन्हेगाराला कुठलीच जात नसते निष्पक्ष पणे चौकशी होऊन न्याय मिळालाच पाहिजे. अन्यथा आरोपिंचे मुलं बाळ मोठे होऊन बदला घेण्यासाठी गुन्हा करतील तर त्याला जबाबदार हे पूर्णपणे सरकार असेल.
@amolpatil8864Сағат бұрын
ताई तू घाबरू नकोस आता तुझ्यासोबत मराठा समाज स्वतः उभा राहील
@Ppatil_96Сағат бұрын
निरागस लेकरांच्या चेहऱ्यावरचं आनंद हिरावून घेतला ह्या कराडनी.😢
@shilanandwakode418039 минут бұрын
गृहमंत्री यांनी इमानदारीने लक्ष देण्याची गरज
@Sampatnpawar36 минут бұрын
उमप साहेब यांना भेटा चांगला अधिकारी आहे
@shriramredekar935851 минут бұрын
काय चाललंय हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री महोदय. आणि मुख्यमंत्री महोदय. जय श्रीराम
@GaneshMane-hg7vq41 минут бұрын
एवढे पाप आरे लहान मुलाच्या देखील डोळ्यात पाणी येत आहे कोठे फेडाल हे पाप 😢😢
@tanujshende48982 сағат бұрын
Ks Kay zal tai tumhi fadanvis chi bhet ghya rajkiya dbav disto
@shashank25519 минут бұрын
ताई तुम्ही जरांगे पाटलाला भेटा,न्याय 100 टक्के भेटेल
@Shivajikajale-zo6yg42 минут бұрын
न्याय न्याय विकला गेला आहे की काय चौकशी व्हावी सब साले मिले जुलै हाय गद्दारो का सर्वनाश हो जायेगा भगवान के घर मे देर है अंधेर नही जगदंब जगदंबा
@HarishSawant-z7f41 минут бұрын
धस साहेब the Great man
@Jayshriram-k8sСағат бұрын
मीडिया बांधवाना विनंती आहे की, हे प्रकरण जास्तीत जास्त उचलून धरा आणी ह्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या ह्याच्यातील सर्व धागे दोरे शोधून काढा संतोष देशमुख आणी महादेव मुंडे ह्या खुणातील आरोपी हे एकच असण्याची दाट शक्यता आहे.
@satishmote307747 минут бұрын
मी मराठा समाजाचा आहे पण या ताईला न्याय भेटला पाहिजे बघा मोर्चे काढणारे विचार करा ही वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते त्यामुळे कुठल्याही समाजातला गुन्हेगार हसला तर त्याला सगळ्यांनी मिळून ठेचला पाहिजे
@r.a.bankar4903Сағат бұрын
परळी पॅटर्न? (खुन, खंडणी, दरोडेखोरी, अपहरण, ) कुठे नेऊन ठेवली परळीची ओळख
@HarishSawant-z7f42 минут бұрын
कुठे नेऊन ठेवला ? महाराष्ट्र माझा ? आणि म्हणता पुन्हा येईन ? अन्याय अन्याय अन्याय सर्व सामान्य माणसाला ?
@pramodpawar24582 сағат бұрын
Justice ⚖️ is due.....
@kshatriy-i2wСағат бұрын
तुम्हाला न्याय नाही मिळणार, कारण तुमच्या मागे उभे राहणारे आकां च्या मागे आहेत,,,, जरागे पाटील आणि धस साहेबांच्या समोर सविस्तर विषय मांडा,तुम्हाला तरच न्याय मिळेल.
@agre12332 сағат бұрын
Paha pawar saheb 😮
@HarishSawant-z7f40 минут бұрын
सर्व जाती धर्मानी एक होऊन न्याय का नाही मागत समाज सुधारक ?
@kale12343Сағат бұрын
मारेकऱ्यांना कमीत कमी लेकरा बाळांचा विचार करा
@VasantSurvase-p1sСағат бұрын
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
@ShivamPawar-v2i2 сағат бұрын
😢😢
@swapnilnivangune5656Сағат бұрын
दादा अनि fadanvis च सरकार मधे होते खून झाला तेव्हा, तेव्हा काही केल नाही ते आता काय karnar?
@baliramjikhating9626Сағат бұрын
कुठगेले पाठिंबा देणारे 😢😢
@mahadevwakde571Сағат бұрын
ताई आपणास न्याय मिळेल काळजी करू नका
@ajimsayyad4925Сағат бұрын
Bichariche Mul bagha kiti garib tondache distat
@VikasZadpideСағат бұрын
कितीजणांचा तळतळाट घेणार आहेत.
@chandrakantpatade2262Сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@baliramjikhating9626Сағат бұрын
लेकराकडे बघा जरा शासन
@babanraut6190Сағат бұрын
Chief minister, Deputy chief minister, guardian minister yani immediately give justice
@baliramjikhating9626Сағат бұрын
धन्या का पिलावळ तयार केली रे गुन्हेगारीची बघ वहिनी कडे😢😢😢😢
@baliramjikhating9626Сағат бұрын
आता पत्रकारांची नेमणूक करा तपासात
@Comment.masters2 сағат бұрын
Deva aropeche rakragol houde
@baliramjikhating9626Сағат бұрын
माणुसकी हीच जात असते बाकी सर्व
@PrashantPagare-g6lСағат бұрын
Ravanraj chalu aahe karad gang cha
@nitinmalamkar6258Сағат бұрын
धन्या 🥵🥵🥵महापापी 🥵🥵 तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही 🥵🥵 ताई सर्व महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे 🥵🥵🥵🥵
बीडमध्ये प्रशासन नावाची काही संस्था आहे की नाही का गुंडांचा राज्य आहे बीड
@sn-dd2idСағат бұрын
सुरेश धस साहेब अण्णा, मनोज जारंगे पाटील साहेब, संदीप भैया, जितेंद्र ahwad साहेब आणि खासदार बजरंग अप्पा सोनवणे साहेब तुमच्या सोबत आहेत...काळजी नका करू.... तुम्हाला न्याय मिळेल....😮😮
@subhashpawar17872 сағат бұрын
ताई तुम्ही नाव सांगून fir करा की
@vilaspandit8888Сағат бұрын
या सगळ्या प्रकाराला वाल्मिकी कराडच आहे आणि त्याच्या मागे बीडचा मंत्री आहे.त्या मंत्र्याला पदावरुन दूर केल्याशिवाय यां गरीबांना न्याय मिळणार नाही.गृहमंत्री साहेब सत्ता सांभाळण्याच्या नादात जनतेवर अन्याय करू नका ही विनंती