आपण निवडलेला विषय हा फारच वेगळा असून तो आपण खूपच सखोल पणे समजून सागता या बद्दल आपल्या कार्याचे मनापासून कौतुक व अभिनंदन.आपल्या कार्यास पुढील उज्ज्वल कालावधी शुभेच्छा व अभिनंदन.
@urvee20202 жыл бұрын
धन्यवाद. 🙏🏼
@sagaronline2657 ай бұрын
what a calm and mature and informative lady.u can listen to her for hours.
@atulbhagwat96562 жыл бұрын
Very good work Amruta. Keep doing it.
@pandurangrane84012 жыл бұрын
उर्वीच्या कार्याचे अभिनंदन व शुभेच्छा 🌹
@anandghadi80657 ай бұрын
Very good information. Wish all the best.
@deepaliphadke67872 жыл бұрын
ग्रेट अमृता तू तुझ्या ध्येयापर्यंत पोचशीलच यात काही शंकाच नाही आमचा खारीचा वाटा उचलायला नक्कीच आवडेल उर्वीच्या कामासाठी आभाळभरून शुभेच्छा Keep rocking always
@urvee20202 жыл бұрын
धन्यवाद. गाव भ्रमण project साठी आम्हाला तुम्हा सर्वांचे सहकार्य लागणार आहे. संपर्क जोडण्यासाठी आणि आर्थिक मदत सुध्दा. आमच्या social media handle वर यासाठी आवाहन लवकरच करू. 🙏🏼
@dr.harshalchitale63312 жыл бұрын
खुपच छान👌 तुम्हास शुभेच्छा 💐
@nilimashinde1711 Жыл бұрын
Good work . Wish you all the best
@sunilamburle37632 жыл бұрын
खुप छान, माहिती अभ्यासपूर्ण 👍
@meeramohite88082 жыл бұрын
खुप छान काम करताय तुम्ही अभ्यास पूर्ण माहिती गावाकडील मानसिकता अचूक सांगितलीत स्टेटसमुळे इच्छा असूनही लोक मातीची घर बांधत नाहीत तुमचा नंबर मिळेल का?
@harifulaware7047 Жыл бұрын
खूप सुंदर.
@nshri272 жыл бұрын
आपल्या कार्याबद्दल खूपशा शुभेच्छा! आपल्या संस्थेच्या कार्यामुळे मातीच्या घरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. संस्थेचा सदस्य बनण्यास काही प्रक्रिया असेल तर नक्कीच सांगा आपल्या संस्थेसोबत एक छोटासा कार्यकर्ता होऊन काम करत या कामास काही हातभार लागल्यास मनवहीत आणि पर्यावरणासाठी हातभार लावण्याचे आनंद मिळेल.
@urvee20202 жыл бұрын
नक्कीच. आमचे camps आणि workshops लवकरच सुरू होतील. जरूर सहभागी व्हा. आमच्या social media handles वर याची माहिती दिली जाईल.
@ashapawar5695 Жыл бұрын
I like this concept
@hemajeur85502 жыл бұрын
छान!
@Wageshwari12 жыл бұрын
Best wishes to Urvi 💐
@naturesbiss2177 Жыл бұрын
अती सुंदर
@geetaramgaikwad75192 жыл бұрын
चि अमृता नायडू,आपल्या उर्वी साठी अनेक शुभेच्छा!!!👌💐👌💐👌💐👌💐
@kalyanikarambelkar45182 жыл бұрын
Great Amruta
@vidyaudas5712 жыл бұрын
उर्वीच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा
@amrutasatbhai44632 жыл бұрын
अमृता, मड हाऊस बद्दल तू दिलेल्या सखोल माहितीमुळे अनेकांच्या मनात मड हाऊस बांधायची इच्छा निर्माण होईल. खूप छान काम करताय. Start up. मोदींना भेटा.