छान माहीत साहेब भविष्यात पुर्ण महाराष्ट्र त हि जात चालेल 👍👍🙏
@GaneshKhawle2 күн бұрын
हेउस मीपन लावलाय सर खुप छान आहे पनडुकरच काय करतेत माहीत नाही याची माहीती द्यवी
@amolchavan3787Ай бұрын
खूप छान जात आहे सर मी यावर्षी अर्धा एकर ऊस लावलेला आहे माझे गाव परभणी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आहे
@rambondhare204211 күн бұрын
मोबाईल नंबर पाठवा
@jaikisan63676 күн бұрын
PDN 15012 चे बेणे मिळेल काय?
@PurshottamPawar-oo3sr6 күн бұрын
साहेब ऊसावरती मेन असलेला चांगला आहे की नाही मला कमेंट मध्ये नक्की कळवा
@santoshgaikwad7603Ай бұрын
पुरामध्ये चालते का साहेब
@narayanpagar5359Ай бұрын
साहेब हा ऊस 6275 सारखा दिसतो खूप छान असा आहे
@bhausahebshinde120321 күн бұрын
कवठेमंकाळ जवळ कोठे मिळेल का
@kumodmunde5380Ай бұрын
No 1 kadam saheb(appasaheb). 🎉
@biruasole1267Ай бұрын
शेतकरी यांचा फोन नंबर पाठवा
@yashjawle22713 күн бұрын
मी तीन एकर क्षेत्रावर लागवड केली आहे
@pralhadpatil4208Ай бұрын
माने साहेब आमच्या इथं एकाने गेले वर्षी लावणीसाठी बेणे दिलं होतं आता बारा महिने झालेत पण ऊस खोडवा पाच सहा फूट आहे उत्तर मिळावे की खरोखरच हे बेणे खोडवा निडवा पिकासाठी चांगले आहे का मला ऊस लागवड करायची आहे
@ARYANPATIL31Ай бұрын
लावणी साठी बेणे दिलं होतं पण खोडवा पाच सहा फूट आहे म्हणजे काय नक्की.
@pralhadpatil4208Ай бұрын
@@ARYANPATIL31आक्टोबर महिन्यात नर्सरी साठी दिलं होतं असं आहे
@nanasahebkawade9400Ай бұрын
मोबाइल नं सांगा
@manohardeshmukh5527Ай бұрын
ऊस पडतो का सर
@dadapatil-vm4igАй бұрын
पाण्याचा तहान सहन करेल का
@krishnakapse1303Ай бұрын
डुकराचा त्रास आहे का याला
@mahadeokhalate36203 күн бұрын
या व्हरायटी ला डुकराचा त्रास होत नाही कारण याचे उसाची साल कडक आहे आहे