खूप भारी बोलता ताई आपण सत्याची बाजू फक्त आपणच घेता.....
@Kbd-x1c4 күн бұрын
जरांगेची गुर्मी कमी झाली.फडणवीससाहेब म्हणतो आता..
@audumbar-limbajisadekar57284 күн бұрын
अडाणी माणूस आहे,समाजाने याच्या नादी लागून हसू करुन घेवू नये😂😂 संगीताताई खरे सांगतात
@kakasahebtawale22124 күн бұрын
त्याने कितीही नंगानाच करायचा प्रयत्न केला तरी आता त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण आता त्याचा बाजार उठलेला आहे ताय तुला आमचा खुप सपोर्ट शुभेच्छा
@Maratha96-b7i4 күн бұрын
त्याचा दाणा पाणी बंद झाला आता समाजाने धडा शिकवा त्याला
@hemantdamle21804 күн бұрын
संगीता ताई आणि आदिती त्यागी मॅडम आणि अजय महाराज यांना लाख लाख धन्यवाद 🎉🎉🎉
@DipaliGulawani4 күн бұрын
संगिता ताई. खूप छान 🎉🎉
@NandkishorUdavant4 күн бұрын
संगीता ताई वानखेडे एकदम योग्य आणि बरोबर बोलत आहे आणि ह्या ज्या रंग्याला पुरा तो त्या ताई साफ करून टाकणारे महाराष्ट्र पाहतोय जय बजरंग जय श्रीराम
@pravintupkari49034 күн бұрын
ताई आता जरांगे पूर्णता अटकला आता त्याची येसन फडणवीस च्या हाती आहे म्हणून तो आपल्या भोवती लोकच सरंक्षण भीत तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय
@audumbar-limbajisadekar57284 күн бұрын
महाराष्ट्राची शान आणि मान संगीता वानखेडे ताई🎉🎉
@LaxmanKendre-h1j4 күн бұрын
मी वंजारी आहे.मराठा समाज व इतर सर्व समाजातील लोकांबद्दल मी बंधूभाव बाळगतो. सर्व समाजातील लोकांनी भारतीय असल्याचा अभिमान बाळगून एकोप्याने रहायला पाहिजे.परंतू हा जरांग्या समाजाचं फार वाटोळं करतो.जरांग्याला समाजाचं काहीच पडलेलं नसून तो फक्त स्वतःचं घर भरून घेतोय.
@shobharaut98454 күн бұрын
No challenge sangita tai👍
@VijayKumar-md4ho4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ, लै भारी ताई,शंभर तोफांची सलामी
@kedarnathpatnaik71684 күн бұрын
लोक नेता संगीता ताई ज़िंदाबाद। न्याय के लिए लड़ने वाली एक ही आवाज़ । संगीता ताई . She is exposing the fake leaders like Jarange.
@publicinterest85514 күн бұрын
ताई 👌🏻👌🏻👍🏻✅ जय श्रीराम 🙏🏻🚩🚩
@manojgaikwad63954 күн бұрын
लय हुशार आहे मॅडम तुम्ही
@PandurangDahifale-i2i4 күн бұрын
खरं बोलताय ताई
@harshitazalani3454 күн бұрын
जयश्री राम जय हिंदू राष्ट्र ❤❤❤❤
@archanapatil79914 күн бұрын
मी मराठा आहे ,पण मला संविधान कळते, समाज्याने या जरांगे च्या नादाला लागू नये,,याची मुले चांगल्या शाळेत शिकतात,,यांच्या आणि यांच्या मुलांच्या नावावर भरपूर प्रॉपर्टी होईल ,,आपले काय विचार करा,,कोणीही याच्या पायी आपले नुकसान करून घेऊ नये
@pramilabondar94882 күн бұрын
खरोखर ताई तू खुप छान बोललीस समाजाची वाट लावली या ज रागेन
@13_46s_albi4 күн бұрын
लोकनेत्या संगीता ताई
@AniketLole-f5g4 күн бұрын
झोप म्हनावं घरी गप
@akashbhillare93484 күн бұрын
@@13_46s_albi घरातील काम पाहा आगेदर
@shilpamore7494 күн бұрын
@@AniketLole-f5gकित्ती जळते रे🤣
@darasingh5944 күн бұрын
जो पर्यंत जरागे जेल मध्ये जाणार नाही तोपर्यंत सोडु नका
@NageshBarskar4 күн бұрын
तिला Aarshakn द्या मनाय ला लावा
@NageshBarskar4 күн бұрын
फडवणीस लां
@indrayanishetty86404 күн бұрын
@@NageshBarskarnahi re baba tya faltu jara akha nagyala😁😁😁😁😁😁😁🤣
@ShreeramBadhe4 күн бұрын
❤ sangita tai ❤
@JAY-HIND4 күн бұрын
हिंदू शेरनी आहे ताई.. ताईंना फुल्ल सपोर्ट 🚩🚩
@rogermangela94054 күн бұрын
🙏🙏🌹💮💐🌸Shri Swami Samartha🌺🌼🌷🏵🙏🙏
@rajkumarjaiswal55984 күн бұрын
Jay shree ram tai 🙏🙏🚩🚩
@dattaakolkar478521 сағат бұрын
Tai Jay Shri Ram
@Morya634 күн бұрын
मस्त पोल खोल 👌👌
@laxmanbudge71414 күн бұрын
Jay shri ram 🙏🙏
@NarayanThombre-vq3tp4 күн бұрын
ताई आपण बोलत रहा . समाज भरकटतोय😢
@GajananThorve-hh5un4 күн бұрын
ताई जारगने बाकी समाजाच कमी मरठयाच जास्त नुकसान केले आहे
@AJAY-t1p2o4 күн бұрын
तुम्हारी हिम्मत कि दाद तो तुम्हारा दुश्मन भी देगा . दम है बहुत दम है
@sdi827312 сағат бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण.....
@babarghule15122 күн бұрын
ताई तुम्ही खरच स्पष्ट मत मांडले पण भाषा सोम्य असावी मी कायमच तुमच्या सोबत एक हिंदू म्हणून जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
ताई ज्या मराठा समाजाच्या तरुण सुशिक्षित मुलांवर मागच्या आंदोलनावर केसेस दाखल केल्या होत्या त्या सर्व मागे घेतल्या का हे बघा कारण ताई म्हणतात ते अगदी खरे आहे भावांनो जरा विचार करूनच पुढे पाऊल टाका भावांनो जय महाराष्ट्र जय शिवराय
@rohinimuley80704 күн бұрын
ताई 😂😂😂😂😂
@shankarwarwade82124 күн бұрын
jay hindu rastra fadenvis saheb zindabad
@vyasinfotechvs92004 күн бұрын
ताई सध्याचा विषय जाणून घेतला तरच आपणांस गुढ लक्षात येईल. जाॅर्ज सोरोस या व्यक्तीचं नाव जगात खुपच कुख्यात आहे. ब्रिटन सारख्या देशाची अर्थव्यवस्था एका रात्रीत उध्वस्त करणारी व्यक्ती.... संपूर्ण जगातील विविध देश जे पुढे जाऊ पहात होते त्यांना याने संपवले आणि त्याची नजर आता तेजीने प्रगती करणार्या भारताकडे आहे.... इंडि गठबंधन च्या काही पार्टी च्या नेत्यांनी त्यांच्याकडून भरपूर पैसे घेऊन ठेवले आहेत.... ते पैसे भारतात डिजिटल मनी ट्रान्स्फर पकडले जाते म्हणून त्याचा पर्याय असलेल्या बिट काॅईन्स च्या माध्यमातून पुरवले गेले आहेत... त्या सोरोस कडे भरपूर मोठी टीम आहे, त्यांचा देशावरील अभ्यास पण तगडा आहे... त्यांना चांगलं माहीत आहे की महाराष्ट्र हे अर्थव्यवस्थेत एक नंबर वर आहे... म्हणून सगळ्यात जास्त लक्ष इथं आहे.... इथं भाजप विरुद्ध होणार्या कोणत्याही आंदोलनासाठी संस्थांना आर्थिक मदत करण्याची त्यांची तयारी आहे.... आपली महागाई का वाढली त्याचं मुख्य कारण सोरोस आहे.... हीच चर्चा आज दिवसभरात संसदेमध्ये होती... सोनिया गांधी यांचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत.... सोरोस ने उघड उघड मिडिया ला सांगितले होते की मी मोदीला राजकारणातून संपवण्यासाठी १ मिलियन डॉलर तयार ठेवले आहेत.... म्हणजे आजून १ मिलियन डॉलर भारतात येणार आहेत.... जगातील फक्त चीन, रशिया आणि जपान ला सोडून कोणताही देश उध्वस्त करण्याची ताकद या सोरोस मध्ये आहे... आणि राहूल गांधी त्याचीच भाषा बोलतो.... एकंदरीत महाराष्ट्र हा रेड अलर्ट वर आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह भाजप ने केला...कारण ही संकटं तीच व्यक्ती आपल्या कुशाग्र बुध्दी ने झेलू शकते... महाराष्ट्रातील मराठ्यांना सोरोस माहिती नसेल पण सोरोस ला माहिती आहे की मलाठा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहे आणि त्यांच्या संस्था, व्यापार मोठे आहेत.... गणित किचकट आहे पण छत्रपतींच्या मावळ्यांना नक्कीच समजलं असेल काय डाव आहे ते.... "इतका द्वेष की स्वतःचं राज्य आणि देश उध्वस्त करायला निघाले आहेत." आधी आपण मुगल आक्रांतांच्या विरोधात लढलो नंतर आपण इंग्रजांविरुद्ध लढलो आता एक साथ सगळ्या मोर्च्यावर लढायचं आहे... जय शिवराय 🙏🚩
@darkdevil9245Күн бұрын
एक होता जरांगे ! एक मराठा लाख मराठा !
@sureshbhojne2931Күн бұрын
मझा ताईला फुलं सपोट द्या मझा सर्व भावांनो जय शिवाजी महाराज जय संगीता ताई वानखेडे जिंदाबाद
आमच्या कडे शिक्षण अधिकारी राजीनामा दिला . पाटलाकडून तिकीट मिळवण्यासाठी फॉर्म देखील भरला नंतर काढून घ्यायला सांगितलं शासकीय नोकरी पण गेली आणि आमदारकी पण नाही खूप चांगल्या स्वभावाचे अधिकारी आहेत ते
@swati199-eb3 күн бұрын
गाढव सारखा मानसाला नेता बनवला....मुर्खाच्या नादी लागल्या वर हिच वेळ येते
@dattatraybhujbal14862 күн бұрын
Tai khupkhup dhanyawad tyala sodu naka tyacha maj jirava
@Kbd-x1c4 күн бұрын
जरांगे हा माणूस मुगलशाही विचाराचा आहे.शरद पवारांच्या विचाराचा आहे.हुकूमशाही असती तर हा जेलमधे दिसला असता.
@Maratha96-b7i4 күн бұрын
जय श्रीराम ताई
@SRcreation8124 күн бұрын
Ha खरच swatala छत्रपती samjayla lagla mhnun tr tyane gavat छत्रपती भवन bandhal ahe
@PavanPande-o4b3 күн бұрын
जय विदर्भ गण गणात बोते जय गजानन
@mahadeokhedkar35274 күн бұрын
है्राबादच्या गायाजेड बद्दल बरोबर बोललात ताई
@jalindarpatil13894 күн бұрын
Jai shri ram.
@ajantapcgangakhed73064 күн бұрын
महाराष्ट्रातील तमाम जनता आंदोलन करते ते शांततेचे ,आरक्षण साठी लढा देत असताना जरांगे पाटिल नेमकी अडचण इत-आना होते हे वाईट विचार आहेत
@bappusahebmisal33673 күн бұрын
ताई एकदम बरोबर आहे वकबोर्डाने जर एखाद्या जमिनीवर दावा केला तर आपल्याला वकबोर्डावार केस करता येत नाही आपल्याला स्वतः सिद्ध करावं लागत कि ती जमीन आपली आहे आणी जर ती आपण सिद्ध करू शकलो नाही तर ती जमीन सोडावी लागते आपल्याला 🙏🙏🙏
@Atulghonge-j8j4 күн бұрын
जय भगतसिंग
@बिभीषणमाने4 күн бұрын
ताई उगडकेल सार
@mangalkanthale-ez6woСағат бұрын
टोपे साहेब जरागेवर केलेला खर्च वसुल करणार आहेत म्हणे.!
@vinodrathod6784 күн бұрын
Tai nambar 1 tai mi banjara tai Jay shivaray
@sudhakarnagare13492 күн бұрын
Nice tai
@Rahul.7144 күн бұрын
ताई मी मातंग समाजाचा आहे पण कट्टर हिंदु समर्थक आहे.
ताई कुणबी आराध्य दैवत हा कुणबी हक्क ओबीसी आरक्षण घुसला पण गरीब मराठा आरक्षण 👉ज्यात 78.48% शैक्षणिक आणि 84% नोकरीत आरक्षण घटनात्मक आरक्षण घालून त्यावेळी म्हणजे पोलीस भरतीत 👉निजामी मुस्लिम त्याचा फायदा करून दिला
@vishalagrawal9414 күн бұрын
Tai agdi brobr bol li 👌🏽🚩 Hinduno Aek hywa aata tari 🚩👌🏽
@Indapurjanmatlocalmarathinews2 күн бұрын
ताई मुंबईला मोर्चा काढण्यात आल्यावर बंद दारा आड काय चर्चा झाली याचा विडीओ बनवा
आज तुम्ही 100%बरोबर विषय घेतला, Obc आरक्षण 19%व 400जाती त्यात आहे, Obc मध्ये मराठयाना 1-2%%आरक्षण वाट्याला येणार, जारांगे Obc मधून मुद्दाम आरक्षण मागतो, शिंदे साहेबांनी दिलेले acbc आरक्षण 10%नाकारतो, तो समाजाला मूर्ख बनवत आहे, समाजाला अशी माहिती देणे आवश्यक आहे, अशीच जागृती चालू ठेवा .😮🎉
Tai patil navachi jevdi ijjt hoti ti henchymule kami zali ahe.
@sabajinavale77474 күн бұрын
ताई पुणे जिल्ह्यात संघटना उभी करा, 10% आरक्षण घेऊन शांत करा.
@shankarwarwade82124 күн бұрын
mal yene band zale
@ZakirhussainKhan-t2u2 күн бұрын
Tai uposhan la basa na tumhi pan
@shankarwarwade82124 күн бұрын
rakesh tiket
@vision-h1x4 күн бұрын
Yethe OBC madhe asun amhla konti savalt nahi bhetat ahe ani to manus obc madhe janyasathi ky chalu ahe EWS bhetl tar kahi tari bhetel tari tyna obc madhe amhla cha kahi bheatat nahiye
@jaibhagwat14273 күн бұрын
Sudnya Maratha sanghatana ni ekatr yeun Jarange ch so called netrutva deny karayla hawe… ka ya adani mansala samajacha neta mhanayla lavta?
@pallavikulkarni78094 күн бұрын
Tai to balasaheb thorat mhne konti bai a mhne ti direct shivya ch deti mhne vichkel tondacha😂😂
@sangitataiwankhede4 күн бұрын
दर जरुरी है 🤣🤣
@rupalipatil30533 күн бұрын
@@sangitataiwankhede tai bolaych ahe tumchyashi Contact number dya na