फक्त पत्या हे नाव बघून कोण कोण बघायला आलंय लाईक करा
@Kolhapuri_Vikas15 күн бұрын
सँडी आणि पत्या दोघांना व्हिडिओ मध्ये बघायची आम्हा सर्वांना खूप आतुरता असते... भावा दाखवत रहा दोघांना.... सँडी ला सुद्धा गावात सेटल होण्यास मदत करा तुम्ही लोकांनी
@swapnapednekar457819 күн бұрын
पत्त्या आणि सेंडी पाहून खूप छान वाटले.
@yogeshjoshi830719 күн бұрын
लोकांना आणि मला सुद्धा वाटत होते तुमची मैत्री म्हणजे नक्की काय पण आता समजले तुमचा मैतीचा नादच नाय पण एक दोघांना खूप पुढे जावा भावांनो ❤❤❤❤
@amitkarajage380419 күн бұрын
अनिकेत दुबई पेक्षा आपलं कोकण च सुखी समाधानी व जगात भारी आहे ...
@ramdaszimbare575319 күн бұрын
सर्वांना वाटले होते की तुमचे दोघांचे काहीतरी भांडण झाले असणार..पण आज सर्व डाऊट क्लिअर केलात..ही दोस्ती तुटायची नाय ... छान वाटले दोघांना एकत्र पाहून... ग्रेट भेट अनिकेत आणि पत्या...
@sagargaonkar75819 күн бұрын
स्यांडीला पाहून तर खूप आनंद झाला पण पत्या आणि तू एकत्र विडिओ मध्ये पाहून त्याच्यापेक्षा आनंद झाला तुम्ही दोघांनी वेळात वेळ काढून एकत्र येऊन व्हिडीओ करा माका खूप आवडत तुमका दोघांका विडिओ मध्ये एकत्र पाहून
@Userblossom941219 күн бұрын
आनिकेत बेटा राग नको मानू पण पूर्वी तुझे सर्व मित्र परिवार व शेती, कोकणातली सणावारांची मजा, आजी है सर्व पहायला मजा यायची, आता सर्व कमी झाले आहे, मित्र त्यांच्या कामात व्यस्त झालेत, पण.तू कोकणातली मजा दाखवत जा, कोकण व तुझी आजी, तुझा परिवार तुझ्या चॅनेलचा आत्मा आहे, तो आत्मा हरवू नकोस 🙏🙏
@swatipradhan683919 күн бұрын
आजचा व्हिडिओ बर्याच दिवसांनी बघण्यासारखा आणि Precious झाला आहे.😊
@rahulgangawane288719 күн бұрын
आजचा ब्लॉग एकदम मैत्रीपूर्ण, पत्या आणि सॅंडी ला भेटून खूप आनंद झाला, एकदम निसर्गरम्य वातावरणात फुलं on एन्जॉय, तुझी टूर खूप छान झाली, केसरी टूर्स तर्फे फिरायला गेला होतास एक नंबर ब्रँड, मस्त ब्लॉग 👌👌👌
@nileshbhatkar551219 күн бұрын
एक नंबर vlog अंघोली साठी natural पाणी मस्त पाट्या 👌🏻साहिल 👌🏻 sandy सिंघम 👆🏻 तिघे एक नंबर साहिल आणि पाट्या ची बोकड दादी मस्तच.
@jyotigurav183019 күн бұрын
पत्या आणि संदीप la बघुन खुप छान वाटले पत्या चे व्हिडिओ पण खुप लेट येतात
@mayurimore190718 күн бұрын
खूप छान आहे व्हिडिओ संदीप खूप दिवसांनी दिसला .दुबई पेक्षा आपलं भारत देश खूप छान आहे❤
@namratadesai215818 күн бұрын
पत्या आणि सॅडी आणि तूम्हाला तीघाना येकत्र बघुन खुप छान वाटल खुप छान विडिओ
@VishalChavan-yv9ze19 күн бұрын
पत्याभाई आणि संदिप भाई यांना बघून खूप छान वाटले जय महाराष्ट्र
@Kingscapital00719 күн бұрын
Only for PATYA BHAI❤
@savitaprabhu508012 күн бұрын
वा खुप छान मस्त वाटले पत्या व सॅंडीला बघून सॅंडी आता छान दिसतो तब्येतीने बरा झाला आहे व पत्या सुध्दा बरा वाटला श्वेता ती दोन मुले शेतावरती आली बघून छान वाटले तुझे आईबाबा खुप मेहनत करत आहेत शेती तुमची खुलून दिसते चारी बाजूला हिरवेगार झाडीझुडपे शेती बघून डोळे दिपले वातावरण आल्हाददायक वाटते तुमची दुबईची सहल सुध्दा छान वाटली एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤
@sachinasugade172719 күн бұрын
Sandy and patya ❤❤👌👌🙏🙏👍👍✌✌☝☝
@pramodmhapuskar814319 күн бұрын
Patya bhai and santy bhai la bgun khup ch Bhari Vatal.. Kokan aapl sarvath khup sundar 👌👌👌😍
@anilgudekar147519 күн бұрын
Sandy bhgun khup chan vatl😅😅
@sanjaybavachikar138119 күн бұрын
Patya bhai ekch no.❤❤❤
@user-pf7xq4gi2v18 күн бұрын
पत्या आला आनंद झाला अशीच दोस्ती ठेवा
@jyotimestri135319 күн бұрын
दुबय पेक्षा शेती बघायला सुंदर वाटत
@vishallad111917 күн бұрын
पत्या आणि सँडीला व्हिडीओ मध्ये बघून फार बर वाटलं....finally family of gosht kokanatli are together आणि ह्यापुढे एकत्र बघायला आवडेल पूर्वीसारखेच 😅
अनिकेत भावा तुझा खूप मोठा फॅन आहे सो ह्या वर्षी आमचा घरी गणपती ल कोंकणात पाया पडायला ये ❤❤❤माझे गाव दाभोळे आहे जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर ❤❤❤
@PoornimaSawant-ve2zu18 күн бұрын
Whenever I see ur videos that too ur grandmother she is wow awesome way to go lady. she gives the feel of my grandmother. Family is precious god bless u always
@sukanyayadav975319 күн бұрын
सँडी बघुन छान वाटले ❤
@anmolshevte279718 күн бұрын
Patya bhai ani Aniket best combination
@vaishalikanekar790319 күн бұрын
Very very nice volg 👌👍 सगळ्यांना एकत्र बघून खूप बर वाटलं दुबई पेक्षा आपलं गाव भारी त्याची सर कुठेच नाही
@petuji19 күн бұрын
Good video with missing faces, Patya, Sandy, Bablya, Vedika, family members, visit by subscribers, dam visit, farming, greenery and water. एकंदर बंपर व्हिडिओ.
@ambicaachalkar145318 күн бұрын
Khup Chan ❤❤happy to see all
@ayaanshaikh97619 күн бұрын
Khup chan video 👌 👌👌❤️
@madhuribachal169418 күн бұрын
खूपच छान व्हिडीओ आणि sandi तर १ नंबर
@user-nt2ed8qu3j19 күн бұрын
खुप छान विडियो एक नंबर
@sharmilafadte926119 күн бұрын
Khoop chan video 👌👌📸
@sarithafernandes182019 күн бұрын
Brother Aniket, very happy to see Patia n u together. I feel also b4 u n Patia relationship is not good. But now I know everything is ok n becarefull rainy season wherever u.ll going take care
@user-hn8ur4im7o19 күн бұрын
Ekdam chan video
@user-cr8cs2ex2u19 күн бұрын
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
@pankajgangurde-kk5mm17 күн бұрын
सँडी मध्ये खूप चेंज झालेत सँडीला पाहून खूप चांगले वाटते❤❤
@truptikubal370119 күн бұрын
Lay bhari video.
@jagannathjadhav395918 күн бұрын
Khup Chan video 👌❤❤
@vinayakparab978219 күн бұрын
एक नंबर विडीओ भावा 🌹🌹👌👌
@ravindrnathgosavi6819 күн бұрын
हसरी आजी खुपच छान👏✊👍 आहे कायम तुझ्या समोर हसत असते
@KaranRannorey18 күн бұрын
Happy to see Patya and Sandy after a long time. I wish you all get back together and post a party video.
@sarithafernandes182019 күн бұрын
N to much happy to see sandy after long time..he happy in Goa....but good he com back home to do d fields work
@sharadnandoskar893718 күн бұрын
Patya bhai and Santy bhai khup bhari bhai 😊
@abhigorivale996619 күн бұрын
Sandy is back ❤
@sukanyayadav975319 күн бұрын
हसरी आजी मस्त आहे मला खुप आवडते पत्ताला बघुन बरं वाटलं
@vanitasawant779018 күн бұрын
Aapali shetich.chan.🎉🎉malvani manus❤❤
@sourabhkumbhar576019 күн бұрын
खूपच मस्त ❤
@maheshpatil647019 күн бұрын
Mast bhava
@TurbulentB3ast18 күн бұрын
Laiiiiii bhari watl bhau, gav tr sundar ahech titkich mansapan chaan ahet, ani tuza gaadi 🚘 madhe ride karun tr khupach majja ali, waiting for next ride ❤