No video

Pavanraje Nimbalkar Vs Padmasinh Patil यांच्यात वैर का झालं,निंबाळकर विरूद्ध पाटील घराण्याचा इतिहास

  Рет қаралды 1,186,983

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #OmrajeNimbalakrVsRanaJagjitsinh #PavanrajeNimbalkar
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पिकविम्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या एका बाजूला भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील बसले होते तर दूसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतना राणा जगजितसिंह यांनी ओम राजेनिंबाळकरांचा उल्लेख बाळ असा केला. यावरून वातावरण पेटलं. या व्हिडीओमुळं एक गोष्ट झाली. पाटील आणि निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा शेवट कधीच होणार नाही हे संपूर्ण राज्याला समजल, आणि पुन्हा एकदा इतिहास सांगण्याची वेळ आली… पाहू हा संपुर्ण इतिहास
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 573
@akshaywalunjkar5975
@akshaywalunjkar5975 6 ай бұрын
ओम दादा निंबाळकर खुप चांगले खासदार आहेत...जनतेसाठी 24 तास उपलब्ध असतो हा माणूस
@suchitlangar5877
@suchitlangar5877 4 ай бұрын
फक्त लोकांचे फोन उचलायचे, बोलून समाधान करायचं एवढंच कळतं खासदार साहेबांना, कामाच्या बाबतीत शून्य
@shrikantmhaskar7225
@shrikantmhaskar7225 Жыл бұрын
महारष्ट्रची खरी ओळख बोल भिडू ने जनतेला करून दिली आहे. त्याबद्दल बोलभिडू चे खूप खूप आभार.
@akashjadhav5077
@akashjadhav5077 Жыл бұрын
विशेष म्हणजे या दोन घराण्यांनी उस्मानाबाद जिल्हा मागास बनवला.
@AtulJadhav-xf9uq
@AtulJadhav-xf9uq 2 ай бұрын
दद😅😅😅😅​@@shreyasbabar
@nileshgadhave7224
@nileshgadhave7224 2 ай бұрын
Yes its true😢
@1stnamelastname24
@1stnamelastname24 Жыл бұрын
आम्हाला काय पडलय या 2 भावांशी, जनता आशा भांडणामध्ये स्वतःचा आनंद शोधते व मुर्खात निघते, त्यांच्या जिल्ह्याचा विकास त्यांनी करावा म्हणजे झालं ❤️
@vishvadeshmukh11
@vishvadeshmukh11 Жыл бұрын
मी धाराशिवचाच आहे... आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता लगातार २-३ दिवस light गेली. गावातल्यांनी ओम दादाला फोन केला. तर ओम दादा लगेच आपल्या गावठी ठेक्यात म्हणाले "ती पण मीच करू का...?" त्या वेळेस प्रत्येय आला... हा पण प्रत्येक वाढदिवसाला फोन मातर न चुकता येतय...🥴 "बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेऊनीया कोण तृप्त जाहला !"
@rrt383
@rrt383 Жыл бұрын
बरोबर आहे ओम दादांचं लाईटची कामे इलेक्ट्रिकल इंजिनियर करतो खासदार नाही 😁
@balkrishnajoshi1383
@balkrishnajoshi1383 Жыл бұрын
काय चुकल त्यांच? लोकांना समजल पाहिजे कोणत काम कुणाला सांगायच.
@BG-mi6gq
@BG-mi6gq Жыл бұрын
@@rrt383 मग कशाला सांगतो फोन करा म्हणुन
@saurabh6129
@saurabh6129 Жыл бұрын
@@rrt383 तुझ्यासारख लोकांमुळे सरकारी कर्मचारी माजले... तें भी असेच विचार करतात... मेरा क्या नाहीतर मुझे क्या
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 Жыл бұрын
@@rrt383 khasdar aasla mhanje Kay motha zala ka re to Are bhai lokanchi seva karnya sathi tyana nivdun detat so he upkar nahi karat jar light chalu kele tr
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण केले, एखाद्या चित्रपटाच्या कथे सारखं 👌
@shubhyadav9
@shubhyadav9 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण, अगदी स्रोत त्यांना समजेल अशा सुटसुटीत पद्धतीने सांगितले, निंबाळकर व पाटलांचा इतिहास काय आहे तो पण माहित झाला तुमच्या व्हिडिओमुळे, धन्यवाद.
@AtulWaghmare930
@AtulWaghmare930 Жыл бұрын
यांच्या वादात विकास नावाची गोष्ट जिल्ह्यात आलीच नाही फक्त भावनिक राजकारण
@rushiingle1697
@rushiingle1697 Жыл бұрын
Barobar
@sudhirsathe7141
@sudhirsathe7141 Жыл бұрын
Agadi barobar
@realimmortal5
@realimmortal5 Жыл бұрын
मोठे नेते, त्यांचे वाद आणि त्यात विकासाचे वाजलेले १२ हा मराठवाड्याला शाप आहे!!
@rahulnikale3347
@rahulnikale3347 Жыл бұрын
जय भीम वाघमारे साहेब तुम्ही एकदम अचुक बोललात यांनी दोघांनी मिळुन केलेला जिल्हाचा विकास कुठे आहे.
@Vijay23288
@Vijay23288 Жыл бұрын
@tglvm-SLI-m6T824Yc1XKA Tujhya aaichi ka jalayli
@Shiva-yg8bu
@Shiva-yg8bu Жыл бұрын
मराठ्यांना हा शापच आहे एक भावू दुसऱ्या भावाला शत्रू सारखा वागवतो आणि परिणामी कोणी तरी दुसराच लाभ घेवून जातो
@king-mv3li
@king-mv3li 2 ай бұрын
Marathyancha raktatch gaddari aahe
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
"मराठा कधीच एक होऊ शकत नाही." आम्ही जाधवराव मूळचे सिंदखेड राजा चे नंतर आमचे पूर्वज धनाजी जाधवराव सातर ला आले . आम्ही राजे जाधवरावांची सातार शाखा . आमचे भाऊबंद जे आता वेग वेगळ्या गावाला वसलेले आहेत . त्यानंचे आणि आमचे व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाण पण कमी प्रमाणात opposition आहेच. कोणी तरी खरंच म्हणलेल आहे . " मराठा कधीच एक होऊ शकत नाही. "
@vaibhavbandalnaik53
@vaibhavbandalnaik53 Жыл бұрын
बरोबर आहे
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 Жыл бұрын
सत्य आहे.
@primary5050
@primary5050 Жыл бұрын
Amhi yadav aahot ...akkha gaav pan yadav aahe , sagle ekach gharatle. Pan eki ajibaat nahi kunaat aani Karu pan det nahit .
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
Eki asli Asti tr aaj deshache chitra veglech asle aste.
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 Жыл бұрын
Kadhi ek n Honare te Rakth manje marathi mansache
@moralehanumantvasant8927
@moralehanumantvasant8927 Жыл бұрын
आमचा उस्मानाबाद कॉलेज मध्ये विचारतात कूट हाय हे उस्मानाबाद 😂😂आर तुमि आधी जिल्हा सुधरा बाबाहो, देशातील टॉप 10 मागास जिल्यात आहोत आपण
@neetpg7155
@neetpg7155 Жыл бұрын
लोकांना तुळजापूर महिती असते... पण धाराशिव नाही..
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i Жыл бұрын
Patil khandan ni lutal purn jilha
@overtaker3295
@overtaker3295 Жыл бұрын
अगदी बरोबर भावा 😂😂 मी पण उस्मानाबाद चा आहे
@pankajkumarshinde6774
@pankajkumarshinde6774 Жыл бұрын
@@neetpg7155 agadi barobar me pn osmanabad cha ahe ., Lokana tuljapur mahiti ahe pn solapur mahiti ahe.., Pn #osmanabad mahiti nahi ahe
@moralehanumantvasant8927
@moralehanumantvasant8927 Жыл бұрын
@@overtaker3295 लय बेकार वाटतंय कोणी असं मनल की 😂
@shubhamaundhakar9610
@shubhamaundhakar9610 Жыл бұрын
*सर्व प्रथम बोल भिडू चे हार्दिक अभिनंदन..!* खुप छान विश्लेषण करतात तुम्ही. आजचा विषय आवडला. दुष्काळी उस्मानाबाद हे नाव पुसून जावे हीच इच्छा...!👍
@VarunGhate
@VarunGhate Жыл бұрын
दुष्काळी फलटण होते त्याकाळी नीट व्हिडिओ पहा
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 ай бұрын
He जिथे जातात तिथे भांडण आणि निष्क्रिय ते मुळे दुष्काळ पडतो काय ?
@damodharkarad1421
@damodharkarad1421 Жыл бұрын
तुमच्या ऐका व्हिडिओ मुळे महाराष्ट्राच्या जनतेला पाटील चा आणि निंबाळकर घराण्याचं इतिहास समजला शेवटी सत्ते साठी पक्ष बदलणे आणि आहे त्या पक्षात राहणे हे पण जनता पाहत आहे
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
नेते लोक जनतेला गुलाम समजत असतात. आता वेळ आली आहे घराणेशाही संपवण्याची.
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
घराणेशाही ९६ कुळी असेल तर चालते!
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
@@vinayakdegwekar7628 96 आसू किंवा 100 चालणार नाही.
@pruthvirajchavan-patil380
@pruthvirajchavan-patil380 Жыл бұрын
@@vinayakdegwekar7628Pn sangli satara solapur Kolhapur madhil 96 kuli walyni vikas kela ki 🤔😁
@king-mv3li
@king-mv3li 2 ай бұрын
​@@pruthvirajchavan-patil38096 kulanchi layki fakta gu khaychi aahe
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Жыл бұрын
राजकारणात कोण कोणाच नसत,सत्तेसाठी सख्खे भाऊ/बहिण पक्के वैरी होतात.
@susmatambe8986
@susmatambe8986 Жыл бұрын
Ani property
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 6 ай бұрын
😂
@user-hn4sh8ud6y
@user-hn4sh8ud6y Жыл бұрын
पोलीस भरती मधे form भरताना होत असलेल्या अडचणी वर काढा विडीओ......... Non cream layer, EWS आणि घटक व पद् यातील फरक काय आहे? डबल form भरने म्हंजे नक्की काय, एका जिल्ह्यात दोन form भरने किंवा दोन जिल्ह्यात वेगवेगळे form भरने होय confusion khup ahe mitava te....... 😵‍💫😵‍💫😵‍💫😵‍💫😵‍💫
@user-ni8th6el7u
@user-ni8th6el7u Жыл бұрын
फलटनला दुष्काळ म्हणून ऊस्मानाबादला स्थाईक झाला म्हणजे आगीतून निघुन फुपाट्यात पडला आणखी दुष्काळात
@sys9208
@sys9208 Жыл бұрын
तिकडं काहीतरी कांड केलं असेल.
@bharatiyajagruknagarik2837
@bharatiyajagruknagarik2837 Жыл бұрын
अरे चुत्या...त्या काळी धाराशिव(उस्मानाबाद) म्हणजे थंड हवेच ठिकाण होत. तुम्ही सगळं पाणी पश्चिम महाराष्ट्रात अडवल आणि आमचा मूर्ख नेता पद्मसिंह पाटील यांच्यामुळे आमच्या कडे पाणी नाही. नाहीतर खुद्द दुष्काळ होता म्हणून लोक धाराशिव असरा घ्यायला आली आहेत.
@primary5050
@primary5050 Жыл бұрын
Jamini milalya tikadchya tyanni . Majhya aai chi mami nimbalkaranchi aahe pan tya nagarchya aahet .
@padmasinhpatil6457
@padmasinhpatil6457 Жыл бұрын
@@bharatiyajagruknagarik2837 Konte Pani Pachhim Maharashtra mde adval ahe je Osmanabad la Yeun milat hote..??
@surajdhaigude6691
@surajdhaigude6691 Жыл бұрын
😂
@rrt383
@rrt383 Жыл бұрын
एकच वादा फक्त ओम दादा 🧡💪🔥🧡 थेट धाराशिव मधून🤘
@omkarmamshetti5122
@omkarmamshetti5122 Жыл бұрын
हा पद्मसिंह पाटील वीस वर्षे मंत्री असून पण ह्यांन धाराशिव चा विकास केला नाही
@deshbhakt3592
@deshbhakt3592 Жыл бұрын
केवळ तुमच्या suport मुळे काट्यावर ठवाय पाहिजे नेते लोकांना तर काही पदरात पडेल
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
"जूनी म्हण आहे" सख्खे भाऊ पक्कै वैरी '😢
@Pk1801-y8v
@Pk1801-y8v Жыл бұрын
Pn te aatun sagle ekach astat
@asphaltlegend7654
@asphaltlegend7654 Жыл бұрын
Pn he chulat bhau ahe
@BhannatGappa
@BhannatGappa Жыл бұрын
यापेक्षा लोकांना धाराशिवची सुवर्ण कन्या राष्ट्रिय खो खो कॅप्टन, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू 'सारिका काळे ' यांच्या जीवन प्रवास व खेळाप्रती प्रेम यावर व्हिडिओ बघायला आवडेल .👀
@abhijitmali8305
@abhijitmali8305 Жыл бұрын
तसेच महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची कर्णधार ही धाराशिवची आहे. त्यावरही व्हिडिओ बनवा..
@surajkasbe1385
@surajkasbe1385 Жыл бұрын
धाराशिव जिल्ह्याचे दबंग खासदार ओमराजे निंबाळकर✌️✌️✌️
@jalkujalku3152
@jalkujalku3152 Жыл бұрын
छछतत
@msdhoni-io4dp
@msdhoni-io4dp 11 ай бұрын
धाराशिव जिल्ह्याचे भाग्यवीधाते आदरणीय राणा दादा
@saurveer
@saurveer 4 ай бұрын
​@@msdhoni-io4dpkhuni?
@pankajtejam6285
@pankajtejam6285 Жыл бұрын
उस्मानाबाद मध्ये पण दुष्काळ च आहे की😂😂
@qualitysarees9420
@qualitysarees9420 6 ай бұрын
विदर्भ मराठवाड्यातले नेते विकासाकडे लक्ष द्या. प. महाराष्ट्राला नेते चांगले लाभले म्हणून सर्वात पुढे आहे. धन्य झालो. प. महाराष्ट्रात जन्माला आलो.
@gosthakissastorysha
@gosthakissastorysha Жыл бұрын
या " बोल भिदू " चे सर्वच भिदु , एकाच टोन मध्ये बोलतात हे खुपच विशेष आहे....
@Galaxy_Edits_
@Galaxy_Edits_ Жыл бұрын
Right 😅
@sumitpansare8791
@sumitpansare8791 Жыл бұрын
Lallantop वाले असेच आहेत
@classandclass4976
@classandclass4976 Жыл бұрын
😆
@ketankulkarni427
@ketankulkarni427 Жыл бұрын
Tech na. Kantal yeto aata toch toch tone aikun.
@Vasim.Mulani
@Vasim.Mulani 5 ай бұрын
Boring hoto aaikayla toch to tone..
@Targetindiatraval
@Targetindiatraval Жыл бұрын
मला वाटलेला हा विषय चिन्मय भाऊ घेऊन येईल पण ताई तू घेऊन आली तरी चांगली शैली 😁❤️👍🏻
@LilyTheCuteLabra
@LilyTheCuteLabra Жыл бұрын
या दोघांच्या भांडणामध्ये विकासापासून वंचित राहिला तो सामान्य उस्मानाबादकर..
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
8:35👈 ‘नार्को’त नाव आलं तरी गुन्हेगारांना शिक्षा होईलच याची ग्यारंटी नसते.
@societymitra
@societymitra Жыл бұрын
नार्को होईल म्हणून मेंदू धुवून घेतलाय...
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 Жыл бұрын
क्लिष्ट व दिशाहीन झालेल्या तपासाला योग्य दिशा मिळण्यासाठी नार्को टेष्ट मधून कांही " क्ल्यू" मिळतो का , याची चाचपणी करण्यात येते व तपास योग्य दिशेने नेण्यास नार्कोटेष्टचा आधार घेण्यात येतो। प्रस्तुत प्रकरणी तपास अधिका-याच्या " निष्टे" चा जास्त प्रभाव झालेला असावा।
@swaaaa11
@swaaaa11 Жыл бұрын
म्हणजे सामान्य व्यक्ती आमदार नाही बनू शकणार😂, दोघांना मत नका देऊ बस झाले यांची राजेशाही🙏🏼
@yysysgv
@yysysgv Жыл бұрын
तुझ्या बापाचा कायदा तरी काय ऊपटतोय?दहा वर्षाच पोरग फुल तिकीट भरतय आणि सतरा वर्षाचा गुन्हेगार नाबालिक म्हणुन सुटतोय.
@swaaaa11
@swaaaa11 Жыл бұрын
@@yysysgv जेव्हा देशाचा प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र चा मुख्यमंत्री आंबेडकरवादी होईल ना तेव्हाच भारताचे सर्व समस्या सुटेल आणि कायद्याचे , संविधानाचे योग्य पद्धतीने अमल होईल👍
@yysysgv
@yysysgv Жыл бұрын
@@swaaaa11 😁😁😁फक्त स्वपन बघा।एक आमदार तर निवडुन आणता येईना चाललेत मुख्यमंत्री बनायला।
@swaaaa11
@swaaaa11 Жыл бұрын
@@yysysgv तोच तर प्रॉब्लेम आहे ना😂 जातपात तीच नष्ट नाही होत आहे ना, Buddhism is the Only solution for India
@yysysgv
@yysysgv Жыл бұрын
@@swaaaa11 सगळ्याशी जातीपाती नष्ट होतील पन त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची जात पाहुन आमच्यावर खोट्या केस करतात. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची जात पाहुन,महाराजांचा शर्ट घातलेला पाहुन आमच्या बांधवांच्या हत्या करतात. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे अंधश्रध्देच्या नावाखाली फक्त आमच्या देवा-धर्माचा अपमान करतात. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमच्या ईतिहासात घुसखोरी करून,खोटे शुरवीर,खोट्या लढाया ऊभे करून आम्हाला बाप बनवतात. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे आमची क्षत्रिय ओळख पुसुन बळजबरी बहुजनाच्या पंगतीत बसवुन आम्हाला बाप बनवतायत. त्यांच्याशी आम्ही कायम जातीवादीच राहनार जे महाराजांची आणि आईसाहेब जिजाऊंची जात बदलुन मराठ्यांना बाप बनवतायत. 80% हिंदुना हिंदुराष्ट्र बनवता येईना तुम्ही Z@tbhar फुकटे काय ऊपटनार?😁😁😁😁😁😏🤣
@janardhannaikwadi2665
@janardhannaikwadi2665 Жыл бұрын
ओन्ली ओमदादा,💪💪💪
@sachingajre5069
@sachingajre5069 Жыл бұрын
ओमराजे निंबालकर 🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
‘काका’चं राजकारण लई वंगाळ!!🙏🙏🙏
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
भाजपचे खूनारे रंगा बिल्ला सगळ्यात वाईट
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@Meghadoot coolD हाहाहा! मी त्या दोघांच्या एकमेकांच्या ‘काका’चं म्हणत होतो.😁😁😁 नमस्कार मेघदूतराव!😁🙏 खूप दिवसांनी दिसलात.
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@Renaissance861 ती रंगा-बिल्ला जोडगोळी तर लई बेक्कार हाई.😁 वंगाळाहून वंगाळ!! समोरच्याला पार करून टाकत्यात कंगाळ!!😁😁😁 राहुल्याची अवस्था बघतोयच की! दाढी वाढवून फिरतोय रस्त्यानी. आणि मान-मणक्याचं दुखणं घेऊन एक घराभाईर न पडणाराही चांगलाच सरळ झालाया!
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@Khavchat राहुलची चिंता नको करू बे अंड भक्त. तो vip च राहणार आहे. ६०-७० वर्ष त्यांनीच राज्य केलंय. आता कूठे निवडून येऊ लागले तूम्ही लोकं अन् ७ वर्षात तुझ्या संघलैंगिक रंगा बिल्ला ने देश विकायला काढला त्याचे बघ. दंगे खोर, खूनी बलात्कार्यांचा सत्कार करणारे तुझे सावत्र बाप बघ आधी.
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@Renaissance861 का बेरे चा ‘लुक्क्या’!!? चल निघ 😁😁😁
@sachinjadhav9875
@sachinjadhav9875 Жыл бұрын
पहिले आॅलम्पिक वीर स्व खाशाबा जाधव यांच्यावर विडियो बनवा
@saurabhbagal7.12
@saurabhbagal7.12 Жыл бұрын
फलटण मधे आता दुष्काळ राहिला नाही..90 टक्के तालुका आता सिंचना खाली आला आहे.... ओसाड माळराना वरती आता ऊस पिकतोय....... 🌺🌿🍃💚
@Vishwanath530
@Vishwanath530 11 ай бұрын
Purandar Talukyachi Krupa ..Baki Kahi nahi..
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
हा आणा हजाऱ्या आहे की गेला रे.... लोकांनो...मोदी आल्या पासून....पळून गेला आहे😂
@mukundmurarisarang5747
@mukundmurarisarang5747 Жыл бұрын
I think one should know this type of cases for the betterment of families.
@Shinde1999
@Shinde1999 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर कट्टर समर्थक....
@Vishwanath530
@Vishwanath530 11 ай бұрын
😂😂😂😂 Laj Vatu de re bhurtya
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
तुमची भाऊबंदकी सोडा...आणि लोकांकडे लक्ष द्या
@shekharkakade8002
@shekharkakade8002 Жыл бұрын
ओमराजे ⛳️
@rajkumarchorghade2912
@rajkumarchorghade2912 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली मला पण संपूर्ण इतिहास माहीत नव्हता हे दोघे चुलत बंधू आहेत एवढेच माहीत होते पण आपण फलटण पासून उस्मानाबाद पर्यंत चा इतिहास खूप छान विश्लेषण करून सांगितले धन्यवाद
@m.j.tasgaonkar2198
@m.j.tasgaonkar2198 6 ай бұрын
मला या केस बद्दल काही इतिहास माहीत नाही परंतु पत्रकार Madam नी सुंदर विश्लेषण केले आहे
@abhijeets.727
@abhijeets.727 Жыл бұрын
राजकारणात सगळे एकच असतात !
@nitinsurwase2122
@nitinsurwase2122 Жыл бұрын
Gavakadche rajkaran tas nast
@sambhajibhutekar5490
@sambhajibhutekar5490 Жыл бұрын
@@nitinsurwase2122 gu oo
@shreyasbabar
@shreyasbabar Жыл бұрын
@@nitinsurwase2122 barobar gavakad fakt chinh badlat baki sagle ahe asach chaltay
@gopaljadhav9443
@gopaljadhav9443 Жыл бұрын
Only राणाजगजितसिंह पाटील साहेब...
@DigitalGarageInHindi
@DigitalGarageInHindi Жыл бұрын
हे निंबाळकर फलटणचे आहेत हे बहुतेक लोकांना माहीत नसेल ... धाराशिव मध्ये .... खूप चांगला इतिहासाचा अभ्यास करून माहिती सांगितली आपण ... धन्यवाद.
@shrikantmhaskar7225
@shrikantmhaskar7225 Жыл бұрын
साखर कारखाने आणि त्यावरील राजकरण व घराणी हे काही महारष्ट्रला नवीन नाही परंतु नवीन पिढीला हे सर्व समजण्यासाठी त्या वर नागराज मजुळे यांनी चित्रपट काढायला हवा जेणेकरून महाष्ट्राच्या नवीन पिढीला हे सर्व राजकरण समजेल. अनेक गुंतागुंतीचे विषय समजण्या साठी चित्रपट हे उतम्म माध्यम आहे.
@raj-gm8ll
@raj-gm8ll Жыл бұрын
पेपर फ्री मध्ये वाटल्याचे साक्षीदार आम्ही आहोत
@king-mv3li
@king-mv3li 2 ай бұрын
Mg Kay karu
@brownmunde5813
@brownmunde5813 2 ай бұрын
एवढी माहिती धाराशिव च्या लोकांना सुद्धा नसेल एवढी मस्त माहिती तुम्ही दिली
@bharatkedar4378
@bharatkedar4378 Жыл бұрын
कुलभूषण जाधव यांच्या विषयी बनवा विडिओ
@shreyaskhirid6160
@shreyaskhirid6160 Жыл бұрын
उस्मानाबाद चे नामकरण आता धाराशिव झाले आहे, धाराशिव असा नामोल्लेख करत जावा.
@pankajkumarshinde6774
@pankajkumarshinde6774 Жыл бұрын
Tya namataracha osmanabad jilhyla ky fyida jilhyat ajun panyacha prashna sutla nahi ahe..., MIDC devloped jhali nahi .., Tar Ky karwe ya namantarache
@Mystery.masala
@Mystery.masala Жыл бұрын
Rastrvadi ani congresscha virodh ahe
@amolbhopale1730
@amolbhopale1730 Жыл бұрын
मिडिया ने सर्वच राजकारण्यांना फालतू महत्त्व देणे बंद केले पाहिजे! त्यांचे काम म्हणजे उपकार नाहीयेत. लायकित ठेवा या सर्वांना...
@milindsirsat9614
@milindsirsat9614 Жыл бұрын
I am waiting this video 🙏
@gajanansirsat3915
@gajanansirsat3915 Жыл бұрын
सुंदर माहिती...👍👍👍
@harshgraut4070
@harshgraut4070 Жыл бұрын
Nice explanation 👍👍
@akhlaqmauzaan4062
@akhlaqmauzaan4062 Жыл бұрын
Osmanbad dada katr samrtk
@abhaysuryawanshi3111
@abhaysuryawanshi3111 Жыл бұрын
ईजिप्त च्या पिरॅमिड बद्दल व्हिडिओ बनवा प्लिज.
@Dharashiv
@Dharashiv Жыл бұрын
तसेच तेरणा कारखान्याचा turst नेरूळ ला नेला ते पण सांगा
@DivinesMusicCompany
@DivinesMusicCompany Жыл бұрын
Ani Terana Karkhana Dhokit Ahe te he sanga
@ravindrasalokhe6170
@ravindrasalokhe6170 Жыл бұрын
एका म्यानात दोन तलवारी राहत नाही
@classandclass4976
@classandclass4976 Жыл бұрын
म्हणजे पाटलानेच निंबाळकर ला मोठे केले
@user-qp2iu7vj2d
@user-qp2iu7vj2d 5 ай бұрын
Tu mla avdtes khup❤❤❤love you❤ 😘
@blackpearl8034
@blackpearl8034 Жыл бұрын
Khatarnak aahe he politics
@rushikeshpawar5821
@rushikeshpawar5821 Жыл бұрын
OM Raje 🚩
@shaikhgani6648
@shaikhgani6648 4 ай бұрын
दोघांनी जिल्हा ची वाट लावली जनता ला लुटला
@blackpearl9309
@blackpearl9309 Жыл бұрын
या दोघा शिवाय इतर सामान्य माणूस सुद्धा राजकारणात आले पाहिजे
@prathameshpawar4682
@prathameshpawar4682 Жыл бұрын
Please धाराशिव म्हणा...🙏🚩
@ranjeetdhumal4136
@ranjeetdhumal4136 3 ай бұрын
पद्मसिंह पाटील उस्मानाबाद किंग
@suraj_hirade
@suraj_hirade Жыл бұрын
अगदी चित्रपटातील कथे सारखीच कथा आहे👌👌 बोल भीडू ने खूप चांगली cover केली,👍👍
@jayantathavade9153
@jayantathavade9153 Жыл бұрын
Nice informative 5/12/22
@Marathaempire111
@Marathaempire111 Жыл бұрын
Real Tiger OMDADA 🔥🔥 ❤✌
@somnathwaghmarecomedian3450
@somnathwaghmarecomedian3450 Жыл бұрын
Very nice 👌🔥👍🙏
@Patil_Maratha
@Patil_Maratha 5 ай бұрын
पहिल्यापासूनच आमच्या मराठा समाजाची हीच बोंब आहे.....
@husainshaikh3974
@husainshaikh3974 Жыл бұрын
Om raje👍🏻👍🏻👍🏻
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Жыл бұрын
उस्मानाबादचा असून एवढं माहीतच नवत की..... धन्यवाद
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
संस्थानिक पाटील कुठं आहेत ते तेव्हा
@vindan243
@vindan243 Жыл бұрын
फलटण ला कधी ही दुष्काळ न्हवता या उलट निंबाळक गावाचा तुम्ही उल्लेख करता ते गाव तर पुर्ण सुजलाम सुफलाम् होते, आहे,
@sachindeshpande3304
@sachindeshpande3304 Жыл бұрын
Bol bhidu vale far chukichi aani ardhvat mahiti detat
@krishnaminiyar2004
@krishnaminiyar2004 Жыл бұрын
Jabar dast coverage kelay pan Dharashiv Jilhyachi vatahat pan sangitli pahije hot
@rajendraoka2597
@rajendraoka2597 4 ай бұрын
Excellent...long and short...
@sandeepdange4197
@sandeepdange4197 Жыл бұрын
Only Om Dada 🐯🐯
@shamraodeshmukh4464
@shamraodeshmukh4464 Жыл бұрын
१९७४ साली पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते हे खरे ; पण शे. का. पक्षातून नव्हे तर कांग्रेस मधून. त्यावेळी त्यांचा मुकाबला शेकापचे विश्वनाथ खोत यांच्याशी होता.
@sachindeshmukh6875
@sachindeshmukh6875 3 ай бұрын
Thank you
@Lonewolf_525
@Lonewolf_525 4 ай бұрын
सातारच्या छत्रपती घरण्यानि या निंबालकरांचा आदर्श घ्यावा नुसती दाखवयाला भाव भावाने भांडायचे निवडणूक आली की एकत्र यायच,त्यापेक्षा एकदाच कुणी तरी दुसऱ्याचा निकाल लावून मोकळं व्हायला पाहिजे जनता तरी सुटलं यांचा नौटँकि मधून
@sachinghodake5004
@sachinghodake5004 2 ай бұрын
Nice video chaan watla madam❤❤❤
@kishorbande4378
@kishorbande4378 2 ай бұрын
ओमराजे खूप चांगले व्यक्ती आहेत त्यांच्या वाडीला प्रमाणे त्यांच्या मध्ये गुण आहेत
@mayurrambade
@mayurrambade Жыл бұрын
ओम राजे 🚩
@vrspshorts
@vrspshorts Жыл бұрын
सखोल विश्लेषण केल्याबद्दल बोल भिडू च्या टीम चं अभिनंदन. या राजकारणामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले आणि एकेकाळी जे लातूर शहर उस्मानाबाद जिल्ह्यात मोडायचे ते आज उस्मानाबाद च्या खूप पुढे निघून गेले...
@nandkishorpatil
@nandkishorpatil Жыл бұрын
मतदार, सामान्य जनता यांच्या लोकशाही तुन होणाऱ्या विकास कामाकडे दुर्लक्ष होऊन... दोन कुटुंबातील अंतर्गत हेवेदावे आणि जीवघेणे भांडणं यापासून जनतेने सावध होऊन यांच्या भानगडीत आपले लोकशाही हक्क गमावुन बसु नये. आपल्या कल्याणासाठी यांच्या पासुन मुक्तता करावी.
@yogirajdhuldhar3740
@yogirajdhuldhar3740 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@explorewithnita
@explorewithnita 4 ай бұрын
Informative ❤
@kirangaikwad1128
@kirangaikwad1128 Жыл бұрын
Patil ani nibalkar hey ekach ahet hey tumchya mule samjl thanks for given information
@amolchavan4975
@amolchavan4975 Жыл бұрын
ताई तुम्ही आणि बोल भिडू ची संपूर्ण टीम उत्तम अप्रतिम विषय कोणता हि असो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही च सांगता
@paramgavde3583
@paramgavde3583 Жыл бұрын
Only OmRaje..!
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 Жыл бұрын
Thanks bol bhidu Detail explanation Like it. Bhaubandakicji ek big big story.
@balrajshinde5616
@balrajshinde5616 Жыл бұрын
इथं मॅनेज झालेले हजारे
@vijaymandore2030
@vijaymandore2030 Жыл бұрын
Interesting story of family feud. Why is the murder trial moving so slow? That's awfully interesting too!
@rajgajbhiye12
@rajgajbhiye12 Жыл бұрын
Because his son is in BJP
@Sangrammohitepatil
@Sangrammohitepatil Жыл бұрын
​@@rajgajbhiye12 popppppppopopopppppppppplpppppplppppppppppppppppppppppppopppoppop ok ok ppppp pp pp pp pppppl
@yamrajpatil4301
@yamrajpatil4301 4 ай бұрын
बोल बिडूने खूप चांगली माहिती दिली याचा अर्थ असा झाला ज्याने उपकार केले त्यालाच मागे ओढणे बोल बीडचा हा एपिसोड पाहिल्यानंतर मला तर भावाला पुढे नेण्याची भीती वाटायला लागली
@ranjeetdhumal4136
@ranjeetdhumal4136 3 ай бұрын
Only padmsinh patil
@sandyu2950
@sandyu2950 Жыл бұрын
Chan
@ajaypate1812
@ajaypate1812 5 ай бұрын
Great information
@akshayjadhav9043
@akshayjadhav9043 Жыл бұрын
Like a cinematic story ....
@nakulgadhave596
@nakulgadhave596 Жыл бұрын
पवनराजे निंबाळकर हत्येचे पडद्यामागील खरे चेहरे आजही समाजासमोर येऊ शकले नाहीत हे देखील मान्य केले पाहिजे
@santoshdikle4000
@santoshdikle4000 Жыл бұрын
Omdada
@Onkar_Dudhal
@Onkar_Dudhal Жыл бұрын
Nice video! 👌❤️
@avinashbankar4796
@avinashbankar4796 Жыл бұрын
Ye Mahan lokanamule aaj paryant Dharashiv cha Vikas zala nahi aahe Karan aaj hi vikasacha nahi ter Gharanyach Rajkaran ye mudde aastat election madame..
@nanasozagade4673
@nanasozagade4673 2 ай бұрын
Very nice
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН
Satara | Phaltan | Chat With Nimbalkar Family | ABP MAJHA
22:37
ABP MAJHA
Рет қаралды 421 М.
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16