Pawar vs Shelke Special Report : ...तर मी सोडतही नाही; शरद पवार भडकले, सुनील शेळकेंवर कडाडले

  Рет қаралды 279,790

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#Maharashtra #ABPMajha #MarathiNews
Sharad Pawar vs Sunil Shelke : ...तर मी सोडतही नाही; शरद पवार भडकले, सुनील शेळकेंवर कडाडले
Sunil Shelke PC : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या इशाऱ्यानंतर अजित पवार गटाचे नेते सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी यावर उत्तर देत थेट शरद पवारांना आव्हान दिलं आहे. साहेबांनी या प्रकरणाची शाहनिशा करणं गरजेचं होतं, दमदाटीचा आरोप खोटा आहे, असं शेळकेंनी म्हटलं आहे. यासोबतच शेळकेंनी पवारांना आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं थेट आव्हान दिलं आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा विरोधकांवरही साहेबांनी व्यक्तिगत टीका केली नाही, पण माझ्यावरचं नेमकी टीका का केली असा सवाल सुनील शेळके यांनी विचारला आहे.
सुनील शेळकेंचे थेट शरद पवारांना आव्हान
पुण्याच्या लोणावळ्यातील कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षात प्रवेश करू नये. म्हणून दमबाजी करणाऱ्या आमदार सुनील शेळकेना शरद पवारांनी सज्जड दम दिलाय. पण आता अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी थेट शरद पवारांनाचं आव्हान दिलंय. मी कोणाला दमबाजी केले हे पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करावं. मी पवार साहेबांशी भेटून हे विचारणार आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 228
@jai-maharashtra
@jai-maharashtra 7 ай бұрын
100% गेम होणार.
@bhalchandraudar
@bhalchandraudar 7 ай бұрын
साहेब 👍👍🙏
@nivasnaik7555
@nivasnaik7555 7 ай бұрын
फक्त शरद पवार साहेब तूम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे
@pawanb723
@pawanb723 7 ай бұрын
🐅 एकच वार शरद पवार 🐅
@dipakwable5902
@dipakwable5902 7 ай бұрын
Only sharad pawer saheb
@appasahebmote7116
@appasahebmote7116 7 ай бұрын
सुनील अण्णा तुम्ही जास्त बोलू नये नाहीतर साहेब तुम्हाला आमदार होऊन देणार नाहीत
@ASGXYZ
@ASGXYZ 7 ай бұрын
असेच घडले पाहिजे
@sandeepadwait8555
@sandeepadwait8555 7 ай бұрын
शरद पवार म्हणतात मला हे बोलल्यावरतीच समोरचानी समजावं कि तुमची वाट लागणार आहे 😂😂
@bhanudastayade38
@bhanudastayade38 7 ай бұрын
फक्त पवार साहेब नाद करायचा नाय
@marathitimes7130
@marathitimes7130 7 ай бұрын
देवेन्द्र नाम भुला क्या 😂 बारामती सुद्धा जिंकायचं अवघड करून ठेवलं आहे देवाभाऊंनी 😂
@s.prafulla4629
@s.prafulla4629 7 ай бұрын
​@@marathitimes7130झाट्या.... फडणवीस बच्चा आहे अजून.... बाप बाप होता है😂
@viveks4078
@viveks4078 7 ай бұрын
​@@marathitimes7130ज्या अजित पवारांवर फडणवीसांनी एवढे आरोप केले, बैलगाडीभर पुरावे गोळा करून विधानसभेत आणले त्याच अजित पवारांना मोटा भाई नी उपमुख्यमंत्री करून राज्याची तिजोरी त्यांच्या हातात दिली आणि तुमच्या देवा भाऊला त्याची लायकी दाखवली. आत्ता शिंदेसाहेब आहेत नंतर अजितदादांनाच बाप म्हणायचं आहे तुम्हाला 😂
@krishnasalunkhe1578
@krishnasalunkhe1578 7 ай бұрын
​@@marathitimes7130😂😂modi la vichar
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 7 ай бұрын
शेळके या लायकीत रहा, शरदचंद्रजी पवार साहेबांचा नाद करू नकोस, अन्यथा ग्रामपंचायत तिला सुद्धा निवडून येऊ शकणार नाहीस
@ashokdankegreatonlypawarso8593
@ashokdankegreatonlypawarso8593 7 ай бұрын
Apli unchi pahun bolave.
@mosinshaikh356
@mosinshaikh356 7 ай бұрын
अरे फडणवीस तुझा आमदार पोलिसांना म्हणतो की माझं काही करू शकत नाही बॉस बसलाय माझा ते चालतं😂😂😂😂😂
@KiranPawar-gr2sb
@KiranPawar-gr2sb 7 ай бұрын
To fasnvis aahe. Maja babya n dusryache karte
@dnyanudhekale
@dnyanudhekale 7 ай бұрын
​@@KiranPawar-gr2sb😊
@arunshingade8683
@arunshingade8683 7 ай бұрын
हे गरजेचे होते..आता कोण पण साधा माणुस अंगावर येण्याची भाषा करतो..जशास तसे उत्तर देण्यात येणार
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 7 ай бұрын
Jai Maharashtra pawar saheb❤
@जोतीरामदासराऊत
@जोतीरामदासराऊत 7 ай бұрын
सुनील शेळके महाराष्ट्रात फिरण्यात इतका मोठा नाही
@simbasingham9945
@simbasingham9945 7 ай бұрын
बीजेपी माझा तुम्ही कितीही भाजप ची चाटा आणि बातमीला पद्धतशीर पने वळवा पण जे पवारसाहेबांनी केलं ते बरोबरच केलं.. हा काल आमदार झालाय तो पण पवार साहेबांच्या जीवावर.. याला असाच ठासल पाहिजे.. शेळके च राजकारण चालू व्हायच्या आत संपलं पाहिजे
@buaskergarud3938
@buaskergarud3938 7 ай бұрын
अन्नदाताची जाण न ठेवण्याचा ट्रेंड सर्वच क्षेत्रात निर्माण झालाय
@ashokdankegreatonlypawarso8593
@ashokdankegreatonlypawarso8593 7 ай бұрын
Very Right 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@grpdfcgh
@grpdfcgh 7 ай бұрын
Pawarsaheb angry young Man ❤❤
@drbharatgyn
@drbharatgyn 7 ай бұрын
होय फडणवीस साहेब, आज काल साधा आमदार धमक्या कुठे देतो? सरळ पोलीस ठाण्यात जातो आणि थंड डोक्याने लागोपाठ अर्धा पाऊण डझन गोळ्या झाडतो.
@shri21080
@shri21080 7 ай бұрын
मा. शरद पवार साहेबांनी योग्य शब्दात सर्वांनाच ईशारा दिला आहे, शेळके च्या माध्यमातून. आता असेच केले पाहीजे. फडवनीस यांनी स्तराची भाषा करणे मुळातच हस्यास्पद आहे😂😂😂
@sachinkhude6763
@sachinkhude6763 7 ай бұрын
साध्या करकर्त्याना दम देताना, आपल्या साधा आमदाराला पण सांगा फडणवीस साहेब, अस दम देने योग्य नाही, तुमच्याकडे सत्ता आहे, आमच्या कडे फक्त पवार साहेब आहेत..
@vijaydesai6365
@vijaydesai6365 7 ай бұрын
वाघ शिकारीला निघालाय.. आता कुणाचे काय खरं नाही.. कारण वाघ तो वाघच असतो...🔥🔥
@मीकोल्हापूरकर-झ8द
@मीकोल्हापूरकर-झ8द 7 ай бұрын
😂😂😂
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 7 ай бұрын
शेळके साहेब तुमचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार हे शंभर टक्के
@j.d.pawara...2630
@j.d.pawara...2630 7 ай бұрын
हा शेळके कसा निवडून येतो हेच आपल्याला बघायचं
@shekharbangar5738
@shekharbangar5738 7 ай бұрын
Only shard pawar saheb ❤
@rajathawale4085
@rajathawale4085 7 ай бұрын
आण्णा तुम्ही आज आहात ते फक्त आणि फक्त शरद पवारसाहेब यांच्या मुळेच....
@pankajmahadik7197
@pankajmahadik7197 7 ай бұрын
पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे, आमदार काहीही बोला तरी मी सोबत आहे
@abhijitkumar89
@abhijitkumar89 7 ай бұрын
एकदा युद्ध सुरू झाले की कोण कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट झाले पाहिजे? शत्रू कोण आणि मित्र कोण? यामुळे युद्धात कोणत्याही प्रकारची चूक होत नाही. परंतु तरीही असे दिसून आले की असे बरेच योद्धे होते ज्यांनी विरोधी छावणीत राहून अंतर्गत हल्ला केला. अशा लोकांना ओळखणे महत्त्वाचे आहे.
@ashoknavsupe2120
@ashoknavsupe2120 7 ай бұрын
पण आमदारांनी कार्यकर्त्यांना धमकी का ढिली मग
@ANNASAHEBSHINDE2721
@ANNASAHEBSHINDE2721 7 ай бұрын
आरे सगळीकडे यांच्या च बातम्या😮
@ShivajiGawalwad
@ShivajiGawalwad 3 ай бұрын
👌🏻
@vinodpatil855
@vinodpatil855 7 ай бұрын
शेळके साहेबांचं काम चांगले आहे पण त्यांनी पवार कुटुंबातील वादात जास्त पडू नये. जनता एका चांगल्या आमदाराला मुकेल. भाजप ने शेळके साहेबाना 10 वर्ष संधी दिली नाही पण राष्ट्रवादी ने स्वार्थासाठी का होईना पण शेळके साहेबाना संधी दिली आहे. ❤💐. बाकी फडणवीस साहेबांची comment as usual आहे त्यामुळे लक्ष देऊ नये सामान्य जनतेने.
@villya114
@villya114 7 ай бұрын
येत्या निवडणुकीत आम्ही फडणवीस चा करेक्ट कार्यक्रम करू
@swarupmali959
@swarupmali959 7 ай бұрын
Only pawar
@satishrdatar6337
@satishrdatar6337 7 ай бұрын
फडणवीस साहेब, आपले आमदार भर पोलीस चौकीत गोळीबार करतात,नितेश राणे वाटेल तसे बोलतात, त्यावर आपण कधी भाष्य केल्याचे कधी आठवत नाही.... गृहमंत्री म्हणून आपली कारकीर्द अगदीच सुमार आहे... महाराष्टाच्या नजरेतून आपण उतरलात.....
@subhashpawar1262
@subhashpawar1262 7 ай бұрын
पवार साहेब सुसंस्कृत राजकारणी आहेत पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दमदाटी करत आहेत ती पवार साहेब सहन करावी.
@navnathkhaire9403
@navnathkhaire9403 7 ай бұрын
असले गलिच्छ राजकारण करून महाराष्ट्र दिल्लीच्या दावणीला बांधणाऱ्या भ्रष्टाचारी , हुकूमशाही सरकारला याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. तुमचा हाच अंदाज व याच रूपाची आज गरज आहे... साहेब ,अख्खा महाराष्ट्र आहे सोबतीला.....👍
@nageshvishnukhedkar2778
@nageshvishnukhedkar2778 7 ай бұрын
शेळके गेला कामातून
@ktsportstv868
@ktsportstv868 7 ай бұрын
नाही शक्य
@prashantdabhade1461
@prashantdabhade1461 6 ай бұрын
साहेब
@shaileshkharat1621
@shaileshkharat1621 3 ай бұрын
घाबरला
@narendragawande1274
@narendragawande1274 7 ай бұрын
Tarbujyane स्थर bighdvla महाराष्ट्राचा
@prakashbhingare923
@prakashbhingare923 7 ай бұрын
पवार साहेबांचा बांध फुटणार नाही तर काय होणार राज्यात अलीकडे एवढ्या राजकीय उलाथा पालथी झाल्या आहेत. त्या काही कमी आहेत...
@mininathambale6304
@mininathambale6304 7 ай бұрын
आता म्हतारा बैलाला बाजार दाखवण्याची वेळ आली आहे
@firojinamdar5446
@firojinamdar5446 7 ай бұрын
Honar
@UnknownBoy_B
@UnknownBoy_B 7 ай бұрын
Jai maharashtra
@annasomasal6358
@annasomasal6358 7 ай бұрын
हा फसवनिस आमदाराला साधा म्हणतो मग जनतेला मतदारांना काय म्हणेल याचा विचार करा तो साधा आमदाराला किंमत मग आपल्या गरीब जनतेला काय किंमत देणार हे लक्षात ठेवा आणि मगच मतदान करा
@PravinKoli-z1b
@PravinKoli-z1b 7 ай бұрын
काय तूम्ही पण आणा यंदा पडणार
@ShashikantPawar-zo4nf
@ShashikantPawar-zo4nf 7 ай бұрын
1no che saheb pawar saheb
@maheshborate6360
@maheshborate6360 7 ай бұрын
एकाच वादा शरद पवार दादा
@babajimankar9976
@babajimankar9976 7 ай бұрын
बरोबर बोलता सर तुम्ही
@shahajijadhav8858
@shahajijadhav8858 7 ай бұрын
सगळ्यांना नाद करा पण फडणीस तू पवार साहेबांना नात करू नको पवार साहेब तुला कधी काढून टाकतील तुला कळणार की नाही
@ShivajivasantraoBagul
@ShivajivasantraoBagul 15 күн бұрын
एकच साहेब पवार साहेब
@aakashyewale4909
@aakashyewale4909 7 ай бұрын
भाजप हटाव देश बचाव
@ashokdeshmukh698
@ashokdeshmukh698 7 ай бұрын
साठी बुध्दी नाठी... नाहीतर काय.....
@senavadal.
@senavadal. 7 ай бұрын
शेलकेला हत्तीच्या पायी द्या.माज आलाय त्याला.
@sudarshanpatil-m4l
@sudarshanpatil-m4l 7 ай бұрын
Abp bjp
@RavirajKale-n2u
@RavirajKale-n2u 7 ай бұрын
फडणवीस स्तर खाली आणू नका म्हणता तुम्ही kay hitalr काय तुम्ही bolal तेच अंतिम kay
@sachindeshmukh8634
@sachindeshmukh8634 7 ай бұрын
होणार तर का होणार 😂
@arunkharmale3615
@arunkharmale3615 3 ай бұрын
पक्ष फोडायला कोणता स्तर असतो..
@scj6220
@scj6220 7 ай бұрын
भाऊ पवार साहेबांचा नाद करू नये
@bhagwangkute8618
@bhagwangkute8618 2 ай бұрын
एवढे मात्र लक्षात ठेवावं शरद पवार साहेबांनी बोलतात एक आणि करतात एक ही त्यांची संस्कृती जन्मापासून आहे तेवढे मात्र राजकारण्यांनी लक्षात ठेवावं
@dattatoraskar987
@dattatoraskar987 7 ай бұрын
💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍
@Wishwanathpanchal-dv2wx
@Wishwanathpanchal-dv2wx 7 ай бұрын
❤❤❤❤ pawar saheb
@maheshk.872
@maheshk.872 7 ай бұрын
Ekach saheb pawar saheb
@suryakanthanwate6902
@suryakanthanwate6902 7 ай бұрын
फडणवीस साहेब, त्यांच्या स्तरावर विचार तुम्ही करु नका त्याची जनतेला काळजी आहे.😂😂😂
@satyajeettekale9356
@satyajeettekale9356 7 ай бұрын
Ata Sunil shelake amadar hot nasato😊
@vijayfunde1134
@vijayfunde1134 7 ай бұрын
तू बोलूच नको
@YogeshPatil-ex2cg
@YogeshPatil-ex2cg 7 ай бұрын
जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचे स्मिता ताई वाघ उमेदवार असतील तर विजय निश्चित
@vikassatpute298
@vikassatpute298 7 ай бұрын
शरद पवार साहेबांचं काही च चुकलं नाही..... आर चोरांनी पक्ष चिन्ह चोरलं तरी हा माणूस शांत होता.... आता खूप झाल की राव कार्यकर्त्यांना दम देताय म्हणजे
@ganeshrankhamb-qu1jk
@ganeshrankhamb-qu1jk 7 ай бұрын
100% गेम होणार
@ramanarale4935
@ramanarale4935 7 ай бұрын
लोकांनी आधी आपल्या विचारांचा स्थर तपासून पाहिला तर काही तरी वेगळे घडत आहे हे लक्षात तर बरं होईल अशी साध्या लोकांची साधी भावना आहे 😂😂😂
@grpdfcgh
@grpdfcgh 7 ай бұрын
Sampurn maharastrat jaun sanga ....lok sangtil tumhala😂😂.....
@shubham4645
@shubham4645 7 ай бұрын
भिलास शेळके अण्णा
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 25 күн бұрын
शेळके तुम्ही आमदार शरद पवार साहेब यांच्या मुळे आहे आता दाखवा निवडून
@bansidharbhalekar1798
@bansidharbhalekar1798 7 ай бұрын
पवार साहेब आता व य झालया तरुनांना बघु दया राजकारण .भारतात भरपुर तरुण आहेत.
@kedarkambire4756
@kedarkambire4756 7 ай бұрын
माजी आमदार....
@virajkakade7082
@virajkakade7082 7 ай бұрын
Pawar saheb❤
@kiranpathare9725
@kiranpathare9725 7 ай бұрын
शेळके माझी amdar हया पुढे लिहून देतो
@siddheshwarkhalatkar3510
@siddheshwarkhalatkar3510 7 ай бұрын
बरं झालं साहेब आज स्वतःच बोलले कि मी किती जणांना उध्वस्त केले आता तरी सुधरा रे बाबा लोकं नो
@sagarls8893
@sagarls8893 7 ай бұрын
आणि सुधारून काय अंधभक्त बनू का तुमच्यासारखे😂
@vashishthphadake8333
@vashishthphadake8333 7 ай бұрын
फडणविस साहेब पवार साहेबावर एस आय टी लावा शेलके साहेब खोटे बोलत असतील तर त्याचेवर एस आय टी लावा खर कोण खोटे कोण मतदारालाही कलेल जय महारास्ट्र
@VarshaPawar-c9w
@VarshaPawar-c9w Ай бұрын
Tumhi bola mhnje Anji pant bole
@jaywantpatil1574
@jaywantpatil1574 7 ай бұрын
Trbuj jaga zala.
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 7 ай бұрын
महाराष्ट्र पवार साहेब यांच्या पाठीशी आहे भाजप शेतकरी विरोधी आहे
@rajathawale4085
@rajathawale4085 7 ай бұрын
फडणवीस तुझा आमदार पोलिसांना सागर बंगल्याची धमकी दिलेली चालतेय का ?
@जोतीरामदासराऊत
@जोतीरामदासराऊत 7 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रात फिरन म्हणतोय त्याला साधा कसा म्हणायचा
@arvindpawar5158
@arvindpawar5158 7 ай бұрын
उदयन राजे भोसले माहीत आहे कसं पाडलं ते शरद पवार ब्रँड आहे
@rajendrabhelonde9654
@rajendrabhelonde9654 7 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेब यांचा नाद करू नका
@KrushnaKhanekar-vk1ct
@KrushnaKhanekar-vk1ct 7 ай бұрын
आरे फडणवीस आमदारकीच्या election ला तू तर सुनील अण्णा शेळके च्या विरोधात सभा घेतली होती मग त्यावेळी कुठे गेला होता तुझा अण्णा विषयी चा जिव्हाळा साध्या आमदाराच्या विरोधात प्रचार का केला होता मग
@satishgaikwad21
@satishgaikwad21 7 ай бұрын
Tarbuj...😂
@sagarwagh7125
@sagarwagh7125 7 ай бұрын
ओन्ली पवार साहेब❤
@arvindgavhane691
@arvindgavhane691 7 ай бұрын
😂😂 कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना रिटायर होणं आवश्यक असते... या वयात आणि या काळात हे दिवस निदान त्यांचे नशिबी यावे हे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या मनात कधीचं नव्हते, असो..., शेवटी जे पेराल तेचं उगवते.....
@Shivray_9
@Shivray_9 7 ай бұрын
सुनील शेळके यांनी काम केले आहे त्यामुळे कोणी काही दम दिला तर काही उपयोग नाही ते निवडून येणारं १००%. राहिला शरद पवार यांचा प्रश्न त्यांची हताशा आता दिसायला लागली आहे, कारण नवीन आमदाराला दम देणे किंवा एवढे महत्व देणे म्हणजे त्यांचा राजकीय थर घसरला आहे एवढेच सांगेल. ह्यावेळी पाहू कोणता डाव टाकतात. जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@pavanjadhav7838
@pavanjadhav7838 7 ай бұрын
पहिला फडणवीस हाकला राजकारणातून
@sachindeshmukh8634
@sachindeshmukh8634 7 ай бұрын
अहो दादाचं कार्यक्रम मोदींकडून लावला तुमचं काय😂
@shivajipatil9699
@shivajipatil9699 7 ай бұрын
पवार साहेब
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 7 ай бұрын
फडतूस ,काडतुसे गृहमंत्री फसनविस ने हे शिकवू नये🍉🥕
@rsgharge338
@rsgharge338 7 ай бұрын
पवार साहेब... अष्ठपैलू व्यक्तीमत्व..
@mahendraingale668
@mahendraingale668 7 ай бұрын
पवार साहेब यांनी धमकी नाही दिली विनंती केली आहे भाजपने डोके शांत ठेवून व्हिडिओ पहा
@sheshnayrankhandare7177
@sheshnayrankhandare7177 7 ай бұрын
Masti aahe shelke la
@Adv_maya
@Adv_maya 7 ай бұрын
25 L applicant for 1800 SBI po with 50k-1.5L pay pm Still they wants more 8 L PSU Employees 50 CR SBI account/ voter's Political parties have to chose whose VOTES are more important
@manojmadale9051
@manojmadale9051 7 ай бұрын
BJP माझा
@shaileshkharat1621
@shaileshkharat1621 3 ай бұрын
तुमचा गेम होणार
@balasahebbansode217
@balasahebbansode217 7 ай бұрын
फडणविस संपलरे आता
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 30 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27