महाराष्ट्राचे शिल्पकार. श्री शरद पवार साहेब.. 🙏💪🚩💪🙏
@Love4NatureEnterprisesАй бұрын
टिंगरे चा THE END झाला आहे आम्ही wadgoan sheri वाले तुतारी वाजवून पोर्शे कार चा हॉर्न बंद पाडणार
@sushantkhot2381Ай бұрын
आमदार रविंद्र धंगेकर सारखा असावा..जय शिवराय जय भीम जय श्रीराम ❤
@shankargaikwad7059Ай бұрын
साहेब तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात 🎉मोदी काय शेतकरी आहेत का 🎉त्यांचा आणि पावसाचा काय संबंध 🎉साहेब तुम्ही शेतकर्यांचे कैवारी आहात 🎉🎉🎉जय हो साहेब 🎉🎉🎉🎉
@rameshwaghmare3153Ай бұрын
Only Saheb 👍👍
@saurabhpatli3191Ай бұрын
पोर्श कार अपघात प्रकरण मध्ये अग्रवालची बाजू घ्यायला हा टिंगरेच आला होता जनता विसरली नाहीये
@yashyadav4480Ай бұрын
याच्या 13व्याची नुक्ती खायची इच्छा होत आहे,पण हे सर्व परिवारच नास्तिक आहे nukti खाऊ घालेल याचीही शास्वती नाही.
@pavanchayal4917Ай бұрын
टिंगरे आमदार सोडा सोसायटी ची निवडणूक पण जिंकून शकत नाही
@स्वराजबहुध्येशियसेवाभावीसंस्थाАй бұрын
आदरणीय .. श्री शरद पवार साहेब. 🙏💪🚩💪🙏
@shriramjadhavshriram7064Ай бұрын
टिंगरे आता माजी आमदार होणार 100℅ बदल होणार
@ganeshkale2788Ай бұрын
Mahila la Army madhe genyach vichar Only Pawar Saheb Great Work
@devidasrathod517Ай бұрын
विजयी योद्धा मा.शरद पवार साहेब यांचा नादच करायचा नाही
@sanjayshinde6361Ай бұрын
महाराष्ट्र राज्य शिल्पकार आहेत त्यांना फक्त आर्शिवाद घ्या त्यांना बोलायची त्रास देऊ नये ते स्टेजवर फक्त आले तरी उमेदवार निवडून येणार महाराष्ट्र राज्यच दैवत आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो,
@SubhashDauleАй бұрын
आक्रमक भाषण केले तरच मतदारांना स्पष्ट जातो. साहेबांनी Top gear टाकले आहे.
@ManojHire-b4vАй бұрын
दोन शब्द जय जय श्री राम कृष्ण हरी बोल ? जय श्री राम
@rajeshpatil5546Ай бұрын
Only Pawar Saheb ❤❤❤
@rekhamohite9270Ай бұрын
Hindu drohi muslim dargin
@rekhamohite9270Ай бұрын
Hindu drohi muslim dharjin MVA murdabad mhauti gindabad 🎉🎉🎉🎉
@ShivajiGaikawad-xu9cmАй бұрын
टायगर अभिजीदा है शरदचदजी साहेब
@kalidaspatil2102Ай бұрын
विषय च संपला. टिंगरे🎉 पँट मध्ये...... केलं असेल. पवार साहेब म्हणतात... यांना. नाद नाय करायचा.
@shahnawazshaikh399Ай бұрын
Saheb
@TanajiYavatkarАй бұрын
फक्त पवार साहेब आणि तुतारीच 👍👍
@nagnathmore8304Ай бұрын
एकच नंबर.. जाणता राजा..... एकच वार... शरद पवार.....
@bajiraokhude5922Ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक मा शरदचंद्रजी पवार साहेब आप आगे बडो हम आपके साथ हैं साहेब आपले विचार हे शाहु फुले आंबेडकर शिवाजी महाराज यांचे विचार आहेत त्या विचार घेऊन महाराष्ट्राचा विकास केलाच परंतु भारत देशाचा देखील विकास केला आहेच तसेच आपण देखील सत्तेत होते पण कधीच महाराष्ट्राचे तुकडे होईल असे राजकारण केले नाही व एवढी कधी महागाई केली नाही आता गोरगरीब जनतेला टॅक्स च्या माध्यमातून सरकार गरीब लोकांच्या खिशातुन काढत आहे हे आताचे सरकार शाळा शिका बोलत आहेत परंतु आहे त्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत कसे गोरगरीब सर्व सामान्य मुले कशी शाळा शिकनार हे सरकार फक्त घोशना आणि बॅनर लावत आहे म्हणून आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाहीजे महाविकास आघाडीचा विजयी असो जय महाराष्ट्र
@jagdishmohite6330Ай бұрын
Great leader Sharad pawar saheb !!!
@sanjaymugade9668Ай бұрын
संपला विषय टिंगरेचा
@umeshthote4771Ай бұрын
भाषणे करुन जनतेचे मते मिळवायची आणी निवडुन आल्यावर मनमानी करायची हेच धंदे केलेत गुरुजीनी ....... कधी कुणासोबत जातील सांगताच येत नाही ... वरुन अहिव्या द्यायच्या आणी आतुन त्यानाच मदत करायची
@marutibodake8677Ай бұрын
फक्त शरद पवार 🎉🎉
@tulshiramKatlamАй бұрын
Only pawar saheb jindabad 💘
@BDESAI777Ай бұрын
आमचं साहेब केस काळे करुन आले की ओळखायचं , साहेब ELECTION फिरिवणार ❤❤❤❤❤🎉
@bharatshinde7772Ай бұрын
nice. carkat. s. pawar. mva. Congress. jindabad.next.pm❤❤❤❤🎉🎉
@SanjayPpatil-sz8jkАй бұрын
दगाबाज कमेंट करणारे पवार साहेब म्हणजे महाराष्ट्र दिल्लीत वजनदार नेते आहेत पवार साहेबांच्या विरोधात कमेंट करणार ग्रामपंचायतीत निवडून येत नाही आपली किंमत बघा व मगच विरोधी कमेंट करा
@JayGanesh2024Ай бұрын
याचा त्याचा बंदोबस्त करण्यातच याचा आयुष्य केला
@mohanbhoye-hm5vtАй бұрын
साहेबाच सरकार नकि मनावर आहे,माजावयनारे जाणार बोंबलत नक्की खरं,,८९,अ
@raj_pawarq45Ай бұрын
Yenar tr mahavikas agadich ❤❤
@tukarammore3925Ай бұрын
फक्त तुतारीचं येणार
@mandyallinone5336Ай бұрын
Only Jagadish Bhau Mulik. 🎉🎉
@nagnathmore8304Ай бұрын
पवार साहेबांनी एखाद्याचं नाव घेतलं की त्याचा काय्रक्रम झाला.............
@DnyaneshwarMuthal-tu2xlАй бұрын
Tinge cha tinge tinge honar ata
@gajanankale6595Ай бұрын
पोथी समजावून सांगणारा एखादा ठेवायला पाहिजे होता
@बाबूभैया98Ай бұрын
तूझ्या बापाला पाठव
@revanbhosale4120Ай бұрын
दगाबाज शरद काँग्रेसने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी उद्ध्वस्त केले
@-user-9jpkthshdyekbАй бұрын
Bar 😂😂 mag bjp ne chagla kel ka ???
@yashyadav4480Ай бұрын
बैलाने मराठा बांधवांना उद्ध्वस्त केले,म्हणे जाणता राजा .
@kalidaspatil2102Ай бұрын
काल युवा सेना ने माज जिर्वला आहे. आता जनता, शेतकरी BJP च पुरता माज जिर्वतील 😂😂😂😂@@-user-9jpkthshdyekb
@birudevkar585Ай бұрын
जुने नेते अनुभव मोठा अपेक्षा मोठ्या आता चालले अमेरिकेचे पंतप्रधान होण्याला निघाले
@someshwarkhetre5860Ай бұрын
चार वळेस होते खरे पण मराठा समाजाला न्याय का दिला नाही ?
@EknathBhanavaseАй бұрын
याला. बोलायला. नीट येत. नाही. रे संपुर्न. महाराट्राचा. नास केलारे याच सरकार जर आल तर सहा महिने सुध्दा टिकनार नाही हा मोदीचि बरोबरी. करतोय यला बुध्दी आहे. का जय. भाजप. जय. महाराट्र
@rajeshwaidande-sn1nsАй бұрын
Sir, I am a tax payer, because of Govt schemes, today's Oil rate, toor dal, rice, wheat, jawar rate is increasing, now deepavali time pls check coconut, ground nut rate, no dought to give welfare schemes to BPL people but don't give schemes those who are not deserve, today's date those who are not eligible those are getting schemes, pls ensure give schemes to eligible people.
तुम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा का जाहीर केला मराठा समाजाची तुम्ही दिशाभूल का केली
@birudevkar585Ай бұрын
साहेब तुम्ही आता आलात का महाराष्ट्रात आजुन काही राहिले आहे का
@dfcreation9Ай бұрын
Only sunil anna tingare ❤
@DrAshaniАй бұрын
त्या tingare च्या गोवऱ्या पोचवण्याची 😅व्यवस्था केली आहे.. 😂
@dr.shashikantkasabe1304Ай бұрын
Saheb bolale aata tingare sampla sahebala olkhanara ajun kon bhartat tayar zala nahi MI MI mhananare sagle sampvale tingare kya chiz hai
@govindnimbalkar3103Ай бұрын
ह्याचा त्याचा बंदोबस्त करणे तुमच्या आवाक्यातील गोष्ट नाही उगाच आव आणून काय उपयोग नाही एकटा फडणवीस तुम्हाला 10वर्ष झाले खाली वर समजून देत नाही ह्या गप्पा कार्यकर्त्यांना ठीक आहे जनतेने तुम्हाला सत्त्ते बाहेर केले आहे कधीच
@YUw2320Ай бұрын
अधंभक्ता 😂😂 फडणवीस काय करतो ते सगळ्याना माहिती आहे😂😂मोदीच्या जिवावर 2014 आला😂पुढे काय केल ते सगळ्याना माहिती 😂 तुमच्या सारख्या अडंभक्तानी सागांव😂..2024 जवळच आहे😂
@PrakashBorkute-zh5eeАй бұрын
Saheb modi ch ale,tumahala ekdahhi pm hota al nahi
@RajendraKale-rf4qsАй бұрын
स्वतः पक्ष स्थापन केलेल्या एखाद्या नाव सांग बरं
@krishnanathkale4901Ай бұрын
An Evil man will burn his own Nation to the ground to rule over 😊the Ashes.peace cannot be kept by Force It can only be achieved by understandings only.Einstein. unlimited Powers in hands of limited peoples always leads of cruelty. Democracy destroid by people where is my beloved maharastra named and famed by Chatrapati Shivaji Maharaj yet to be Born again.Jay Shivaray jay Mata Jijau.