हे एक नाटक आहे हर्षवर्धन पाटील जाधव यांना पूर्ण बहुमत प्राप्त करून द्यावे हि विनंती आहे
@dadaraokale12189 күн бұрын
हर्षवर्धन जाधव फक्त❤
@gulabpawar98049 күн бұрын
तुमच्या बापाने शिकवलं का तुम्हाला नवऱ्याच्या विरोधात उभे रहा मणुन
@JayshriRam46029 күн бұрын
नवरा जर भिकार चोट असेल तर हा निर्णय योग्य आहे त्रास सहन करण्या पेक्षा खंबिर पणे उभे राहिले ले बरे 🙏
@lastmanstanding12667 күн бұрын
तूझ्या मुली सोबत अस झालं अस्त तर असच बोलला असतास का
@gauravekatpure91097 күн бұрын
असाच त्रास तुझ्या बहिणीच्या बाबतीत झाला आसता तर तुम्ही काय केलं असतं
@shubhambaswante97665 күн бұрын
Zatu
@AarjunAarjun-v3h9 күн бұрын
याला म्हणतात emotional अत्याचार मराठ्यांनो विसरू नका मराठा आरक्षणाच्या लढाईत सर्वात अगोदर राजीनामा देनारा आमदार हर्षवर्धन जाधव आहे त्या माणसाला विसरू नका ही लडा पडी सर्व मतदानासाठी आहे
@anilmisal90229 күн бұрын
बरोबर🎉🎉
@PradipJadhav-ns1wz9 күн бұрын
Right
@shreemule3969 күн бұрын
अगदी बरोबर
@jitendarjethani51059 күн бұрын
😅😅😅😅
@manchakdudhate55659 күн бұрын
हर्षवर्धन माणूस सत्य आहे
@vijaymore70269 күн бұрын
जनता येडी नाही जनता भावनिक करण्याचा प्रयत्न चालू आहे तुझा बाप शेतकऱ्यांना साला म्हणतो तुरीचा भाव किती पण दिला तरी शेतकरी साला रडतोस आता शेतकरी मायबाप तुझी जागा दवणा र
@santoshghosalkar18499 күн бұрын
Hichya Bapala Ghar Javai Pahije Ani Bjp Cha Gulam Pahije Kai Magar Macha Che Ashru Kadun Janta Mata Dan Nahi Karat
@JenuWrwte-nw3fl9 күн бұрын
लाथा घालतो 😂😂😂😂
@vijayjadhao32699 күн бұрын
आता घरी राहून तुम्ही पांढरे शेट उपटा 😅
@anilmisal90229 күн бұрын
लाथ मारता
@amolraut17839 күн бұрын
At least प्रयत्न तर करीत आहे ती. राजकारण बाजूला ठेवू एकवेळ.
@rameshbangale21449 күн бұрын
घरातील भांडणं सांगुन 5yers वाट लावायची का हिला मतदान करू नका वाया जाईल
@sampatshinde72419 күн бұрын
नाटक नको करू विकासावर बोला
@janardanrajgure39079 күн бұрын
Correct ✍️👍
@rajeshshingare83687 күн бұрын
झ🌆8
@gaikarbandhu24247 күн бұрын
बरोबर....
@ajitdhokare86779 күн бұрын
कुठल्या थराच राजकारण चालू आहे Bjp वाले काय करतील सांगता येत नाही 🙏🏻🤔🫣
@santoshghate86459 күн бұрын
😢
@queensonali57349 күн бұрын
प्रचारासाठी आलीस का कोनाच्या मयतीला कीती रडतेस डोळ्यात अश्रू न आणता 😂😂😂😂😂
@madhavnaikwade11019 күн бұрын
😂😂😂😂 बर गरज काय हे करण्याची
@babangaikar27919 күн бұрын
वडीलही नाटकी आणि मुलगीही. घरंदाज आणि इज्जतदार असती आणि तुम्ही हिंदू संस्कृतीत नवऱ्याच्या विरोधात कधीच उभी राहिली नसती. काही करून सत्ता पाहिजे. बाकी काही नाही. जनता सुज्ञानी आहे.
@livecrickets64319 күн бұрын
संघर्षातून बाहेर काढायला आमदारकी लागत नाही तू दुसरा नवरा करून घे संघर्षातून बाहेर निघशील
@Motivate28m9 күн бұрын
😂😂😂😂😂
@KaifMullani9 күн бұрын
😂
@YUVA_POWER_139 күн бұрын
एकदम बरोबर आहे आशा लाखो स्त्रियांना याच्या पेक्षा प्रॉब्लेम आहेत पण ते आसे रडत नाहीत 😂😂😂😂😂
@sandippatil-jn7ic9 күн бұрын
Tujya bahinila pn as mhsil ka re sanskar navachi vastu aahe ka tujya kade
@krrishawachar63019 күн бұрын
😅😂
@SantoshPatil-kq9pr9 күн бұрын
येणार तर हर्षवर्धन जाधव साहेब.... 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@bhalchandrahaldive27729 күн бұрын
नौटंकी
@VibhavChikte9 күн бұрын
तरीपण हर्षवर्धन दादा च आमदार होणार ✌✌✌
@raghunathshinde86159 күн бұрын
ज्यानां कुटूंब चालवायला येत नाही तर मतदारसंघाला काय सांभाळणार ते इतर उमेदवार उभे आहेत ती काळजी रडुन करु नका तुमच्याने काही आले नाही
@SatishBahadure-c5c9 күн бұрын
मुलगा कसा झाला तु जर नीट असती तर दुसरी कशी आली
@AkshayPawar-nd8jd8 күн бұрын
हरस्य नीत असे मग दुसरी का गेली
@r.n.shinde29269 күн бұрын
बाप पडला आता बहीण भाऊचा नंबर,पाडा
@ilyastambat9599 күн бұрын
पतीने काही जरी केले तरी तो पती देव आहे...रोडवर आणायची नसतात...मता साठी असे हे पहिलेच उदाहरण आहे....
@jackreacher43869 күн бұрын
तुझ्या मूलीला जर एखाद्या मुलाने रोज दारू पिवून मारल तर कळेल तुला पती हा पती असतो की राक्षस
@rajendrapawar18939 күн бұрын
Wrong..not pati dev
@smitanile51209 күн бұрын
कोणी ठरवलं रे हे असा नवरा राक्षस म्हणायला पाहिजे देव नही
@chandrakantkate14875 күн бұрын
Baykon ch rakshas banayla bhag padal asel ki
@BabasahebSalunke-i1s9 күн бұрын
पण मग कन्नड मध्ये उभ राहायचं काही काम नाही ना
@SahebraoDeshmukh-w6e9 күн бұрын
लोकांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न,
@manoharjanjal71219 күн бұрын
नाटक
@swatikadamvtot49589 күн бұрын
बाई नवर्याच्या विरोधात बोलून चालत नाही बोलायचं असेल तर दुसरा नवरा करून बोलायचं आणि तुझा संघर्ष संपून जाईल😂
@ilyasshaikh94199 күн бұрын
😂😂😂
@nagare_patil_jagarangondhal9 күн бұрын
तुम्हीच का आमदार कार्यकर्त्यांना बनवा ना
@vishwasshinde96199 күн бұрын
निवडणूक प्रचारात आहात,आता फक्त मतदार संघातील जनतेच्या प्रश्नावर बोला.
@dadaraoingle39069 күн бұрын
Madam विधानसभेच्या निवडणुका बद्दल बोला. हे काय लावल तुम्ही लोकांनी. रडणं पडणं नवरा बद्दल सभेत सांगण आहे काय हे.
@sanjaykolekar85099 күн бұрын
तुमचं तुम्ही घरी मिटवा म्हणाव आम्हाला तुमच्या भानगडीत पडायचं नाही शेतकऱ्या बद्दल काहीतरी बोला
@sunilhsk15519 күн бұрын
आमदार झाल्यावर तुमचे प्रॉब्लेम दूर होतील का
@ashokpawara289 күн бұрын
नाटक सुरु झालंय
@lahughalke11059 күн бұрын
खोट बोला रेटून बोला.बापान काय केलं ही करणार
@VikasTodmal9 күн бұрын
काय नाटक करते राव😂😂😂😂
@pratapkale48559 күн бұрын
बाप म॓त्री नवरा मा आमदार तरीही अन्याय झाला जे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत त्यांच्या कुटुंबियांनी काय केले पाहिजे
@anilvaykole88439 күн бұрын
Jiv dyayala pahije
@krushna4019 күн бұрын
च्यायला माझा पण संघर्ष लई चालु आहे. मला आमदार करा राव 😂😂😂😂
@shradgarad87969 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@AbhishekKale-p2b9 күн бұрын
❤😂😂
@anilmisal90229 күн бұрын
😂😂😂😂😂
@महादेवशिंदे-ज6ढ9 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@RupeshGholap-j8x9 күн бұрын
😂😂
@dadasahebpatil87919 күн бұрын
तुमच्या भावना खर्या समजून तुमच्या पाठीशी जनता उभी राहिली असती परंतु तुम्ही चोरटा पक्ष निवडलाय व गद्दाराच्या संगतीत जाऊन बसलाय त्यामुळे मतदान फक्त हर्षवर्धन जाधव यांना
@vijaymore70269 күн бұрын
मी तुझी संस्कृती आहे का नवऱ्याच्या विरोध उभारायची
@rahulpawar14249 күн бұрын
हर्षवर्धन दादा एक नंबर माणुस आहे तुमच्या वडिलांनी खुप त्रास दिला आहे त्यांना
@rj61699 күн бұрын
महागाई, विकास, बेरोजगारी, नोकरी, आरोग्य, शिक्षण, कृषी हे मुद्दे फार कमी ऐकायला येत आहेत..
@RameshvarTonpe9 күн бұрын
घरचे भांडण घरातच ठेवा उगाच जनतेला वेड्यात काढून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नका 😂😂😂😂
@akbarshaikh80829 күн бұрын
किती ढोंग करणार बस अता
@vikrammapari10199 күн бұрын
किती पण भावनिक व्हा येणार तर नाहीच तुम्ही
@chandukadam-xv5dr8 күн бұрын
मी एक मराठा म्हणून तुम्हाला विनंती करतोय एक वेळेस हर्षवर्धन पाटील यांनाच विजयी करावे हि नम्र विनंती 🙏🏼 समाजासाठी खूप भोगलय आणि त्यागलय ह्या माणसाने
@narendrajawale37449 күн бұрын
नवनीत राणा चा पाठी मागे हिचा नं लागतोय भाषणात
@navnathingawale23119 күн бұрын
मग आमदार झाली की हे सगळ विसरणार का
@amartalware71189 күн бұрын
बापाचे संस्कार आहेत तेंव्हा कळायला पाहिजे होते अहो ताई तुम्हच्या बापानं किती त्रास दिला हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. तुमच्या भावना समजु शकतो पण ताई तुम्ही तुमच्या बापाच ऐकायला नाही पाहिजे होतं.
@कन्हैयाकुमार-थ5ज9 күн бұрын
सगळी पदे घरात,,वडिल खासदार,भाऊ आमदार,नवरा आमदार,,आता मलाही आमदार व्हायचय,,कार्यकर्ते जनता सतरंज्याच उचलायच्या का
@durvadoorsandwindows68799 күн бұрын
नाटक कंपनी चालु आहेत
@vinayakshinde34129 күн бұрын
पंकजा ताई जेव्हा जेव्हा रद्ल्या तेव्हां तेव्हां पडल्या
@anilsalunkhe41779 күн бұрын
नैठकी......
@dp56339 күн бұрын
दुसरं लग्न करून पण प्रॉब्लेम solve होऊ शकता. त्यासाठी आमदारकी का हवी?😮
@RekhaSode-gs8eh9 күн бұрын
बाप फेल झाला पोरीला पाठवलं 😁😁😁😁😁😁😁😁😁
@nehedoctor2196Күн бұрын
नवरयाची साथ सोडून बाई कधींच सुखी होत नाही ताई परत एकत्र या जुळत मीळत करून घ्या 😢
@jitendrakamble26799 күн бұрын
रडून काही फायदा नाही होणार...
@shivajisatpute61189 күн бұрын
शेतकरी पण संघर्ष करत आहे रोज तो विचार करतो की आज कापसाचा भाव वाढेल मग माझ कुटुंब सुखी होईल पण राजकीय लोक ते होऊ देणार नाही शेतकरी पण रोज रडतोय.
@srushtimovienews88939 күн бұрын
मोदी ne सर्वाना हे acting शिकवलंय
@legaltechnicalinfo1569 күн бұрын
लग्न करून नवऱ्याचा मतदारसंघ जिंकायला 😂😂
@MobinBaig-ug3gt9 күн бұрын
या बाई ला मतदानातुन पराभूत करणारच.
@madhavnaikwade11019 күн бұрын
नक्की विकास होईल अजून 1 हाउद्या अजून 40 वर्ष थांबा😂😂😂😂😂 जनता घरचे भांडण घरी ठेवा रे
@LaxmanPatil-up4fz9 күн бұрын
ताई खुप छान विचार ताईं धन्यवाद ताईं
@sp224469 күн бұрын
हे तुमच घरगुती भांडण आणि राजकारण यात काय संबंध
@sharadgholap95239 күн бұрын
फक्त मशाल 🚩🚩🚩🚩🚩
@shaikhmaula6439 күн бұрын
आमदार की ची गरज नाही संसार दोघाचा चागंला चालाव मनुन आशीर्वाद देताव
@gundamol85809 күн бұрын
एक नाटक कंपनी झालीय सगळी
@JituPhate9 күн бұрын
वहिनी तुम्ही संघर्ष कन्या नाही तर भाजपचा लाचार बाप यांची कन्या, तुम्ही मतातून साथ मागू नका हव तर दुसरा जीवन साथी तुम्हाला चांगला मिळो
@SomnathPawar-sn3ih9 күн бұрын
❤❤❤❤❤
@mohanchaudhary85109 күн бұрын
ताई भरपूर ढोंग करता हो पडणार मात्र नक्कीच
@rahulraj48459 күн бұрын
हर्षवर्धन जाधव निवडून येईल तुझा मुलगा तरी तुझ्या बरोबर आहे का 😡😡😡
@balasahebchatte98429 күн бұрын
आमदार बनायची काही गरज नाही सगळे घरीच का काय संघर्ष केला 😂😂
@SanjayPawar-ms1dv9 күн бұрын
संघर्ष कन्या ही पदवी कोणी बहाल केली आपल्याला कुठे संघर्ष केला तुम्ही शेतकऱ्यांसाठी समाजासाठी का समाजसेवा करत संघर्ष केला असं नसतं ताई घरगुती संघर्ष याने जनतेला भावनिक भावनिक करत आहात बाकी काही नाही
@mahadeoshinde71729 күн бұрын
Natak,
@vilasrajebhosale1169 күн бұрын
आपले विजन सांगावे मतदार संघांसाठी घरातल्या गोष्टीशी लोकांना काही देणंघेणं नाही विकासाचे विजन काय आता.
@firojshikalgar10889 күн бұрын
आमदार कि साठी
@arjunnarote2579 күн бұрын
❤❤❤tai no 1
@mohanankushkar90799 күн бұрын
अरे 1,50,000/- रू महिना चालू होतो हिला आमदार झाल्यावर
@SHARATH_49 күн бұрын
2500000
@ajaypandhare95009 күн бұрын
हर्ष वर्धन येईल बाई
@Mangesh-d6v9 күн бұрын
माझं तर एकच मत आहे की एका घरात एकच आमदार खासदार किव्हा नगरसेवक पाहिजे
@adinathpote33599 күн бұрын
चांगली एक्टिंग जमते ताई
@dilipchavan8409 күн бұрын
Only harshvardhan Dada
@rajpandit10079 күн бұрын
तुझा बापाने बिचाऱ्या जावाई ला किती सरकारी यंत्रणा लावून किती परेशान केलं उगच नौटंकी करू नको मतांसाठी 😂😂😂
@PradipJadhav-ns1wz9 күн бұрын
Only Jadhav brand
@mukeshnagawade9 күн бұрын
Only ban ....
@giridharyeole71859 күн бұрын
इमोशनल
@rklagwankar23 сағат бұрын
खरं बोलते आहे, मी या बहिणीच्या पाठीशी आहे.
@kaleemshaikh92849 күн бұрын
घराणेशाही
@amoldabhade93359 күн бұрын
आमचा नेता फक्त दादा
@meghnathkhavale20149 күн бұрын
भावनिक
@AAG-eb4bx9 күн бұрын
आमदारकी दिली की सगळं ठीक होईल😂
@sandipnagare26199 күн бұрын
अरे यांना घरातील आवरेना हे काय जनतेच् काय कल्याण करणार.....
@kailasshendkar53369 күн бұрын
काम चांगले फळ चांगले
@rajkumarkadam5299 күн бұрын
लय भारी नाटक 😂😂😂
@sagark10009 күн бұрын
घरगुती वाद आहे तुमचा तो.. जनतेला काय करायचं आहे त्याच.. आणि नवरा बायकोच्या भांडणात कोणी पडत नाही.. लोकांना विकास हवा आहे... सोयाबीन, कापूस, शेतमालाला भाव पाहिजे, रोजगार, शिक्षण पाहिजे..
@sureshsonawane1289 күн бұрын
अतिसामान्य आहे दीदी जी
@sunilhsk15519 күн бұрын
विकासाचे बोला, बेरोजगारीचे बोला, महागाई वर बोला, bjp ने पक्ष फोडून जे राजकारण कले त्यावर बोला
@nandkumarmedhane42169 күн бұрын
भावांनो सत्याचा शोध घ्या,ही मुलगी जरी दानवे यांच्यी आहे,पण ती वेगळीच आहे, तेव्हा मला तर वाटते तुम्ही सर्वांनी ह्या माउलीला संधी दिली पाहिजे,ती नक्कीच त्या संधीचे सोने करेल,जे हर्षवर्धन जाधव यांना आज पर्यंत जमले नाही,हे मी विश्वास पुर्ण सांगितले आहे,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
@yograj.g9 күн бұрын
अयो खरच 😅😅
@JyotsnaBhujbal8 күн бұрын
Good. 🙏
@PradipJadhav-ns1wz9 күн бұрын
Natki Bai
@akashpatil98539 күн бұрын
संघर्ष केला म्हणून आमदार होण्याची हौस आहे की काय...
@abhijitmane81119 күн бұрын
Aho te sagal thik ahe...pan ha gharguti karyakram aahe ka?😂😂😂😂
@nikhilpagare24839 күн бұрын
केळ संघर्ष केला
@PunjajiShinde-g5t9 күн бұрын
ताई तुम्ही आमदार झालेस तुमचे प्रॉब्लेम सॉल होतील का