इतकं शिकलेल्या आय पी एस,आय ए एस लोकांना हे १० पास किंवा नापास राजकारणी आपल्या टाचेखाली ठेऊ शकतात,हिच खरी लोकशाहीची विटंबना आहे.
@pawanmahanor3 жыл бұрын
Pan aapan tyana nivdun deto
@ramdassonawane32933 жыл бұрын
बरोबर👍
@mokatebk88063 жыл бұрын
सामान्य जनतेने काय करायचे, काहीच कळत नाही. या नेत्यांनी पुर्ण देश पोखरून टाकलाय
@krishnalabdhe23403 жыл бұрын
Fakt 5 varsh nantr yana kon vicharta
@suryavanshi14363 жыл бұрын
@@krishnalabdhe2340 दुसरे जे कोणी येतील,ते ह्यांचेच भाऊबंद असणार.ते काही रामराज्य करायला आलेले नसणार.गिधाडांची एक टोळी पोट भरून जाणार आणि दुसरी भुकेली गिधाडं येणार एव्हढाच फरक!
@mohansabale97823 жыл бұрын
जिल्हा अधिकारी गोयल ताई खरच रोख ठोक नेत्रत्व आहे आरे राजकर्णयानो त्यांना काम करू द्या
@surajjondhale17173 жыл бұрын
परभणीच्या जिल्हाधिकारी पदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी यांना कळेल की खरा आय एस अधिकारी कसा असतो ते एका महिला अधिकाऱ्यांचा अपमान होणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे चुकीचे आहे.एक तर अंचाल गोयेल यांना सन्मानपूर्वक नियुक्त करा.
@geetamehta33573 жыл бұрын
Swarthi nete nahi tiku denar munde sir la Nagpur madhun kat karun tyachi badli keli nalayak lok ahet
@amolshingare863 жыл бұрын
खुपच वाईट आहे हे सगळं
@santoshamrute88783 жыл бұрын
यांना भ्रष्टाचार करता येत नाही ना आपल्या मर्जीतले पाहिजेत यांना.
@geetamehta33573 жыл бұрын
Barobar bolta Nakki hech karan ahe unite n throw such type of MLA 10vi napas
@dinkarghuge90883 жыл бұрын
मिडियाचे आभार लोकांपर्यंत माहिती पोहचल्या बदल
@dattatraykhote1553 жыл бұрын
हा बंड खासदार कोणासाठी हप्ते वसूल करतो कि तो कलेक्टर ची बदली रद्द करण्यास CM वर दबाव आणतो दबलेला CM .
@pgmagar3 жыл бұрын
परभणीतल्या नेत्यांना स्वांतञ्यापासुन परभणीचा विकास होऊ दिला नाही. येथे MIDC नाही , महानगरपालीका असुन नसल्या सारखी आहे .जिल्हाला कोणी वाली नाही..
@sharadtawde68463 жыл бұрын
वाली नाही तर आमदार खासदारांना खाली करा, रडत काय बसता
@govindsable50563 жыл бұрын
@@sharadtawde6846 q
@parmeshwarshinde38553 жыл бұрын
Yana nivadun deu nka
@patilcreations03 жыл бұрын
Paisa bolta hai only in parbhani
@graminindia17019 ай бұрын
Wali alay ata jankaranchya rupat
@ashokborse69553 жыл бұрын
जनता नालायक लोकांना कशी निवडून देते हाच खरा प्रश्न आहे,
जगात जर्मनी भारतात परभणी ! ? ? . . . जर्मनवासीय परभणीकरां सारखे नालायक खासदार निवडून देत नाहीत 🌋
@Gooddayjai3 жыл бұрын
एवढं शिकुन अनपढ नेते IASअधिकारी ना त्रास देत असतील रद्द करा MPSC परीक्षा
@सह्याद्रीवाटा3 жыл бұрын
ह्या शिवसेनेला शिस्तप्रिय, प्रामाणिक अधिकारी नको आहे.
@adityavitekar3 жыл бұрын
Correct
@shrikantnawale83263 жыл бұрын
सर्वांनी एक होण्याची वेळ आली आहे तरच परभणी मध्ये काहीतरी बद्दल होईल, चांगले खासदार, आमदार निवडून देने हे आपल्या हातात आहे
@adijos923 жыл бұрын
कुठे नेवुन ठेवला महाराष्ट्र.. अवघड काल प्रमुखांची भाषा पाहिली तेव्हाच समजल कारभार कसा चालतोय राज्याचा
@aa-6333 жыл бұрын
हीच लायकी आहे परभणी करांची
@rahulraut59523 жыл бұрын
R S S वाल्यानीच तर वाट लावली भारत देशाचि
@chetankhandave3 жыл бұрын
भाषेवरून कळते आहे की माज ठासून भरला आहे , आणि हा माज जनताच उतरवणार आहे . एक झलक पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसली आहे .
@deepakkondhalkar35563 жыл бұрын
@@rahulraut5952 बावळटा rss चा काय याच्यात तुमच्या सारखे अनपड,चोळे,महाभकास,वसुली सरकारची चाटु लोक हे सगळं करतात काडीची अक्कल आहे का रे संजय राऊत च्या लोम्बत्या
@adityaphulsunder28893 жыл бұрын
पैसे खायला मिळावे म्हणुन अधिकारी बदलले जातात. खासदार तरी काय करेल त्याला पण टार्गेट दिले असेल महा वसुली सरकार मध्ये. चोर ठाकरे.
@iitmbbs783 жыл бұрын
IAS आधिकारी च्या बदली करण्याचे आधिकार राष्ट्रपती यांना पहिजे.
@ashokborse69553 жыл бұрын
महीला आयोगाकडे तक्रार केली पाहिजे, राजकारणी लोकांना प्रामाणिक अधिकारी आवडत नाही कारण भष्टाचार करता येत नाही,
@jayashreemandave88893 жыл бұрын
👍
@suniljiwane49113 жыл бұрын
आमची परभणी...खान अन बान करत संपून जाईन... किमान काही जण आवाज उठवतायेत.. मुख्यमंत्री जागे व्हा.. आमचा हक्क परत करा
@gpaypaytm68923 жыл бұрын
ज्यांनी परत पाठवलं त्या पक्षाला निवडून देऊ नका
@thecurious69043 жыл бұрын
पालकमंत्री काय गोट्या खेळायला आहेत का ? सरकारचा भाग आहेत तर माहित पाहिजे सगळं ...
@nileshgardare10533 жыл бұрын
राजकारणी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामुळेच लोकशाहीचे वाटोळे होतं आहे
@vidhankamble83153 жыл бұрын
त्या बंड्या जाधवला उद्धव साहेब धडा शिकवाच.
@ramkadam66563 жыл бұрын
मुख्यमंत्री याना शोभत नाही
@kailashkamble39893 жыл бұрын
Nich rajkaran..
@nalinipaturkar14203 жыл бұрын
आजच्या काळातील कामाचा आदर्श = महाराष्ट्र सरकार ,एक नंबर. I.A.S. Officer= राज्यात शिस्त ,शांती राखणे,तीही कार्यकुशलतेने? पण ,जोडी तुझी नि माझी मधल्यासारखं रणजीत संजीवनीसारखं वागता येणार नाही.
@kanchanwankhade96933 жыл бұрын
अश्या वाईट राजकारणी लोकांकडुन त्याचं पद कडून घ्याला पाहिजे.
@Analysis5653 жыл бұрын
काही नाही तरी पण सामान्य माणूस त्यालाच निवडून देतील.... बोलायला इथ सोपा आहे प्रत्येक्षात असं होत नाही.. त्रास हा प्रामाणिक लोकांना च होता.. म्हणुन जस जग तस आपण राहिला शिकायचं..
@sharadtawde68463 жыл бұрын
हाड
@vishnupendharkar38323 жыл бұрын
पक्ष प्रमुखांनी अश्या घटनांची गंभीर दखल घेतली पाहिजे अन्यथा पक्षापुढे?
@mukundwagh45973 жыл бұрын
जगात जर्मनी खड्यात परभणी
@sopanparve17273 жыл бұрын
अभिनंदन मैडंम
@tukaramdhavaleekno5003 жыл бұрын
हा महाराष्ट्र शिवाजी राजे ,dr.आंबेडकर ,महात्मा फुले ,rajrshi शाहू महाराज यांचा हा पुरोगामी Maharashtra ahe . हे यांच्या स्वार्थासाठी अस करत असतील तर हे अत्यंत घृणास्पद आहे .जनता मग करणार नाही
@kishork.s26743 жыл бұрын
बरोबर आहे कोणी जर चांगलं करायला जात त्यांच्या सोबत असचं करतील लोक
@shashikantsabale77613 жыл бұрын
बडु ला मार द्या, आणि हसन तु लक्ष घाल, सभा हानी नको
@dattaidhate90343 жыл бұрын
शिवसेनेची खरी अवकात कळली
@Statusyodha3 жыл бұрын
परभणी Collector ऑफिस ला नवीन कलेक्टर च्या स्वागतासाठी आलेले बँड वाले पण परत गेले 😓
@anilgaikwad10082 жыл бұрын
Madam khup emandar ahet mala tyani nyay dila 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandipdhande1233 жыл бұрын
जागो भारत जागो...!
@sourabhshinde18293 жыл бұрын
मास्टरमाईंड अजित पवार आहे बदल्यामागे वसुली बाज
@mohansabale97823 жыл бұрын
ताईच्या मागे समाजाने उभे राहायला पाहिजे
@bhagyshrimurtadak41543 жыл бұрын
महसूल मध्ये राज्यपातळी ते तालुका पातळीपर्यंत लेनदेन वर बदल्या तसेच नियुक्त्या होतात
@geetapatale96573 жыл бұрын
शिवसेना, राष्ट्रवादी यांना प्रामाणिक अधिकारी नको
@madhukardarade13963 жыл бұрын
पुढार्यांनी एखाद्या हुशार नेत्यांची . जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करावी म्हणजे तुमच्या मनासारखी कामे होतील
@keepsocialdistance16433 жыл бұрын
रश्मी शुक्लांनी योग्यच केले आहे.
@sanghadipbagal94583 жыл бұрын
मला तरी असं वाटतं की परभणी मध्ये मानसं राहातं नाही ❤️ एकदम हालकट तो बंड्या कोनाच्या जमिनी बळकवतो ❤️एक महीला जिल्हा आधीकारी यांच्या बदलिचा कट करतो ❤️ त्या ऊधव ठाकरे ला कळत कसं नाही ❤️ शिव शेना पक्षा ❤️ हुकुम शाहा सारखा देश चालु राहीले आहे ❤️ आता तरी निट ओळखा खरे गुंडे कोण ❤️ आमदार आणि खासदार ❤️ जय शिवराय जय संविधान
@adhikraochavan2233 жыл бұрын
वसुली सरकारला ईमानदार अधिकारी नको आहेत, ईमानदार अधिकारी असेल तर वसुली कसे करणार.
@सोमीनाथजाधवजाधव3 жыл бұрын
असंच आहे हे गरिबांसाठी काहीच नाही त्या मॅडम एकटाच चिमुकलीला घेऊन फिरताय त्यांना न्याय मिळाला पाहिजे
@SSBGamingYTff3 жыл бұрын
इलेक्शन मध्ये राजकारण्यांना जागा दाखवून दिली पाहिजे आता बोलून उपयोग नाही परभणी चा विकास झाला पाहिजे नुसत राजकारण नको लातूर बिड पुढे गेले आपण काय फक्त जय महाराष्ट्र करून थांबायला नाही पाहिजे नेता कोणत्याही पक्षाचा असो विकास स्वतःचा करतोय का जनतेचा हे पाहून मतदान केले पाहिजे.
@rameshwarzore16103 жыл бұрын
हिंगोली जिल्हा
@rameshwarzore16103 жыл бұрын
पुढे गेला
@Sree214Ram3 жыл бұрын
उध्दव ठाकरे किती निच आहे 🤔😡 हा वीडियो पूरावा 🤔😡 ज्याना उध्दव ठाकरे चांगला वाटतो त्या उध्दव ठाकरे चा आसली चेहरा बघा 🤔😡 केंद्र सरकार राज्यपाल किती मुरख आहे याचे हे उदाहरण आहे 🤣 कारण हे लोक 106 घरी बसुन आहे 🤣
@amprt3 жыл бұрын
Supreme court should take action.
@dattaidhate90343 жыл бұрын
ताई यालास तर महा विकास आघाडी म्हणतात
@anilnaik81793 жыл бұрын
चागले अधिकारी या शिवसेनेला नको, याना सचिने वाजे सारखे सस्पेंड अधिकारी परत हवे आहे, महिलेचा अपमान,
दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील भ्रष्टाचाराकडे लक्ष द्या ।पुणे महाराष्ट्र राज्य कार्यालय ।अनुज्ञाप्ती साठी होत आहेत लाखोंचे व्यवहार -सुजीत लोखंडे सुत्र्।धार
@mokatebk88063 жыл бұрын
आपल्या नेत्यांना असे ईमानदार, शिस्तप्रिय अधिकारी नको असतात.
@babankanade50123 жыл бұрын
मुख्यमंत्री पाच वर्षा साठी च आहे हे त्यानी लक्षात घेतले पाहिजे अधिकाऱयांना त्यांच काम करू दिले पाहिजे हेच जनते च म्हण असते याच भान पुढारी लोकांनी हस्त क्षेप करु नये नाहीतर जनता पुढारी लोकांना जागा दाखवेल
लोकशाहीचा व महिलांचा सन्मान कनारी आघाडी कोठे आहे.हे खिशे कापु राज्यकर्ते आहे.
@rahulraut59523 жыл бұрын
parabhanicha खासदार् बदला
@manchakjodh7723 жыл бұрын
आपल्या जिल्ह्याचे खासदार हे ... चांगल्या शिस्तप्रिय व कडक जिल्हाधिकाऱ्याला रुजू होऊ देत नाहीत ... तेंव्हा आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होणार ... रोडच्या कामातही हस्तक्षेप करतात ... तेंव्हा या खासदारास विकासाचे कांही घेणेदेणे नाही..... फक्त आणि फक्त खिचो..... अरे बापू बाहेरच्या जिह्यातला तू दोनदा आमदार एकदा खासदार करणारी परभणीची जनता मुर्ख आहे का....? आम्ही किती तुला जीव लावला बापू .... या जिल्हयाचे ऋण कसे फेडणार .... विकास फस्त करून जीव लावणाऱ्या कार्यकर्त्याच्या जमीनी बळकावून कधी चांगलं होतं का ... खाल्लं तिथंच शी $$$ करतात का.... किती जीव लावला रे बापु .... त्याचे हेच फळ का आम्हाला.... जनता जर जागरूक असेल तर सर्वांनी मिळून मोठा मोर्चा काढायला पाहीजे जिल्हाधिकारी गोयल ह्या रुजू झाल्याच पाहीजेत
@bhagwatudan92223 жыл бұрын
Vishal saheb right
@kailasshendkar53363 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब आचल जिल्हा अधिकारी यांना त्वरीत नियुक्त करा
@shrikantnawale83263 жыл бұрын
मुख्यामंत्री साहेब तुमचा हा निर्णय खूप चुकीचा आहे
@मराठवाडा3 жыл бұрын
बंडु जाधव तसेच ऊध्दव साहेबांनी राजीनामा द्यावा
@bhaskarmorey82773 жыл бұрын
ठाकरे सरकार ने याच स्पष्टीकरण द्यावे..
@surendragiri42213 жыл бұрын
महाराष्ट्र राज्यासाठी शरमेची गोष्ट आहे .
@mokatebk88063 жыл бұрын
हे आपल्या देशात सामान्य गोष्ट आहे, आज पुर्ण देश राजकीय दबावाखाली आहे. ही वाईट परिस्थिती आहे. कुठे ही जा तुम्हाला नेत्यांचं शिफारस पत्र पाहिजे. हे काय चाललंय काहीच कळत नाही. आम्हीच या नेत्यांना मत द्यायचे आणि नंतर त्यांचेच घराचे उंबरे झिझवायचे ही परिस्थिती देशात आहे . खूपच वाईट परिस्थिती आहे. आता याचा काही इलाज नाही. हे असेच चालु राहिले तर पुढे परिस्थिती बिघडणार.
@सह्याद्रीवाटा3 жыл бұрын
सत्तेची मस्ती.
@vikasbhosale37664 ай бұрын
एवढं होऊन देखील सरकारी कर्मचारी अधिकारी यांना मात्र जनता नेहमीच दोषी ठरवते डोळस दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास नक्कीच परिस्थिती समजून येईल पण तेवढा वेळ कोणाला आहे अल्पशा दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपले मत व्यक्त करून समाज चांगले अधिकारी व कर्मचारी गमावत आहे
उघडुन डोळें,फार,वाईट वांटलें अशी पाळीं,कुणावरही,येऊं नये.प्रगत," महाराष्ट्र' राज्य आहे.नं.१.
@paragbaviskar16923 жыл бұрын
Shameful abt leaders
@kailasshendkar53363 жыл бұрын
काम चांगले करा शिवाजी राजे भोसले राजमाता जिजामाता भोसले शंभुराजे भोसले सारखे मुखान राम बगल में छुरी नको
@surendrasawant77473 жыл бұрын
शिवसेनेच्या rajykartyna महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला.ह्यांच्या मनासारखा अधिकारी असला की त्यांच्याकडून त्यांना पाहिजे तशी कामे करायची असतात. असा अपमान आयएएस अधिकाऱ्याचा होत असेल तर सर्व आयएएस अधिकाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन उभारले पाहिजे.तरच हे बैल वठणीवर येतील.
@shashankpapde96483 жыл бұрын
हेच आहे आघाडी सरकार कोणी घंटा काही करु शकत नाही
@shantarammahajan38883 жыл бұрын
हे केवळ भ्रष्टाचारी राजकारणीच करू शकतात हे परभणीकरांनी लक्षात घ्यायला हवे
@nameofname89263 жыл бұрын
खासदार काही करुद्या मॅडम तो फक्त 5 वर्ष असतो माजलेले असतात काही राजकारणी
@sunielchaudhri60903 жыл бұрын
भारतात शिकलेल्या पेक्षा अनाडी माणूस हा मोठा असतो व टाकत असते, म्हणून आता मुलांनी टुकार बनावे की काय असा प्रश्न मनात येतो
@rajeshswami54503 жыл бұрын
Chief Minister Of Maharashtra Can't Change The Great Lady Achal Goal
@shriramkharat12423 жыл бұрын
महिला अधिकारी ह्या ईमानदारी ने काम करतात म्हणून ह्या स्थानिक पुढार्या चे खेळ चालत नाहीत म्हणून सगळ
@gopaljoshi73063 жыл бұрын
Female IAS la ACCEPT karu shakat nahi MVA. IGO hurt hotoye mahnun.
@gopaljoshi73063 жыл бұрын
Amdarala mahit nahi ki tya future madhe pan IAS hovu shakat nahi.pan IAS MINISTER hovu shakto hai thancha lakshat asayela pahije.
@rameshsable57053 жыл бұрын
असे करुन काय होनार नाही कलेक्टर जर असे वापस पाठवून
@ajinkyagorakhekad88113 жыл бұрын
तुमच्या सारख्या परभणी karan मुळे असल्या बंडू खासदारांना निवडून देताय।
@gurusconstruction36273 жыл бұрын
आवाज उठवला पाहिजे
@pandurangnarwade52623 жыл бұрын
This is injustice with collector. Which is newly. Going to join in parbhani. By Narwade sir president of indian human rights association Maharashtra
@KK-nu6wy3 жыл бұрын
Parbhanila Puna ek velas S.p.Singh he IAS yavet manaje Sarv Carft Rajkarni netyana changala dhadda shikvin
@eknathsangle50043 жыл бұрын
Namsker
@dineshjamdhade89153 жыл бұрын
असे लोक अस्या ना का निवडून देतात , कारण काय? मुख्य मन्त्री काय करता
@ramdassonawane32933 жыл бұрын
सुपरीया सुळे कुठे आहे
@rameshwarganar74973 жыл бұрын
Madam tumi parat ya ami tumchya sobat ahot
@rahulpatil42983 жыл бұрын
Ha Bandya Jadhav eka garib shetkaryachi jamin Sudha latali hoti.
@babanpaandre50503 жыл бұрын
पुढऱ्यांनी देश संपवाला 😔😔😔😔😔
@rajendrasawant2993 жыл бұрын
हात वर करुन माता भगिनींनो ! गर्जना फक्त . उघडा डोळे बघा निट.
@vikashpawar493 жыл бұрын
hyaa teen tighadi sarkarne maharatachi purn vaat lavli
@vilaschavan52853 жыл бұрын
जनतेने असल्या घाण राजकारण्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे,