Please help पहिल्या फेज मध्ये माझी एका संस्थेत ११-१२ साठी NT C मधून निवड झाली होती. संस्थेने ही इंटरव्ह्यू मध्ये माझे selection केले होते. परंतु नंतर असे लक्षात आले की NTC साठी एकच जागा आहे आणि ती पण सहा ते आठ वर्गासाठी भरली गेली आहे त्यामुळे मला ऑर्डर मिळू शकली नाही. माझे ओपन चे मिरिट पण एक मार्क मुळे हुकले होते. पण आता एक महिन्याने असे समजले की त्यांनी NTC मधूनच दुसरा candidate भरला आहे ज्याला माझ्यापेक्षा पण कमी मार्क्स होते तर यासाठी कोठे तक्रार करावी लागेल
@pratapagale25332 ай бұрын
2017 cha hi second phase takava.
@poonamthakare40622 ай бұрын
Sir hi news juni zali tich tich parat parat dhakavu nka
@SareshikuyaspardhaparikshaLive2 ай бұрын
एकदा व्यवस्तित पहा... Latest आहे... आधी जुनी दाखवून त्यावर depend पुढची दाखवली आहे. 👍
@All-o5u2 ай бұрын
पवित्र पोर्टल वर ctet tet पास असल्यावर नोंदणी करता येते का