Рет қаралды 23,416
परफेक्ट प्रमाणबध्द पुणेरी बाकरवडी ....
आवश्यक साहित्य ...
. .चिंचेची चटणी ..
. चिंच - 1 कप / 100 ग्रॅम
. गुळ - 1 कप / 100 ग्रॅम
. पाणी - 1 कप + 1 कप
. बेडगी मिर्ची पावडर - 1 चमचा / 7 ग्रॅम
. जीरेपुड - 1 चमचा
. मीठ - चविनुसार
.. बाकरवडीची पारी
. मैदा - 4 कप / 500 gm
. बेसनपीठ - पाव कप / 2O ग्रॅम
. ओवा - पाव चमचा
. मीठ - चविनुसार
. तेल - साडेतीन चमचे ( मोहनसाठी )
. पाणी
... सारण
. तीळ - 3 चमचे / 3O ग्रॅम
. धणे - 2 चमचे / 12 ग्रॅम
. जीर - दिड चमचा / 12 ग्रॅम
. बडीशेप - 2 चमचे / 12 ग्रॅम
. खसखस - 1 चमचा / 08 ग्रॅम
. लवंग - 3
. काळी मीरी - 3
. खोबरे - 1 कप / 50 ग्रॅम
. कसुरी मेथी - 1 चमचा
. साखर - अर्धा चमचा
. हळद - पाव चमचा
. बेडगी मिर्ची पावडर - 1 चमचा / 07 ग्रॅम
. बारीक शेव- अर्धा कप / 50 ग्रॅम
. मीठ - चविनुसार
.. तेल _ तळण्यासाठी
महत्त्वाचे ....
बाकरवडी मध्ये आपण तयार केलेला मसाला जर तुम्ही पातळसर लावला तर परफेक्ट अशी प्रमाणबद्ध होतात. आणि जर मसाला जास्त प्रमाणात वापरला गेला तर केलेल्या पारीसाठी तुम्हाला मसाल्याचे प्रमाण डबल करावे लागेल
#marathirecipe #perfect #recipeshow #bakarvadi