खरच खूप अभिमानास्पद आहे. Ch.shivaji महाराज ki जय ❤
@GorakhShingare7 күн бұрын
@@DILIPB-e1kमाय घाल्या तुला काय सेट माहिती आहे का मराठ्यांविषयी मराठा होता म्हणून अटकेपार झेंडे लावले आहेत नाहीतर हा भारत कधीच पारतंत्र्यात गेला असता
@Maharashtras2 күн бұрын
Ch काय छत्रपती शिवाजी महाराज लिहायला वेळ नाही का
@krishnakate41788 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय भवानी 🚩🚩🙏🙏
@DILIPB-e1k8 күн бұрын
शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश ) क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात . महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड शरद पवार कुटुंब - 17000 करोड बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली ) सिंदिया - 27000 करोड होळकर -11000 करोड गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल तुम्हाला आता ओबीसी माली धनगर कशे भिकेला लावतील ते कळेल कुणबी हि तळागाळातील जात आहे गवळी माली धनगर पण कुणबी ( मराठ्यांच्या वारचेच आहेत ) आणि तुमचा माज आता मुघल लोकच उतरवतील
@prashant28-d5e8 күн бұрын
मी २०२१ मध्ये एका सैनिकीच्या मुलाखतीला उत्तरप्रदेश मधल्या प्रयागराज येथे गेलो होतो तेव्हा तिथे एक हरियाणाचा मुलगा मला भेटला होता. खूप बोललो आम्ही .त्याला विशेष आकर्षण होतं महाराष्ट्राविषयी ,आपली पुरण पोळी-आमरस ही त्याला खूप आवडते बोलला तो.
@dattatraykapase99678 күн бұрын
पानिपतच्या 264 व्या शौर्य दिनानिमित्त सर्व योद्धे यांना विनम्र अभिवादन
@sandeepkaranjkar45838 күн бұрын
या परक्रमाला तोड नाही,खुप मोठी आणि अभिमानाची Aetihasic AAHE
@SantoshPawar-qf5hc7 күн бұрын
या गावाला जागतिक पटलावर घेऊन जायाला हव . मराठयांचा शौर्य जगाला कळायला हव . मराठयांना मानाचा मुजरा . हर हर महादेव !
@madhusudanphatak57637 күн бұрын
ज्ञानदा कदम सुंदर निवेदन हरहरमहादेव जय सदाशिवराव
@Brave_Marathas7 күн бұрын
*भरपूर मराठी लोकांशी संवाद केला. आणि विचारले असता बहुतेक लोकांना आपला इतिहास माहीत नाही असे कळाले.* *आपण संपूर्ण भारतावर राज्य केले आहे.* (फक्त महाराष्ट्र नाही) आपल्या मधे खूप नेतृत्व ( Leadership quality ) गुण आहेत पण इतिहास माहीत नसल्याने मराठी मागे पडत आहेत. *अहद तंजावर, तहद पेशावर* 🚩🚩 उत्तर प्रदेश ची झाशीची राणी - मराठी (नेवाळकर) मध्य प्रदेश चा राजा - मराठी (होळकर) गुजरात, राजस्थान चे राजे - मराठी ( गायकवाड) हरयाणा, दिल्ली, राज्य करणारे - मराठी ( शिंदे, सिंधिया ) ओरिसा, छत्तीसगड, झारखंड राज्य करणारे - मराठी (नागपूरचे भोसले) कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू - राज्य करणारे -मराठी वेस्ट बंगाल, बिहार, पंजाब, सिंध पेशावर (पाकिस्थन) गोवा, अप्रत्यक्षरीत्या राज्य करणारे (मराठी) सर्वांनी आपल्याला (चौथ) टॅक्स दिला आहे त्यांचा संरक्षण साठी. मी भरपूर लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे
@Ramraje-i5t2 күн бұрын
माझ्या इतकीच माहिती आहे मित्रा फक्त आणखी एक माहितीत भर महाराष्ट्रातील काही ब्राह्मण पोटजाती आणि ओ बी सी हे मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत मराठा ही जात नसून वेगवेगळ्या जातींच्या समूह आहे 🎉🎉🎉🎉
@Ramraje-i5t2 күн бұрын
पश्चिम बंगाल कोलकता मध्ये एक भागाचे नाव मराठा लेन आहे मराठी सैनिकांनी स्थानिक महिलांसोबत विवाह केल्याने ते मराठी विसरून बंगाली भाषा बोलतात भरपूर माहिती आहे पण विस्तारभयास्तव इथं पर्यंत ठीक आहे
@shankarkadam30Күн бұрын
Correct.पूरण ओरीशा ,गोंडवाना कलकत्ता ई.पारंतावर नागपूरकर भोसले यांचे राज्य होते.
@EdCEvarTes5437 сағат бұрын
राज्य होते,,,,, आता मात्र,,,, 🤑नवाब मलिक 😎हसन मुश्रीफ 😂
@AnantaKhawle7 күн бұрын
धन्यवाद भावांनो तुम्हचे पुर्वज लढले, आज भी रक्त सळसळते ठेवले आहे. मी पण बृज परिक्रमे मध्ये हरीयाना येथुन जाते वेळी हरीयाना बांधव मुद्दाम यात्रेत भेट देऊ लागले मी म्हटले मराठी बांधव येथे कोठे राहातात ते गर्वाने म्हणाले येथुन दिडसे कि.मी. अंतरावर आहेत. राम राम सगेसोयरे हो.
@r-kgamerz26248 күн бұрын
मराठा ना झुकेगा ना हाटेगा ना कटेगा ओन्ली मराठा पावर
@prakeshgharkondale45847 күн бұрын
फक्त जरा नँगे सारखा दिढ़ शेर जोकर जन्माला यायला नको
@GorakhShingare7 күн бұрын
जरांगे साहेबांचा काय योगदान आहे हे तुझ्यासारख्या पामराला काय कळणार आहे जरा घ्या हा आमचा हिरो आहे @@prakeshgharkondale4584
@anilgaikwad22027 күн бұрын
Hindu Hindu karun Maharashtra baheril Mul asanarya jati kadhi maratha samajachya dokyavar basalya kalalech nahi ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tya aropila pakadale nahi to sarv setting karun hajar zala hajar hotana vip treatment dili ha maratha samajacha sarvat motha apaman ahe Jay shivaji jay bhavani jay jarange patil saheb
@bdl1-i1f7 күн бұрын
@@prakeshgharkondale4584 tuzhi lyki aahe ka kirkol yz adhi marathyanchya vishyat bolaychi?
@prabhakarmahajan92257 күн бұрын
दोन आक्टोबरला आम्ही येथे तर्पण केले होते, पितृपक्ष होता.... हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली, श्राद्ध केले....
@vijaykumarpune73796 күн бұрын
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या लोकांची गरज आहे तुम्हाला
@Ramraje-i5t2 күн бұрын
@@vijaykumarpune7379कुणाच्या भावना दुखावणे योग्य नाही अंनिस तर साधू संत श्रद्धे घाला घालते चालेल का तुम्हाला 🎉🎉🎉🎉
@vasudeomungekar81357 күн бұрын
फारच स्तुत्य उपक्रम अभिमानास्पद आहे. जय भवानी शिवराय जय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@thefact9697 күн бұрын
खुप खुप धन्यवाद ibn लोकमत चे 🚩🚩🚩
@anandrdeshpande307 күн бұрын
ह्या युद्धा नंतर हिंदवी स्वराज्य विस्तारले...अफगाणिस्तानातून परत कोणाचीच अशा प्रमाणात भारतावर हल्ल्या करण्याची हिंमत झाली नाही......सर्व हुतात्म्यांना मनःपूर्वक नमन ☀️🪷🙏
@shrikrishnarsul69178 күн бұрын
So proud of you maratha 🚩🚩🚩🚩
@bhairavnathkevate8 күн бұрын
खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे ❤❤❤❤जय मराठी जय महाराष्ट्र
@darkdevil25.7 күн бұрын
माझ्या सर्व छत्रपतींच्या मावळ्यांना , मानाचा जय शिवराय . जय जिजाऊ जय शिवराय नाशिक , महाराष्ट्र ❤
@RajuKharaskar8 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@rushikeshbhamre86407 күн бұрын
मराठी शौर्याच्या अद्वितीय गौरवगाथा ऐकून मन भारावून जाते, पानिपत च्या सर्व युध्दात भारत विजयी नेहमीच झाला भारताचे अस्तित्व राखण्यात मराठ्यांचे बलिदान अतुलनीय आहे. 🚩✨🪔जय भवानी 🪔✨🚩
@GaneshSawale-b8e7 күн бұрын
धन्यवाद ज्ञानदा
@DnyaneshwarSanap-b6s8 күн бұрын
जय शिवाजी जय भवानी मराठे दुफार 2 वाजेपर्यत निकाराने लढले जय आपलाच होता परंतु गद्दार इन वेळेवर दगा दिला नाहीतर संपूर्ण भारताच चित्र वेगळाच असत पूर्ण भारतावर मराठ्यांचं राज्य असत असो जे शूरवीर मराठे या युद्दत शहीद झाले त्यांना मनाचा मुजरा😢😢😢😢
@sachinkale39348 күн бұрын
❤
@dr.dineshpawar78238 күн бұрын
Bai ani batliwalya peshwani daga dila....mhanun har zali
@rj61698 күн бұрын
@@dr.dineshpawar7823पिसाळ खऱ्या नावानं ते समोर
@santoshwaghmode25357 күн бұрын
कोणत्याही गोष्टीसाठी अगोदरची पार्श्वभूमी महत्वाची ठरते... तेव्हा नक्की काय झालं... हे आता कोणताही मायचा लाल १००% सांगू शकत नाही... फक्त अंदाजच बांधू शकतो... अन् आपल्या लोकांचा प्रोब्लेम इथंच आलाय की... कथा कादंबरी नाटक चित्रपटालाच .. इतिहास समजून बसलेत...😂😂
@sachinkale39347 күн бұрын
@ वाघमोडे तुमच्या म्हनन्याने इतिहास तर बदलनार नाहीच पण तुम्ही कथा, कादंबरी सारखे शब्द मधे घालून ब्राम्हणी भाषा बोलताय, असो होळकरांचाही इतिहास कथा कादंबरीचाच म्हनायचा का?
@jayantpatil64827 күн бұрын
ज्ञानदा तुझ्या कार्याला सलाम...
@EdCEvarTes5437 сағат бұрын
सलाम,,,,,?😂 उर्दू शब्द आहे वंदन केले जाते
@ghogaredamaji21488 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@DILIPB-e1k8 күн бұрын
शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश ) क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात . महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड शरद पवार कुटुंब - 17000 करोड बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली ) सिंदिया - 27000 करोड होळकर -11000 करोड गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल तुम्हाला आता ओबीसी माली धनगर कशे भिकेला लावतील ते कळेल कुणबी हि तळागाळातील जात आहे गवळी माली धनगर पण कुणबी ( मराठ्यांच्या वारचेच आहेत ) आणि तुमचा माज आता मुघल लोकच उतरवतील
@RahulAge-q1d8 күн бұрын
हरयाणा मध्ये जवळपास 8 मराठा आमदार आहेत
@SunilShendage-k7g7 күн бұрын
नाहीत
@Balu-t4u7 күн бұрын
@@SunilShendage-k7g गोवा राज्य cha pn cm maratha ahe.... जळक्या
@abc00758 күн бұрын
Sadashiv bhau cha parakram .. Jai Bhavani Jai Shivaji 🙏 🕉
@indian93556 күн бұрын
❤प्रजापती,भुपती, अधिपती, छत्रपती श्रीमंत योगी,स्वराज्य संस्थापक , क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज, शेर शिवराज वीर छत्रपती शिवाजी महाराज की जय . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र ❤ एक मराठा कोटी मराठा... छत्रपती शिवाजीमहाराज यांनी मुघल, आदिलशाही, तुर्की, सिद्धी की, फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज, या सगळ्यांशी संघर्ष करून यांना झुंज देऊन जनतेचे रयतेचे स्वराज्य सर्व जाती धर्मातील लोकांचे संरक्षण केले त्यांना आपल्या छत्र छाये खाली ठेवल त्यामुळे च तर त्यांना छत्रपती म्हणतात.. स्त्रिया नां महिला नां आई आणि बहिण मानल
@PratapMore-cz1uy8 күн бұрын
🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@sangitaphalke2337 күн бұрын
माझ्या मराठा मावळ्यांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जय राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड ❤🙏🌹🚩💪
@Balu-t4u7 күн бұрын
जय जिजाऊ❤जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩
@BaluKokare-y9d7 күн бұрын
ग्रेट मल्हारराव होळकर
@GorakhShingare7 күн бұрын
अगदी बिकट परिस्थिती कोणतेही साधने नसताना प्रतिकूल परिस्थितीत पानिपतचे युद्ध कसा लढला असेल नुसतं पानिपतचे नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो मराठ्यांची एक पिढी या युद्धात सतकरणी लागली याचा आम्हाला खूप अभिमान आहे
@santoshwaghmode25357 күн бұрын
"अनुभवी व्यक्तीचं " न ऐकणं किती भयंकर घातक ठरू शकतं व 'हेकेखोरपणा ' याच्यामुळे किती प्रमाणात भरून न येणारं नुकसान होऊ शकतं.. याचं न भूतो न भविष्यती असलेलं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पानिपत...💔
@AdityarajPatil017 күн бұрын
पण त्याच्यानंतर एक ही मुघल भारतावर चाल करून आला नाही आणि आपले लाख शहीद झाले असले तरी समोरच्या 10 लाख मारले असतील 1 लाख बांगडी फुटली दोन हिरे हरवले 10 मोती गळले चिल्लर खुर्द याचा हिशोब नाही
@sayajibhosale72557 күн бұрын
अगदी बरोबर
@sunildabhade11386 күн бұрын
अब्दाली व नजीब दोघे वेगळे नाहीत एकच आहेत तरी त्यास ठेचावे असे दिल्लीत दहा हजार फोजेसह नेमलेल्या अंताजी माणकेश्वर यांनी पत्र लिहून नानासाहेबांना कळवले होते. व पेशव्यांनीही नजीबास मारावे असा हुकूम दिलेला असताना उत्तरेतल्या त्या मोठ्या जून्या अनुभवी व्यक्तीने राघोबादादाला नजीबाला न मारता समज देऊन सोडून द्यायला लावले. आणि हा निर्णय खुप महागात पडला. अब्दाली भारतात आला असून तो नजीबाला मिळण्यासाठी जात आहे याची बातमी मिळूनही शुक्रतालमध्ये हेच ते जूने अनुभवी व्यक्ती दत्ताजी शिंदेंच्या मदतीला न जाता राजपुतान्यात बसुन राहीले व युद्ध जिंकून देण्याची क्षमता असलेले व मागील दोन वर्षांपासून अब्दालीला अनेक ठिकाणी हैराण करणारे दत्ताजी शिंदे, साबाजी शिंदे बुराडी घाटावर धारातीर्थी पडले. शेवटी जेंव्हा पुढच्या मोहीमेत भाऊ दिल्ली जिंकून पुढे कुंजपुर्याला गेले व अब्दाली अलिकडे नदी ओलांडून दिल्लीत आला व त्याने दिल्लीची व्यवस्था लावली तेंव्हा नजीबाने इंदोर ग्वाल्हेरची सुभेदारी अब्दालीकडे मागितली तेंव्हा कुठे त्या जुन्या अनुभवी व्यक्तीचे डोळे उघडले. हे सर्व तत्कालीन पत्रव्यवहार वाचल्यावर कळते.
@DilipPendhare6 күн бұрын
अनुभवी लोकांनी सांगितले होते बरोबर बायका व बाजारबुणगे नेऊ नका,,,,, नाहीतर इतिहास व आजचे वर्तमान वेगळे राहिले असते.
@ShreeTarodekar3 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹
@pksshinde19357 күн бұрын
जय जिजाऊ ! जय शिवराय!🚩🚩🚩
@sanjaybhosle7247 күн бұрын
जय भवानि होळकर याना विसरून कसे चालेल जय मल्हार
@ShitalDoke-ey6ty7 күн бұрын
खुप भारी आवडेल आम्हला मराठी शान बघायला धन्यवाद तुम्ही आम्हला ही माहिती दिल्या बद्दल 🙏
@shrikantthorat7067 күн бұрын
Chhatrpati shivaji maharaj
@VickyPawar_vp7 күн бұрын
पानिपतच्या लढाईत पराक्रम गाजविणारे महाराज यशवंतराव पवार यांना आपण ओळखता का?? अगदी छत्रपती शहाजी शिवाजी संभाजी शाहु महाराज ते पेशवाई काळात आपल्या पराक्रमाचा डंका वाजवीणारे सरदार धार पवार यांचा इतिहास का लपविला जातोय शिंदे गायकवाड होळकर या सरदार प्रमाणे धार पवार यांचा इतिहास समाजासमोर का येत नाही तो का लपविला जातोय धार पवारांवर अन्याय होत नाही का??
@deepakbansode89217 күн бұрын
बरोबर आहे, असा अनेक अज्ञात शूरवीरांच्या इतिहास समोर यायला हवा साहेब
@arvind25567 күн бұрын
ज्ञानदा कदम ABP माझा येथे होत्या आता Lokmat news -18 आता आहेत 🎉
@dattatraydahale46637 күн бұрын
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय...बाजीराव बल्लाळ की जय❤
@amolBhosale-h7c7 күн бұрын
Srv ग्रेट त्या सुर विरणा शत शत नमन 🙏🙏🙏
@sopanshinde56156 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
@rajendra28628 күн бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@MayoFacts7 күн бұрын
उत्तर भारतात कडाक्याची ठंडी होती. अंगावर उबदार कपडे नव्हते. खायला रसद नव्हती. त्यांनी ठरवले असते तर अशा विकट परिस्थितीत अब्दालीशी न लढता माघारी परतले असते. त्यांनी मरने पसंत केले पन माघारी फिरले नाही. सलाम आहे त्या वीर मराठयांना🙏🚩जिथ परिस्थिती विकट तिथ मराठा तिखट 🚩
@arunkadus1008 күн бұрын
प्राजकता आता आम्हाला आपला अभिमान वाटतो .
@ashrubatakbhate7 күн бұрын
ज्ञानदा आही ही 😂
@MahadevMulaje7 күн бұрын
सर्व पानिपतवासीयांना जय महाराष्ट्र🙏🙏❤❤
@nileshjadhav30482 күн бұрын
श्रीमंत श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
@anjaliapte45917 күн бұрын
पेशव्यांचे सदाशिवराव ह्यांचे योगदान महत्वाचे .मराठ्यांचे पंतप्रधान पेशवे ह्यांचे नाव का स्पष्टपणे घेत नाहीत .
@sukhdevpawar63145 күн бұрын
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@दामोधरथोराम6 күн бұрын
चँनलचे मनपूर्वक आभार ताईचे आभिनंदन छान माहिती दिली
@narayanbhise38138 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा
@Patil91vlogs8 күн бұрын
Maratha 🚩
@chandukakad35686 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@SantoshParab-us4iw7 күн бұрын
नमस्कार आणि धन्यवाद मनापासून
@rupeshteli30117 күн бұрын
जय महाराष्ट्र abp वाल्यानो दाख्यवंच असेल तर पूर्ण दाखवा
@rushikeshugale-uv6le6 күн бұрын
हरलो नाही लढलो मेले नाही अमर झाले पानिपत शाहिद झालेल्या सर्व राष्ट्रविरांना विनम्र अभिवादन
@prashantshinde20738 күн бұрын
Har Har mahadev 🚩🚩
@IceBreaker-yj1qq7 күн бұрын
इज्जात खान , कुरुवाई संस्थान, mp ने 1761 मध्ये पानिपत युद्धात सकाळी मराठ्यासोबत होता. दुपारी त्याला मजहब आठवला. इज्जेत खान दुपारी अब्दाली ला जावून मिळाला. गोंधळ वाढला. त्यामुळे मराठा सेनापती पडले.
@ankit-jathar6117 күн бұрын
शोकांतिका आहे की, छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी सर्व जाती चे लोकं प्राणपणाला लावून मराठा सैन्य या lable खाली लढत होते आणि आता फक्तं इतिहासात फक्तं सेनापतीला च दाखवलं जातं इतरांनी जी मुख्य भूमिका केली त्या लोकांच कोणी नावही घेतं नाही...
@GaneshMekale-p9g6 күн бұрын
कसलीही दळणवळणाची सोय नसल्याने यांचे महाराष्ट्रापासून नाळ तुटली आहे ❤❤❤
@sarikashegade9327 күн бұрын
छञपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🚩🚩
@दामोधरथोराम6 күн бұрын
जय जिजाऊ जय छत्रपती राजे शिवाजी महाराज कि जय सर्व राजे यांचे मावळे यांना कोटी कोटी प्रणाम दामोदर थोरात ववा ता पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
@anilshinde1177 күн бұрын
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले माराठयाविना राष्ट्रगाडा न चाले खरा विर वैरी पराधिनातेचा महाराष्ट्र आधार या भारताचा ---- सेनापती बापट
@sagarkadam44887 күн бұрын
जय शिवराय 🚩
@shrikantjagadale3147 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@saishradhamensparlour53886 күн бұрын
🚩जय शिवराय🚩 ❤️ एक मराठा लाख मराठा ❤️
@AvnishDeshmukhOfficial6 күн бұрын
मातृभूमीचे परकीयांपासून रक्षण या राष्ट्रधर्मासाठी पानिपत रणमैदानी प्राणाचे बलिदान अर्पिणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात राष्ट्ररक्षक स्वाभिमानी क्षात्रतेजी शूरवीर मराठां योद्ध्यांनां पानिपत मराठा शौर्यदिनी कोटी कोटी वंदन.... जय शिवराय-जय शंभूराजे
@GaneshMekale-p9g6 күн бұрын
मेरे सभी भाईयो को जय शिवराय..❤❤❤
@sampatgawali47577 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💪🏼💪🏼💪🏼🚩🚩🚩🙏🏼
@babannatu59005 күн бұрын
🎉🎉🎉🎉 जय शिवराय आम्ही धार पवार शौर्य दिना बदल आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद शौर्य योधा महाराज यशवंतराव पवार धारा नगरी मध्य प्रदेश ,,पुणे यांना लालमहालत मान वंदना कार्यक्रम पार पडला १४/०१/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता हरहर महादेव जय शिवराय महाराष्ट्र भारत 🎉🎉🎉🎉
@dasharathchavan24177 күн бұрын
धन्यवाद चांगली माहिती मिळाली
@vinodjade52686 күн бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai Chhatrapati Veer Zhunjaar Sambhaji Maharaj Ki Jai 🚩
@SushilMane-je9qhКүн бұрын
बहुजन हिताय बहुजन सुखाय
@narendrapalekar9298 күн бұрын
जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@rushikeshdhore22924 күн бұрын
आपली माणसं ,,याचा अभिमान आहे
@arjundeshmukh45007 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@rupeshrane65687 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
@VaishnaviAadmane8 күн бұрын
Marath king🚩🚩
@sandipvasantpatil1371Күн бұрын
एक नबंर ताई
@shridhargiram63544 күн бұрын
हर हर महादेव
@babals99246 күн бұрын
Thank you News 18...
@dbtapkir37617 күн бұрын
जय शिवराय जय जिजाऊ माता. जय हिन्द जय महाराष्ट्र.
@IstariKamble7 күн бұрын
Very nice Jay rajmata jijau Jay raje Chhatrapati shivray 🎉🎉🎉
@AvadhutKhansole7 күн бұрын
Jay shivray Jay bhavani 🎉🎉
@maheshkittur88886 күн бұрын
मराठयांनी रक्त सांडले देशासाठी - From Karnataka
@sagarshingare24237 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏❤️❤️
@dnyaneshwarpisal98237 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🚩
@sharadbankar25756 күн бұрын
Thanks kadam mam
@abhimanyupohare14687 күн бұрын
हा शौर्य दिन महाराष्ट्रात गावोगावी होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रथम मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जे या शौर्य दिनाला पानिपत येथे हजर झाले. हर हर महादेव.
@avinashnevase87332 күн бұрын
Jai Maharashtra,
@samadhanjadhav74127 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय पानिपत
@dsarmyofficial79318 күн бұрын
To manus jarange patil ch naw ghet hota hya news walyani to awaj mute kela shame on you media,
@cleaningmumbai-yogeshshind29407 күн бұрын
Gavti mithun Pawar pillu
@chintanbhatawadekar27737 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मंत्राने भारावलेल्या ज्या महान सव्वा-लाख मराठा वीरांनी या देशासाठी आणि धर्मासाठी असामान्य शौर्य दाखवून मध्य आशियातील सर्वात बलाढ्य आक्रमकांना आपल्या तेजस्वी तलवारीचे पाणी पाजले व जे धारातीर्थी पडले त्या सर्वांना विनम्र आदरांजली.🙏🚩