Рет қаралды 36,753
मासवडी करण्यासाठी आवश्यक साहित्य
.. मासवडीचे सारण करण्यासाठी
. खोबरं - 1 कप
. तीळ - अर्धा कप
. शेंगदाणे - पाव कप
. धणे - 1 चमचा
. कांदा - 1
. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
. आलं -
. कोथींबीर
. हळद - पाव चमचा
. गरम मसाला - 1 चमचा
. काळ तिखट - 1 चमचा
. मीठ - चविनुसार
... मासवडी
. पाणी - अडीच कप
. बेसन पीठ - 2 कप
. तेल - 1 चमचा
. हिंग - पाव चमचा
. हिरवी मिर्ची - 5 ते 6
. लसुण - 5 ते 6
. जीर - अर्धा चमचा
. हळद - पाव चमचा
. मीठ - चविनुसार
. कोथिंबीर
. खोबरे
... आमटी
. हरभरा डाळ - 3 चमचे
. तांदुळ - 3 चमचे
. खोबरे - 3 चमचे
. कांदा - 1
. लसुण - 15 ते 16 पाकळ्या
. हळद - पाव चमचा
. बेडगी मिर्ची पावडर - 2 चमचे
. धणे पावडर - 2 चमचे
. गरम मसाला - 1 चमचा
. काळ तिखट - 1 चमचा
. कोथींबीर
. पाणी
. तेल - 3 चमचे
. जीर - अर्धा चमचा
. पाणी
. मीठ - चविनुसार
. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये पाच लोकांसाठी पुरेपूर अशी भाजी तयार होते