सर आपण पाटण मतदार संघातील सखोल माहिती दिली ती खरी आहे यावेळी मतदार काय करतील याचा अंदाज सांगणे फारच कठीण आहे
@deepakpawar4384Ай бұрын
सत्यजित पाटणकर दादा आमदार होतील ते पण 💯%
@insight.wellnessАй бұрын
मत विभाजनात पाटणकर आरामात जिंकणार...उबाठा आणि शिंदेचे मतं विभाजित होणार. बोलभिडू चां अभ्यास चुकला आहे किंवा बोलभिडू आता "नोटभिडू" झालाय.
@amolmhatre9320Ай бұрын
बरोबर दादा
@omkarpatil2002Ай бұрын
बोलभीडू महायुती चे चाटू आहेत 💯💸
@MrRavirajjjАй бұрын
Bol bhidu cha sakhol abhyas Kami ahe
@aniketshinde7025Ай бұрын
Right ❤
@ravirajshejawal4968Ай бұрын
bolbhidu la paise pochale vadt 😂
@mahendrachavan9001Ай бұрын
सत्यजीत पाटणकर 100 फिक्स 🎉🎉
@anonymous_.person2619 күн бұрын
😂😂😂😂
@madhukarjadhav.Ай бұрын
दोन्ही शिवसेनेचीच फक्त मतविभागणी होणार, काँग्रेस +राष्ट्रवादी पक्षाची मतं भक्कम एकसंघ मिळविणे पाटणकराची कसोटी तरच यश पाटणकराना उत्तम संधी.
@vijaykumarkadam8746Ай бұрын
सत्यजित सिंह पाटणकर विजयी होणार आहेत
@rohitmule6302Ай бұрын
फक्त सत्यजित दादा 🎉❤
@aniketjadhav5962Ай бұрын
Only पाटणकर ✌️✌️
@shankarkadam7493Ай бұрын
सत्यजित दादा 100% निवडुन येणार
@amitpatil6021Ай бұрын
पाटण कोयनानगर road बघ. काय विकास आहे. पाटण शहरात आल्यावर बकाल आहे. काय विकास..😢
@sandipsalunkhe6348Ай бұрын
Tumhala tevd mahiti aahe ka bakich pn bgha
@somnathchavan9909Ай бұрын
Kon re ....tu
@sandipsalunkhe6348Ай бұрын
@@somnathchavan9909 yerad madil aahe
@amitpatil6021Ай бұрын
@@somnathchavan9909 का re..
@rohitsapkal5223Ай бұрын
सत्यजित पाटणकर यांचा विजय फिक्स आहे🎉🎉
@sanjaypati2676Ай бұрын
शिवसेनेत फुट पाडण्यात मंत्री महोदय यांचा हात आहे तशी कबुलीच cm साहेबानी दिली आहे कट्टर शिवसैनिक हे शंभूराज यांच्या विरोधात मतदान करतील हर्षद कदम शिवसेनेची म्हणजे शंभूराज यांची मते खातील
@indrajitsurve6012Ай бұрын
केळ्यांनो तुम्हाला काही घंटा कळत नाही फक्त लाईक साठी वीडियो बनवता
@sharadphalke3905Ай бұрын
अगदी बरोबर आहे. 😂
@dadasojagdale7257Ай бұрын
आपण कुठला अभ्यास केला पाटणकर दादा फिक्स आमदार होणार 💯💯💯💯
@KishorThorat-te1bkАй бұрын
बोल भिडू किती प्रचार करणार महायुतीचा
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
Desai jinkle tr gu khanar ka😂
@rajnikam1322Ай бұрын
100 %
@sanketsutar5610Ай бұрын
Only Patankr pattern 💪💥
@LazythamАй бұрын
बोल भिडू किती प्रचार करणार आहे अजून महायुतीचा 😂
@MrRavirajjjАй бұрын
श्रीनिवास पाटील गट विधान सभेला देसाई ना मदत करायचा. या वेळी ते मतदान हर्षल कदमन यांना होईल. त्यामुळे मतविभाजन चा फायदा पाटणकर यांना होइल.
@prathameshchavan2935Ай бұрын
Sangali Pattern Honar ahe Patan Made 💯💯
@Desai2024Ай бұрын
दिवसाची स्वप्न चांगली बघता की राव😂
@SanskarZoreАй бұрын
Kalel bhava 23 la@@Desai2024
@gajanankakde5474Ай бұрын
बगु न हर्षद दादा येणार आहे तुम्ही सामान्य लोक कडीपर्यंत ह्या लोकांची जहागिरी karanar
महाविकास वाले काय यडे आहेत होय😂😂 काय लका,. हर्षद कदमांना देसाईंनी ZP ला पाडले. ते कुणाचा फायदा करतील वाटत. १००% पाटणकरच लागतील,.
@sk-cu2zsАй бұрын
सत्यजित दादा फिक्स ❤❤❤🎉🎉🎉
@webbusy8397Ай бұрын
पाटणकर only ❤
@vijaylohar5004Ай бұрын
शंभूराजे फिक्स आमदार🎉🎉🎉🎉
@mithundbhapkarАй бұрын
🚩ठाकरेंच्या अश्या कामामुळे लोकसभेला सीट कमी झाल्या 🚩
@SantoshBhise-e9gАй бұрын
Only पाटणकर
@sumit.kambleАй бұрын
हर्षद कदमने ३५- ४० हजार मत घेणली तर ती शिवसेनेचीच त्याचा फटका शंभूराजला बसणार आणि पाटणकर निवडून येणार 💯✌️✌️✌️
@tukaramzore9175Ай бұрын
पण मी देसाई गटाचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन गेली १० वर्षे आहे पण ह्या वेळी पाटणकर यांना चान्स आहे. पण ह्याच वेळी नाही जिंकला तर कायमचा घरी बसणार १००टक्के सांगतो..
@tukaramzore9175Ай бұрын
५-११-२०२४
@akshaynikam2003Ай бұрын
Only Shambhuraje desai 🏹🔥🚩
@kadam4720Ай бұрын
फिक्स हे झालंय कि शिंदेचा आमदार दणक्यात पडणार 💯💯💯🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
@bhushanshingate8371Ай бұрын
कोरेगाव महेश शिंदे फिक्स आमदार
@ideagiri2270Ай бұрын
पाटणकर ३०००० मतांनी विजयी होतील
@santoshyadav-bj3zwАй бұрын
यावेळी मायनस 15,000
@Desai2024Ай бұрын
Pawar Saheb yancha kay master stroke nahi,,,,, tyani phakta Nivdun yenaryach jaga ghetlya ahet,,,,,jyana ticket nahi milala te kaypn afhava uthvat ahet,,,,saral saral davala ahe patankarana,,,,,2 vela sandhi deun pn Nivdun yeta ala nahi mhnun umedwari sodli tyani,,,,,koregaon chi jaga ghetli pn patan chi nahi 😂
@namdevnazare2338Ай бұрын
शंभूराज देसाई साहेब विजयाचा चौकार मारणार🎉
@SahilDesai-rx7yzАй бұрын
दोघांना पण hattrick chya शुभेच्छा 🎉
@anand12345scorpianАй бұрын
Completely wrong analysis and prediction. The reporter is just reading the already one sided report created by Uti MLA. Harshad kadam is going to eat Shaburaje's votes.... And voters have not forgotten the backstabbing by current MLA to Thaktey's. Doing publicity lot excessive to actual work done is a flawed style of current MLA and people have rightly understood it. It's going to be Patankar win this time...
@satishpatankar5010Ай бұрын
ठाकरेंची देसाई यांना पडणारी पारंपरिक मत विभगणी होणार की नाही हे विचारात घेतल्यास परिणाम काय असेल?
@dipakjawane1874Ай бұрын
मला एकच आपणास सांगायचे आहे. की आपण आपले मत कोणालाही द्या, परंतु मतदार करा ते फक्त लोकशाही टिकवण्यासाठी .
@hanmantraoshirke9010Ай бұрын
❤❤❤only s d saheb❤❤❤
@SantoshShinde83575Ай бұрын
निवडून येणार तर सत्यजितसिंह पाटणकर
@maheshpatil5173Ай бұрын
किती सुंदर विश्लेषण 😊
@rajendrashelar1550Ай бұрын
Shambhuraj Desai winner
@ganeshbhelse5412Ай бұрын
फिक्स पडणार आहेत... 😂
@SuryakantGhadage-sd6nv23 күн бұрын
सत्यजीत दादा आमदार होनार
@SuryakantGhadage-sd6nv23 күн бұрын
दादा
@maheshmohite399Ай бұрын
पाटण मध्ये फक्त शंभूराज देसाई 🚩🚩
@munnafattar3603Ай бұрын
Satyajit dada patankar fkt
@sachinsalunkhe8027Ай бұрын
साहेब पाटण विधानसभा जिंकण्याचा मागील सर्व रेकॉर्ड तोडणार🏹🏹🏹🏹🏹
@Desai2024Ай бұрын
३४,००० मतांनी देसाई विजय होणार
@ganeshbotre986Ай бұрын
पाटणकर 100% येणार
@आपलामाणूस-थ5धАй бұрын
देसाई यांना ही निवडणूक टफ फाईट आहे
@raghunathshete3845Ай бұрын
ठाकरे चे शिलेदार विधानसभेत नक्कीच जाणार. पाटण इतिहास घडवणार
@skcreation4071Ай бұрын
सत्यजितसिंह पाटणकर येणार या वेळेस Only dada
@yogirajpawar4161Ай бұрын
तू काय शट सांगतोय का सेमन्या आता फक्त आणि फक्त दादा आमदार होणार
@ramchandrasuryawanshi2959Ай бұрын
सत्यजित पाटणकर दादा विजयी होणार 🎉
@rajaramshirke3990Ай бұрын
होय
@subhashpujari6737Ай бұрын
रिक्षा येणार ठासुन ❤
@HdhdGdgd-me6ftАй бұрын
Only patankaar
@anonymous_.person26Ай бұрын
जे कोणी म्हणतायत ना मत विभाजन होऊन पाटणकर जिंकणार तर तुमचा पाटण अभ्यास खूप कच्चा आहे. हर्षद कदम जिल्हा परिषद पडलाय साहेबांच्या कार्यकर्त्यांकडून आणि ग्रामपंचायत हारलिय. शंभुराजे देसाई यांचे कार्यकर्ते जर हर्षद कदम ला गावात ५०० मत पडून देत नसतील तर साहेब कसे देतील. आणि आत्ता पवार साहेबांच्या उर्फ स्वयंघोषित चाणक्य यांच्या मस्टर स्ट्रोक वाल्यानो, महा विकास आघाडीत मुख्यमंत्री पद स्ट्राईक रेट नुसार जाणार त्यामुळे पडणारी जागा पवारांनी घेतली नाहीये आत्ता अजून ज्यादाची माहिती. शंभूराज देसाई साहेबांना आजपर्यंत हर्षद कदम ची मत मिळाली नाहीत. बरत जर हर्षद कदम उभे नसते राहिले तर जो काही थोडा फार २०००-४००० हजार लोकांचा कट्टर उबाठा वर्ग आहे त्यांनी थेट मतदान केलं असत पाटणकर यांना. परिणामी साहेब पडले नसते पण लीड तुटली असती आणि आत्ता ते मतदान जाईल कदम ला. काय होईल , तोटा पाटणकर यांना होईल. रोज देसाई गटात प्रवेश होतायत. मला पाटणकर आणि कदम गटात झालेलं ५ प्रवेश दाखवा. तालुक्यात नसलेल्यानी कामाच्या माणसावर टीका करू नका. विकासाचे राजकारण करा ,या असल्या नको त्या भावनिक आधरामुळे भारत अजून विकसनशील अडकलाय. आणि कितीपण काहीपण करा. येणार तर शंभूराज देसाई साहेब..
@SARAENTERPRISES-d1jАй бұрын
जा घरी जाऊन झोप आला मोठा शहाणा 😂
@Ljinnin25 күн бұрын
बाळा जिल्हा परिषद आणि विधानसभासभेत फरक असतो
@anonymous_.person2625 күн бұрын
@@Ljinnin Evdh vishleshan vachun pn tumchi comment chaan hoti Kay bolaych Talukyatli kaam bagha Ani mat dyaa
@Ljinnin25 күн бұрын
@@anonymous_.person26 पाटण च बस स्टँड बघ आणि बस स्टँड ची अवस्था बघ
@anonymous_.person2625 күн бұрын
@@Ljinnin dada, amche saheb lakh icchuk ahe Pn nagar panchayat aamchya hatat nahi Kam karayla gel tar aadv lavtat Satya sthiti sangte
@munirshaikh1658Ай бұрын
मुरख सिंपल गेममध्ये आहे देसाईचा पराभव
@ramchandrasuryawanshi2959Ай бұрын
एकमेव सत्यजित पाटणकर दादा
@omkarkadam2850Ай бұрын
शंभू शंभूराजे कामाचा माणूस पण गद्दारी केली
@dhavalya7267Ай бұрын
बोल भिडू ग्राउंड रिपोर्ट घ्या देसाई पडणार १००%
@BingeMarathiАй бұрын
लवकरच जाणार आहे
@nileshchavan8471Ай бұрын
सत्यजित पाटणकर one side lagnar
@jayjadhav325Ай бұрын
Only dada❤❤❤
@uttammane2711Ай бұрын
फक्त शंभूराज 🎉🎉🎉🎉
@HdhdGdgd-me6ftАй бұрын
Only patan kk ar
@harshadmahadik3022Ай бұрын
Shabhu Desai Padnarch 💯🚩🔥 Yenar , Samnanya karyakarta la ticket dile
@dhirajchavan2668Ай бұрын
Only 7070. Shambhuraj Desai saheb will be winner!
@ideagiri2270Ай бұрын
शंभुराज देसाई पडणार
@ShankarDesai-l4pАй бұрын
फक्त शंभूराज
@santoshsalunkhe4636Ай бұрын
हर्षद कदम 💪🚩💪
@sureshsonawale6419Ай бұрын
सत्यजित पाटणकर नक्की आमदार होणार
@Toofanm07Ай бұрын
पाटणकर च 🎉
@amoljagdale9055Ай бұрын
दादा...
@tusharlandge1785Ай бұрын
only shambhuraj desai
@pravinjadhav9371Ай бұрын
शंभूराज ❤
@anilsutar6300Ай бұрын
अरे भाऊ शिवसेनेची मते विभागली गेली आहेत वन साइट सत्यजीत दादांना मते पडून शकतात आणि शेवटच्या क्षणी काहिही होउ शकत
@आपलंहिंदुत्वАй бұрын
शंभूराजे देसाई ...कामाचा माणूस...🚩🚩
@maheshpatil3864Ай бұрын
कुणी किती भी करू दे हल्ला साहेबांचा जड आहे लय किल्ला ❤❤ 15000 +
@sunilsapkal5076Ай бұрын
सत्यजित दादा जिंकणार या वेळी
@_harshwardhanshelarАй бұрын
Satyajeetsinhh DADA 🔥 patankar
@tradewithbrain22Ай бұрын
पैसे घेऊन विश्लेषण करू नका ....ते पन् वन् side करताय