कालजयी सावरकर विशेषांक प्रकाशन सोहळा | Akshata Deshpande Full Speech | MahaMTB

  Рет қаралды 89,450

MahaMTB

MahaMTB

2 ай бұрын

कालजयी सावरकर विशेषांक प्रकाशन सोहळा
- स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक अक्षता देशपांडे यांचे संपूर्ण व्याख्यान
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 356
@vijayaapte8498
@vijayaapte8498 Ай бұрын
मी अभिमानाने सांगते,आमचे आदर्श सूर्यासारखे तेजस्वी,ओजस्वी ,सावरकर ,आणि त्यांचे सर्व कुटुंब आहे.कोटी कोटी प्रणाम.
@perfectmotivationalindia
@perfectmotivationalindia 2 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे काही दहा वर्षांत यातना भोगल्या, त्या यातना आपल्यासारखे चार दिवस सुद्धा नाही सहन करु शकत 😱 धन्य ते स्वातंत्र्यवीर 🙏🙏🇮🇳
@anamikainamdar9439
@anamikainamdar9439 Ай бұрын
खुपच छान. आम्हीही सावरकर भक्त आहोत.
@rajendradav4039
@rajendradav4039 Ай бұрын
एवढ्या लहान वयात एवढा अभ्यास एवं वक्तृत्व शैली सुद्धा तशैच हे विचार संपूर्ण भारतीयान पर्यंत पोहोचले पाहिजेत एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र
@mahadevshivane74
@mahadevshivane74 Ай бұрын
E xm 11th❤❤
@raghuvirdeshpande4137
@raghuvirdeshpande4137 Ай бұрын
ताई, अप्रतिम-नवीन पिढी आत्मविश्वासाने, परखडपणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सांगत आहे. आपल्या विचारांमुळे खरे विचार आम्हाला समजले आहे. आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. 🌹🌹👍डॉ. रघुवीर देशपांडे. अकोला.
@PravinShinde-ml7yk
@PravinShinde-ml7yk 2 ай бұрын
मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खूप अभिमान आहे. कारण मी काळे पाणी पुस्तक वाचले आहे. आणि माझ्या लहानपणी मी भगूर या गावी सावरकर वाडा बघितला आहे. आम्ही नाशिककर
@user-rc9qv4tx5g
@user-rc9qv4tx5g 28 күн бұрын
अद्वितिय सावकर ,त्यांची देशभक्ती! व ते वर्णन करणारी
@satyamevjayte3149
@satyamevjayte3149 Ай бұрын
वीर सावरकर जी ज़िंदाबाद 🚩🎪🕉️🚩 यह प्रोग्राम हिंदी में भी होना चाहिए।
@meeraranade7918
@meeraranade7918 2 ай бұрын
छान.अभ्यासपूर्ण व्याख्यान. पुढच्या पिढीतही सावरकरप्रेमी,सावरकरांचा अभ्यास करणारे ,तयार होत आहेत.ही चांगली गोष्ट आहे.
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Jh4uMRFyqiYpPR-r
@joshiajay1971
@joshiajay1971 2 ай бұрын
सावरकर काय होते हे इंग्रजांना जेवढे18 \ 19 व्या शतकात जे समजले ते आजही 2024 पर्यंत हिन्दुस्तानी लोकांना आज ही कळलंच नाही ❤ हीच आपली शोकांतिका आहे 😢 सावरकर ईज ग्रेट ❤
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 Ай бұрын
Savarkarana Mr takale he mafuveer mhantat tyana quarantine Kara Ani karvai Kara
@rakeshkolekar793
@rakeshkolekar793 2 ай бұрын
मी लहानपणापासून सावरकर प्रेमी आहे. तो काळ आठवड्याभरातच येणार आहे. ताई तुमचे खूप खूप अभिनंदन
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Jh4uMRFyqiYpPR-r
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Jh4uMRFyqiYpPR-r
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 2 ай бұрын
ताई, खुपचं अभ्यासपूर्ण माहिती. माझं अंतर्मन म्हणतं निश्चितच भारताचा पुढील पंतप्रधान कट्टर सावरकर भक्त असेल.तुफान आने वाला है. भारत माता की जय.वंदे मातरम्.जय श्रीराम.
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Ай бұрын
👌🏾किती सुंदर, किती सुंदर विश्लेषण..छान, मनाला आनंद देऊन गेलीय तरुण वयातील आजची पिढी सावरकर भक्त पुढे येत आहे🔥🌞👏👏.🇮🇳 जय भारत जय सावरकर..🌞🔥❤
@anilrasal4535
@anilrasal4535 2 ай бұрын
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अमर रहे...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Jh4uMRFyqiYpPR-r
@bhaskarshastri4602
@bhaskarshastri4602 Ай бұрын
मा.सावरकरांच्या विचारांची मानस पुढील भविष्यकाळात निर्माण होण अत्यंत गरजेच आहे आणि भविष्यात मा.सावरकर विचारांचाच पंदप्रधानपदी विराजमान होईल तसेच भारत देशाच नावलौकिक होईल. दुष्टांचा नायनाट होईल हे निश्चित यात शंका नाही.जय हिंद जय भारत.
@VIAN12385
@VIAN12385 2 ай бұрын
ताई एकदम अभ्यासपूर्ण इतिहास सांगितलं मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🚩 सावरकर एक व्यक्ती नाही तर हिंदुत्व विचार 🚩
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
खूप छान झालं भाषण 👌 अगदी ओघवत्या भाषेत आणि सलग. सावरकर तासाभरात मांडता येत नाहीत. पण तू त्यांचा जीवनपट थोडक्यात मांडलास. ज्या काही त्रुटी लोकांनी दाखवल्या त्यात तू पुढच्या वेळेस नक्कीच सुधारणा करशील. तुझ्यासारखे अजून किमान चार तरी वक्ते तयार करण्याचे ध्येय ठेव.
@TanmayJadhav-ng9fm
@TanmayJadhav-ng9fm Ай бұрын
आपले ओजस्वी विचार व तेजस्वी सूर्याला नमस्कार, इतका त्याग करूनही राहुल सारखे गधडे आपल्यालावर लादले आणि तथाकथित हीदु विचारसरणी औलाद निर्दयपणे टाळ्या वाजवत बसतात 😢😢😢😢😢😢
@vijayaapte8498
@vijayaapte8498 Ай бұрын
ताई,अप्रतिम व्याख्यान,आपलं अस्खलित,व्यासंगी भाषण ऐकून मन रोमांचित झालं. आपल्यासारखे सर्व सावरकरप्रेमी ना शत शत नमन.
@ravibhalerao6042
@ravibhalerao6042 2 ай бұрын
अक्षताताई, विडिओ पाहताना प्रत्येक्ष तात्याराव समोर आहेत असे वाटतेय. तुला सलाम, आजच्या काळात तुझ्या सारख्या लाखो अक्षता निर्माण व्हायला पाहिजे. अखंड हिंदुस्थान झिंदाबाद जयते हिंदू राष्ट्रम.
@kanchansolapurkar2477
@kanchansolapurkar2477 Ай бұрын
खूप छान बोलतेस तू. अभ्यासपूर्ण व्याख्यान आहे. छान!!! फक्त एक दुरुस्ती - १९ नाही १८९७.....
@ashokgosavi9086
@ashokgosavi9086 2 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर महान राष्ट्रभक्त आहेत यात शंकाच नाही
@manishaprabhu9912
@manishaprabhu9912 Ай бұрын
खूपच अभ्यासपूर्वक सुंदर विवेचन अंतर्मुख करणारी आहे.
@user-qb7vk6cb8j
@user-qb7vk6cb8j 2 ай бұрын
प्रघलभ अभ्यास आहे ताई तुमचा, छान superb Jaihind, भारत माता की जय
@janardansalunkhe1701
@janardansalunkhe1701 2 ай бұрын
कु. अक्षरांचे सावरकरांबद्दलचे विचार समाजात पोहचवणे आपले कर्तव्य मानून पार पाडणे.
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Z5DavgUvD3V5bsVR
@sharadpilolkar9773
@sharadpilolkar9773 2 ай бұрын
खूप छान वक्तृत्व आहे
@santoshpatil4133
@santoshpatil4133 2 ай бұрын
कु. अक्षताताई नमस्कार, खुप खुप सुंदर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आमचे पर्यंत तुमच्या स्पष्ट वाणीतून सादर केल्याबद्दल धन्यवाद पुन्हा पुन्हा नमस्कार.
@vidhyaagarkar6153
@vidhyaagarkar6153 Ай бұрын
😅lloo0ni😊
@SubhashKolvankar
@SubhashKolvankar 2 ай бұрын
सावरकर किती महान हे आज आपल्या विचारातून कळले मनापासून तात्यासाहेब सावरकर यांना प्रणाम
@satishkulkarni7801
@satishkulkarni7801 Ай бұрын
प्रखर देशभक्त स्वा.सावरकर यांना मानाचा मुजरा . खरच ताई तुमची वाणी अतीशय सुंदर आहे. खुपच छान
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 2 ай бұрын
वीर सावरकर संदर्भात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुध्दा दि २० मे १९८० रोजी पत्र क्रं ८३६ द्वारे गौरवोद्गार काढले होते, Remarkable Son of India, स्मारक समेतीला रु ५००० ची देणगी पाठवले होते,,, अद्वितीय बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व म्हणजे वीर सावरकर,,
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Ай бұрын
सावरकरांबद्दल इंदिराजींचा नातू पप्या बाळ मागे काय म्हणत होता ते आपण ऐकलेच असेल 🙏🙏
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z Ай бұрын
@@sundarpatil1446 पप्याला ऐक हप्ता तेल घाणीवर जुंपले पाहिजे, तेव्हा त्याला कळेल,
@user-rx6zf7xf2e
@user-rx6zf7xf2e 17 күн бұрын
​@@sundarpatil1446 😂😂
@madhavpandit9974
@madhavpandit9974 Ай бұрын
धन्य ते माता पिता ज्यांनी आशा गोड फळाला जन्म दिला ताई तुमचे खूब खूब आभार
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 ай бұрын
Jyot chetavanare vichar. 🙏🙏 Maharatna SAVARKAR 🙏🙏🙏
@dilipchinchkar8076
@dilipchinchkar8076 2 ай бұрын
आताच्या काळात सावरकां विचार आणि चरित्र येवढ्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं ताई खुप खुप धन्यवाद धन्य ते सावरकर आणी त्यांची राष्ट्रभक्ती ❤❤
@bhaskarshastri4602
@bhaskarshastri4602 Ай бұрын
अप्रतिम विचार😊
@user-qr9bl9rl2t
@user-qr9bl9rl2t 2 ай бұрын
Akshata , excellent speech on Savarkar. Refreshing style and simple language you spoke is very impressive. God bless you.
@bhagwanraobansode1816
@bhagwanraobansode1816 Ай бұрын
Deshbhakt Saverker. 🌹
@madhavpanat5415
@madhavpanat5415 Ай бұрын
खुप छान! स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन!मातृभूमी ला त्रिवार वंदन!ताई, आपणांस पण snehpuravak नमस्कार. 🌹🙏🌹
@pangalanrao
@pangalanrao Ай бұрын
I can understand only 50-60% of Marathi. I really like the use of the word "vadh". It completely adheres to the Veer Savarkar way of thinking.
@manojkumar-oc3lm
@manojkumar-oc3lm Ай бұрын
इतने अच्छे भाषण के लिए अक्षता बहन को शत शत साधुवाद !
@rajendrakulkarni2554
@rajendrakulkarni2554 Ай бұрын
नाशिकला आजपर्यंत अनेक वेळा गेलो पण भगुर व तिळभांडेश्वर बघायचे स्वप्न आता लवकरच पुर्ण करीन.
@onkaryogi2063
@onkaryogi2063 18 күн бұрын
अतिशय परखड सत्य सुस्पष्ट विवेक पूर्ण भाषण ,ताई खूप खूप शुभेच्छा.
@sach_ke_sath013
@sach_ke_sath013 20 күн бұрын
सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार।🚩🇮🇳
@sudhakarjaybhaye2112
@sudhakarjaybhaye2112 Ай бұрын
फार फार छान सावरकर जी, चा जीवन गाथा महान शब्दामधे वेक्क्त केले धन्नवान ताई साहेब ❤❤
@pralhadjoshi5850
@pralhadjoshi5850 Ай бұрын
वंदेमातरम भारत माता कि जय
@arunasavale4341
@arunasavale4341 Ай бұрын
धन्य धन्य ते माता पिता, अभिनंदन अक्षता, भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा....
@laxmipawar8574
@laxmipawar8574 Ай бұрын
अतिशय प्रतिभावान नेतृत्व... कर्तृत्व... बेटा तुला खूप खूप आशिर्वाद
@mrunalrane6636
@mrunalrane6636 2 ай бұрын
खूप सुंदर विचार मांडले. छान.
@yashodeepkhare6942
@yashodeepkhare6942 Ай бұрын
जयतु वीर विनायकं!!🙏🏻🚩🙏🏻🚩
@vijayrathor5522
@vijayrathor5522 2 ай бұрын
सावरकर खर्च देश भक्त होता आता आसा देश भक्त भेटणार नाही 🎉🎉🎉🎉🎉
@laxmipawar8574
@laxmipawar8574 Ай бұрын
होता नाही.... होते म्हणा...
@jayashreekulkarni3558
@jayashreekulkarni3558 Ай бұрын
खरच खूप सुंदर विचार एवढी छोटी मुलगी सागते
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 Ай бұрын
खुपच छान, सावरकर समजाविण्याचा प्रयत्न........ ने मजसी ने परत मातृभुमीला सागरा प्राण तळमळला❤❤🙏🙏
@darshanjawade
@darshanjawade 2 ай бұрын
Jabardast.. Khup ch chhan vyakhyan..
@subhashpatilaurangabad4017
@subhashpatilaurangabad4017 Ай бұрын
वा अति सुंदर व्याख्यान सावरकरा वर सर्वांनी ऐकावेच
@laxmansalunkhe1310
@laxmansalunkhe1310 2 ай бұрын
Congratulations, Akshata ! Thanks for updating this speech. Everyone should watch movies on Veer Saverkar & read the characters of Veer Saverkar. Watching this video from Europe Croactia.
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Z5DavgUvD3V5bsVR
@prathameshnpatilevxdr8149
@prathameshnpatilevxdr8149 2 ай бұрын
Dhanyavad
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Z5DavgUvD3V5bsVR
@arvindbaranwal9639
@arvindbaranwal9639 Ай бұрын
#बदलते भारत का दिव्य दर्शन#जय हो जय हो नमस्ते सदा वत्सले मातृभूमि जहां यह भाव है प्रभाव ही प्रभाव है भारतवर्ष विश्व के पटल पर प्रसिद्ध हो यही कामना और प्रार्थना करते हैं साधु जी सीताराम राष्ट्र सर्वोपरि विश्लेषण 🙏🌷🙏
@akshaypaghal1228
@akshaypaghal1228 Ай бұрын
वीर सावरकर को तप , त्याग , तेज , तर्क , तीर और तलवार के समतुल्य बताया है। वीर सावरकर में ऊंचाई भी थी और गहराई भी थी🚩🚩
@bapuwaghmare1495
@bapuwaghmare1495 Ай бұрын
अखंड भारता साठी तळमळीने शेवटच्या श्वासापर्यंत अविरतपणे निर्भीड पणे लढणारे व्यक्तीमत्व.तात्याराव शतशः 🙏.
@rameshwarjaybhaye4508
@rameshwarjaybhaye4508 2 ай бұрын
Jay shree ram
@rajendrakulkarni2554
@rajendrakulkarni2554 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विचार मांडलेत ताई. सावरकरांच्या कविता, लेख हे सदैव भारतीयांना प्रेरणा देत रहातील.
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 2 ай бұрын
सावरकर समजून घेतलीय माझीच नाशिक ची माझी मुलगी❤❤❤❤
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 Ай бұрын
Kharach hi mulagi sawarkarmay vatatey ? Maze khup khup aashirwad ani ek fauji mhanun salute!
@user-qz1xr6ey5r
@user-qz1xr6ey5r Ай бұрын
सावरकरांचे विचार कु अक्षता नक्कीच जगासमोर प्रखरतेने मांडू शकते फक्त ब्राह्मण समाजातील असल्याने तिला जो त्रास होईल यासाठी श्री शरद पोंक्षे सारखी किंवा त्यापेक्षा जास्त ताकद मिळावी आणि तुम्ही देखील साथ द्यावी आम्हीही देऊ. खूप खूप शुभेच्छा🎉
@joshiajay1971
@joshiajay1971 2 ай бұрын
1997 साली नाही बाळा 1947 साली भारत स्वतंत्र झाला आहे 1897 ची ही घटना आहे❤
@gajananpimple7391
@gajananpimple7391 2 ай бұрын
Adarniya SwatantraVeer Sawarkar ki jay ho.
@jyotikarnik631
@jyotikarnik631 Ай бұрын
इतक्या लहान वयात केवढी प्रगल्भता 👍खूप छान 👐🙏
@homeshwarborkar2778
@homeshwarborkar2778 Ай бұрын
🚩🚩मि कोन ओळखायला हव जोपंरत आपन आपलयाला ओळखत नाही तो परंत सावरकर ओळखनार नाही आपल रक्षन करनार नाही जय हिंद
@shamdev3237
@shamdev3237 Ай бұрын
मार्मिक उद्बोधन...खुपच छान
@satishthumbare3243
@satishthumbare3243 2 ай бұрын
जय श्रीराम 🚩
@milinddalviorganicfarming1635
@milinddalviorganicfarming1635 23 күн бұрын
खूप अभ्यासपूर्वक समजेल अशा शब्दांत सांगितले एवढ्या कमी वयात खूप छान माहिती दिली
@arvindnidhonkar7845
@arvindnidhonkar7845 Ай бұрын
खूप छान, अभ्यासपूर्ण अनुभव सिद्ध विचार
@poojarane111
@poojarane111 2 ай бұрын
सुंदर
@vaibhavchincholikar7487
@vaibhavchincholikar7487 Ай бұрын
अप्रतिम विवेचन 👌🏻
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
स्वातंत्रवीर सावरकर यांना शतशः वंदन.. 🚩
@ravibhushanpurandare1599
@ravibhushanpurandare1599 17 күн бұрын
Jai Sawarkar koti koti Pranam
@rameshdole8535
@rameshdole8535 2 ай бұрын
खूपच छान. Savrkar सांगितले. सत्य सांगितले
@gayatrikharat8892
@gayatrikharat8892 Ай бұрын
खूपच सुंदर,स्पष्ट भाषण...आणि आवाज सुद्धा🙌🏻✨️
@uttammore143
@uttammore143 Ай бұрын
मानसी देशपांडे एक नंबर विचार मांडले तू 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@shamalakate7805
@shamalakate7805 2 ай бұрын
खूप च छान व्याख्यान. ओघवती वक्तृत्व शैली.
@sureshkulkarni6194
@sureshkulkarni6194 2 ай бұрын
Akshatane khup chhan paddatine swatantravir Savrkaranche vichar mandle.Dhanya te Sawarkar. Bharatmata ki Jay. Jayhind. 🙏🙏🙏🙏
@dipakpande3660
@dipakpande3660 Ай бұрын
You must come in politics future is bright you will serve Bharat mata very good
@madhukarkawale3677
@madhukarkawale3677 Ай бұрын
Very good a him an ahe
@manishjnpt
@manishjnpt 2 ай бұрын
Jay Jay Shree Ram 🙏🌹
@satishshimpi824
@satishshimpi824 2 ай бұрын
Ati Sundar karyakram
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Jh4uMRFyqiYpPR-r
@vikramdhamale5301
@vikramdhamale5301 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn25aKCepZ5qbJYsi=Z5DavgUvD3V5bsVR
@user-mf2bw4or9b
@user-mf2bw4or9b Ай бұрын
Veer Shree savarkar ji ko koti koti pranam
@sonalkotkar9306
@sonalkotkar9306 Ай бұрын
Excellent speech.
@vasantphadke4694
@vasantphadke4694 Ай бұрын
far chan.better than best
@kalarang_photosvideos792
@kalarang_photosvideos792 Ай бұрын
ताई खूप सुंदर अभ्यास काही ठिकाणी 18काही ठिकाणी 1899 ऐवजी 1999 चा उल्लेख केला आहे तेवढा पुढील व्याख्यानात सु सुधार करा
@rajendrawani2445
@rajendrawani2445 22 күн бұрын
विनम्र अभिवादन 🙏
@ak_vision
@ak_vision Ай бұрын
जय ब्राह्मण समाज देश को आजाद करवाने के लिए ब्राह्मण समाज का बहुत बड़ा योगदान है , चाहे मंगल पांडे हो , चंद्रशेखर राजाराम तिवारी हो, वीर सावरकर हो या राजगुरु जैसे वीर सपूत हो अंबेडकर को दलित पूजते है हमारे पास तो लाखो अंबेडकर है जय ब्राह्मण समाज
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
अखंड भारत के दो हिंदु हर्दय महासम्राट श्री छत्रपती शिवाजी महाराज और श्री राणा प्रतापसिंह जी. जय क्षत्रिय धर्म की.
@sayalisurve6994
@sayalisurve6994 2 ай бұрын
Wah Akshta..
@vinodbhogaonkar7532
@vinodbhogaonkar7532 Ай бұрын
खूप खूप छान सावरकर चे विचार
@vivekkulkarni5331
@vivekkulkarni5331 Ай бұрын
फारच प्रभावी आणी वैचारिक व्याख्यान 🌹🌹👍🏿👏🏿👏🏿
@shrungarwithvarieties1729
@shrungarwithvarieties1729 Ай бұрын
Awesome 👍🏻🚩💪🏻
@YogeshZendekar-nt3ok
@YogeshZendekar-nt3ok Ай бұрын
सावकरजी ने कहा था अखंड भारत के लिये मुझे इंग्रज और मुस्लिम का डर नहीं सबसे बडा डर हैं हिंदू विरूद्ध हिंदू
@Aniruddha8990
@Aniruddha8990 Ай бұрын
Khup chaan.... 👍👍
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 Ай бұрын
छानच, 🙏🏻🙏🏻,
@ravindrabhave5345
@ravindrabhave5345 Ай бұрын
Far sunder vyakhyan ani tehi ya vayat
@pradnyashrinath1468
@pradnyashrinath1468 2 ай бұрын
अक्षता ,तू खूप परखडपणे सावरकर विषयी बोलली.ते सुद्धा कुठेही ना थांबता, त्यांचे विचार मांडत राहिली. तुझ्यासारख्या तरुण पिढी ने सावरकरांचे विचार लोकांपर्यंत विशेष करून तरुण पिढीला समजावून सांगितले पाहिजे. तुझे मनापासून अभिनंदन.
@sonukolape1081
@sonukolape1081 Ай бұрын
GREAT Swatantryaveer Savarkar 🙏🙏
@shyamamahamuni2087
@shyamamahamuni2087 Ай бұрын
आता पर्यंत माहित नव्हते ते माहित झाले अगदी छान माहिती दिली
@ravibhushanpurandare1599
@ravibhushanpurandare1599 17 күн бұрын
ताई तुम्हाला मानाचा मुजरा अप्रतिम
@ashoksurve8316
@ashoksurve8316 Ай бұрын
खूप खूप छान भाषण दिले. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@dhananjaykulkarni8330
@dhananjaykulkarni8330 Ай бұрын
अक्षता ताई खरंच खूप मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏 एवढ्या कमी वयात एव्हडा अभ्यास वा वा🙏🙏
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 30 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
"जयोस्तुते" व्याख्याते शरद पोंक्षे.
1:34:09
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 30 МЛН