ह्याच्यावर विचार झाला पाहिजे आणि सुधारणा झाल्या पाहिजे
@balasahebwagh891810 күн бұрын
पोलीसांच्या वरद हस्ता शिवाय गुन्हेगारी वाढतच नाही.गुनहेगार काय जन्मताच होत नाही.
@gajanandabhade276610 күн бұрын
Barobar ahe
@parvingosavi956310 күн бұрын
खरा आहे मात्र हे पुरावे भरपूर आहेत गोळा केले तर पुराव्याचे पोत भरल लवकर न्याय द्या सर्वांना शिक्षा द्या एकही सुटता कामा नये महाराष्ट्र वाट बघत आहे
@adh137010 күн бұрын
बीड मधील जनता बोंबलून सांगत आहे या प्रकरणात पोलिसांचाही सहभाग आहे... लक्ष कोणी देत नाही😢
@vkp50010 күн бұрын
स्थानिक आमदार नमिता मुंदडा काहीच का बोलत नाहीत
@अनिलkale10 күн бұрын
अरे केज मधील मित्र सांगत आहेत... यांनी गोरगरीबच्या पोरी सुद्धा उचलून अंगाखाली घातल्यात...परराज्यात विकल्यात...
@vivansuryawanshi14909 күн бұрын
Then why people go against criminal
@सचिनजाधव-ल5म10 күн бұрын
वाल्मिक कराडने कितीही हत्या केल्या कितीही खंडणी गोळा केली कितीही वाळू-राख चोरीली कितीही जमिनी लाटल्या तरी आण्णा आमच्यासाठी संतच :-स्वयंघोषित म्होरक्या प्राध्यापक हागे.
@SachinChavan-l9w10 күн бұрын
Kon hake
@baburaokalwaghe466910 күн бұрын
यास सह आरोपी करा खूपच भयंकर आहे मुंडेनी खरोखर स्वाभिमान असेक तर राजीनामा दयायला पाहिजे
@krishnagaikwad717010 күн бұрын
राजेश पाटील कृष्णा आंधळे एकाच फ्रेम मध्ये तरी पण ओरपीला फासावर लटकायला पुरावे लागतात
@SurakhaBhujbal-d3z10 күн бұрын
पोलिस असा वागायला लागला तर ढुगनात पेट्रोल ओतनार कोण र भाऊ?
@dineshmagar927910 күн бұрын
राजेश पाटील सह आरोपी करा तेव्हा सगळ ऊघड होईल
@gitaramthange773810 күн бұрын
PSI झाल्यावर लोक गावातून मिरवणूक काढतात ,त्यांना वाटते आपल्या गावच्या मुलाने लोकांची सेवा करावी पण खर सांगा कोणता psi राजकारण्यांची सेवा सोडून जनतेची सेवा करतो
@deepaksarawade106210 күн бұрын
राजेश पाटील सारख्या पोलिस अधिकाऱ्याचे माॅब ब्लिचिंग होण्याची वाट शासन पहात आहेत काय?
@yogeshsahave47710 күн бұрын
जनतेचे रक्षक जर असे वागत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागावा सहआरोपी करून खुणाचा गुन्हा दाखल करा
@govindthakar24089 күн бұрын
पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील सहआरोपी करा
@bhoslevishal830610 күн бұрын
PSI पाटील ला पण सह आरोपी करा.....🚩🚩🚩🚩🚩🚩
@radh220210 күн бұрын
हा राजेश पाटील ज्या गावचा आहे त्या लोकांनी त्याला मजबुर करावे सगळा उलगडा झाला पाहिजे
@gajananpundkar629610 күн бұрын
खुनात सह आरोपी करण्यात यावे
@balbhimlomte422210 күн бұрын
पाटील यांना सह आरोपी करुन त्यांची चौकशी झालीच पाहिजे
@dipaklonkar908310 күн бұрын
वाल्या ओव्हर 302 लावा
@shivajigaikwad548110 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा राईट ह्यांड वाल्मीक कराड यांच्या शिवाय मुंडे यांचं पान हालत नाही 😂😂
@AKadam-bg7kb10 күн бұрын
काही झाले तरी सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणे आजच्या काळात अशक्यप्राय आहे.. काही वर्षांपूर्वी आम्ही पाहिले आहेच दोन राजकीय पक्ष आणि पळून जाऊन झालेले सत्तांतर प्रकरणी.. सर्व घटना घटनाबाह्य असल्याचे सांगितले गेले मात्र न्याय काय दिला गेला.. कांहीं नाहीं
@MahimaSonawane-z7y10 күн бұрын
बडतर्फ करा राजेश पाटीलला...आणि मग खंडणी - खुनात आरोपी करा.....
@ShrimantKokate-z3p10 күн бұрын
योगी बाबा मुख्यमंत्री करा महाराष्ट्र चा
@shantarampandere476610 күн бұрын
पोलीस पीएसआय साहेबाला पण शिक्षा झाली पाहिजे
@vibhuteprasad98810 күн бұрын
कोण पाटील कोण देशमुख कोण मराठा काही देणे घेणे नाही संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे........
@छत्रपतिशिवाजीमहाराज992210 күн бұрын
टायर मध्ये घ्या पाटीलला आर्मी च्या ताब्यात द्या
@jalindarkarpe312710 күн бұрын
आज सन्माननीय नामदार शिंद साहेब मुख्यमंञी पाहिजे होते, संतोष देशमुखच्या कुटूंबाला न्याय मिळाला असता
@rajkumarkhuspe849810 күн бұрын
अशा गोष्टी करायच्या होत्या तर झक मारायला पास झाला का घर फोडी खडणी अशी कामे करायची ना मग
@sachinborhade89210 күн бұрын
पोलीस आरोपी करा
@bajarangmore213610 күн бұрын
ही टिम फार मोठे आहे, पोलीस मदत का करतात कारण त्यांना रिटायर्ड झाले जेवढे पैसे मिळतील त्या पेक्षा जास्त पैसे मिळतात म्हणुन मदत करतात, सरकारणे जो असे काम करेल त्याला ना पेन्शन आणि सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे,
रक्षकच भक्षक बनले......ak., जिवंत उदाहरण... डोळ्यावर पांघरून घेऊन झोपलेला प्रशासनाने आता तरी जाग व्हावं.... Ak.. पुणेकर. 🙏
@mrvictory141010 күн бұрын
अरे यार ह्या सगळ्यांना थर्ड डिग्री लावा, बघा कसे मग पोपटासारखे पटापटा बोलू लागतील
@DattatrayBabar-dw1xq10 күн бұрын
जेवढे असतील त्यांना समद्याला आरोपी केले पाहिजे
@namdeogaikwad496410 күн бұрын
पोलिसला आरोपी केल्यावर सत्य उघड होईल
@RaviDhage-go9gl10 күн бұрын
thanks newz 18 लोकमत आपण जनतेचा आवाज आहात
@rajeshjadhav710510 күн бұрын
खरं तर असे पोलीस महाराष्ट्र कधीच ठेऊ नका, कायम कढुन टाका 🙏
@sharadbachche206510 күн бұрын
त्याला 302 लावा राजश पाटील तो आरोपी खूनी आहे
@prakashkamble57439 күн бұрын
पोलीस च्या मदतीने अस्या प्रकारे हत्या घडवतात यांना पण सजा झालीच पाहिजे
@user-ms9vh5bi1q10 күн бұрын
राजेश पाटील ला अटक करावे आणि त्याची संपती ची सुद्धा जांच व्हावी...
@KaziGs-ue1qt10 күн бұрын
Rajesh Patil yala Saha aropi kara
@sanjaytapkir326210 күн бұрын
बीड येथील सर्व संबंधित पोलिस यांना या खटल्यात सह आरोपी करा यांचे सहकार्य ने बीड मध्ये गुन्हेगारी फौफवली आहे
@sureshbhumbar949210 күн бұрын
कोणी म्हणते हे आरोपी कोणी म्हणते ते आरोपी आरोपी कोण आहे धनंजय मुंडे संभा कारभार त्याच्यापासून सुरू झालाय
@PanduLokhande97310 күн бұрын
राजेश पाटील ला सह आरोपी करण्यात यावे
@j.k.musicalgruppune304010 күн бұрын
पाटील याला आरोपी करा
@maheshpakhare99017 күн бұрын
चॅनेलचे आभार
@rameshdaud93509 күн бұрын
P S I राजेश पाटील ला सह आरोपी केलेच पाहिजे
@IndianArmy2-q7w10 күн бұрын
तुम्ही ऐका वाल्मिक आण्णा ला बंद करू शकतात पण ओ.बि.सी चा आवाज नाही दाबु शकत ...... हजारो वाल्मिक धनंजय ऊभा आहेत तुमच्या आरे ला कारे करायला 🚩🚩🚩जत भिम जय सेवालाल 3:52 3:52
@PrabhakarGavhane-r6u9 күн бұрын
सह आरोपी करा
@Najimkhan-po2lt10 күн бұрын
हा रुमाल वाला पुण्यात cid ऑफिश ला सोडणारा आहे
@kaR-n4o10 күн бұрын
धस साहेब मानाचा मुजरा ❤
@rahulthombre388010 күн бұрын
पाटील तू गेला बाराच्या भावात याची पण चौकशी करा
@sureshkale83948 күн бұрын
राजेश पाटलाला पण हत्तीचा कट रचनेमध्ये सह आरोपी करावा
@gabbar_jan_blossom483410 күн бұрын
बडे सर... सदर लफड्यात काय सुद्धा कुणाला होणार नाय ओ सगळं पेरलं गेलंय मा. मुख्यमंत्री साहेब आणि धनु सर या सोबत हे दोघे जणी दोस्त आहेत मग कुणाला काय होणार नाय सगळं अल्बले होईल.. कुणी काय पण करा सगळं " सेट " झालंय.. देवाभाऊ - धनुभाऊ.. या दोघातच... 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@rajeshwagh597610 күн бұрын
चौकशी झालीच पाहिजे
@nileshaarote967810 күн бұрын
PSI राजेश पाटिल चि संपती चेक करा
@SwaminiKhedkar10 күн бұрын
ऐक वेळ सपावर विश्वास ठेवा पण पोलिसावर नाही
@nileshaarote967810 күн бұрын
आज हि म्हणतिल ... एका साठि पोलिसखात बदनाम करु नका ...प्रत्येक पोलिस यांचे salary bank aacount चेक करा किति जण salary withdraw करतात... किति जण salary ला हात सुध्दा लावत नाहि...... कारण जनतेला माहित आहे
@शूद्रराष्ट्र10 күн бұрын
पाटील म्हणजे मराठा आहे तो लाज वाटली का त्याला
@SantoshKakde-hl4yr9 күн бұрын
याला..पण..आरोपी..करा.....
@Vir.chavan10 күн бұрын
News वाले भाउ आत मध्ये पण CCTV आहे तुम्ही स्वतः काही फुटेच उपलब्ध करून देण्यात मदत करित जा ....का नुसतं आयत 😮😮
@appuwaghmare61748 күн бұрын
सर आपल्याला मनापासून धन्यवाद आम्ही तुमच्या कार्याला सलाम एक लाईक करा न्यूज साठी ❤
@shriramshelake927210 күн бұрын
सारंग आंधळे याच काय
@shivammagar333210 күн бұрын
Ha kon ahe 😂
@shivamstores409310 күн бұрын
असे चाटे पोलीस प्रत्येक पोलीस स्टेशन ला असतात
@YuvrajAglawe-jt9hk10 күн бұрын
पाटील ला आरोपी करा 😊
@ramdaswakchaure46110 күн бұрын
😂 Absolutely right Sir 😂
@sureshjagtap749210 күн бұрын
Nilamban zale tari uniform madhe kasa kay ha distoy. Asa adhikar aahe ka.
@gopalbabajiramramanjan829710 күн бұрын
निलंबित होण्याअगोदरच फुटेज आहे.
@jalindarkarpe312710 күн бұрын
धस साहेब, फडणवीस साहेब कांय करतात,कशाला त्यांची टींमकी मिरवतात,उगच बोलतात, तुम्ही भाजपचा आमदारकीचा राजीनामा द्यावा
@surendrashivalkar909010 күн бұрын
आश्चर्याची गोष्ट म्हणजे कृष्णा आंधळे हा आरोपी २ वर्षांपासून फरार घोषित झाले ला आहे आणि तोच २९ डीसेंबरचया सी सी टीव्ही फुटेज मधे पी एस आय राजेश पाटील यांच्या बरोबर दीसत आहे बीड मध्ये चाललंय काय
@chandrakantsonawane971410 күн бұрын
नीलम्बन नाही हॊ बक्षीस आहे ते. आता पर्यंत बीड मधील एकाही पोलिसाला आरोपी /सहआरोपी केलेले नाही. यावरून "आक्का " च्या ताकतीची कल्पना येते. जय श्रीराम.
@sambhajiraodeshmukh62037 күн бұрын
राजेश पाटील यांची संपत्तीची चौकशी करण्यात यावी. अधिक त्याच्या नातेवाईकाची चौकशी करण्यात यावी
@prakashjadhav477310 күн бұрын
Encounter kara tya bandgulacha
@DattaRaut-ls7rl7 күн бұрын
Psi rajesh पाटील निलंबित करा
@sanjaylasure114110 күн бұрын
राजेश पाटील ला अटक करा.
@SushantLokare-b1p7 күн бұрын
राजेश.पाटील.सह.आरोपी.करा
@samadhanvadje35359 күн бұрын
पाटील असो नाहीतर कुणी असो आरोपी ला जात पात नसते फासावर लटकवा
@er.ganesh443510 күн бұрын
पाटील असल्याने सुटणार तो.. न्याय जात बघून होतोय आता. 😢
@nilerx-v9e10 күн бұрын
पाटील आडनाव किती जातींमध्ये आहे माहीत आहे का तुला
@dnyanrajsolunke986710 күн бұрын
चंपा😂,@@nilerx-v9e
@balajigomsale7208 күн бұрын
Thanks bade tu aaj khar boltoy
@VilasSakat19688 күн бұрын
पीएसआय राजेश पाटील ची ड्युटी काय ? आरोपीबरोबर फिरायचं काम आहे का ? त्याला त्या गुन्ह्यात सहआरोपी करा. त्याला संधी देऊ नका. दुसरीकडे जाऊन तो तेच उद्योग करील.
@vitthaljadhav22116 күн бұрын
पाटलाला सहआरोपी करा.
@DineshGedam-fy4nb10 күн бұрын
आरोपी राजेश पाटील ची प्रॉपर्टी किती आहे जरा चौकशी करा
@balasahebmunde467110 күн бұрын
Give evidence
@Phadtare-deshmukh8 күн бұрын
धस साहेब गृहमंत्री यांचा राजीनामा मागा
@mavla....chatrapticha7 күн бұрын
Psi Adhikari मदत करत असतील तर जैल वारी का नाही
@udhavpawde157110 күн бұрын
पोलीस।चोर।करुन।करूलागलेतर।आम।जनता।कशी।राहील
@YogeshSurwase-j1d10 күн бұрын
हॉटेल च हा पिताना cctv कोण कोण आहे? तिकडे पण लक्ष द्यावं मीडिया ने?
@bapusahebsasane526510 күн бұрын
सरकारी चोरांचे संरक्षण असल्याशिवाय एवढ्या मोठ्या चोऱ्या करणे शक्य आहे का ?
@ShailendraWaghmre6 күн бұрын
राजेश पाटील कडील संपत्ति ची चैकशी ईडी मार्फत झाली पाहिजे 😂😂
@asarampote70804 күн бұрын
गर्जे गडचिरोली बदली करा गृह खात्याने
@NikilKadam10 күн бұрын
Uachala yala
@RajeshGaikwad-bc9yl10 күн бұрын
Rajyat navhe tar deshat hech chalale aahe sampurna deshavar ya saglya rajnetyani taba ghetala aahe kayde faqt jante sathi rahile aahet yanna sagle maf aahe...kay hoil sangata yet nahi