Pavitra Portal शिक्षक पदभरती आता जिल्हास्तरावर | लवकरच GR प्रसिद्ध होणार | पवित्र प्रणाली शिक्षकभरती

  Рет қаралды 7,719

Radiance Update

Radiance Update

Күн бұрын

Пікірлер: 44
@santoshdhokale2279
@santoshdhokale2279 2 ай бұрын
"कंत्राटी शिक्षक भरतीचा व शिक्षण मंत्री यांचा जाहिर निषेध...🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 हे बघण्या अगोदर अभियोग्यताधारकांचा जन्म महाराष्ट्रात झाला नसता तर बरे झाले असते कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेऊन गोरगरीब गुणवत्ता धारक अभियोग्यता धारकांना न्याय द्या त्यांच्या आई-वडिलांचे हाय व तळतळाट घेऊ नका धन्यवाद"..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👈
@vilasjagdhane-r9d
@vilasjagdhane-r9d 2 ай бұрын
2017 शिक्षक भर्ती सात वर्ष झाले विद्यार्थीचे सहन शिलता किती बघणार सरकार झोपलका विद्यार्थी चे वयाचा विचार करा
@shekharShirambekar
@shekharShirambekar 2 ай бұрын
आ ओ केसरकर साहेब आता स्थानिक संस्था 50, लाख मागते त्याच काय करायच 😢 मला शाळा एकच आली आहे आणि कँडिडेट 10 आणि जागा एक आणि मागनी 50, लाख त्याच्या पेक्षा जीव दिलेला बरा नायका😢 हे पवित्र पोर्टल नाही अपवित्र पोर्टल आहे
@dipalijadhav2922
@dipalijadhav2922 2 ай бұрын
Tumhi Bed ahat ka? itke lakhs maghitle.😇😡😡
@prrrr.....s
@prrrr.....s 2 ай бұрын
पहिल्यांदा शिक्षण सेवक पद रद्द करा आणि पूर्वीसारख शिक्षक म्हणून पूर्ण वेतनावर नौकऱ्या द्या। आणि कंत्राटी शिक्षक भरती करून तरून तरुणींचे आयुष्य उध्वस्त करू नका।....एकीकडे फडणवीस म्हणाले होते कंत्राटी भरती होणार नाही पण तुम्ही पालघर जिल्हा परिषद मध्ये कालच कंत्राटी शिक्षक भरतीचा GR काढला हा स्वीकारण्यासारखा अजिबात नाही, तात्काळ हे बंद केले पाहिजे
@englishgrammar5230
@englishgrammar5230 2 ай бұрын
तुम्हाला जे करायचंय ते करा मात्र 2017 ची आणि 2022 ची भरती पूर्ण केल्या नंतर
@DailyEducation24
@DailyEducation24 2 ай бұрын
आधी अपूर्ण शिक्षक भरती पूर्ण करा..55000भरती करतो म्हणाले काय झालं..
@pravindudhe8193
@pravindudhe8193 2 ай бұрын
10 varsh houn gele. Attached jag aahe ka students che nuksan hot aahe.....te aata samjale ka.......aho aahe age bar hot aahe aata......aahmi Kay karav. ......added shikshan zale teach Kay......
@dnyansparsh_online_classes
@dnyansparsh_online_classes 2 ай бұрын
अवघड आहे गरिबांचे वाटोळे करत आहे सरकार शाळेतील विद्यार्थ्यांचेही आणि अभियोग्यायता धारकांचेही वाटोळं होतं आहे . मा.राज साहेब ठाकरे या प्रकरणात आपण लक्ष द्यावे 😢😢😢😢
@pravindudhe8193
@pravindudhe8193 2 ай бұрын
Be contract bharti ghet aahe.....tyat payment tr vadhavava kay hot....15000.😢
@VAISHALIGAIKWAD-xp5ih
@VAISHALIGAIKWAD-xp5ih Ай бұрын
Please maza msg Maharashtra राज्य परीक्षा परिषद कडे पाठवा, माझा फॉर्म submit झाला नाही payment cancelled.
@4dguruchannel401
@4dguruchannel401 2 ай бұрын
घातक निर्णय, मागचे पाढे पुढे
@ajitkale3588
@ajitkale3588 2 ай бұрын
डिएड अडमिशन केंद्रीय पद्धतीने करण्यात आली आहेत आजपर्यंत, आता भरती प्रक्रिया, जिल्हा निहाय का करायला आहे हा चुकीचा निर्णय रद्द केलाच पाहिजे.
@snehalbhoi9843
@snehalbhoi9843 2 ай бұрын
6 to 8 sathi salary kiti aste .. after 3 year plz reply sir
@ajitkale3588
@ajitkale3588 2 ай бұрын
केसरकर यांनी राजीनामा दिला पाहिजे आता
@rangraoghurke5405
@rangraoghurke5405 2 ай бұрын
2017 chi bharati purn nahi keli tar awghd ahe bjp cha maharastrat
@sandipjadhao3579
@sandipjadhao3579 2 ай бұрын
आदी उष्ट पूर्ण करा.
@arjunnaykodi2145
@arjunnaykodi2145 2 ай бұрын
Roster ऑनलाईन करा
@Gshsekekndbdbdbxb
@Gshsekekndbdbdbxb 2 ай бұрын
शिक्षकेतर भरती बद्दल काही बोलले का नाही
@rangraoghurke5405
@rangraoghurke5405 2 ай бұрын
2017 cha bharati update bola saheb
@ajitkale3588
@ajitkale3588 2 ай бұрын
केसरकर आमदार पण नव्हते तेव्हा पासून भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात आली होती.
@Pravindhadse957
@Pravindhadse957 2 ай бұрын
बोलका पोपट एकही शैक्षणिक प्रश्न सोडवला नाही
@prakashdhakateforyou3920
@prakashdhakateforyou3920 2 ай бұрын
Ani art, craft, danse , music , pt teachers che kay ? Bola tya varti
@laxmanchavhan1418
@laxmanchavhan1418 2 ай бұрын
आता आचार संहिता लागत आहे
@Dhanraj.103
@Dhanraj.103 2 ай бұрын
केसरकर साहेब कला कार्यानुभव शिक्षकांचं काय ते तुमच्या दारी भीक मागायला येइल का
@ChetnaChawardol
@ChetnaChawardol 2 ай бұрын
SOP लावला संस्थाच्याजाहिरीती पाहा sop नुसार करून राहिले का तुमच्या sop ला बाजूला ठेवलं त्या कडे लक्ष द्या पाहिले फक्त लावला का sop , लक्ष द्या संस्थेच्या भरती कडेकाय करून राहिले ते
@ganeshkhaire6505
@ganeshkhaire6505 2 ай бұрын
निवड प्रक्रिया याआधी जशी होती तशीच असणार आहे. फक्त अभियोग्याता धारकांची निवड ही त्यांच्याच जिल्ह्यात होणार आहे. 1 शिक्षक निवडण्यासाठी १५ लाख रु असा रेट असू शकतो😂😅😅😅. आता प्रश्न हा आहे की आरक्षण असणाऱ्या अभियोग्यता धारकांसाठी पैशांमध्ये काही कपात होईल का? याला कोणीतरी सांगा एका जिल्ह्याचा प्रश्न सोडवताना संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.
@ismailshaikh3887
@ismailshaikh3887 2 ай бұрын
mahnje ata tait 3 honar nahi ka.reply plz
@bookm9814
@bookm9814 2 ай бұрын
Shikshan Sewak radd
@pramodjagtap6408
@pramodjagtap6408 2 ай бұрын
खोटं बोलत आहेत साहेब तुम्ही
@santoshkale3092
@santoshkale3092 2 ай бұрын
चुकीचा GR काढत आहे केसरकर साहेब
@AIM439MPSC
@AIM439MPSC 2 ай бұрын
Urvrit bharti purn kra adhi Tait3
@RupasenBogar
@RupasenBogar 2 ай бұрын
Divyang ummedwar Anna CET vah TET Madhya suit deewana deewana niyukti Devi
@sandipjadhao3579
@sandipjadhao3579 2 ай бұрын
डोक्यावर पडला हा😂😂😂😂😂
@prakashdhakateforyou3920
@prakashdhakateforyou3920 2 ай бұрын
Faltu natak. Shikshak Bharti Ani gov payment hahaha Ani je shikshak aplulya mulala private school madhe taktat Ani dduryanchya mulana swatha shikavtat. Sagdya teachar la compulsary Kara zp ya nagarpalika chya shale sathi.
@mahadevavhad5183
@mahadevavhad5183 2 ай бұрын
55000 kuthe ahet
@AbdulAzimKhanAzizKhan
@AbdulAzimKhanAzizKhan 2 ай бұрын
Jahir nished
@HanmantKakade-v5f
@HanmantKakade-v5f 2 ай бұрын
RayatMadheNivadZaliRujuKadhiKarunGhenar
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 29 МЛН
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 22 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 72 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 136 МЛН
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 29 МЛН