स्पाईन काॅड इजरी केली आहे तीन वर्षे झाले चालता येत नाही वाकर घेऊन चालता येते फक्त घरात तोल सांभाळत नाही उपचार होईल का
@nashikparalysiscenterdrbhushan4 ай бұрын
येऊन भेटा एकदा नाही तर कॉल करा
@JayGautamShinde3 ай бұрын
NASOKAPLOBLEEM THIK HOILKA
@vinodpatil58355 ай бұрын
वडिलांना पॅरलेस झालेला आहे सुलतानपूर पासून तर सर्वे कडे नेऊन बघितलं दोन नस चोकअप सांगितलेले आहे चालताना बोलताना अडखळतात रात्री लघवीला समजत नाही त्यांचं वय सत्तर वर्ष आहे आपल्याकडे होऊ शकतो का त्यांच्या इलाज खर्च किती येणार आणि किती दिवस थांबावं लागणार कोणत्या योजनेमध्ये होणार का योग्य मार्गदर्शन करा प्लीज 🙏😞
@nashikparalysiscenterdrbhushan5 ай бұрын
Please report send kra 9552576464
@vinodpatil58355 ай бұрын
@@nashikparalysiscenterdrbhushan आज करतो 🙏
@hanmantdulawad28824 ай бұрын
सर 5वर्ष जुना लकवा कमी होतो का उत्तर अपेक्षित आहे सर
@hanmantdulawad2882Ай бұрын
खर्च किती होतो
@hanmantdulawad2882Ай бұрын
सरजी मला चार वर्षे झाली आहेत चालता येते पण हात काम करत नाही उपचार होतोय का हो