पवारांनी पुणे जिल्ह्यातलं काकडे कुटुंबाचं एकहाती वर्चस्व मोडित काढलं होतं | Maharashtra Times

  Рет қаралды 106,150

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

2 ай бұрын

#SharadPawar #SambhajiraoKakade #MaharashtraTimes
साल १९६७... हे तेच वर्ष होतं ज्या साली शरद पवारांना पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट मिळालं आणि एका मोठ्या इनिंगसाठी पूर्ण ताकदीने ते मैदानात उतरले.. पण या लढतीच्या वेळीच पवारांनी एका अशा व्यक्तीसोबत वैर पत्करलं ज्यांच्यासोबत पुढची कित्येक दशकं हे वैर कायम राहिलं आणि ते मिटवून घेण्यासाठी अखेर पवारांनाच पुढाकार घ्यावा लागला.. ज्या कुटुंबाकडून अख्ख्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणातले निर्णय घेतले जायचे त्याच कुटुंबाच्या विरोधात पवार उतरले आणि यशवंतराव चव्हाणांच्या पाठिंब्याने सत्ताकेंद्री राजकारणाची सुरुवात केली.. बारामतीतल्या ज्या काकडे कुटुंबाच्या वर्चस्वाविषयी किस्से सांगितले जातात त्यांची भेट घेऊन पवारांनी गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त वैर असलेल्या इतिहासाला कसं ताजं केलंय आणि पवार-काकडे संघर्ष नेमका काय होता त्याची स्टोरी या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 81
@ssk4115
@ssk4115 2 ай бұрын
शरद पवारांनी संभाजीराव काकडे यांना जनता पक्षात असताना खासदार म्हणून विजयी केले.
@user-qy5yi8ql6y
@user-qy5yi8ql6y 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@chhayapansare5299
@chhayapansare5299 2 ай бұрын
1977 ला जेव्हा जनता लाट होती तेव्हा लाला हे स्वबळावर निवडूक जिकंले शरद पवारांनी व शंकर राव बाजीराव पाटलांनी त्यावेळी खुप खुप विरोध केला होता जेव्हा 19मार्च lला निवडूक झाली व लोकसभेचा मानकरी नांगरधारी शेतकरी हे चिन्ह घेवून निवडून आले तेव्हा काँग्रेस चे चिन्ह होते गाय वासरू त्या पक्षाचा पूर्ण पराजय झाला व त्याच वेळी 12 विची पहिल्या सत्राची परीक्षा 23मार्च ला होती त्यावेळी बारामतीचे T.C. कॉलेज चीं तोडफोड झाली होती व सगळीकडे फलक लावले होते ह्या शरद्याला सांगा संभाजी आला ह्या शंकराल्या संभाजी आला आणि ह्या सर्व गोष्टीचे आम्ही साक्षीदार आहोत कोणतरी लिहिते आता त्यांची सात्ववन पर भेट हे 100%चुकीचे आहे सत्ते साठी ही व्यक्ती काहींही करू शकते लाला नां जावून दोन वर्ष तेव्हा नाही गेले ओ सांत्ववन करायला? आता सर्व लोक संपवले म्हणुन दादांच्या मागे हात धुवून लागले आता घरच्यांना संपवायच्या मागे लागलेत पण तो वरचा देव सर्व पाहतो आहे.
@user-qy5yi8ql6y
@user-qy5yi8ql6y 2 ай бұрын
Bully mitr ahe tr mg 55 vrsh Kay zalt
@user-qy5yi8ql6y
@user-qy5yi8ql6y 2 ай бұрын
Bully/gullya
@tradewith_vir8635
@tradewith_vir8635 2 ай бұрын
हर वार का पलटवार ... शरद पवार शरद पवार 🔥
@Nikhil_Patil1001
@Nikhil_Patil1001 2 ай бұрын
आता त्यांचा वारसदार गौतम भैया काकडे बैलगाडा क्षेत्रातील सर्वात नामवंत व्यक्तिमत्त्व ✌🏻❤️‍🩹
@chhayapansare5299
@chhayapansare5299 2 ай бұрын
काकडे ते काकडेच खरी बारामती काकडेचीच.
@bomkarj
@bomkarj 2 ай бұрын
शरद पवार यांनी स्व. संभाजीराव काकडे यांचे राजकीय अस्तित्व संपवून टाकले..ऐक गोरगरीब जनतेचा नेता व कुटुंब ( काकडे परिवार) ला राजकारणातून व समाजकारणातून संपवले..त्याचा बदला " जनता " घेणारच...
@sandippanmand3728
@sandippanmand3728 2 ай бұрын
Rajkarnat koti kaymcha dushman nasto re
@x-muslimspartans-jayshrira7769
@x-muslimspartans-jayshrira7769 2 ай бұрын
Kakade family la badla genacha ha chance punha
@sachinkale3934
@sachinkale3934 14 күн бұрын
गोरगरीब जनतेचा नेता नव्हते १५०० एकर बागायती जमिन व उस वहायला रेल्वे होती काकडेकडे
@tusharkakade5072
@tusharkakade5072 2 ай бұрын
शरद पवार हे भेट घ्यायला आले होते त्यावरून पुढचे कयास लावू नयेत
@bipinnikam4891
@bipinnikam4891 2 ай бұрын
पवार साहेबाबद्दल वाईट कंमेंट वाचून वाईट वाटते पण बाप हा बापच असतो हे लक्सयात असू दे ओन्ली पवार साहेब ❤️❤️❤️
@PrakashPatil-ts8nj
@PrakashPatil-ts8nj 2 ай бұрын
भेटीगाठी वाढत आहे याचा अर्थ पायाखालची वाळू सरकताना दिसत आहे😊
@KrishnaLaxmanTate
@KrishnaLaxmanTate 2 ай бұрын
श्रद्धेय लाला उर्फ संभाजीराव काकडे हे गोरगरिबांचे आश्रयदाते होते गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सढळ हाताने मदत करत ते राजकारणी पेक्षा समाजसेवक जास्त होते आशा श्रद्धेय लाला ना विनम्र अभिवादन
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 2 ай бұрын
पवार साहेब बाप माणुस जिंदाबाद बारामतीचे वैभव शरद पवार
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 2 ай бұрын
मुलीच्या निवडून आणण्यासाठी आयुष्य भर ज्या राजकीय घराण्याना त्रास दिला त्यांचे उंबरे झिजवत आहेत यालाच म्हणतात नियतीचा खेळ
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
अरे काळ्या कुलकरण्या तू कशाला कुईकुई करतोस रे बडव्या
@JabardastClips
@JabardastClips 2 ай бұрын
त्रास ??? पवारनी निवडणूक हरयाला पाहिजे होत्या का मग???😅
@YesIcan3719
@YesIcan3719 2 ай бұрын
घंटा सांत्वनपर भेट होती राजकीय नव्हती
@udayjoshi4016
@udayjoshi4016 2 ай бұрын
कालाय तस्मै महा
@drbharatgyn
@drbharatgyn 2 ай бұрын
दादांनी काकडेंशी जुळवून घेतले ते पवारांच्या सल्यानेच.
@drbharatgyn
@drbharatgyn 2 ай бұрын
मोदी सुद्धा जे पवार मित्र आणि गुरू असल्याचे सांगतात त्यांचे कोणाशी वैर असू शकते का?
@user-qy5yi8ql6y
@user-qy5yi8ql6y 2 ай бұрын
Dev Manus ahe Sharad pawar....
@parthkakade5529
@parthkakade5529 2 ай бұрын
@@user-qy5yi8ql6y😂
@vijaysinhhardade7290
@vijaysinhhardade7290 2 ай бұрын
काहीही कमेंट करू नका ही भेट सांत्वन पर होती
@rajaramshelar7781
@rajaramshelar7781 2 ай бұрын
नियतीने घेतलेला हा सर्वात मोठा बदला आहे
@SandeepAatole-ck1xm
@SandeepAatole-ck1xm 2 ай бұрын
नियत
@Madankakade24
@Madankakade24 2 ай бұрын
अतिशय कमी शब्दात सुंदर मांडनी म टा चे आभार
@user-og5vq6dg4t
@user-og5vq6dg4t 14 күн бұрын
Lala Kakade was always helpful to all people who visit his house.Very Good Heart person who has no enemy.
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 2 ай бұрын
दिवस वेळ घटका बदलत असते. याचा विचार कार्यर्कत्यांनी आत्मविश्वासाने मतपेटीतून मतदान करून दाखवुन दिले पाहिजे.
@shubhampattekar4142
@shubhampattekar4142 2 ай бұрын
नियती यालाच तर म्हणतात.
@user-od9su2bo5t
@user-od9su2bo5t 2 ай бұрын
संभाजीराव काकडे 1977 व 1989 ला लोकसभा निवडणूक जिंकले 1984ला शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला
@dadasbapu8498
@dadasbapu8498 2 ай бұрын
वेळ सर्वावर येते आज त्यांचेच पाय धरावें लागतात
@tat4435
@tat4435 2 ай бұрын
गौतम भैया काकडे का...👍👍 गौतम भैय्या ला ओळखतो मी राव...
@SudhirS477
@SudhirS477 10 күн бұрын
Well new generation esp. staying outside Baramati in other parts of Maharashtra this is unknown or very little known. Lot of time passage has happened in between. Many have forgotten that.
@meghagurav5780
@meghagurav5780 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pramodchavan3334
@pramodchavan3334 2 ай бұрын
हे संभाषण ज्या व्यक्ती सादर केले त्याच्या आवाजामुळे मटा चे विडिओ बघावेसे वाटते
@yogirajtate1937
@yogirajtate1937 2 ай бұрын
होय
@sachinghadge6994
@sachinghadge6994 2 ай бұрын
बैलगाडा वाला गौतम भैया मोठ्या घरातला आहे.
@mahadevunde242
@mahadevunde242 2 ай бұрын
in 1985 ; Sambhajirao became MP , only because of Sharad Pawar. You should study the politics neatly. In Dec 1984 , Sharad Pawar elected as a M P from Baramati with second highest votes in India. Rajiv Gandhi was at number one. But , Sharad Pawar resigned the MP seat in Feb 1985 for Maharashtra assembly election. Then , in bye election , Sambhajirao became M P , due to support of Sharad Pawar only , else it was possible to Sambhajirao. This is the fact.
@user-jw4es9jx4l
@user-jw4es9jx4l 2 ай бұрын
Mukutrao kakade evade mothe hote Pawarana katewadi sakat vikat ghetal ast.. Tumhi nit abhyas kara
@JabardastClips
@JabardastClips 2 ай бұрын
@@user-jw4es9jx4l पवारनी निवडणूक हरयाला पाहिजे होत्या का मग???😅
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 ай бұрын
सोमेश्वर कारखाना एकट्या काकडेंनी स्थापन नाही कैला. शिवाय तुम्ही काकडे व पवार यांच्यावर माहिती देताना इतर तुल्यबळांचे विस्मरण का करता जाणीवपुर्वक?
@subhashvader1178
@subhashvader1178 2 ай бұрын
गेल्या 30 वर्षात काकडे असू दे थोपटे असू देत जिल्ह्यातील एकही नेतृत्व वाढवून दिले नाही अशा शरद पवार ना आज भेटण्याची वेळ काय आहे
@rameshgiri9567
@rameshgiri9567 2 ай бұрын
काकडे कुटुंबाने अजित पवारला मदत केली पाहिजे
@tejeszinje8781
@tejeszinje8781 2 ай бұрын
कालचक्र😂😂😂
@dadagolhar7219
@dadagolhar7219 2 ай бұрын
शरद पवार साहेब यांनी बीड ला कायम डावललं पण थोड्या दिवसात कळलं उस उत्पादकांना कोनी टोडवा ऊस मी 10वर्ष तोडला आता बंद केलेला 5 वर्सी झाले बीड करणा राजकारणी सगळे सारखे आहेत पण तुम्ही सुधरा नका जाऊ यांचे ऊस तोडायला जे जातीवर येऊन बोलतात
@ravindrakakde2567
@ravindrakakde2567 2 ай бұрын
शरद पवार साहेब
@nandkumarkadam5814
@nandkumarkadam5814 2 ай бұрын
Asi paristhiti aplyawar yeu shakte. Shatru la sampu naka
@JabardastClips
@JabardastClips 2 ай бұрын
पवारनी निवडणूक हरयाला पाहिजे होत्या का मग???😅
@omkarbuwa8889
@omkarbuwa8889 2 ай бұрын
Mag Ata Fadanvis yanch sampavtayat tar ka bombaltay?
@onlysaheb
@onlysaheb 2 ай бұрын
❤❤❤ Only One 84 Years cha Mahayodha 🎉🎉🎉
@onlysaheb
@onlysaheb 2 ай бұрын
❤❤❤ Only One Powerful Pawar saheb 🎉🎉🎉
@Aruc2561
@Aruc2561 2 ай бұрын
Baramati चे नाव देशात चिरंतन राहायचे असेल तर पवार साहेब यांच्या बरोबर लोकांनी राहून बारामती कोणाची हे दाखऊन द्यावे...
@surajjadhav3280
@surajjadhav3280 2 ай бұрын
Ala jagevr 😂😂
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 ай бұрын
बेवडी Vs घरंदाज⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 ай бұрын
लोक यांच्या षडयंत्राला कंटाळे आहेत. हे केवळ कट कारस्थाने करण्यात आयुष्य घालवले
@gulabraopatil5476
@gulabraopatil5476 2 ай бұрын
Only 3:52 saheb ✌️✌️🌹🌹🙏🙏
@drhimmatchavan441
@drhimmatchavan441 2 ай бұрын
Hyalach karm mahntat😂..maryavhya adhi tyanchya darat jawe lagtay 😂😂😂
@PART35
@PART35 2 ай бұрын
बाप माणूस शरद पवार साहेब
@Pune122
@Pune122 2 ай бұрын
मोहिते, निंबाळकर, थोपटे, जानकर, पृथ्वी बाबा, यांची चाटून झाली आता काकडे यांची चाटणार काहीही करून सुसू निवडून आणायची, नाहीतर म्हातारा जिवंतपणी मरणार !
@shaktiman7711
@shaktiman7711 2 ай бұрын
काहीही
@vishwaskadam384
@vishwaskadam384 2 ай бұрын
Bhingari ghum
@yogeshrangnekar9989
@yogeshrangnekar9989 2 ай бұрын
शरद पवार साहेब महाराष्ट्रात जिथे तिथे
@gajanankakad7136
@gajanankakad7136 2 ай бұрын
फाटली 😂
@nandakumarkakade6894
@nandakumarkakade6894 2 ай бұрын
फक्त अजित दादा
@onlysaheb
@onlysaheb 2 ай бұрын
😂😂😂Ajjya la mhana Ata Dam madhe Jaun moot mhana😂😂😂
@onlysaheb
@onlysaheb 2 ай бұрын
Baap Shevti Baap Asato😂😂😂
@x-muslimspartans-jayshrira7769
@x-muslimspartans-jayshrira7769 2 ай бұрын
Nhi sath denar
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 4,8 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 511 М.
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 4,8 МЛН