देवेंद्रशी पंगा घेतल्याचा परिणाम पवार 2014 पासून भोगत आहे ! अडीच वर्षाचा अपवाद सोडला तर पुढेही सत्ते विना हात चोळत बसण्याची वेळ पवारांवर येणार आहे ! 🙏🚩🚩
@narharibramhpurkar3 күн бұрын
नंग्याशी पंगा कोण घेणार तुम्हीच फडणवस बरोबर पंगा घेऊन परेशान आहात 😀😀😀
@NikinjPhalle2 күн бұрын
@@narharibramhpurkar म.फडणवीस हा नंगा माणूस आहे, त्यांचे शी पंगा घेवून पवार आज कसा नंगा झालेला आहे,पक्ष गेला चिन्ह गेलं.
फडणवीस असं काही बोलले असते तर हेच "सत्तेचा माज" "दादागिरी" "संस्कृती" च्या गोष्टी बोलले असते.
@RajendraIngavale-zi7sk3 күн бұрын
85 वर्षाच्या म्हाताऱ्या मानसा बरोबर कोण कशाला पंगा घेईल 😂😂
@digambardhaware93113 күн бұрын
🤣🤣🤣
@rajashreehajare66792 күн бұрын
तोच ह्या वयात पंगा घेत असतो ़आणि आयुष्य भर तेच केल ़
@JaiShreeram-cu9og2 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@NikinjPhalle3 күн бұрын
शरद पवार निवडणूक झाल्यावरच पंगा,इंगा सगळ विसरून सत्तेत कसे घुसता येईल या साठी तोंड पुसत उभा राहील.
@ganeshgarje77183 күн бұрын
इकडे तिकडे तोंड घालून,ते तोंड तरी नीट राहिलं का.
@roopalipatil30513 күн бұрын
मतदाना पूर्वी शेवटचा प्रयत्न आपण powerful असल्याचे दाखविण्याचा
@weoneuser19172 күн бұрын
😂👌
@AyyoGamer2 күн бұрын
😂
@subhashdeshpande36453 күн бұрын
पंगा घेऊ नका म्हणायचे आणि पुढील देशद्रोही कुटिल राजनीति प्लॅन करायची का ! खेळ चालूच राहिले पाहिजे .
@weoneuser19172 күн бұрын
नक्कीच 👌
@rajendrashahapurkar88053 күн бұрын
घेऊ नका पंगा 23 ला मी नंगा!😊😊
@VishnuDadaDhage3 күн бұрын
शरद पवारला आणि उद्धव ठाकरे यांना आता उद्या निवडणूक निवडणुकीतून जागा दाखवून द्या उद्या आता जनता जालना रिटायर करून टाकतील
@milindkulkarni31983 күн бұрын
इतके वेळा न॑गा केला तरी सुधारत नाही 😂😂😂😂
@weoneuser19172 күн бұрын
मी आहे बर नंगा 😂 नको माज्याशी पंगा
@sushamaapte72682 күн бұрын
यालाच म्हणतात निर्लज्जं सदा सुखी 😂😂
@ranjitjadhav61453 күн бұрын
महाराष्ट्र विधानसभा राजकीय सप्तरंगी [भाजप, काँग्रेस, दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना, 1/2वंचित बहुजन-अपक्ष आणि 1/2 मनसे] लढत .
@madankhandade4819Күн бұрын
उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.
@pramodchinchkar3 күн бұрын
पंगा घेण्यासारखं आता यांच्यात काय राहिलंय, लाकडं गेलीत पुढे यांची हे लक्षात ठेवा म्हणावं.
@gajananjoshi75662 күн бұрын
हाडं गेली आहेत 😀 लाकडे नेणे बाकी आहेत 😂
@dattatraydixit60092 күн бұрын
पैसा भरपूर कमावला आहे त्याच्या जोरावर बोलतात
@bharatithakar82473 күн бұрын
एक एक घटनेतून पटवून दिलं... परखड विश्लेषण 👍👍🌷
@jayantgogate81013 күн бұрын
फडणवीस यांच्या वरचा राग व्यक्त करण्या साठी एक ट्रोलर्स ची गँग तयार करण्याचे 'महान कार्य' ही पवार यांनी केले आहे. महाराष्र्टात सार्वजनिक स्तरावर नसलेली "शिव्या" संस्कृतीही पवारांनीच जन्मास घातली.
@ganeshgarje77183 күн бұрын
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला आहे,खरं की खोटं. टीव्हीवर ही बातमी दाखवत नाही.
@MGajanandan2 күн бұрын
Aikle aahe, Matoshree ani Govind baug ver pun dava kela aahe ! 😅
@rajashreehajare66792 күн бұрын
कंबरेत लाथ घातली पाहीजे़
@sanjaybhalerao43462 күн бұрын
😂😂😂@@MGajanandan
@oap7873 күн бұрын
बैल म्हतारा झाला की बाजार दाखवावा लागतो
@charudattachaudhari59763 күн бұрын
100% बरोबर
@sunilvakankar36483 күн бұрын
बरं केलेत पवारांना त्यांची लायकी दाखवली.
@sunilbhalerao62103 күн бұрын
नाव घेत नाही ह्याचा अर्थ पंगा घेतला गेलाय 😂😂
@dineshlad14032 күн бұрын
शरद पवारांना हलक्यात घैऊ नका.
@dnyaneshwargavali41082 күн бұрын
यांच्याशी घेऊ नका पंगा.... यांचे पाप कशी धुवेल गंगा.... देवाच्याही देवाचे बाप हे.... उघडे डोळे बघतात स्वामींची निंदा......
@pradeepwadhavane75812 күн бұрын
हिंदूंनो जागे व्हा. एक व्हा आणि हिंदू हिताचं रक्षण करणाऱ्या महायुतीला शंभर टक्के एकगठ्ठा मतदान करा.
@surendrakelkar55752 күн бұрын
या माणसाला अलीकडे भ्रम निर्माण झाला आहे. काय करावे हे उलगडत नाहीये.
@NandumulamNandumulam-b8t2 күн бұрын
म्हातारा कधी पण "अल्लाला प्यारा" होईल. तरी पण फडफड करतोय.
@rajivpatil6072 күн бұрын
बदला आता , असुड उमटवानर प्रजा 👍
@gajananjoshi75662 күн бұрын
स्वतः चे जीवावर कधीच बहुमत आणले नाही,कायमच पंगा दुसऱ्या बरोबर घेऊन सत्तेत राहायचे, खंजीर खुपसे आहेत,घरभेदी आहेत, पवार.
@BekesudhirGovind3 күн бұрын
काका काँग्रेसच्या रिकाम्या हवेली व जहागिरी सारखी आपली अवस्था झालीय हे मान्य करायचे नही. वय झालंय हे विसरलेत पण ते झालंय हे लोकांना दिसतय बाब्बौ.
@rohinibhagodia46593 күн бұрын
Good morning sir. Exclusive vishleshan. God bless you all the time.
@gr366992 күн бұрын
चड्डी घातली आहे तरी मी नंगा........ घेऊ नका पंगा... मट्टन... मट्टन....😷😷😷😷
@ravindrapatankar33633 күн бұрын
मी सगळीकडे काड्या घालीन पण माझ्या बरोबर पंगा घेऊ नका
@anilmahajan79633 күн бұрын
उत्तम विश्लेषण
@PrashantNirgun3 күн бұрын
मानल राव तुम्हाला वाक्यातून अर्थ शोधणे हे मी समजू शकतो, पण वाक्यातून शब्दाला पकडुन न बोलली पण मनातल ओलखल. ग्रेट डायरेक्टर मेंदूचा एम आर आय काढलाय की काय असं करेक्ट बोललात. पण खंत या ची वाटते की आमच्या घरचे लोकत्ता वाचतात आणि मराठी बातम्या पाहतात.
@santoshzure24652 күн бұрын
आहे त्याच्या पदरी काराचीवाला दाऊद । म्हणून सुचतीय त्याला गर्दी भाऊ।।...😂😂😂😂
@VishnuShelke-b3x3 күн бұрын
Ram ram
@jaysingchindage65072 күн бұрын
सता मिळविण्यासाठी दोन्ही पवार एक होनार बघा.
@sudhanshb2 күн бұрын
साहेबांनी शेकाप पासून राष्ट्रवादी काँग्रेस श प गट इथपर्यंत किती पक्ष बदलले याची एक यादी जाहीर करावी. 12 मातीचे 12 पक्ष या नावाने
@shradhamalekar40543 күн бұрын
मस्त श्रीकांत सर 😂
@digambarrajhans29732 күн бұрын
! ! जयश्रीराम ! ! 😊
@purushottam6472 күн бұрын
मला सगळ्यात आश्चर्य वाटते की अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे याच्यावर फक्त आरोप करतात पण कारवाई का करत नाहीत?
@rhythmearth48042 күн бұрын
आवक बंद झाली, म्हणून धनानंद कोपला.
@devd5823 күн бұрын
पवारांनी स्वत:च कबुल केले आहे कि भी ह्या वयात हे वाक्य बोलू शकतो तर मी तरूण वयात मी कीती खतरनाक होतो याचा विचार करा. भी भल्या भल्याना देशोधडीला लावल आहे. पण प्रत्यक्षात सामान्य जनतेतील बुजुर्ग पैसा असून सुद्धा असाहाय्य, असर्थ असतात.
@shrikantbhave24713 күн бұрын
मजा आहे वयाच्या एवढी आमदार कधीच नाही निदान वयाच्या 15% खासदार कधीच नाही पण फक्त उपद्रव मूल्य तोंड उघडुन बोलले की प्रॉब्लेम होतो. असो एक विशिष्ठ समाज मत देतो पुण्यात मग तुमचे ३२% कुणाला मत देतात ती vote jihad नाही तुम्ही सगळे एकच फक्त सगळ्यांनी अवलंबून रहा माझ्यावर
@milindlele74583 күн бұрын
श्रीकांत जी पहीला पंगा घेतला तो बिजेपी ला २०१४ साली १२६ जागेवर निवडून आणले त्या मतदारांनी. आणि आज तर याच मतदारांनी शरद पवार यांना शड्डू ठोकत मोठे आव्हान उभे केले आहे. हर हर महादेव.
@vilasbeharay63932 күн бұрын
फक्त फडणवीस टार्गेट केले या माणसाने या जळक्या प्रवृत्तीच्या माणसाला राजकारणातून हद्द पार करून ना सका नारळ द्या माणसाला . अत्यंत जळका ,चांगले न बघवनरा नत द्रष्ट ,कुजकाl माणूस.
@pramodkelkar73902 күн бұрын
पवार हा कोणाशी पंगा घेणार?
@mohanirajmulay49792 күн бұрын
उद्धव ला जवळ घेऊन काय केल
@RekhaChavan-fu3fn3 күн бұрын
हरहर महादेव 🎉🎉 शरदचंद्र पवार कडे खासदार आहेत किती? उगिचच स्वतः ला खूप मोठं समजून चुक करतायंत पवार..... आदरनिय देवेंद्र फडणवीस अन त्याचं नेतृत्व पवारांना पुरुन ऊरल आहे....एकमेव शांत, सुस्वभावी,पण राजकीय चाणाक्ष बारीक लक्षपुर्वक अभ्यासक देवेंद्र फडणवीस साहेब हेच वरचढ ठरले ते पवारांना.... नाहीतर हा ८४ वर्षांचा म्हातारं पुन्हा चेकाळला असता अन संपुर्ण महाराष्ट्र अन देशांची जातीच्या आधारावर राजकारण करत देश संपवला असता....शेराला.. सव्वा शेर देवेंद्र फडणवीस भेटले अन पवार इथेच संपले.....😢😢😢😢😢😢😢
@PeaceDude-gq5kj2 күн бұрын
मोदी , शाह , ED , CBI , Income tax, केंद्र सरकार इतक सगळं असून २३ पैकी ९ खासदार आणता आले फडणवीसला😂😂 पवारांनी एकट्याने १० पैकी ८ आणले😅😅 तरी तुम्ही फडणवीस ला चाणक्य म्हणत असाल....तर तुमच्या चाणक्याला काडीची किंमत नाही... टरबूज आहे ते टरबूज 🍉🍉
@rajivpatil6072 күн бұрын
प्रजा आहा दंगा करतै की नंगा .. उद्या ठरेल ?
@sureshagrawal89322 күн бұрын
कोणाचा पक्ष चंगा शरद पवार जी की अजित पवार कळेल 23 तारखेला
@sanjeevkale30442 күн бұрын
हमामात हरेक नंगा; हाच ऊस आहे डोंगा. वठवतो नाना सोंगा; फसवें वरलिया रंगा.😂
@hemantchopda49092 күн бұрын
शिवसेना फुटली हा अंतर्गत मामला आहे... तर राष्ट्रवादी फुटली हा कोणत्या गर्तेतला मामला आहे हेही सांगा. अंगाला इतक्यांदा तेल लावून झालंय की आता कपडेही अंगावरून घसरुन पडताहेत.
@sjshukla56972 күн бұрын
भाऊ पवार 65 जागा निवडून आणत आहेत. बघा तुम्ही आता.
@prakashjoshi9103 күн бұрын
Shrikantaji Apan ha changala video banawala ahe Sharad Pawar yanchya panga ghenyache bal ya vayat uralele nahi Devendra Fadanvis yanchya shi panga ghetalava tyana mukhyamantri padavarun khali khechale pan te parat graha mantri zale Rahul gandhi va UBT shi panga ghevu shakat nahi karan te MVA che mitra paxa ahet nivadnuki nantar common voters jar jage zale tar tumha lokana hari hari karat ghari baswe lagel he nakki Sharad Pawar tumachi karkirada samapat ali ahe he apalya lokanche visharanti ghenyache vay ahe Prakash Joshi 78
@Chewin-z2m2 күн бұрын
RAJKARNATIL GATARGANGA MANJE SARAD PAWAR. SARWAT NICH ANI GHAN KARNARA MANUS.
@rajendrapatil21072 күн бұрын
Saheb haata gari basnar.ahe
@sohamparida33082 күн бұрын
शरदचंद्र पवार तो अगले 90 साल का पोपट है।
@PandurangKiranpure2 күн бұрын
फक्त कोरोना
@environmentalhealthsafetye1043 күн бұрын
हा म्हातारा आजपर्यंत झुंडशाही दादागीरी करूनच राजकारणात टिकून आहे.बाकी काहीही अक्कल नाही.
@mohanirajmulay49792 күн бұрын
पंगा म्हणजे काय शरद पवार यांना माहिती आहे का
@ganeshshevde60943 күн бұрын
Sobar bhasheth voters naa delayelaa Dum hai
@chandrakantbeloshe11442 күн бұрын
सुप्रिया सुळे ला ही क्लिप पाठवा , तीचा बाप काय लायकीचा आहे.
लोकसभेने भाजपला इंगा दाखवला ना अजून काय पाजेत.. अंजित पवार यांचा 1 सीट निवडून आली आणि पवार 08
@subhashdegavekar57182 күн бұрын
Sharad Pawar Yani Vijay Kunacha Honar Yachi Chahul Lagali Aahe. Mahayuti ने SHARAD PAWAR YANA PURNPANE IGNORE KARAVE. Tyanch Rajyache RAJKARANAT KUTHALEHI स्थान NIRMAN KARU NAKA.
@PMantri61943 күн бұрын
पंगे पे पंगा 😂
@theatjoshi3 күн бұрын
अजित पवार काका बरोबर निवडणुकी नंतर शंभर टक्के जाणार. पुतण्या चे पाच आमदार सुद्धा निवडुन येनार नाहीत.
@sushilmangalore46972 күн бұрын
Aataa hya nivadnukit hyana inga dakhava 😅😅😅
@sureshbadle74222 күн бұрын
Grahmantri asta na paise kamun aaram karto tari havus jat nahl aajun jaga milwata yate ka parat hatmilwar Niraj manus aahe
@jaywantlawand63793 күн бұрын
श्रीकांत सर नमस्कार .क्षमस्व २००४ ला पवारांच्या पक्षास जास्त जागा मिळाल्या तेव्हा सोनियांनी विलासरावाना स्पष्ट केल की फार्म्युल्या प्रमाणे सीएम पद पवारांना द्या.पण सीएम पद जर आपल्यापैकी जो होईल तो शिर जोर होईल व काकांच महत्व कमी होईल .पंगा ची पंगतच लावली की राव.🤣पण आपण काही ही म्हंटलं तरी काका विधान सभेत मविआत नंबर ०२ च्या जागा मिळवणार हे नक्की.आजकाल “उसंतवाणी “ ला लगाम का घातलाय ? परत चालु करा.छान निरूपण करता त्यातूव
@shrikantumrikar87552 күн бұрын
आहो मी रोज उसंतवाणी स्वतंत्रपणे लिहितो आणि सोशल मिडिया वर टाकतो... तुमचा मो.नं. द्या रोज पाठवतो...,
@मराठी7772 күн бұрын
सुशील बाळा तो कालीचरण महाराज काल काय बरळा त्यावर पण एक व्हिडीओ बनव की मालकाचे न ऐकता एकद काम करायच असतं कधी कधी
@santoshkhedekar53662 күн бұрын
Tumi bjp che agent aahat
@eagle83503 күн бұрын
Maratha virodhi you tube channel. Pawar virodhi you tube banawlyashiway yaanaa likes milat naahit
मोदी , शाह , ED , CBI , Income tax, केंद्र सरकार इतक सगळं असून २३ पैकी ९ खासदार आणता आले फडणवीसला😂😂 पवारांनी एकट्याने १० पैकी ८ आणले😅😅 तरी तुम्ही फडणवीस ला चाणक्य म्हणत असाल....तर तुमच्या चाणक्याला काडीची किंमत नाही... टरबूज आहे ते टरबूज 🍉🍉
@PeaceDude-gq5kj2 күн бұрын
मोदी , शाह , ED , CBI , Income tax, केंद्र सरकार इतक सगळं असून २३ पैकी ९ खासदार आणता आले फडणवीसला😂😂 पवारांनी एकट्याने १० पैकी ८ आणले😅😅 तरी तुम्ही फडणवीस ला चाणक्य म्हणत असाल....तर तुमच्या चाणक्याला काडीची किंमत नाही... टरबूज आहे ते टरबूज 🍉🍉