खूप छान संदेश घेण्याजोगा चित्रपट आहे समाजात व्यसन बंदी घातली पाहिजे अनेक गरीब कुटुंब सुखी होतील व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत दारू बंद झाली पाहिजे
@pratimayadav87422 жыл бұрын
खूप हृदयस्पर्शी कथा आहे यातून समाजात चांगला संदेश दिला आहे खूप खूप अभिनंदन
@dipakjadhav36905 жыл бұрын
हा शाॅट फिल्माच वास्तव्य आमच्या ग्रामीण भागात खरं आहे एकदम बिकट परिस्थिती असल्या मुळ काम धंदा नसल्यामुळे माणूस व्यसना दिन होवुन परिस्थिती सुधरत नाही....खरं ज गरीबीची जाणीव या फिल्म मध्ये खर आहे.
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
Dhanyawad
@anilrathod9564 жыл бұрын
ठघमणखछखतब
@kailashsharma16042 жыл бұрын
@@avgfilmsandproduction4816 is
@sandeshsardar46902 жыл бұрын
आपल्या देशात सध्या व्यसनाचे प्रमाण खूपच वाढले आहे. अंदाजे 64% लोक व्यसनाआधीन आहेत आपण सर्वांना समाजातीलच काहि लोकांना समजवण्यची गरज आहे हा भाग प्रत्येक गावागावात दाखवण्याची गरज आहे. खूपच प्रेरणादायक भाग आहे अतिशय मनापासून आभार आहे सर्व कलाकाराच ............शाब्बास गण्या ......
@subhashgavit3289 Жыл бұрын
Negative varun pjitive
@kirankhude46334 жыл бұрын
सत्य परिस्थिती वर आधारित लघु चित्रपट फारच छान एका दारुड्या वेक्तीची कहाणी दारुड्या वेक्तीच्या पत्नीची दुखत कथा खरंच या दारूमुळे आपल्या महाराष्ट्रातील कितीतरी कुटुंब आणाथ, बेघर झालेत . चित्रपटातील संवाद मध्ये सांगितल्या प्रकारे आपणच आपल्या पैशाने दारू प्या आणि समाजाच्या शिव्या खा . खरं आहे दारुड्या वेक्तीला समाजामध्ये मान नसतो शासनाने दारू बंदी विषयी कठोर कारवाई करायला हवी
@abhishekhelkute70444 жыл бұрын
भाऊ दारूबंदी कधीच नाही होऊ शकत कारण सर्वात जास्त महसुल सरकारला दारूतुन मिळतो
शब्द अपुरे पडतात खरोखरच मनावर परिणाम करणारी फिल्म आहे सलाम कलाकारांना आणि गण्या व गाण्याच्या आई वडिलांना ❤
@mahadevgaikwad30675 жыл бұрын
खूप सुधारणा झाली यात अप्रतिम.. पण गाण्याची आई ची भूमिका खूप छान दाखवली......
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@kiranpatil41585 жыл бұрын
संपूर्ण दारू बंदी करा राज्यातील
@mageasmunde18305 жыл бұрын
ौौ
@mageasmunde18305 жыл бұрын
@@avgfilmsandproduction4816 पजौनौ८मौ
@pradiplahase71932 жыл бұрын
खरंच डोळ्यांत पाणी आलं यार अशी परिस्थिती कोणावर येऊ नये 🙏
@rameshmane98022 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं
@ashokwaghmare67965 жыл бұрын
आकर्षक आहे मला खुप आवडला हा विडियो खरोखरच डोळ्यात पानी आले माझ्या
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
Thanks
@santoshpawar48935 жыл бұрын
चागल आहे
@ramsingchavan-gc9ix3 ай бұрын
Itka must agdi simple bhashet he short movie mla khup khup aawdle,khrch ganya khup hushar aahe....😊😊❤mla hi movie pahun raduchbaal...😅
@dnyaneshwarbhoi71842 жыл бұрын
खुप काही शिकायला भेटल या वीडियो मधुन दारू बंदी गातली तर आज भरपूर कुटुंब सुकाचे जीवन जगतील . खूप छान विडियो बनविला दादा ज्यामूले समाजत सुधारना होतील.👏🏼👌👌
@LaxmiShinde-dk8rn5 ай бұрын
श
@rajeshpatil59675 жыл бұрын
खरोखर हृदयस्पर्शी कथा......सलाम तुम्हाला... सर्व कलाकार उत्तम
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@subhashbhadane99925 жыл бұрын
खुप छान काम केले सर्वानी खरी माहिती खेडे गावातील परीस्थिती गणेश खरच great acting naturally supar👊👊👊👊👏
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@papupatil45115 жыл бұрын
Subhash Bhadane wtuopc.xmll
@tanajishinde10532 жыл бұрын
ught56789
@tanajishinde10532 жыл бұрын
57ghegjřiœkczxm
@sonalidudhal7047 Жыл бұрын
खरच आदर्श घेण्या सारख आहे... अक्षरशः डोळ्यातून पाणी आले माझ्या...
@sachinvishe7345 Жыл бұрын
. Mm..
@AKBIOG Жыл бұрын
😂😃😃😃😁😁😁😁
@samadhanpagare6215 жыл бұрын
लय भारी ऋदयस्पर्शी कथा जरी असली तरी समाजाला प्रेरणा देऊन जाईल निर्मात्याने लय भारी लघुपट बनवला आहे
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद...
@balumokal59883 жыл бұрын
सर तुमचा प्रयत्न खरोखरच प्रामाणिक आहे त्यात काही शंकाच नाही मी खरोखर सर तुमचे आभार मानतो की तुम्ही समाज्याला जागरूक करण्याचा खरोखरच प्रयत्न केलाय,,,, तुमचे पुन्हा पुन्हा आभार
@vaibhavghotkar71503 жыл бұрын
Vbjjvbjjt
@dnyaneshwarshinde71163 жыл бұрын
नभभमशनमममटन
@sanjaychaudhari7535 жыл бұрын
बहोत ही सुंदर फिल्म, विषेश करके गण्या दादा को और समस्त टीम को तहेदीलसे प्रणाम है। एक क्षण के लिए भी ऐसा नही लगा के नकल कर रहे है। सभी कलाकार अपने आप में एक विशेष नायक है। फिर से एक बार सलाम है, सब को। 🙏🙏🙏
खरचं एखादा गरीब व्यक्ती भरकटला तर त्याच्या कुटूंबाला खूप त्रास सहन करावा लागतो,,, म्हणून तरूणांना माझी मनापासून विनंती आहे,, कधीही व्यसनाच्या आहारी जाऊ नका,,,, हा लघू चित्रपट तोच संदेश देतो,,, बनवणाऱ्या, तसेच सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद,,,,,, गणू एक दिवस तु खुप मोठा होशील,,आणि होणारच! तत्पूर्वी मी लवकरच तुला भेटायला येईल!,,, सर्वांना नमस्कार!
@hiramore97555 жыл бұрын
अशा प्रसथीती तुन जो निघतो न त्यालाच जानीव असते या गोस्टीची भावा...... लय भारी .....
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@chandu50514 жыл бұрын
खुपचं हृदयस्पर्शी टेलीफिल्म आहे ग्रामिण भागातिल वास्तव्य दर्शन दाखवले आहे खुप छान🙏🙏
@bhairavnathjadhav74615 жыл бұрын
खरच गुरूजी ला मानल राव .... दिलदार मानाचा मानुस सोत्त उपासी राहिले पण गरीबिचि जान आहे त्यांना मस्त गुरूजी👍👍👍👍👌👌👌👌
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshcholke57325 жыл бұрын
Ho bhava aj asach time ala ahe sir lokavar te upashich rahtil ani lokache mul shikvt ahe .
@gopalsonawane92715 жыл бұрын
Df
@ganeshgiram86863 жыл бұрын
हो खरच...
@shankardhage37225 ай бұрын
एक नंबर लय भारी खरंच प्रत्येक बेवड्यांना जर ही अक्कल आली तर खुप खुप बर होईल आयाबहीनीच कुंकु साबुत राहील ❤😊
@dadapatole93415 жыл бұрын
घटे परिवाराचे खूप खूप अभिनंदन .उत्तम विषय निवडून कसदार अभिनय करून बहुजन समाजाला लागलेल्या किडीवर प्रबोधनाची फवारणी केली या बद्दल धन्यवाद. गण्याला पूढील कामाच्या हार्दिक शुभेच्छा.
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद...👍
@mlneshportuga71103 жыл бұрын
Mm
@tejasborkar83362 жыл бұрын
This story is touching my heart . And specially Ganya 😘💓🌹❤
@kjmediatv50255 жыл бұрын
लय भारी ग्रामीण जीवन खरी जगण्याची परिस्थिती ह्या फिल्म मधून मांडली
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@jiaskod43055 жыл бұрын
KJ MEDIA TV
@Funnybrothers185 жыл бұрын
@@avgfilmsandproduction4816 0
@banduhake83034 жыл бұрын
@@jiaskod4305 6
@pandurangnakhate64553 ай бұрын
समाजातील भीषण परिस्थितीचे वास्तव चित्रण करण्याचा स्तुत्य असा प्रयत्न, गण्याची भूमिका सर्वोत्तम👍
@mahendratambe11045 жыл бұрын
सगळ्या कुटुंबातील घर प्रमुख दारू पीत असेल तर त्यांची दारू मुक्त होऊ दे ही प्रार्थना लघुपट चांगला व प्रेरणादायी होता खूपच छान माहिती आहे
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@devanshkamble6905 жыл бұрын
पाहून मला खूप वाईट वाटले पण या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहे डोळे ,कधी कोणाच्या आयुष्यात असे वाईट दिवस येऊ नयेत ,खर खूप मनापासून देवाकडे प्रार्थना करते असे दिवस कधी कोनावर येऊ नयेत ,खुप सुंदर आहे हा चित्रपट पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी करते
@sagarsunilrathi19814 жыл бұрын
Khrch😞
@akashkhandezod19485 жыл бұрын
खरो खर अशरू डाटून आले
@durgagaikwad3285 Жыл бұрын
खूपच हृदय स्पर्शी स्टोरी आहे . स्टोरी मधले सर्व कलाकार यांनी उत्कृष्ठ अभिनय केला आहे. रिअल वाटली स्टोरी
@pavanmore42665 жыл бұрын
अप्रतिम.... खरी सामाजिकता मांडण्याचा यशस्वी प्रयत्न ✅
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@bhagwatshinde2265 жыл бұрын
अजूनही ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे खुप वाईट वाटले
@gamershivam76633 жыл бұрын
😭😭😭😭
@dhanrajvatane41452 жыл бұрын
@@gamershivam7663 pp he
@deveshbeldar65745 жыл бұрын
लहान मुलांची acting लय भारी झाली आहे ।
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@gorakhahire3311 Жыл бұрын
Khrch khup chan ......
@snehawaghmaresneha44195 жыл бұрын
खर तर माझ्या कडे शब्द हि नाहि येवढा भारी चित्रपट आहे खुपच मस्त
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@saritakurhade82595 жыл бұрын
Are yaar kiti chaan pic aahe ani kalakar sagde bhari aahet
@nileshkamble28335 жыл бұрын
खरी परिस्तिथी लपवून नाही ठेवता येत आजून असे भरपूर लोक आहेत त्यांच्या पर्यंत कधी पोचणार सगळ काही ज्यांनी परिस्थिती पहिली त्यांनाच माहीत
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
बरोबर
@pawanwasnik31433 жыл бұрын
Khup Kahi Shiknya Sarkh Aahe Yachatun 😰😰
@ganeshbhalerao24145 жыл бұрын
खूपच छान विडिओ .... 😢😢😢😢😢 पाणी आले डोळ्यात अक्षरशः....
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@shakiltadavi8317 Жыл бұрын
कोणी गरीब बहिन च नसीब फुटणार नाही बाहु आपला वीडियो पाहून 👍👍👍👍👍👍👍
@harishbholane.51225 жыл бұрын
खुप सुंदर अभिनय....बोलीभाषा घेऊन उत्तम संदेश पोहचवला आहे....संपूर्ण टीमचे कौतुक
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@shubhamkhiralkar98165 жыл бұрын
पहिल्यांदा शॉर्ट फिल्म पहिली व खूप आवडली सुद्धा
@nitinpawar26644 жыл бұрын
S BBC CNN NH
@rajendrathakare35415 жыл бұрын
गनुभाऊ तुला सलाम, तुझ्या सारखीच लोक मोठी होतात ,व सामाज घडवतात .
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@altafchabukswar41314 жыл бұрын
@@avgfilmsandproduction4816 wfulpppp
@kuldeepbana47593 жыл бұрын
@@altafchabukswar4131 ऐप
@padmakarsonawane18466 ай бұрын
अतिसुंदर व सुखी संसाराचा नेक विचार. ❤😂😂❤
@rushiramchawre32245 жыл бұрын
खूप छान संदेश मिळतो हा चित्रपट पाहून करण प्रतेक गावा मधे हीच परिस्थिती आहे. याचा परिणाम मुलाचा शिक्षणावर पण होतो. पण हे सर्व पाहून माणूस बदलायला वेळ लागत नाही. हे यामधे दिसून आल. All the best 👍👍👍समोरचा वाटचाली साठी 🙏🙏🙏
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@vinodbhoi41535 жыл бұрын
एक नंबर ,तुमचा म्हणण्या पेक्षा आमचा हा लघुपट तुम्ही सादर केला आहे मला असे वाटते.खरच अप्रतिम आहे. लघुपट मधिल कलावंत वाटत नाही की अभिनय करत आहे. त्याचे हावभाव रीयल वाटतात छान अभिनय आहे सगळ्यांचा, मला माझा भुतकाळ आठवनीस आला.,,
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@sudhakarkamble79515 жыл бұрын
खूप च छान
@V_u_j_creation5 жыл бұрын
Short film khup mast aahe radu aale ganya Tula Salam
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
Thanks
@MrRaone-nj8zz3 жыл бұрын
खूपचं छान शॉर्ट फिल्म आहे पाहून डोळयात पाणी आले 😭😭😭
@umeshsurvase58553 жыл бұрын
सर्वात आवडलेली शॉर्ट फिल्म. 1 नंबर गरिबी असलीतरी रडायच नाही तर लडायाच हे शिकवणारी शॉर्ट फिल्म
@baraskarsumit1005 жыл бұрын
I like it film heart tuching series an ankhi ashya film tayar kara 😢😚😍
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
Thanks
@pinkimandare88045 жыл бұрын
अससल गावरान मेवा रीधयाला भिडणारा विडिओ बणविणारयाला लाख तोफयाची सलामि
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@pundilkyawle46384 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌💕
@BhikajiPande7 ай бұрын
Khupchan video bnvila
@anilbhalerao82854 жыл бұрын
खूप छान आहे स्टोरी माझ्या डोळ्यातून पाणी आणल तुम्ही
@dinesh.jagtap9205 жыл бұрын
खूप छान माझे वडील नाही सुधारले पण हा मूवी बघून खूप लोक सुधारले असतिल thanks bro i love you
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
Thank you
@parvatikharat70695 жыл бұрын
Dinesh Jagtap 4b
@sanketpophalkar63835 жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभी नंदन खुपच छान अभीन य केला सगळ्यानी . असं वाटतं कि नैसर्गीक रित्या करता य सगळे . खुपच चांगली फीत्म आहे . ग्रामीन भागात असं पाहायला मिळतं . या दारूमुळे पार संसाराचा वाटोळा होतो . पण लोकं काही सुधारत नाही . संपुर्ण दारूबंदी व्हावी . ना निर्मीती ना वापर . सगळच बंद
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshjadhav76753 ай бұрын
व्हिडिओ छान बनवलाय ज्याने कोणी केला त्याला खूप खूप अभिनंदन
@DSubhashMandale5 жыл бұрын
कथा मस्त आहे आणि निर्माता दिग्दर्शक यांचं कौतुक, असे विषय इतक्या खोलवर मांडले, खूपच मस्त 👌
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@kishanjadhav85635 жыл бұрын
जबरदस्त सलाम त्या निर्मात्याला असा सामाजिक विषय मांडण्याचा उत्कृष्ट आणि यशस्वी प्रयत्न
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद..
@ashvinkumardoda61543 жыл бұрын
Hi v3338k Ohio has
@nanabhau07695 жыл бұрын
खूप छान फिल्म बनवली आहे बघताना डोळ्यात अश्रू अनावर झाले
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@janraowakode75632 жыл бұрын
सत्य परिस्थीवर आधारीत आहे लघुपट व्यसनामुळे अनेक कुटुंबाचे किती वार्ता झालेले आहे. मुलांना आणि महिलांना व्यसनाधीन लोकांमुळे किती त्रास सहन करावा लागतो छान चित्रीकरण झालेला आहे .
@dipakarakh33295 жыл бұрын
खुपच सुंदर भूमिका साकार केलित सर्व कला कलाकारानी 🌺🌺🌺
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
Thanks
@Dpatil76495 жыл бұрын
Khup ch sundar ....film... Buldana dist chi language aahe khup god bhasha aahe ....😊😊😊
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
Thanks
@Dpatil76495 жыл бұрын
@@avgfilmsandproduction4816 अजुन या च भाषेत आपल्या फिल्म असतील तर नाव सांगा मी आवर्जून बघेल ... मी जळगाव खानदेश वरुन ... नानु पाटील
खुप छान भाऊ मस्त कथा आहे , आपल्या कथे तिल पात्रा प्रमाणे जर दारुडयाने दारु पिणे सोडले तर अनेकांचे संसार उदवस्त होण्यापासुन वाचतील
@shaikhjafar48054 жыл бұрын
Kharach aahe garramin bhagatil pareeeshtheeti khupch chinta dayak aahe aani aata tar city madhe pan tech haal aahe
@nileshpawar43213 жыл бұрын
खरचं हदयस्पर्श झाला आणि डोळात पाणी आले राव 😪😓😓😓
@yashpatil203 жыл бұрын
Ho
@vidyakudekar64564 жыл бұрын
गण्या ।। खरचं अशीच परिस्थिती असते दारूडयानच्या घरी ग्रामीण भागात
@santoshmokal96345 жыл бұрын
खरच रीयल स्टोरी माझ्या आयुष्यात पण असच घडलय भावा डोळ्यातून पाणीच आल माझ्या
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@OMKADAM2 жыл бұрын
असा परिवार सुखी रोहा💯😭 खूप खुश राहो
@विलासवानोळे2 жыл бұрын
जन जन जो जो ओझं ऍ जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो औऔ
@yogeshpol5237 Жыл бұрын
@@विलासवानोळे 😊
@sachinkamble52872 жыл бұрын
👌👌👌 मस्त व्हिडिओ बनवला आहे आणि यातून बऱच काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत खरोखर आवडला हा व्हिडिओ
@gajananpole1071Ай бұрын
शासनाला एक विनंती राहील आम्हाला काही नको तुझी तुझी स्कीम नको किंवा पैसे नको पण या महाराष्ट्रातली जोपर्यंत दारू बंद होत नाही तोपर्यंत गोरगरीब सुखाने जगणार नाही व्यसनमुक्त महाराष्ट्र व्हायला हवा
@arjinbee101126 күн бұрын
Right
@budhay20165 жыл бұрын
व्हिडिओ चा अंत खूप सुंदर केला त आपण ✌️👍💯💯💯💯💯😘😘😘😘
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@budhay20165 жыл бұрын
@@avgfilmsandproduction4816 aaplapn khup khup सुंदर धन्यवाद .🙏🙏👍
@vijaykatalkar24975 жыл бұрын
जय svidhan
@amolmadankar67855 жыл бұрын
Amol
@jbs7494 жыл бұрын
मनाला भिडला भाऊ.. अप्रतिम अभिनय.. कलाकार..
@zatedb33843 жыл бұрын
We
@Sarita_che_vlogs11 күн бұрын
डोळ्यात पाणी आलं,भाऊ पन शेवट गोड खुप चांगला❤❤❤❤
@premjadhav5335 жыл бұрын
Kharch khupch mast nice job on the way
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
Thanks
@raginimovies96995 жыл бұрын
Ghade Saheb khup Chan cansept ahe tumci ,kalakar pan kup Chan getlet Tumi ani lahan mulace doylog v bhimika tar khupac Chan ahe . Mi Balasaheb sawatkar director producer Ragini movies producsen 9763063106
@sunitaambhore21115 жыл бұрын
खूपच छान आहे लघुपट डोळ्यात पाणी आल राव
@sarjeraokambale66245 жыл бұрын
माझ्या खऱ्या जीवनाशी स्टोरी आहे खूप मस्त व्हिडीओ आहे
@avgfilmsandproduction48165 жыл бұрын
धन्यवाद
@freefirelover-yd4jp3 жыл бұрын
खुप छान लघुचित्रपट आहे. हा चित्रपट बघतांना त्यांची परिस्थिती पासुन अक्षरश्या माझ्या डोळ्यातुन पाणी आले.
@vishwasgaikwad55704 жыл бұрын
Thanks AVD films and production🙏🙏👌👌👌👌👌
@ravsahebpatil85744 жыл бұрын
भाऊ एकच नंबर बनवली आहे ही कहाणी अशा दारुळ्यांसाठी सुधारणा साठी ज्यांनी ही कहाणी बनवली त्यांचे मनापासून आभार मानतो मी.
@pawanwasnik31433 жыл бұрын
Salute You Bhau
@kiranpatil41585 жыл бұрын
आपल्या देशात सगळीकडे आजून हि परिस्तिथी आहे गरीब गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत श्रीमंत त्यामुळे अशी परिस्तिथी कोणारवर येऊ नये plz देवा ,