मोहन..हा गुजराती मीठाई प्रकार फेमस आहे...मी गुजरातची असल्याने मी खूप छान करते...तुमी चांगला दाखवला फरंतु १००%असा करत नाही....मूळात रंग हा इतका बाऊन कधीच नसतो तो भाजतांना पिवळा रौग कसतो तुम्हि खूपच भाजले....पीठ हे कधीच साधे घेत नाही ती बेसनवडी नाही त्याला जाडसर करकर दळाव लागत तरच दाणेदार होतो..दूध शिंपून दडपून ठेवायचे असते(धाब म्हणतात)..पाक इतका सैल नसतो घट असतो व पीठात ओतल्वर खूप वेळ घोटायचे व थाळीत ओतायचे त्याला हलवायचे नाही..चकचकीत होतो परत गेसवर ठेवायचे नाही...खालीच हलवत रहायचे..सेट व्हायवा वेळ लागतो..इतका सोपा नाही..तुम्ही बेसनवडी सारखे दाखवले व त्यात दूध न घालता खवा टाकतात त्यामुळे अप्रतीम लागतो...मी सागीतले तसे करून बघा..फरक कळेल......मी जन्मभर करत आले...😅
@rohinimulmuley9048Ай бұрын
खूप छान 👌 सांगत आहेत.
@JK-gy4ei7 ай бұрын
खुपच छान, व्यवस्थीत आणि सोप्या पद्धतीने सादर केल, ताई तुम्हाला यशस्वी आणि उज्वल भविष्यासाठी खुप सा-या शुभेच्छा🙏😊
@swadshidoricha7 ай бұрын
मनापासून खूप खूप आभार 😊😊
@AlkaBendkule-i7z6 ай бұрын
खूपच छान झाली आहे मोहन thal recipi अगदी परफेक्ट झाली आहे
@swadshidoricha5 ай бұрын
धन्यवाद
@darshanagharat22994 ай бұрын
8 रंग छान आला आहे
@snehagirkar30654 ай бұрын
👌👌खूपच छान मोहनथाळ दिसतात. अप्रतिम
@shilpasinkar99705 ай бұрын
khup chaan explain keli receipe....mast
@swadshidoricha5 ай бұрын
Thank you
@veenavddeshpande45515 ай бұрын
अप्रतिम वडी झालेत ताई 😊
@swadshidoricha4 ай бұрын
@@veenavddeshpande4551 मनापासून धन्यवाद
@ulkaloke84014 ай бұрын
खूप छान रेसिपी
@swadshidoricha4 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@sumatit63354 ай бұрын
🌹🌹🌹 . Very very Yummy Mohanthal - Berfi Recipe ! 👌👌👌
@swadshidoricha4 ай бұрын
@@sumatit6335 thank you
@ramakantjadhav32226 ай бұрын
खुप छान सुंदर कृती
@swadshidoricha5 ай бұрын
धन्यवाद
@manaseechandwadkar50926 ай бұрын
मला. मोहनथाळ खुप आवडतो, पण घरी कधी केला नाही, आता करून बघणार, रेसीपी सांगण्याची पध्दत खुप छान आहे,