ताई तुम्ही शिक्षण नसताना एवढे स्वरचीतगीत गीत गाऊन सर्वसामान्य माणसाला खुप आनंद देतात.ईश्वराने तुम्हाला अशी देणगी दिली आहे. भगवंत चरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्या कडून गीतांचा भरपूर खजिना समाजाला मिळो.
@KantabaiShindeOfficial7 ай бұрын
🙏🙏🙏
@TrimbakArsul-uh8rzАй бұрын
ताई तुम्ही प्रत्येक स्त्री च्या भावना समजून गाणे जोडले आहे हे खूप छान आहे ❤❤
@VijaySabale-cs6fw2 ай бұрын
खुब छान गित गायन केलल आहे खुब सुंदर जय श्रि राम🙏🌹💐🎇🕉️
@hemlatamahajan12847 ай бұрын
अखंड सौभाग्य लाभो सर्वांना 👍👍 खूपच छान आहे ताई👌👌
@KantabaiShindeOfficial7 ай бұрын
🙏🙏
@ChetanTeli-q5gАй бұрын
खुबी छान. गणि. गायन. केलल. आहे. खुबी. सुंदर. जय. क्षि. राम