साहेब आता पडणार...... हे नक्की...... देसाई साहेब घरी बसणार.... हे खरं.....
@SwamiKrupa-bl2et18 күн бұрын
रस्ते पुनर्वसन निधीतून झाले ते चैतन्य दळवी आणि भारत पाटणकर ह्या सामान्य समाजसेवकांनी लढा देऊन निधी आणला पण श्रेय शंभूराजे नी घेतलं. प्रत्येक कामातले १५ % नेता घेतो. सगळे तरूण व्यसनी केले शंभूराजे नी त्यांच्या मागे फिरायला. जो रोजगार उत्पन्न करेल त्यांना मत देवू. जो आपल्या तरूण मुलांना चांगला मार्ग दाखवेल त्यांना मत देवू.
@EknathSuryawanshi-p8j25 күн бұрын
सत्यजितसिंह पाटणकर विजय होणार
@ideagiri227025 күн бұрын
पाटणकर फिक्स आहेत यंदा
@anonymous_.person2610 күн бұрын
😂😂😂😂
@Jadhav172710 күн бұрын
@@ideagiri2270 अवघड आहे 😁
@adgaming618223 күн бұрын
सत्यजित दादा विजय होणार,🔥🔥🔥🔥🚩🚩🚩मशाल
@dilipmore-t9h25 күн бұрын
पाटणकर साहेब विजय होणार आहेत.
@shankarkadam749324 күн бұрын
फक्त आणि फक्त सत्यजित दादाच निवडुन येणार
@ganeshbhelse541225 күн бұрын
पाटणकर ✌️✌️
@shivajishinde452625 күн бұрын
फक्त पाटणकर. येनार
@ShantanuKale-ff5gj25 күн бұрын
Satyajeet Patankar one side king ahet 👑✌️
@Jadhav172725 күн бұрын
@@ShantanuKale-ff5gj पाटण नगरपंचायतची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक आहे भावा ही 😂
@ajaymane593425 күн бұрын
@@Jadhav1727 गद्दारी करून विधानसभा लढण्यापेक्षा नगरपंचायत बरी. 😂😂😂 टॅग गद्दारीचा जाणार नाही लवकर....
@ashishjadhav624224 күн бұрын
😂😂@@Jadhav1727
@shaileshmohite476124 күн бұрын
कोणत्या अंगल ने किंग वाटत आहेत मित्रा...😂😂
@hemantchalke7624 күн бұрын
@@Jadhav1727mhanje kabool ahe ki patankarch king
@ArvindLambor-it8nv25 күн бұрын
Sandy bhau आमचा तालुक्यात आल्या बद्दल आभारी आहे 🙏🙏
@PrachiPawar-gg7vi25 күн бұрын
एक वादा सत्यजित दादा❤🔥💥
@GajananGawali-ys5gs23 күн бұрын
Mva vijyi honar पाटणकर विजयी honar shmbula जनता पडणारच
@DMrmane66925 күн бұрын
सत्यजितसिंह पाटणकर दादा प्रचंड मताधिक्याने जिंकणार
@vitthalgurav593319 күн бұрын
शेवटी पाटणकरच फक्तं सत्यजित दादा ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@SunandaYadav-c7e23 күн бұрын
शूभुराजे देसाई विजय होणारच
@Vaishu2013off24 күн бұрын
नविन नाही,पाटण मतदार संघ हा जुनाच आहे,या मतदार संघात बाळासाहेब देसाई, शिवाजी देसाई,आ.शंभुराज देसाई यांचे कार्य चांगले आहे, त्यामुळे एक वर्ग असा आहे, की तो देसाई यांच्यासोबत कायम आहे, कोणताही पक्ष असो येथे फक्त काम आणि जनसंपर्क लाच लाभ होतो.🚩🙏💯💪🇮🇳
@yogeshchaudhari908024 күн бұрын
रस्ते झाले 1 का पाऊसात खडी निघाली, इमारती बांधल्या... कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले. प्रत्येक गावात बॅनर लावले पण विकास काय घावला नाही. यंदा फक्त मा.सत्यजितसिंह पाटणकर दादा, फिक्स आमदार...✌️
@deepakpawar438424 күн бұрын
फिक्स आमदार सत्यजित दादा
@shivajidesai165124 күн бұрын
रस्ते झाले खड़ी निघाली
@swapnilpawar568125 күн бұрын
सत्यजितपर्व
@Sanjaypawar-ij2nv25 күн бұрын
हर्षद कदम फक्त मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
@Vedantkamble455924 күн бұрын
पाटण विधानसभा मतदारसंघात फक्त काँन्ट्रक्टरांचा विकास झालाय
@rupeshjamdade560624 күн бұрын
सत्यजित पाटणकर च येणार आहेत
@sk-cu2zs25 күн бұрын
Satyajit patankar 💪💪💪💪
@prakashshejwal438322 күн бұрын
घ्या हौस भागवुन 23 तारखे पर्यत शंभुराजे प्रचंड मतानि विजयी होणार आणि परत बच्चुदादा साडेचार वर्षे कोमात जाणार😅
@nileshchavan847121 күн бұрын
Satyajit dada
@dilipmankar13324 күн бұрын
कराड पाटण रस्ता कसा बणलाय बघा. त्यात किती मलीदा खाल्ला शंभूने
@dipakwayadande33624 күн бұрын
नुसत ग्रामीण रुग्णालय मोठे बांधून उपयोग नाही आहे या रूग्णालयात रात्रीच्या वेळेला डॉक्टर असन खूप महत्त्वाचे आहे मग रूग्णालयात छोट असो वा मोठ
@SuryakantGhadage-sd6nv15 күн бұрын
रिक्षा विजय पाटण
@vilas754524 күн бұрын
मशालच पेटणार
@savitamanuskare541312 күн бұрын
आमच्याकडे शंभू राजे साहेबाईंनी खूप काम केली आहेत त्यामुळे शंभर टक्के तेच येणार
@Fighterkingxyz23 күн бұрын
शंभुराज देसाईसाहेब 💯 येणार आहे हे पाटणकर एकदा निवडणूक झाली कि घरातुन बाहेर पण पडत नाही
@Aniketp2923 күн бұрын
Khamburaj ne kaay kelay Patansathi? Paan tapri sala
@dipakshewale542023 күн бұрын
मुंबईला राहीला आहे... देसाई... पाटणकर तर पाटण मध्येच असतात.... आणि पाठीमागच्या वेळेस 4हजारांनी निवडून आला आता. ठाकरेंची सभा झाली की त्यांच्या उमेदवार ला थोडी मत पडतील.. त्याचा फायदा डायरेक्ट पाटणकर ला होतोय
@dilipmare746221 күн бұрын
मत वाया
@siddhiaudiokarad23 күн бұрын
जो नेता ५ वर्ष आहे की नाही ते माहिती न्हवतं तो काय पाटण चा विकास करणार 😂 त्याला स्वत्ताच्या पक्षातून लाथ मारून बाहेर काढलय 🤣🤣
@dhyasbhakticha25 күн бұрын
फक्त कंत्राटदाराचा विकास झाला आहे , मागील 10 वर्षात
@AniketPawar-e9i24 күн бұрын
सहमत
@mahadevpawar705124 күн бұрын
सत्यजित पाटणकर
@indrajeetpaygude873014 күн бұрын
सर्व प्रस्थापित आणि त्यांचे राजकीय वारस पाडा, नवीन प्रामाणिक नेतृत्वाला संधी दया
@RahulNikam-l4q25 күн бұрын
ऑटो रिक्षा
@SRJ_VLOG77712 күн бұрын
21 कोटी ची पोलिस स्टेशन इमारत....😮 मग पोलिसांनी घेतलेले हफ्ते कुठे जातात. खूप कमी खर्च केलाय ... शहरात ले पण पोलीस स्टेशन एवढे खर्चिक नसतात....🙏🙏🙏 गजनतेचा पैसा बाकी के नाय..... जनतेने दिलंय... साहेबांनी नाय......
@jairaj929224 күн бұрын
नवीन चेहरा हर्षद कदमला निवडून द्या.
@rahulchavan133116 күн бұрын
फक्त सत्यजितसिंह पाटणकर दादा
@dadasahebsutar608624 күн бұрын
फक्त साहेब 🌹🌹🚩🚩🚩
@sachintandale613524 күн бұрын
Only Dada patankar fix Aamdar
@chandubagade238621 күн бұрын
पाटणकर यांच्या विजय होणार आहे
@baburaoghadge625111 күн бұрын
Patakar win
@FunFact1191924 күн бұрын
काही भागा मधे काम झाली आहेत तर काही भागा मधे झीरो काम झाली आहेत पाटण - कोयना रोड ची पूर्ण वाट लागली आहे कोयना पर्यटनाला ब्रेक लागला बेरोजगारी वाढली मराठा आरक्षण तसचं ठेवलं
@santoshkoli38025 күн бұрын
Only saheb 🎉🎉🏹🏹🔥🔥
@surajmolawade15 күн бұрын
पाटणचा विकास एकच करेल फक्त ऑटो रिक्षा 🛺👑🔥✌
@sagardesai954425 күн бұрын
Only shamburaje desai saheb ❤❤❤
@VilasBondre-p8d23 күн бұрын
शंभुराज देसाई 💪💪💪
@AjinkyaJadhav-f2r23 күн бұрын
Shambhuraj desai saheb 👑
@SatishBadal-m2i25 күн бұрын
ओन्ली शंभूराज देसाई साहेबच अभ्यासूच नेतृत्व प्रशासनवर माझबूत पकड गोर गरीबाची जाण असणारा नेता
पाटणकर साहेब विजयी होणार आहे जनता हुशार आहे शेबुडला सत्तेचा माज माजी करणारच तुतारी विजयी होणार आहे 🎉🎉
@anonymous_.person2619 күн бұрын
Ticket nahi Dil tyana 😂😂😂
@RavikiranShirke21 күн бұрын
फक्त साहेब 7070 🚩🚩
@santoshkadam405224 күн бұрын
शेतीच्या मालाला हमीभाव जर केंद्र सरकार देत असेल खर आहे तर राज्य सरकारमध्ये जे काय विधानसभा ज्याला म्हणतो त्यांनी प्रस्ताव मांडून केंद्रामध्ये पाठवणे पण गरजेचे आहे
@RajendrBhakre25 күн бұрын
शभुराजे साहेब आमदार कामगारांना रुजगार किती देतात तर 150रुपये देता आणि शेतकरी 500रुपये देत
@mayureshpatil625 күн бұрын
Shambhuraje🎉
@tusharkadam890718 күн бұрын
नामदार शंभुराजे देसाई साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹
@VishalPanval25 күн бұрын
शंभूराजे देसाई 🚩🚩
@ganeshbotre98622 күн бұрын
सत्यजित दादा पाटणकर निवडून येणार
@ishwarbajaj553424 күн бұрын
Patankar saheb only Jai Maharashtra 🙏🏻💐
@akshaynikam200324 күн бұрын
Only Shambhuraje desai 🏹🔥🚩
@sujalkamble888014 күн бұрын
Satyajeet patankar 💯💯
@dipakshelke236218 күн бұрын
Ashish pn fire 🔥🔥
@vijaypatil352025 күн бұрын
One man army. Shambhuraje desai
@gautammane385124 күн бұрын
सत्यजित दादा
@pravinpatil766314 күн бұрын
सारखं सारखं त्याच उमेदवाराला निवडून नका देऊ ..... असे उमेदवार स्वतःची घरे भरतात.