Rahul ji भविष्यात महाराष्ट्रातील चांगले वक्ते व समाज सुधारक म्हणून आपली ओळख नक्कीच निर्माण होईल पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भारत
@yuvrajchoure12810 ай бұрын
राहुल सर खरच आवाजात पण रुबाब आहे तुमच्या आणि भाषण पण ऐकतच राहत असतो 👍👍👍👌👌👌