EXCLUSIVE | राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी प्राध्यापक नयना बच्चू कडू यांच्याशी खास बातचीत | ABP

  Рет қаралды 3,129,242

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

EXCLUSIVE | राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पत्नी प्राध्यापक नयना बच्चू कडू यांच्याशी खास बातचीत | ABP Majha
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 1 000
@sanjayugale6136
@sanjayugale6136 4 жыл бұрын
खुपच छान बोलात नयना ताई तुमची अशीच साथ असुद्या बचू भाऊ बरोबर .आई जगदम्बे चरणी एकच पार्थना करतो की तुमची जोड़ी आशीच् राहों
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 4 жыл бұрын
काय नशीब आहे राव काय जोडपं आहे god bless you
@usmansayyad4641
@usmansayyad4641 4 жыл бұрын
साधी सरळ माणसं खरचं प्रत्येक आमदार आणि मंत्री अशे पाहिजेत, मला आवडलेली सगळ्यात आदर्श जोडी आणि राजकारणी
@nileshpayghan4428
@nileshpayghan4428 4 жыл бұрын
Very nice
@rambhangare5229
@rambhangare5229 4 жыл бұрын
I support to your comment
@manojpawar6785
@manojpawar6785 4 жыл бұрын
भाऊ सलाम. आपल्या कार्याला आणि परिवाराला.... आपणांस ऊदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा..
@madhukargunjal5028
@madhukargunjal5028 4 жыл бұрын
Usman Sayyad फक्त स आ
@gorakhnathbandagar1825
@gorakhnathbandagar1825 4 жыл бұрын
@Predator's Predator!! हांणलंच पायजे तेच बरोबर आहे भाउंचं
@shilpachorghade780
@shilpachorghade780 4 жыл бұрын
सर्व कमेंट मध्ये भाऊ व वहिनी यांचे कौतुक होत आहे यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची जाणिव होते
@bapulabade8027
@bapulabade8027 4 жыл бұрын
बच्चू कडू यांच्या पत्नीचे पण खूप चांगले विचार आहेत या जोडीचे मनापासून खूप खूप आभार
@santoshjakapure1638
@santoshjakapure1638 4 жыл бұрын
संतोष जाकापुरे बरबडा ता नायगाव जि नांदेड बचुू कडु याना शुभेछा
@nagnathmote7981
@nagnathmote7981 4 жыл бұрын
🙏🙏🙏
@nagnathmote7981
@nagnathmote7981 4 жыл бұрын
👌👌👌👌
@jayantkhedkar7103
@jayantkhedkar7103 4 жыл бұрын
Real hero of Maharashtra
@nazmuddinsayyed7755
@nazmuddinsayyed7755 4 жыл бұрын
Bapu Labade good
@somnathjadhav7983
@somnathjadhav7983 4 жыл бұрын
बच्चू भाऊ सारखा दुसरा आमदार संपूर्ण महाराष्ट्रात होणार नाही.खरोखर आगदी मनापासून सलाम बच्चू भाऊंना.
@dadasahebgirame2979
@dadasahebgirame2979 3 жыл бұрын
स्वागत .याप्रकरणी 0
@akshaydeshmukh182
@akshaydeshmukh182 3 жыл бұрын
लोकनेते निलेश लंके साहेब आहेत ना
@subhashkote5191
@subhashkote5191 Жыл бұрын
​@@akshaydeshmukh182
@gc19208
@gc19208 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे दैवत आहेत, ती लोक आयुष्यात यशस्वी होणारच 🙏
@omojo6693
@omojo6693 4 жыл бұрын
सर्वात सुंदर मुलाखत पाहिल्याचा आनंद ....नयना ताई यांनीही राजकारणात यावं ...यांच्या पुढच्या पिढ्यानीही यावं ...अशी सामाजिक विचार सरणी असलेल्या नेत्यांच्या ...घराणेशाही ला लोकांचाही पाठबळ असेल ....धन्य आहात आपण😊😊
@sanjeevgholap6224
@sanjeevgholap6224 4 жыл бұрын
बच्चु कडू सबंधमहाराष्टला एक आक्रमक कार्यकर्ता म्हणून माहीत आहेच पण आज त्यांच्या पत्नाचे विचार ऐकून खूप चांगले वाटले. साधी रहाणी आणि उच्च विचार यांचा प्रत्यय आला. नागपुरच्या वहिनी ने त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे .
@sanjaygharat3942
@sanjaygharat3942 2 жыл бұрын
बच्चु कडू एक प्रामाणिक व गोरगरीब जनतेसाठी काम करणारे भव्य व्यक्तीमहत्व आहे.
@prakashsaravade1968
@prakashsaravade1968 4 жыл бұрын
बच्चू भाऊ तुमच्यासारखे 20 ते 25 आमदार झाले तर महाराष्ट्र कोठल्या कोठे जाईल खूप खूप शुभेच्छा आपणास
@RYR143
@RYR143 4 жыл бұрын
याला म्हणतात मंत्र्याची सुशिक्षित बायको . अप्रतिम ताई 👌👌👌😊🙏
@vitthalpardeshi9982
@vitthalpardeshi9982 4 жыл бұрын
Very good
@user-dd6zl6px6t
@user-dd6zl6px6t 4 жыл бұрын
@Dnyaneshwar Wankhade बहॅऑ
@ganpatkarade4796
@ganpatkarade4796 4 жыл бұрын
Vahini salut to ur thoughts. Great
@mahadeosapate1624
@mahadeosapate1624 3 жыл бұрын
Very good Taie👌👌
@mahadeosapate1624
@mahadeosapate1624 3 жыл бұрын
Very good Taie
@ashokpatil4930
@ashokpatil4930 4 жыл бұрын
नयनाताई खूपच सद्गुणी आणि नम्र आहेत बचुभाउ आपली हि सावीत्री जोतिबा फुलेंसारखी जोडी आजरामर होवो हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना
@spgamer4307
@spgamer4307 2 жыл бұрын
आताच भाऊसाहेबना कॅबिनेट पद मिळावाचपुढेpmहीईशवरचरणि प्रार्थनाच
@nivruttigalande4069
@nivruttigalande4069 Жыл бұрын
@@spgamer4307 mmll
@anilshelar5470
@anilshelar5470 4 жыл бұрын
बच्चू भाऊ पेक्षा ही नयना वहिनी अत्यंत हुशार आणि सय्यमी आहेत आणि चांगलं सपोर्ट करतात भाऊ ना
@manikraotidke8197
@manikraotidke8197 4 жыл бұрын
मा.ना.मुख्यमंत्री साहेबांची निवड योग्य.
@vikasdesai4875
@vikasdesai4875 4 жыл бұрын
No 1
@sagardhande4563
@sagardhande4563 4 жыл бұрын
Jai Hind bhau
@baburaojagtap3069
@baburaojagtap3069 4 жыл бұрын
Jay hind jay prahar
@ganeshgutte7874
@ganeshgutte7874 4 жыл бұрын
👌👌🙏🙏
@virenchavan778
@virenchavan778 4 жыл бұрын
उद्धव्जी तुमी बाळासाहेब यांच्या प्रमाणे सर्व सामान्य व्यक्ती ला पद दिले.
@tusharsherekar4050
@tusharsherekar4050 4 жыл бұрын
Barobar
@rajthorave7326
@rajthorave7326 4 жыл бұрын
Zs
@diprajmotemote1872
@diprajmotemote1872 4 жыл бұрын
तुमची जोडीला सलाम आहे
@lokrajalivenews2024
@lokrajalivenews2024 4 жыл бұрын
बच्चु कडू यांच्या सारखे नेतृत्व मिळणे भाग्यशाली मतदारसंघ पाहिजे...
@subhashmagdum3153
@subhashmagdum3153 4 жыл бұрын
मुजरा.
@themanohar3749
@themanohar3749 4 жыл бұрын
महाराष्ट्रात थेट मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक झाली तर बच्चू कडू निवडून येतील.
@pat246
@pat246 4 жыл бұрын
खरा लोकनेता...सलाम अश्या आमदाराला
@rushikesh8968
@rushikesh8968 4 жыл бұрын
Shivani kuthe rahtes
@ashrugarje3451
@ashrugarje3451 4 жыл бұрын
बरोबर
@mangaldeep8185
@mangaldeep8185 4 жыл бұрын
Right bhau
@user-dp4mc3wv8r
@user-dp4mc3wv8r 4 жыл бұрын
ओके भाऊ ताई
@samadhanpatil8622
@samadhanpatil8622 2 жыл бұрын
@@ashrugarje3451 aaqaaqaaaaAQAQQaaaaaaqaaaqqqaqqqaaqqqqqqaqqqqqqqqqqqqqaqaqqaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAaAAaaaaaaaaaaaaaaaaaaaAAAAAAaaaaAAaaAAAAaaaaaaAAaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@AaaaaaaaaaaaaaaaaAAAAAAAAAA@AAAaAAAAAAAaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAaAAaAaaaaaaaAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAaaaaaAaaaaAaaAAAAAAQQQA@££££££££££££@@£@£#@@@@££@£££££@@@£££££££££@@£££££££££££££££££££££££££££££££@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@£@@@@@@@££££@£@@££@£@@@£@@@@@@3433$•$||•$
@shubhamm9153
@shubhamm9153 4 жыл бұрын
याला म्हणतात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी . नाही तर काही महिला नवरा मुख्यमंत्री झाल्यावर गाणे काय गातात, रॅम्प वॉक काय करतात, फॅशन शो करुन अंगाच प्रदर्शन काय करतात. 😏
@thecoolgamingmaster4686
@thecoolgamingmaster4686 4 жыл бұрын
😂😂 😂😂
@prashantshelkar2165
@prashantshelkar2165 4 жыл бұрын
😂😂😂😂😁😁😁😁😁😁
@sujatayadav3803
@sujatayadav3803 4 жыл бұрын
s m बरोबर
@ajimshaikh5317
@ajimshaikh5317 4 жыл бұрын
महाराष्ट्राचा खरा नेता
@dnyanobasonewad8454
@dnyanobasonewad8454 4 жыл бұрын
😆👍👍👍
@dattatraytambe6282
@dattatraytambe6282 4 жыл бұрын
बच्चु भाऊ नयना ताईंची भाषा आपनापेक्षा फारच वेगळी,मयाळु ,सुशिक्षीत आहे.आपल्या कार्याला सलाम आहे.
@Dnyaneshwar.Jagtap34
@Dnyaneshwar.Jagtap34 4 жыл бұрын
मी तर भावी मुख्यमंत्री म्हणून बगतो बचू कडे... हा माणूस खरंच महाराष्ट्र चा मुख्यमंत्री होयला पाहिजे
@rajuwagh3617
@rajuwagh3617 3 жыл бұрын
B's
@pradipmore5694
@pradipmore5694 4 жыл бұрын
वा किती साधी माणसं आहेत ही नाहीतर देवेंद्र ची ती हडळ
@sk3shahu9
@sk3shahu9 4 жыл бұрын
खरंच हडळ आहे ती
@apekshakharode9943
@apekshakharode9943 4 жыл бұрын
😂😂😂
@amolsonawane6450
@amolsonawane6450 4 жыл бұрын
😂
@sushilmohod2319
@sushilmohod2319 4 жыл бұрын
😂😂😂
@vishalgawari2215
@vishalgawari2215 4 жыл бұрын
😅😅😅 tyla kalal tar Tula lay hantil
@reshmagadge2335
@reshmagadge2335 4 жыл бұрын
जय जोती जय क्रांती खूपच छान जोडी माऊली राम कृष्ण हरी
@navnathjadhav2285
@navnathjadhav2285 4 жыл бұрын
खरंच सलाम साहेब तुमच्या कार्याला..,
@rushikesh8968
@rushikesh8968 4 жыл бұрын
reshma kuthe rahtes tu .....?
@ashrugarje3451
@ashrugarje3451 4 жыл бұрын
खुप सुंदर
@sanjaypardeshi8040
@sanjaypardeshi8040 4 жыл бұрын
आमदारश्री बचु कडु आपणास विनंती आहे कि ईनमि जमिनत शासनाचा शिव्का पुर्व परवानगि शिवाय खरेदि विक्रि बंद आसा शिव्का आ,ल्यामुले बँन्कां लोनदेत नाहि वर्षानु वर्ष शिक्का आहे तो काढावा यासाठी आवाज उठवावा
@shamgarje683
@shamgarje683 4 жыл бұрын
छान जोडी. ताईनचि साथ चांगली आहे.
@suryadevelopers4503
@suryadevelopers4503 4 жыл бұрын
महाराष्ट्रा मधी १ सुद्धा असा माणुस नाही जो बचु कडु बद्दल वाईट बोलु शकतो कारण त्यांनी अस कधी कोणाच वाईट केलच नाही
@babasoysolkhe6427
@babasoysolkhe6427 4 жыл бұрын
Bachu dada v vahini he maz daivat aahe he maze shivchatarpati ya rupat baghato dada tumi maze nete baba salunkhe karad satara
@muneshwarmeshram3697
@muneshwarmeshram3697 2 ай бұрын
सर्वात सुंदर मुलाखत पहील्यांनचा आनंद आहे. खुप खुप शुभेच्छा
@ijajpathan
@ijajpathan 4 жыл бұрын
नयनाताईचें शब्द ऐकून अगदी डोळ्यात अश्रू आले. असे एकना अनेक शब्दाचीं रचना नयनाताईनीं केली. प्रत्येक शब्द रुदयाला भिडणारा आहे. एक आर्दश घेण्यासारखे व्यक्ती महत्व आहे. सलाम आपल्या कार्याला.
@DattaKhating-gt9dr
@DattaKhating-gt9dr 3 ай бұрын
❤😂
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 4 жыл бұрын
खूप खूप छान अभ्यास दोघांचाही. समाजाविषयी तळमळ, धडपड. सलाम दोघांनाही
@balasahebganage4478
@balasahebganage4478 3 жыл бұрын
ताई साहेब लोकांच्या मनातलं बोललं आणि बच्चु भाऊ असंच जनतेसाठी संघर्ष लढावा हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय हरी
@ganeshkokate383
@ganeshkokate383 3 жыл бұрын
ताई तुमच्या शिवाय बच्चू भाऊ चा sangharsh शक्य नाही ... एका mahaan व्यक्ती च्या पाठीशी असलेली mahan व्यक्ती... ताई सलाम तुमच्या mahantela.
@praffullakhachane5848
@praffullakhachane5848 4 жыл бұрын
दोन्हींचे अप्रतिम सामाजिक कार्य , खुपचं इतरांनी आदर्श घेण्यासारखे . इतर नेत्यांनी शिकण्यासारखे कार्य . एकच भाऊ बच्चू भाऊ.
@rajeshmunde1365
@rajeshmunde1365 4 жыл бұрын
त्या नाचणाऱ्या बाईने नयानाताईंकडून नम्रपणा शिकावा... 1No.jodi
@nikhilyewale2564
@nikhilyewale2564 4 жыл бұрын
1 no. Khar ah bhau @Rajesh Munde
@jitendramagare7640
@jitendramagare7640 4 жыл бұрын
Right bhava
@maharashtrachashetkari3963
@maharashtrachashetkari3963 4 жыл бұрын
बरोबर
@amardeshmukh2733
@amardeshmukh2733 4 жыл бұрын
@@maharashtrachashetkari3963 Right
@yogeshgharvekar5877
@yogeshgharvekar5877 4 жыл бұрын
RIGHT
@angadhelkar1378
@angadhelkar1378 4 жыл бұрын
एक नंबर काम करतात भाऊ आणि ताईने अजून चांगली जोडीदार मिळाली खरंच 1००%शुद्ध सोन आहे
@user-gn4nb4bt4h
@user-gn4nb4bt4h 4 жыл бұрын
नयना ताई जेव्हा नवीन नवरी आणि तुरुंगवास हा विषय काढला तेव्हा आपसूकच डोळ्यातून अश्रू आले ...😥😥❤ 👍
@madhavpatil7841
@madhavpatil7841 3 жыл бұрын
Msp
@rameshwarbhagwat1353
@rameshwarbhagwat1353 3 жыл бұрын
खरच भाऊ
@PrakashPatil-qm7te
@PrakashPatil-qm7te 4 жыл бұрын
याला म्हणतात राजकारणातला प्रटोकाँल नाहीतर गाणे गाणं, कमी कपड्यात रँपवर जाणे, नको त्या शब्दांची उगीच लाळ गाळून स्वतः आपटायचे
@spider_rs5797
@spider_rs5797 4 жыл бұрын
सगळे छान आहे.. त्याहून अधिक Tv खालचे छत्रपती अधिक छान दिसताय...
@nimbajidugane7431
@nimbajidugane7431 4 жыл бұрын
बच्चुभाऊ कडू विदर्भाची शान
@pbp9777
@pbp9777 4 жыл бұрын
फुले दांपत्य सारखी जोडी वाट्टी ह्यांची...खूप हुशार आणि प्रेमळ❤️
@RNMProduction77
@RNMProduction77 4 жыл бұрын
आपल्या कार्याला आमच्या परिवाराकडून प्रामाणिक सलाम आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐
@shahajigaware9448
@shahajigaware9448 4 жыл бұрын
या जोडीला दृष्ट न लागो
@maggic37
@maggic37 2 жыл бұрын
बच्चु कडु यांना सुयोग्य पत्नी मीळाले म्हणून ते देश सुधारणा कार्यक्रम करु शकतात प्रतेक यशस्वी पुरुषा मागे स्त्री शक्ती चा साथ असतो त्या चे हे जिवंत ऊदाहरण आहे सलाम ह्या जोडीला धन्यवाद
@gangadharmundkar9537
@gangadharmundkar9537 4 жыл бұрын
जमिनीशी नाळ जोडलेला नेता आणि आदर्श नेत्यांची आदर्श पत्नी Great thought 👌
@ashokpatil939
@ashokpatil939 4 жыл бұрын
परिपूर्ण जोडी ....💐💐💐 सलाम नयना ताई आणि बच्चू भाऊ🙏🙏🙏
@user-vj8ns4cb3k
@user-vj8ns4cb3k 4 жыл бұрын
एक न साहेब तुमी चांगल काम करता आहे सर तुमाला सलाम तुमी गरीबा साठी अर्ध्य रात्री तयार आहेत सर ग्रेट आमदार साहेब अहो रात्री तुमी गरीबा साठी तुमी काम करतात सर ग्रेट
@indumagar3019
@indumagar3019 3 жыл бұрын
मला तर असे वाटते की महात्मा फुले सावित्री फुले यानी बच्चुभाऊ नयनाताई हा दुसरा जन्मच घेतलाय गोरगरीबासाठी या कलयुगात इतक सुन्दर सर्व गुणसंपन्न जोडपे होणारच नाही तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
@birappanyamgonde1674
@birappanyamgonde1674 4 жыл бұрын
1नं नम्र पने आहेत बाचु भाऊ ची पत्नी
@arhanshah5466
@arhanshah5466 4 жыл бұрын
खूपच छान पद्धतीने माननीय मंत्री महोदय व त्यांच्या सुविद्य पत्नी नयना ताई यांनी सखोल, अभ्यासपूर्ण अशी उत्तरे दिलेली आहेत.शिवाय बच्चू भाऊंचे असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व याचाही खुलासा ताईंनी मार्मिक पद्धतीने केला. अनेक भावनिक प्रसंगाची आठवण सुद्धा ताईंनी उजागर केली . महाराष्ट्राचे सुदैव असे नेतृत्व महाराष्ट्राला, कष्टकर्‍यांना व शेतकरी बांधवांना लाभलेले आहे .कडू दाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा !!धन्यवाद!
@stitchintimesaves9405
@stitchintimesaves9405 4 жыл бұрын
खूप छान -'प्रहार' च नाव नाना च्या चित्रपटात तुन .😊
@shailutonde673
@shailutonde673 4 жыл бұрын
tru तृप्ती देसाई ला दिलेला दिलेला सज्जड दम बच्चु भाऊ चा सर्व काही सांगून जातो अभय हा हा बच्चू भाऊंचा सात्विक गुण आहे
@navnathdhongade9863
@navnathdhongade9863 4 жыл бұрын
बच्चू कडू एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही ईश्वराचरणी प्रार्थना🙏🙏
@amitsutar8093
@amitsutar8093 4 жыл бұрын
1 no ahe vichar
@shivrajjogdand7584
@shivrajjogdand7584 4 жыл бұрын
आशी जोडी मी राजकारनात आणखीन पन बघितली नाही. साधी राहनी उच्च विचारसरनी जनतेची काळजी 100 वर्षे आयुष्य ह्या जोडीला लाभो.
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 4 жыл бұрын
Madhu dandavate pramila dandavate .
@user-gn4nb4bt4h
@user-gn4nb4bt4h 4 жыл бұрын
त्या नागपूरच्या नाचणाऱ्या बाईला नयना ताईंचा video दाखवा ...🤣🤣 बघूया काही फरक पडतो काय ते
@pravinpawar9293
@pravinpawar9293 4 жыл бұрын
पे . ंंोोे
@pravinpawar9293
@pravinpawar9293 4 жыл бұрын
जवळा चालू करा डाउनलोड
@pravinpawar9293
@pravinpawar9293 4 жыл бұрын
यूट्यूब चालु करा यूट्यूब चालु करा डाऊनलोड करा
@vikasraje5682
@vikasraje5682 3 жыл бұрын
¹la
@sunildeshmukh3583
@sunildeshmukh3583 3 жыл бұрын
Good👍👍👍👍👍
@kamalakarware8675
@kamalakarware8675 2 жыл бұрын
मी ठाणे जिल्ह्यात राहतो पण मी बच्चु भाऊंचा फँन आहे. त्यांची जनसेवा करण्याची पध्दत "नाठाळांच्या माथी हाणू काठी " ही योग्यच आहे. सौ. नयनाताई ह्या बच्यूभाऊंच्या पाठीशी त्यांच्या कार्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंप्रमाणे ऊभ्या आहेत. जनतेच्या सेवेसाठी परमेश्वर उभयतांना उदंड आयुष्य देवो, अशा मनापासून शुभेच्छा .
@festivalsvlogs2029
@festivalsvlogs2029 4 жыл бұрын
बच्चुभाऊस मंत्रीपदाचा खुप खूप !शुभेचछा ! वहीनी नी दिलेले प्रशनाचे उत्तर संयमित समझादारीचे अत्यंत प्रभावी खुपच छान!
@sameersayyed9766
@sameersayyed9766 4 жыл бұрын
'श्रद्धा’ ज्ञान देती हैं, ‘नम्रता’ मान देती हैं, और ‘योग्यता’ स्थान देती है पर तीनो मिल जाए तो, व्यक्ति को बच्चुभाई’ बना देती हैं.
@satishpawar3962
@satishpawar3962 3 жыл бұрын
Nice work
@rajendramore4444
@rajendramore4444 Жыл бұрын
अजिबात तडजोड करू नका मग तुमच्यात फरक काय
@shivamgirhe6634
@shivamgirhe6634 4 жыл бұрын
प्रत्येकाने आदर्श घ्यावा असा सच्चा आमदार🙏🙏🙏
@shubhangiphadtare4455
@shubhangiphadtare4455 4 жыл бұрын
जमिनीशी नाळ जोडलेला नेता, तसेच उत्तम अशी पत्नी कडुन साथ अशीच तुमची सोबत राहो Great
@dipraajpatil5129
@dipraajpatil5129 4 жыл бұрын
द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत बच्चु भाउंना.
@pappupawar9126
@pappupawar9126 4 жыл бұрын
द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे भाऊ मंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
@sulakheadvait7071
@sulakheadvait7071 4 жыл бұрын
गुलाब राव महाराजांच्या साहित्यासाठी नोकरी सोडणं... याला म्हणतात त्याग.. तुमच्या कुटुंबांवर महाराजांची कृपा सदैव राहणारच...
@mrugendrasodde9864
@mrugendrasodde9864 3 жыл бұрын
Murgedra
@rupeshj6222
@rupeshj6222 4 жыл бұрын
य़ोग्य माणसाची मुलाखत आज पाहायला मिळाली
@miragautam1400
@miragautam1400 4 жыл бұрын
No compromise politics
@kunalchaudhari9112
@kunalchaudhari9112 11 ай бұрын
नयना ताई बच्चु भाऊंन बद्दल खुप छान मनोगत व्यक्त केले आपन आणि ते तसेच राहोत परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@amolsurvase6743
@amolsurvase6743 4 жыл бұрын
💪🏻💪🏻💪🏻💪🏻👌🏻👌🏻 बच्चू भाऊ
@harishgaikwad3539
@harishgaikwad3539 4 жыл бұрын
Bacchu kadu भाऊ कार्याला सलाम
@malharikarande2585
@malharikarande2585 4 жыл бұрын
सलाम जोडीला🙏🙏🙏🙏🙏
@dadasahebshinde672
@dadasahebshinde672 4 жыл бұрын
मा. ना. बच्चुभाऊंसारखे लोकप्रतीनीधी संपुर्ण महाराष्ट्रात निर्माण व्हायला पाहिजेत, म्हणजे आपला महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरचा होईल. मा. ना . बच्चुभाऊंसारखे आपल्या कार्याला अंत:करणापासून सलाम..! 👌👌👌👌👌👌👌 तसेच आपल्या पुढील वाटटचालीस हार्दिक शुभेच्छा..!.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshvedpathak4700
@santoshvedpathak4700 4 жыл бұрын
नयणाताई आपनही बच्चुभाऊ सारख्याच लढवय्या आहात...आपले वक्तृत्व ऊत्तम आहे..
@sushilnakhate5734
@sushilnakhate5734 3 жыл бұрын
Jay prahar
@balajijajnure5866
@balajijajnure5866 4 жыл бұрын
चांगल्या माणसांची मूलाखत पाहीली खूप दिवसांनी
@vittalhirgude1470
@vittalhirgude1470 4 жыл бұрын
लक्ष्मी नारायण जोडी
@chandrashekharbutle8970
@chandrashekharbutle8970 4 жыл бұрын
खुप सुंदर अप्रतीम व्यक्तीमत्व आहे,बच्चु भाऊ & वहीनी तुमच, खुप सन्घर्ष केला भाऊ तुम्ही
@deepakkhedekar2125
@deepakkhedekar2125 4 жыл бұрын
प्राध्यापक नयना ताईसाहेबांची आणि बच्चू कडू साहेबांची विचारसरणी ही उच्च आणि किती संवेदनशील आहे हे यातून दिसून येते विशेष करून नयना ताईंचे भाषेवरील प्रभुत्व दिसून आले आपणास शुभेच्छा
@rohidasgofan4554
@rohidasgofan4554 4 жыл бұрын
एक नंबर जोडी
@humanityissupreme.2575
@humanityissupreme.2575 4 жыл бұрын
प्रतीनिधीचीच फाटलेली असं वाटतं होतं... बच्चू कडूंसमोर 😂😂
@mohanpatil3240
@mohanpatil3240 4 жыл бұрын
Khup chhan mulakhat
@humanityissupreme.2575
@humanityissupreme.2575 4 жыл бұрын
@@mohanpatil3240 हो
@jyotikadu8896
@jyotikadu8896 2 жыл бұрын
Very nice couple n best' minister in the world
@samael7882
@samael7882 4 жыл бұрын
Dada mazya dokyat nehami Nayak madhala Anilkapur yayacha Aani to tumchyat aahe Proud of you Dada and vahini Vahininchi nirnay kshamta khup chhan 🙏🙏👩🏼‍🍳👩🏼‍🍳👩🏼‍🍳💐💐👍👍👍
@ashagawai7457
@ashagawai7457 3 жыл бұрын
सलाम भाऊ तुमच्या जोडीला करावे तेवढे कवतुक कमीच आहेआणि तुम्ही गरिबांसाठी झगडताय खूप छान तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी बगत असते
@mahaveerudgave7129
@mahaveerudgave7129 4 жыл бұрын
बच्चू भाऊ आणि नयना ताईंना पुढच्या वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा
@ishaank727
@ishaank727 4 жыл бұрын
Nice...so much understanding among both...🙂👍🏼👍🏼
@aabagaikwad4477
@aabagaikwad4477 4 жыл бұрын
सलाम बच्चू भाऊ तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला खरंच एकदम सरळ आणि साधे कुटुंब आहे तुमचं लय भारी.
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 6 күн бұрын
बच्चू कडू परिवारास शुभेच्छा अभिनंदन आपण जनते साठी लढा न्याय मिळवून द्यावा
@rohinipalve8373
@rohinipalve8373 4 жыл бұрын
ABP माझा ला सलाम पहिल्यांदा तुम्ही बच्चु भाऊची मुलाखात टिव्ही वर दाखवली...सच्चा नेता आहे महाराष्ट्रामधिल 1मेव हा बच्चु भाऊ..1दिवस तरी नायक पिच्चर मधिल अनिल कपुर सारखे मुख्यमंत्री बनवावा एवढिच इच्छा परमेश्वर चरणी.......
@bachhavnitin1866
@bachhavnitin1866 4 жыл бұрын
ब‌च्चू भाऊ सारखा या महाराष्ट्राला मुख्यमंत्री ची गरज आहे
@sumitsutar2351
@sumitsutar2351 4 жыл бұрын
O
@vandanasuradkar7456
@vandanasuradkar7456 2 жыл бұрын
खूप छान जोडी, आणि खूप छान बोलतात मॅडम आणि खरेपणा वाटतो,
@gauravmalakvlog8092
@gauravmalakvlog8092 4 жыл бұрын
वा प्रणय सर एकच वादा प्रणय दादा
@omojo6693
@omojo6693 4 жыл бұрын
प्रहार चा विस्तार व्हावा महाराष्ट्रात ...व असल्या लोकांचा लोक सहभाग वाढवा हीच श्री चरणी प्रार्थना 😊
@mosekurne92
@mosekurne92 4 жыл бұрын
बच्चू भाऊ नयना ताईंना सक्रिय राजकारणात आणा.जोतिबा फुले व सावित्रीमाईंना आम्ही बघीतल नाही पण आपल्या जोडीकडे बघितल्यावर त्यांची आठवण येते.
@ganpatkarade4796
@ganpatkarade4796 4 жыл бұрын
Mose Kurne truth
@AB-kc4kp
@AB-kc4kp 4 жыл бұрын
नयना काकू खूप चांगल्या वक्ता आहेत। काय भाषण करतात लय भारी , लोक बच्चू काकांच्या भाषणापेक्षा नयना काकूंच्या भाषणाला शांत राहतात। करण त्या आहेच तितक्या ताकदीच्या वक्ता
@deepthou8
@deepthou8 4 жыл бұрын
रब ने बनादी जोडी👫💜👍👌👌👊😘
@perfectridermh6867
@perfectridermh6867 4 жыл бұрын
जीवावर बेतने काय असते हे ह्या महिलेने पाहिले ह्या महिलेला मानाचा मुजरा
@saberkarbhari8235
@saberkarbhari8235 4 жыл бұрын
Bacchu Bhau ek number Ham Je Babu ek number
@bapuraokadam893
@bapuraokadam893 3 жыл бұрын
वाघासारखा देवमाणूस . वाघिनिसारखी ताई. त्यामुळे त्यांना हती सारखे बळ मिळते.धन्यवाद साहेब , धन्यवाद ताई.
@diprajmotemote1872
@diprajmotemote1872 4 жыл бұрын
सलाम आहे तुम्हाला भाऊ
@ganeshpawar131
@ganeshpawar131 4 жыл бұрын
Nice mastch khup samdhan vatal..
@rohinipalve8373
@rohinipalve8373 4 жыл бұрын
हि व्यक्ती मुख्यमंत्री करायला पाहीजे मग पहा महाराष्ट्र 1नंबर होईल ...शुभेच्छा
@shridharathod3894
@shridharathod3894 4 жыл бұрын
नयना ताई. एक स्पष्ट वक्ता. 👍👍👌🙂
@bhagchandzanje5725
@bhagchandzanje5725 4 жыл бұрын
खुप छान ताईसाहेब व बच्चुसाहेब सतत गिराबांना न्या दिला त्यासाठी लढत राहीले साहेब तुमच्या कार्याला खुप खुप धन्यवाद
@marutijagdhane6804
@marutijagdhane6804 4 жыл бұрын
नागरवाडी आंदोल ,५६ हजार तक्रारी, या प्रसंगाने डोळ्यात पाणी आणले
@vishalkulthe8944
@vishalkulthe8944 4 жыл бұрын
कसल्या गोड बोलतात नयनाताई 👌!!!! खुप खुल्या मनाने सांगता सगळं !!💐💐💐
@bhausahebahire8815
@bhausahebahire8815 Жыл бұрын
भाऊ खूप खूप छान पण तुमच्यातलेच काही अपंग त्याचा फायदा घेऊन खूप त्रास देत आहे मी प्रहार संघटनेचा अध्यक्ष आहे असं सांगतात मी काही पण करू शकेल याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे भाऊसाहेब
@harshal5570
@harshal5570 4 жыл бұрын
आदर्श समाजकारण आणि आदर्श राजकारण याच अप्रतिम उदाहरण म्हणजे बच्चू कडू....
@udhavpatait674
@udhavpatait674 6 ай бұрын
इतर आमदारांनी आणि त्यांच्या सहचारिंनी हाआदर्श जरूर घ्यावा.
@rkn9033
@rkn9033 4 жыл бұрын
खुप छान विचार आहेत ताई तुमचे नाहीतर त्या अमृता फडणवीस वेडी झाल्यासारखी वागत आहे.
@letscrackexam1290
@letscrackexam1290 4 жыл бұрын
बच्चू भाऊ तुम्ही अधकार्यांना दाब देऊन काम करून घेता तसच जी नेते अधिकाऱ्यांवर दबाव आणतात व कामात अडचणी आणतात त्यांना पण जरा धडा शिकवा
@anandbhalerao5739
@anandbhalerao5739 4 жыл бұрын
👍
@surekhakardile4639
@surekhakardile4639 3 жыл бұрын
Khupch chhan vichar
@manikraohangarge9557
@manikraohangarge9557 Жыл бұрын
नंबर वन जोडी आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@eknathshinde6368
@eknathshinde6368 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय प्रहार
@tusharhendre6907
@tusharhendre6907 4 жыл бұрын
छान
@gajananpuri9472
@gajananpuri9472 4 жыл бұрын
सलाम या जिद्दीला व जोडीला जय महाराष्ट्र जय प्रहार
@gajanandighade4639
@gajanandighade4639 3 ай бұрын
खूप छान मुलाखत नयना ताई अभ्यासूवृत्ती असणार्‍या संवेदन शील खानदानी महिला आहे
@rlsingare9673
@rlsingare9673 4 жыл бұрын
खुप चांगल काम करताय कडु यांचा आदर्श इतर आमदारांनी घेतला पाहीजे
@shankarpund6426
@shankarpund6426 4 жыл бұрын
मंत्री पद मिळाल्या बद्दल शुभेच्छा
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 30 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН