स्वराज्य फुकट मिळत नाही. त्या साठी कीमत मोजावी लागते.. रक्ताची,कष्टाची आणि बलिदानाची. शिवाजीमहाराज याना जो स्वराज्य अपेक्षित होता तो स्वराज्य आज बनवणे हे आपले सर्वांचे काम आहे. हीच शिवरायांना खरी सलामी.
@SwapniLnasare923 жыл бұрын
भावा तुजा शब्दात आग आहे.... तुने किती लोकांना रडवल,, तुम्ही पण काही साधे नाही,,, इतिहासात घेऊन गेले आम्हाला,, नक्की तुम्ही त्या काळातले मावळे असणार,,, खूप सुंदर
@atulsharma40474 жыл бұрын
पवनखण्ड हर भारतिय के लिए तीर्थ के समान है।नमन है उन योद्धाओ को।
@geetamalavi39084 жыл бұрын
मी शिक्षिका आहे मला इतिहास शिकवताना पावनखिंड कशी असेल ही खूप वर्षांपासून ची उत्सुकता होती पण आज मला ती पावनखिंड बघायला मिळाली मनपूर्वक धन्यवाद
@darpalbari273 жыл бұрын
Oho thats great.......baga you tube vr ajun tumhla sarva kille....forts ani ghad pahyla milnar
@darshantamhane60083 жыл бұрын
👌👌
@ठाकरेसरकार-श2ठ3 жыл бұрын
कुठं आहेत तुम्ही शिक्षिका
@gopalhadap44483 жыл бұрын
Are deva madam KZbin var yete ki pavan khind searching karayla kay zalt mag ...
@gopalhadap44483 жыл бұрын
@@ठाकरेसरकार-श2ठ 😂😂😜
@yogeshdeshmukh24484 жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आलय. खूप वेळा हा इतिहास वाचला आहे. पण आज ऐकताना लिहायला शब्द नाहीत. हा ज्याचा आवाज आहे त्याचे खूप आभार. 🙏🙏🙏🙏🙏🙏 हा इतिहास हीच आपली ओळख 🙏
@kundlikmhadse33642 жыл бұрын
जय शिवराय..
@swatishah92002 жыл бұрын
Great people. Salute
@raginirewalkar66752 жыл бұрын
खरच खुप आभार मानायचे आहे की तुमचे शत शाह नमण
@subhash64335 жыл бұрын
काय आवाज आहे .डोळ्यापुढे इतिहासच उभा केला. तुम्हाला मानाचा मुजरा.अंगावर काटे उभे राहिले. थोर ते राजे आणि राजेंना लाभलेले थोर अठरा पगड मावळे मुजराअसो सगळ्याना.
@iamindian25205 жыл бұрын
Khup chan vatal pahatan tyanche shabd ikun dolyat pani al.
@MukeshPatil5 жыл бұрын
"लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे" काय शब्द आहेत... असे ऐकलं आहे की साक्षात यमराज पण तिथं तीन तोफांची आवाजाची वाट पाहत थांबला होता... धन्य तो राजा आणि धन्य ते मावळे मनाचा मुजरा...
@rajendrabandal79554 жыл бұрын
जय शिवराय
@amarbhosale16324 жыл бұрын
भावा डोळ्यातून पाणी आले ऐकुन हे
@tusharchaudhari31484 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण, सुंदर शैली, शिव इतिहास नेहमीच अंगावर शहारे आणतो पण आपली प्रस्तुति 1 नंबर ।।।।।जय भवानी जय शिवाजी
@nirmalawagh11624 жыл бұрын
I
@nirmalawagh11624 жыл бұрын
Jj
@vedantdharme46234 жыл бұрын
शिवा काशीद तुझ्या व बाजीप्रभू नच्या बलिदानाला प्रणाम. शिवा काशिद मुस्लिम किवा हिंदू न्हवता फक्त शिवभक्त होता प्रणाम तुम्हा ला
@chintamanipatwardhan9913 жыл бұрын
असे शिवाजी राजे आणि असे बाजी परत या महाराष्टास लाभुदेत आणि या महाराष्ट्रास अस्सल शिवशाहीचा लाभो ही शिव चरणी प्रार्थना हर हर महादेव
@abhibankar76193 жыл бұрын
देवा मला महाराजांच्या काळात जन्माला घातल असत तर किती बर झाल असत तेव्हा आम्ही पण राजांसोबत लढलो असतो.... मनामधे एकच ध्यास ठेवून फक्त आपल् "स्वराज्य"....जय शिवराय मानाचा मुजरा राजे
@madhuritalnikar27922 жыл бұрын
आता पण काही वेळ गेली नाही। आत्ता सुद्धा हिंदु आणि हिंदुत्वासाठी तुम्ही आम्ही बाजीप्रभू देशपांडेंसारख्याच जोशाने लढू शकतो। लढायलाच पाहीजे। तरच आपला देश हिंदू राष्ट्राची वाटचाल करु शकतो। नाही तर ह्या देशाचं मुस्लीम राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही। जय भवानी जय शिवाजी 🙏
@shrikrushnagaykar91215 жыл бұрын
३०० वाघांना मानाचा मुजरा.आपले उपकार आम्ही कधीही विसरु शकत नाही.
@manojandhare15505 жыл бұрын
बाजीप्रभू आम्ही तूमचे बलीदान कधीही वीसरनार नाही
@rajendrabandal79554 жыл бұрын
जय शिवराय
@glitchgaming75334 жыл бұрын
धन्य ते बाजी प्रभु देशपांडे🚩
@septembergonsalves22413 жыл бұрын
@@manojandhare1550 . .
@arjunithape12803 жыл бұрын
@@rajendrabandal7955 गग
@satishkolhe19834 жыл бұрын
"स्व रक्षणासाठी ढाल हाती घेतली नाही...तर शत्रुंना कापायचं होत म्हणून दोन तलवारी हाती घेतल्या...!"खरंच काय बलाढ्य व्यक्तिमत्व होते बाजी प्रभू देशपांडे...🙏जय शिवराय 🙏
@vijaypowar69723 жыл бұрын
Bhao aapli coment vachun angat shahare aale..💪
@vinitmasankar41643 жыл бұрын
👍👍👍👍
@pravinkumarchopade42975 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ......काय ते महाराज व महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे एकनिष्ठ मावळे ,शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, व ते ३०० मावळे याचबरोबर सर्व ज्ञात, अज्ञात मावळे यांना मानाचा मुजरा तुमचे बलिदान इतिहासात अमर राहील तसेच पाटील व ढमाळ या अतिशय उत्कृष्टपणे मांडणी करून हा दाखविण्यात आला,ऐकताना अंगावर शहारे आणणारा होता या दोन्ही परिवाराचे मनपूर्वक आभार तसेच प्रताप गडचा रणसंग्रामावर असा एक व्हिडीओ बनवावा.
@roudyroudy8392 жыл бұрын
डोळ्यांत पाणी आलं ऐकून🥺...... शत शत प्रणाम त्या मावळ्यांना. जय शिवराय!🚩
@वज्रमराठा4 жыл бұрын
धन्यवाद आपण पावन खिड पाहायला गेलात पण आम्हाला हि दर्शन दिलेत व आपले व्याख्यान सुधा छान ते ३०० विराचि लढाई डोळ्यासमोर उभिराहिलि. धन्यवाद
@akshaypande94905 жыл бұрын
बाजीप्रभु देशपांडे आणि ३०० मावळे आपले बलिदान,शौर्य कायमस्वरूपी आमच्या मनी राहिल.....
@yashodhankamble70244 жыл бұрын
यशोधन
@educationnumber16884 жыл бұрын
Har har Mahadev
@gentartenment77815 жыл бұрын
फक्त अंगावर शाहारेच नाही तर डोळ्यात पाणी येत इतिहास ऐकल्यावर महापुरुष नाही तर देव होते राजे
@user-je8nb4sr4x5 жыл бұрын
महाराज तुम्हीं आज सुद्धा आमच्या रक्तामध्ये जीवंत आहात। आणि राहणार.....❤️❤️❤️ आणि तुमच्या गाथा ऐकुन कोणी एक नवा शिवबा जन्म घेणार याच पवित्र मराठी मातीत.... मुजरा राजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manojapte30603 жыл бұрын
जगदंब जगदंब..🙏🙏🙏 शिवा काशीद, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू देशपांडे व समस्त मावळ्यांना मनाचा मुजरा.
@dattaindalkar8893 жыл бұрын
🙏🙏
@kanhaiyamane46803 жыл бұрын
🙏
@navnathpawade92052 жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji
@RGSANDIP2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudeshvirnodkar61342 жыл бұрын
धन्य ते शिवराय आणि धन्य ते बाजी - फुलाजी प्रभू, रायाजी बांधल, शिवा काशिद आणि समस्त ३०० मावळे 🙏🙏🙏🙏
@dadakolekar80233 жыл бұрын
मी पावनखिंड बघितली आहे 1985ला मी 9वीत होतो त्यावेळी पन्हाळा ते विशाळगड चालत गेलो होतो आमच्या बरोबर संभाजी भिडे गुरुजी पण होते जय शिवराय जय शंभुराजे जय बाजीप्रभू देशपांडे जय शिवा काशीद🙏🙏🙏🙏🙏
@SunilMaharashtra11555 жыл бұрын
भाऊ तु जे वर्णन केल त्यामुळे पावन खिंडिचा पुर्ण इतिहास डोळ्यासमोर आला. मावळ्यांच्या बलिदानाने आणि पराक्रमाने ही माती पावन झाली आहे. जय महाराष्ट्र.जय शिवराय.🙏
@simantinijoshi99975 жыл бұрын
इतिहास जिवंत केला तुम्ही. अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणि उरात अभिमान. सर्व वीरांना आणि त्यांच्या मनात ही लढाउवृत्ती जागवणार्या छत्रपतींना मनाचा मुजरा.
@sandybhosale5 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम पुन्हा एकदा पन्हाळा ते पावनखिंड पायी जावं माझ्या राजाची पायाची धूळ मस्तकी लावावी जय शिवराय जय बाजी जय शंभू
@praveendesai62292 жыл бұрын
खुपच भावनिक आहे.... डोळे भरून आले शतशः नमन बाजींना संपूर्ण महाराष्ट्र सदैव कर्जात राहील बाजींच्या 🙏
@prathameshdesai52493 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे यांना दंडवत ⛳ हर हर महादेव..✊
@tigershaikh75265 жыл бұрын
धन्य ते बाजी प्रभु, धन्य ते मावळे आणि धन्य आमचे राजे,,,😢😢🙏🙏🙏🙏
@वसंतमदने3 жыл бұрын
Fggfh
@जयश्रीराम-प93 жыл бұрын
Good
@108573 жыл бұрын
@Grey Gary fuck off
@bhagwandasade20613 жыл бұрын
Mee 1964 madhe varg chauthi madhe hoto . ty veles mi. SangramgitA. Vachali pavankhindicha bajiprabhu.
@karunakhandare5543 жыл бұрын
@@वसंतमदने my
@tusharalim38965 жыл бұрын
पावनखिंडीत बाजी माझा वाघावाणी लढला.... फौज पाहुनी मुघलांची तो मागे नाही पडला... बाजी तुम्ही होतात म्हणून माझ्या राजांनी विशालगड हो चढला....... स्वराज्याच्या कामी आले हे बलीदान म्हणूनी हा महाराष्ट्र घडला.... ⛳ हा महाराष्ट्र घडला... ⛳ कोटी कोटी वंदन त्या बाजीप्रभू देशपांडे यांना आणि त्यांच्या सोबत आपल्या जीवाची बाजी लावणार्या त्या शुर मावळ्यांना.. 🙏🙏
@Manojgarje3103 жыл бұрын
Jai Maharashtra jai shivrai
@Aj-dk4xs4 жыл бұрын
जर 300 वाघ नसते तर महाराज काय झालं असतं 🥺🥺, त्या ३०० वाघांचे उपकार विसरने अशक्य 🥺🙏
@Sunstar243 жыл бұрын
wawa sundar.
@srushtigadhave22163 жыл бұрын
तीनशे वाघांना घेऊन बाजी प्रभु ने खिंड लढवली यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
@rajratnamore12663 жыл бұрын
मला आज पण आठवत 2009 साली 4 थी हा पाठ मी संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांना मुकपाठ आणि मोठ्या आवाजात सांगितला होता🤗🤗🤗माझे खूप कौतुक केले होते, आणि शेवटी डोळ्यातून अश्रू पण येत होते👑👑
@manishchavan34384 жыл бұрын
दादा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले...खिंड पावन झाली...सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा...🙏🙏🙏जय भवानी जय शिवराय....🙏🙏🙏
@nitinpatil10583 жыл бұрын
Ho dada nakki😥🙏
@arjunkavade78155 жыл бұрын
श्री बाजी चे रक्त पेरले खिंडीत ज्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला ! अहो बंधुनो पुर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी, स्वतंत्र त्या पूर्वजा शोभतो वंशज का आजी !!
@amol.bajpai5 жыл бұрын
स्वतंत्रंयवीर सावरकर जी ने बहुत ही अद्भुत पोवाडा लिखा है उत्तर प्रदेश से एक हिंदी भाषी
@pramodgase49485 жыл бұрын
jay Bajirao maharaj
@peoplelike18735 жыл бұрын
धन्य तो राजा शिवछत्रपती महाराज आणि त्याचे एकनिष्ठ मावळे.....
@anantg493 жыл бұрын
एक लाईक या भावासाठी , त्यांनी ज्या पद्धतीने माहिती दिली , मन भाऊ झाले, अंगात शहारे आले....... 🚩🚩🚩
@ganeshbagul11553 жыл бұрын
अगदी बरोबर....अंगावर काटा आला.
@ankushparve92432 жыл бұрын
ग्रेट अंगावर काटा आला आणी तो क्षण काय असेल हा थरार शब्द रचने तुन जाणवला जिवंत राहतील त्या शूरवीर मावळ्यांच्या आठवणी नाही विसरणार या महाराष्ट्राची माती सदैव पेटत राहतील या आठवणीच्या जोती जय जिजाऊ जय शिवराय सर विश्लेषण खुप सुंदर शब्दात केले मनःपूर्वक आभार तुमचे 🌹🙏🌹
@amolmunde21825 жыл бұрын
🚩🚩भाऊ विडियो पाहत पाहत कधी डोळ्यात पाणी आले हे कळले नाही मांनाचा मुजरा त्या तिनशे मांवळ्यांना त्या वांघा ना जय शिवराय 🚩🚩
@sagar.sakunde4 жыл бұрын
खरं आहे भाऊ....
@ruturajgund71804 жыл бұрын
खर आहे भाऊ जय शिवराय🚩🚩
@jiteshbhatle68794 жыл бұрын
Jay shivray
@santoshpatil19334 жыл бұрын
Ekdam khar bhau...
@vijayrajput18484 жыл бұрын
356
@ArvindSingh-wx6uy5 жыл бұрын
यह 300 मराठा योद्धा को शःत शःत नमन और प्रणाम जय भवानी जय शिवराय जय मराठा साम्राज्य
@aniketgajare94344 жыл бұрын
Jay shivray
@tusharbhosaleb6245 жыл бұрын
खुप छान कितीही वेळा ऐकलं आहे लहानपणी पासून माहीत आहे, तरीही ऐकल्याशिवाय राहवत नाही
@ajaykalambate1515 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आली दादा इतिहास उभा राहिला डोळ्या समोर 😢 जय जिजाऊ जय शिवराय
@Svikas18572 жыл бұрын
धन्य ते महाराज आणि धन्य त्यांचे ते मावळे.. निशब्द.. झालो आम्ही ऐकुनी वीर गाथा.
@swatideshmukh34544 жыл бұрын
आज शिव दीना निमित्त बाजी प्रभू या वीर मावळ्याला नम्र अभिवादन, गड आला पण सिंव्ह गेला स्वराज्य अभमानाचे देऊन गेला हर हर महादेव
@sagarmore7134 жыл бұрын
काय इतिहास आहे माझ्या वीर मावळ्यांचा..खंत एवढीच वाटते की हा इतिहास बघुन काही जण dislike करतायत. याचा अर्थ असा की अजुनही मुघलांच्या पैदास या महाराष्ट्रात आहेत...
@F_F_F_0074 жыл бұрын
बरोबर बोलला तू भय्या! या मुघलांच्या औलाद्यांना शोधून कापायला😡😠 पाहिजे.
@dipalighadashi71464 жыл бұрын
नक्कीच दादा
@sushantjadhav38593 жыл бұрын
कापली पाहिजेत असली माणसं dislike करणारी
@omkartavare66423 жыл бұрын
Hoy dada jay shivray boltach aangavr kata marto ti khari urja 🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
@sharanastagi55373 жыл бұрын
ते अनेकांचे ओलाद आहेत
@pratikpardeshi99515 жыл бұрын
राजेंना आणि स्वराज्यासाठी लढलेल्या सर्व मावळ्यांना मनापासून मानाचा मुजरा 🙏🙏 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय राजपुताना 🙏 जय महाराष्ट्र🙏
@dattagarje92103 жыл бұрын
5
@vilasmore89093 жыл бұрын
धन्य ते शिवा काशीद, धन्य ते बाजी प्रभू आणि धन्य ते बांदल ! साऱ्यांना मानाचा मुजरा !
@Suchitra20653 жыл бұрын
आता ही गरज आहे महाराष्ट्राला छत्रपतींची आणि जिवा ला जीव ओवाळून टाकणार्या मावळ्यांची 🙏🙏🙏
@sourabhkavankar14945 жыл бұрын
लाख मावळे मेले तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे.....बस हा एकाच वाक्याने सगळंच मन जिंकलं..... काय राजा होता तो..... आणि काय त्याचे मावळे होते सलाम माझ्या छत्रपती महाराजांना🙏🚩🚩🚩🙏🙏🚩🙏 हर हर महादेव 🚩🚩🚩🙏🙏
@akshayjadhav72035 жыл бұрын
भाऊ अंगावर काटा आला खूप छान बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा 🔥🗡️🏹⚔️🚩 जय शिवराय 🚩💪⚔️🗡️🏹🔥
@kavitasane82254 жыл бұрын
"बाजीच्या रूपात शिवाजी" महाराज🙏🙏🙏🙏 ऐकताना पण डोळे मिटले, हात आपोआप जोडले गेले, डोळ्यात पाणी आलं. खरंच धन्यवाद.❤️🙏 धन्य ते मावळे. धन्य ते शिवराय🙏🙏🙏
@rajpatil23192 жыл бұрын
🙏
@rajthorat96462 жыл бұрын
पूर्ण व्हिडिओ भर डोळ्यातून पाणी येत होतं... धन्य ते बाजी आणि मावळे, धन्य ते शिवराय... 🙏🙏🙏 मी ही पावनखिंड बघितली आहे...भयंकर अवघड आहे ही खिंड...कसे काय लढले असतील ते शुर मावळे...कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण...
@PastEventsTV2 жыл бұрын
Not only marathi brothers, but all Hindus..Maharaj fought for our Hinduism and our tradition.....Jai jai chattrapati shivaji maharaj ki jai 🙏🙏🙏🙏
@rapaddicteddeva1712 жыл бұрын
Maharaj fought for SWARAJYA ❤
@sagark862 жыл бұрын
@@rapaddicteddeva171 हिंदवी स्वराज्य
@AparichitNotastranger2 жыл бұрын
@@rapaddicteddeva171 Hinduvi swarajya 💥
@sagarlohar89354 жыл бұрын
भाऊ सलाम तुमच्या प्रयत्नांना। धन्यवाद। तुमच्या मुळे १ का ही नवीन पिढी च्या तरुणांला महाराजांचा इतिहास कळला तरी धन्य खरच धन्यवाद।
@Bhushan3624 жыл бұрын
बाहुबली सारखे उच्च तंत्रज्ञान वापरून या पावनखिंड, बाजीप्रभू विषयावर,अफझलखान विषयावर आत्तापर्यंत चित्रपट निघायला हवे होते. आताशा तानाजी एक सुंदर चित्रपट निघाला. ही शृंखला थांबता नये.
@vinodpatil69424 жыл бұрын
अगदी मनातील बोलला भावा......
@akhileshthakur97824 жыл бұрын
निघेल साहेब
@kanhaiyamane46803 жыл бұрын
True
@madhukarambekar4713 жыл бұрын
शिवाजी व ईतर हिंदू राजे याचा मुळ इतिहासच लिहला व शिकवला गेला नाही. भारताचे पहिले पाच शिक्षण मंत्री यानांच हिंदू इतिहास माहित नव्हता व लिहावयाची ईच्छातर नव्हतीच. पहिले शिक्षण मंत्री यांचे शिक्षण मक्का मदिनेतच झाले होते. भारतीय इतिहासकारांवर ही जवाबदारी आहे व सरकारनी यांत मदत केली पाहिजे.
@Rajarshi1203 жыл бұрын
हो त्यामुळे मराठी मातीतला मराठी माणूस "हंबीरराव मोहिते" यांच्यावर चित्रपट काढतोय त्याच नाव प्रवीण तरडे
@prakashsutar69715 жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी केली आहे साहेब. खरच तो प्रसंग तुम्ही आमच्या डोळ्यासमोर उभा केला. आणि तो डोळ्यातुन ओघळला राज्यांना व बाजींना तर मानाचा मुजरा पण साहेब तुम्हाला सुद्धा एक मानाचा मुजरा.
@balirammore84553 жыл бұрын
हा वीडियो कित्येक वेळा पाहीला ऐकला पन ऐकण्यापहण्याची भुक भागत नाही, जबरदस्त शब्दांकन 🙏🙏🙏🙏🙏
@jaywantpatil36532 жыл бұрын
धन्य ते मावळे!! धन्य बाजी प्रभू!! व धन्य महाराज!! शब्दही तोडके! त्यांची थोरवी गाण्याची सुद्दा माझी लायकी नाही!! सगळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा!!
@amitmahtre68075 жыл бұрын
अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आलं काय मावळे महाराष्ट्र च्या मातीतलेले छत्रपती महाराजांनी हीदवींस्वराज्य कीती भयानक परिस्थिती मध्ये निर्माण केलं आम्हचा राजा देव होता तुम्ही खूप छान माहिती सांगितली अप्रतिम तुम्हच आभार
@balukadam25925 жыл бұрын
जोवर सुर्य चंद्र आहे तोवर तुमच नाव राहिल राजे तुमाला मानाचा मुजरा
@abhimanpawar15555 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर .नमन त्या 300 मावळ्याना
@shivamkotwal38364 жыл бұрын
Kay lihaw samjena ho shabd cha nahi majhaya kad aamhi fakat vidio pahala tar he haal aahe shat shat naman malwana aaho tyanna ghadwnari mati ch vegali hoti majhakad marathi ch opashan nahi tar mi hya inglisha cha shabdad lihate maf kara deva na to sacha modun fekla jya sachan te vir purusha banvile hote good jop ashe vidio pahun aamhi sawatala garwint manto jay shivray jay maharashr
@dranupritashinde58253 жыл бұрын
खूप छान video...camera .. संवाद ..चित्रीकरण ... शब्धफेक...सुरुवात शेवट आणि सर्व बारकव्या सहित सर्व वर्णन... रोमहर्षक.....जय शिवाजी महाराज जय बाजी प्रभू देशपांडे.. जय शिव काशीद ...जय पावनखिंड
@anjalijadhav39733 жыл бұрын
🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी. बाजीप्रभू देशपांडे व त्यांचे सहकारी शिवा काशीद सगळ्याला मनाचा मुजरा.रयतेचा विचार करणारे महाराज यांनाही माझा मनाचा मुजरा.छान व्हिडिओ काय लिहावे तेच कळेना डोळ्यातुन पाणी आणणारा आवाज.🙏🙏
@abrahambhosale55145 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन
@saurabhjoshi84675 жыл бұрын
होते बाजी म्हणून वाचले शिवाजी निशब्द
@sushamalakhe80925 жыл бұрын
जय शिवराय आणि जय बाजीप्रभु देशपांडे! सलाम त्यांच्या शौर्याला! सर! तुम्ही खुप छान इतिहास मांडला.
@shrimantsupekar5983 жыл бұрын
धन्य बाजी आपण आणि ते ३००बानदल मावळे आपल्या रक्ताने माखलेली हीच ती घोडखिंड म्हणजे पावनखिंड होय
@MDs_Upskill_Solutions2 жыл бұрын
विलक्षण अनुभूती देणार कथन.. धेय, निष्ठा, त्याग आणि समर्पण यांचा अद्भुत संगम.. धान्य ते राजे आणि धान्य ते मावळे ज्यांच्या मुळे आज आपण ये दिवस पाहत आहोत.. विलक्षण दूरदृष्टी...जय भवानी जय शिवाजी.. आणि ३०० नरवीर.
@kailasjadhav38375 жыл бұрын
खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इतिहास सांगितला खूप खूप आभार बाजीप्रभू देशपांडे आणि 300 मावळ्यांना महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही
@surajband51844 жыл бұрын
Maharashtra nahi re desh .....re baba kay r
@krishnakadam4625 жыл бұрын
अति उत्तम संपूर्ण video बघते वेळेस डोळ्यातून पाणी वाहत होते आणि उर भरून अला अन अंगावर शहारे येत होते. धन्य ते शोर्या आणि धन्य ते विर मरण !
@amaringavale94445 жыл бұрын
खुपच चांगल्या प्रकारे.. तुम्ही इतिहास सागितला video बंघता बंघता..डोळे..कधी.पाणावले,😓😓 कळलचं नाही ... बाजीप्रभू ना..आणि.. त्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩 खरचं त्यावेळी जिवा भावाची माणसे होती आपल्या राजा साठी त्यांनी जीव ओवाळून टाकला...मुजरा त्या माणुसकी ला ,🙏🚩 जय जिजाऊ ,🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩🙏🙏
@santoshmisal51775 жыл бұрын
खरच राव पाणी आले
@shankarmuradi18064 жыл бұрын
खूपच रोमांचक
@vaishalidesale58234 жыл бұрын
Bhagya ahe aple sarvanche ase raje aplyala milale ...Jay shivaji Jay Maharashtra..🚩🚩🚩🚩🚩🚩
@स्टेटसकिडा-म4च3 жыл бұрын
दादा पूर्ण इतिहास डोळ्या समोर खेळत होता..... ❤️❤️खूप सुंदर विडिओ 💯 ऐकून आजकही धड्धते छातीत, अंगावर येतील काटे, डोळ्यातील पाणी थांबे ना.... असा इतिहास आहे मराठयांचा खरं बोलास दादा आजही जीवनत आहे त्या खिंडीत बाजीप्रभू & ते तीनशे मावळे..... धन्य ही महाराष्ट्रीय भूमी आणि धन्य तो शिवबा....... 🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
@ganeshhawale3532 жыл бұрын
सर तुम्ही हा वीडियो सादर केला श्री बाजीप्रभू देशपांडे,शिवा काशिद व इतर सर्व शिवमावळे यांवर, अंगावर काटा आला. अक्षर शहा डोळ्यात पानी आले घ्नय ती पावनखिंड,धन्य ते मावळे.हर हर महादेव.छ्त्रपती शिवाजी महाराज की जय
@swapnilsd15894 жыл бұрын
अंगावर शहारे... डोळ्यात अश्रू.... आले... धन्य ते मावळे, धन्य ते महाराज, आणि धन्य ते आम्ही, जो उपजलो या वाघांच्या धरणीवरी...⛳⛳
@topperszoneofchemistry4 жыл бұрын
मला असं वाटत होते की मी प्रत्यक्ष युद्धभुमीवर उभा आहे आणि हा संग्राम बघत आहे. अंगाला अक्षरश: काटे येत होते, धन्य ते बाजी, धन्य ते मावळे आपल्या राजासाठी कसलीही पर्वा न करता लढले व स्वराज्यासाठी बलीदान दिले. काय जादु होती माझ्या राजाची. जय हो शिवाजी राजे. खुपच सुंदर शब्दांकन
खरंच डोळ्यातलं पाणी आवरतच नाही 🙂 अंगावर काटा आणी डोळ्यात पाणी आल्या शिवाय आपल्या भारताचा इतिहास वाचुन होतंच नाही ♥️🙏 जय शिवराय तुमचा आशिर्वाद आपल्या भोळ्याभाबड्या भारतीयांवर कायम असूद्या ....महाराज 🙏
@jaiechinchane85024 жыл бұрын
@@bhageshribhovar3742 जर
@toohdvaetihom70882 жыл бұрын
भिमट्या आईघाल्या
@powerhouse6602 жыл бұрын
Jay bhim nanter adhi Jay shivray bolaycha
@CNKadam3 жыл бұрын
सुंदर योगदान... मावळ्यांनो 💪 दंडवत प्रणाम...! 🙏🙏🙏 😷
@swapnildesai15784 жыл бұрын
खरच तुम्ही सांगितले ली कथा असं वाटलं की समोरच घडत आहे आणि डोळ्यातून आपोआप पाणी आलं. . श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय नरवीर बाजीप्रभू आणि ज्ञात-अज्ञात नरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा करतो 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@amrutmuravane35585 жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला कि मी या महाराष्ट्रात व कोल्हापूर जिल्हात जन्माला आलो .आपन केलेल्या विडीओ मुळे पावनखिडीचा इतिहास माहीत झाला . धन्यवाद असेच विडीओ शेयर करा
@mahimulepatil66665 жыл бұрын
खरंच खूप चांगला इतिहास आपण या विडिओ मधून मांडला स्वराज्याच्या मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@sagarbjadhav6954 жыл бұрын
🙏⛳नतमस्तक माझ्या राजा शिवछत्रपतींच्या आणि विर मावळ्यांच्या चरणी ⛳🙏
@sunilvarudkar72842 жыл бұрын
ऐकतानाच रक्त सळसळतेय खरोखर वीर बाजीप्रभू सारखे व महाराज्यांसारखे निधड्या छातीचे मावळे होते म्हणून आज आपण ( हिंदू )भारतात आहोत नाहीतर...... म्हणून वीर बाजीप्रभू देशपांडे व समस्त मावळे यांना शत शत प्रणाम व अभिमानाने हिंदू म्हणून मनाचा मुजरा 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Rajarshi1203 жыл бұрын
नुसतं नाव ऐकलं अन पाहिलं न तरी अंगावर काटा येतो जगदंब🙏🏻🚩
@tanajiwadgaonkar60765 жыл бұрын
अतुलनीय शौर्यया बद्दल मराठी विरांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय
@uttampatil88204 жыл бұрын
मला अभिमान आहे मी शाहुवाडी तालूक्यात आणी माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा.आमच्या तालूक्यात आहे विशाळगड.पावनखिंड...
@anandjoshi70773 жыл бұрын
Tumhi asal Shahuwadi talukyache, pan Baji Prabhunchi samadhicha jirnoddhar karayacha prayatna kelas ka? Falatu musalamanchya kabarila dok tekwata
@purushottambakare81213 жыл бұрын
Shri Uttamrao Patil, I feel I must touch your feet which must have touched the holy land where Baji and his team shedded their blood and fought till their death and saved Shivaji Maharaj and Swarajya.
@swapnilgaware86975 жыл бұрын
आपल्या राज्यांचा इतिहास आपणच पुढे नेला पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे
@sudhirdurgudephotography21475 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@yogeshjeughale36765 жыл бұрын
जय शिवराय
@aparnashendekulkarni38382 жыл бұрын
खूपच सुंदर अंगावर शहारा आला.सर्व मावळ्यांना व बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांना मनाचा मुजरा.जय शिवराय.
@santoshdixit60412 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय. फार फार म हान विजयी गाथा आहे हि शिवाजी राजांना फार मोलाची अशी अनमोल माणसे लाभली. मराठी माणसाचे शुरतेला प्रणाम. जय भवानी माता कि जय.छत्रपती शिवाजी महाराज कि जय .जय शंभूराजे.
@premkrishnakhare92274 жыл бұрын
हे शौर्य ऐकताच.माझ्या डोळ्यात पाणी आलं, आणि अंगावर काटा आला.. जणू मी त्या परीस्थित तीथे आहे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@कट्टरहिंदू-स5ल5 жыл бұрын
माझ्या राजाचे नाव गाजतय,,गड किल्ले च्या दगडावर ,,जय शिवराय ,जय शंभूराजे ,,जय जिजाऊ,,🙏 राजेंना मनाचा मुजरा,,,
@rahulkale1505 жыл бұрын
नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या निष्ठेला , त्यागाला , समर्पित भावनेला मनस्वी नमन.....🌻🍁🌸💐 जय भवानी .... जय शिवाजी....
@roshandubhele60783 жыл бұрын
धन्यवाद दादा , महाराजांचे अशे प्रेरणादायी प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर उभे केल्याबद्दल 🙏
@rajeshpawar97822 жыл бұрын
खरंच वेगळी मानसे म्हणावी कीं खरे देव काय त्यांचा प्रराक्रम ...सुंदर वर्णन अप्रतिम लिखाण vlog अप्रतिम
@anilbhatkute97725 жыл бұрын
बाजी प्रभू देशपांडे आणि३०० बांदल यांच्या पराक्रमाला आणि शिव प्रेमाला आमचा त्रिवार मानाचा मुजरा शतशः नमन
@prashantpawar47645 жыл бұрын
भावा खरच डोळ्यातून पाणी आलं वीर शिवरायचे वीर मावले
@ravibarate67835 жыл бұрын
जय भारत, जय हिंदुस्तान, जय शिवराय, जय जिजाऊ, जय अठरा पगड मावळे
@chitrakelkar34403 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
@sudarshanpabharekar67742 жыл бұрын
जगदम्ब। ऐकताना सम्पूर्ण इतिहास नज़रेंसमोर आला धन्य ते राजे शिवछत्रपति आणी तयांचे झुंजार मावळे 🙏🏻🙏🏻
@rohinijadhav2885 жыл бұрын
अति उत्तम।।।। ऐकताना अंगावर शहारे आणणारे कामगिरी। धन्य ते राजे धन्य ते मावळे। जय भवानी। जय शिवाजी।
@amitpatil75464 жыл бұрын
*अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान* *श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना* *त्रिवार मानाचा मुजरा.*
@dnyaneshwarpawar27303 жыл бұрын
jai shivray
@kishorbhandari65925 жыл бұрын
भाऊ जीकलास तु आंगावर काटा आला मानाचा मुजरा
@ramraobirgad57405 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@mohansakpal665 жыл бұрын
अगदी अगदी ! शब्दशः काटा आला अंगावरती
@vijayshinde37074 жыл бұрын
Har har Mahadev
@nilesh.reinforcer6084 жыл бұрын
Inshallah
@architniks00013 жыл бұрын
धन्य ते बाजीप्रभू आणि शिवा काशीद या वीर योद्धा ना विनम्र अभिवादन तुमच्या सारखे जीवाची पर्वा न करणारे योद्धा होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ,पेशवे बाजीराव आणि स्वराज्य चे विचार भविष्यात पूर्ण हिंदुस्थान मध्ये पोहचले
@Vizinger3 жыл бұрын
Your passion and reverence is no less than that of those who guarded Pavankhind that night. Who knows, you may have been one of them. Thank you for this video. Dandavat pranam to Narveer Baji Prabhu Deshpande and his 300 mavle. Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Maharashtra, Jai Hind, Vande Mataram! 🙏🏼