No video

Petrol आणि Diesel पेक्षा Electric Vehicle घेणं खरचं फायद्याचं आहे का ?| BolBhidu | Tata Nexon | Bike

  Рет қаралды 169,927

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #ElectricVehicle #Climate #EVs
इलेक्ट्रिक वेहिकल्स घेण्याकडे हल्ली सगळ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यासाठी महत्वाचा मुद्दा हा आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. आणि दूसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावणं.
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत की इलेक्ट्रिक वेहिकल्स ही नेमकी स्वस्त पडतात का, आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण खरंच हातभार लावतोय का?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 352
@allrounder1695
@allrounder1695 2 жыл бұрын
1 सत्य सांगू इच्छितो. Me कोणाची बाजू घेत नाही. PMT ने ज्या इलेक्ट्रिक बस घेतल्या होत्या, त्या हैद्राबाद वरून पुण्यात येणार होत्या. बस ची एका चार्जिंग मध्ये २५० km ची range होती. परंतु हैद्राबाद पुणे अंतर या पेक्षा जास्त आहे. तसच हैद्राबाद ते पुणे दरम्यान कोणत्याही शहरात चार्जिंग ची सोय नाहीये. म्हणून सोलापूर ला बस बनवणाऱ्या कंपनी ने डिझेल genarator वर बस चार्ज करण्याची सोय करून दिली होती. हाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात पुणे कॉर्पोरेशन चा काहीही संबंध नाही. कारण करारा नुसार कंपनी ने बस पुण्याला पोचवणे ठरले होते.
@263yashkhandagale5
@263yashkhandagale5 2 жыл бұрын
Are bhau mi swata bhekrainagar station la generator var charge kelel baghitla ahe
@allrounder1695
@allrounder1695 2 жыл бұрын
@@263yashkhandagale5अस असेल तर मग तो व्हिडिओ तारीख वेळ आणि ठिकाण सह KZbin वर अपलोड कर. कारण generator वर चार्ज करण चुकीचं आहे आणि हे सत्य बाहेर पडायला पाहिजे. तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहात आहे मित्रा.
@amit_8
@amit_8 2 жыл бұрын
Good knowledge
@amolgargote
@amolgargote 2 жыл бұрын
Yes this was truth. Hope this channel will do good research for their new videos.
@prasannathokal829
@prasannathokal829 Жыл бұрын
Correct
@krunalbhuyar_10
@krunalbhuyar_10 2 жыл бұрын
सध्या २ व्हिलर घेणे योग्य ठरेल👍 ४ व्हीलर साठी 2..3 वर्षे वाट बघावी👍🙏👍
@ShashankDharmadhikari152
@ShashankDharmadhikari152 2 жыл бұрын
2 wheeler that too intercity
@Shivmudra22
@Shivmudra22 2 жыл бұрын
सर्व प्रथम बोल भिडू या चॅनेल चे खुप खुप आभार. आम्हाला अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती पुरवतात. आणि अरुणराज जाधव दादांचा बोलण्याचा स्टाईल खुप भारी आहे 😀 keep it up 👍
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😃
@sidheshwarhogade1613
@sidheshwarhogade1613 2 жыл бұрын
Yes it's right
@balasahebdhumal9969
@balasahebdhumal9969 2 жыл бұрын
आजारापेक्षा इलाज महाग दिसतोय. मला वाटतं जवळ अंतरासाठी सायकल, शहरात फिरण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक दुर जाण्यासाठी सीएनजी पेट्रोल कार👍👍🥰
@tricktry777
@tricktry777 2 жыл бұрын
100% पर्यावरण पूरक योजना म्हणजे *सोलर पॅनल* पासून तयार झालेली इलेक्ट्रिसिटी आणि त्या पासून चार्जिंग केलेली स्कूटर/बाईक.
@kaviisworld
@kaviisworld 2 жыл бұрын
Ho kharch but possible nahi ahe solar panal thavdi battery charge karyala khup motha panal ghyav lagael
@rutikchandorkar2973
@rutikchandorkar2973 2 жыл бұрын
@@kaviisworld ho na Ani pawsalyat ky karaan tewha trr solar energy generat hou shakat nahi
@shubhamdevche4219
@shubhamdevche4219 2 жыл бұрын
@@mustachemane ho pn tyach mhanan ahe charging station la solar madhe convert kara gadi la solar plate lavayachi garaj nahi ye
@rohinijadhav930
@rohinijadhav930 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@sachin-kc9hb
@sachin-kc9hb 2 жыл бұрын
बरोबर
@solution_dada.
@solution_dada. 2 жыл бұрын
मला खुप कमी वेळ मिळतो youtube बघायला...पण जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा MHJ आणि bol bhidu बघत असतो...तुम्ही अगदी निष्पक्षपातीपणे माहिती देता...आणि मला वाटत व्यक्तिमत्व विकासा साठीही तुमची माहीती उपयुक्त आहे....
@manojgandhi333
@manojgandhi333 2 жыл бұрын
फोर व्हीलर गाडी साठी गाडीच्या छतावर जर सोलर पॅनल बसू शकलो आणि त्यातून गाडीची बॅटरी जर चान्स होत राहिली असे काही संशोधन व्हायला पाहिजे
@vr1908
@vr1908 Жыл бұрын
Khup mothe panel lagel tyasathi. 15 lakhachi gadi ani 15 lakhache panel.
@vr1908
@vr1908 Жыл бұрын
And you've to charge in daylight only.
@gauraju3898
@gauraju3898 Жыл бұрын
Pawasala problem yeil tarisudha
@akashm4655
@akashm4655 2 жыл бұрын
यापेक्षा सायकल वापरा व शासनाने पण सार्वजनिक सुविधा उत्तम कराव्यात.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
👌👌😊 अगदीं बरोबर
@vijaypagare4198
@vijaypagare4198 2 жыл бұрын
@@thegodfather2271 bar tumi mhnata tar tas karu😉🥴😆😆😂
@jaihindjaibharat7376
@jaihindjaibharat7376 2 жыл бұрын
जेव्हा पहिल्यांदा पेट्रोल वर वाहने सुरू झाली तेव्हा पेट्रोलचा पुरवठा हा प्रश्न होते. आता सगळे इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या लोकांनी जी बॅटरी एकाच साईजची बनवली आणि किलोमिटर/ साईज युनिक ठेवली तर जसे पेट्रोलपंप झाले तसे जागोजाग चार्ज बॅटरी स्टेशन होतील. सगळ्यात मोठी अडचण बॅटरीचा युनिक साईज आहे. पण यावर विचार चालू असेल अशी अपेक्षा आहे. पेट्रोल चा वापर कमी करणे हा पर्यावरणा बरोबरच आपली आखाती देशावरील आर्थिक निरभरता कमी करणे ही आपली राष्ट्रीय गरज आहे.
@komalbagul2966
@komalbagul2966 2 жыл бұрын
माझ्या कडे हेरोची स्कूटी आहे.खूप छान आहे. फूल चार्जिंग केल्यावर 120 km जाते. 1 वर्ष झालं अजून तरी काही त्रास नाही. 🙏
@snehalr4312
@snehalr4312 2 жыл бұрын
Hero optima hx ka mitra
@santoshjadhav1819
@santoshjadhav1819 2 жыл бұрын
हेरो की hero किती वेळ लागतो चार्जिंग ला
@ameerthorat6415
@ameerthorat6415 2 жыл бұрын
किती ला खरेदी केली तूम्ही...
@govind6032
@govind6032 2 жыл бұрын
सध्या तू कोमल आहेच म्हणून काही त्रास नाही, एकदा अवाढव्य झाल्यावर मग वापर इलेक्ट्रिक
@JohnLee-qj5dh
@JohnLee-qj5dh 2 жыл бұрын
भाऊ हळू बोला जर govt ने ऐकलं की तुम्ही सुखी आहे तर नवा tax लावतील
@amolkhedlekar
@amolkhedlekar 2 жыл бұрын
गाडीसोबत 2 बॅटरी द्यायला हव्या. घरी दुसरी बॅटरी चार्ज करता येईल . बाजारामधली 1 कंपनी ही सुविधा देत आहे. हेच सोल्युशन आहे
@eco-techandtravel5258
@eco-techandtravel5258 2 жыл бұрын
बॅटरी जास्त महाग असते आणि लिथियम ह्या खनिजासाठी दक्षिण अमेरिकेत काही देशांची सत्ता पालटली आहे अमेरिकन कंन्यानी।
@eco-techandtravel5258
@eco-techandtravel5258 2 жыл бұрын
बॅटरी स्वापिंग ठीक आहे.
@usharane5206
@usharane5206 2 жыл бұрын
हायब्रिड vehicle get charged itselfl
@prakashvartak2594
@prakashvartak2594 Жыл бұрын
एकदम लोकांच्या मनातलं बोलता तुम्ही फार छान माहिती मिळते तुमच्याकडून, पुढील वाटचालीस शुभेच्छा
@pawanchougule4596
@pawanchougule4596 2 жыл бұрын
आमची सायकल बरी🥰🥰
@dnyneshwarjadhav2924
@dnyneshwarjadhav2924 2 жыл бұрын
Part cycle yenar
@santoshpaikekari
@santoshpaikekari 2 жыл бұрын
साहेब इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीने घरावर सोलर सिस्टिम लावले तर वीज फुकट मिळेल आणि रोज होणारा खर्च वाचेल.
@NSS31079
@NSS31079 2 жыл бұрын
@@sudershanop8054 good jock
@rushikeshshinde0_0
@rushikeshshinde0_0 2 жыл бұрын
@@sudershanop8054 सूर्यावर लोड पडेल??? सूर्य आहे तो, मोठा तारा आहे आकाशगंगेमधला, 100 चा बल्ब नाहीए तो, लोड पडून उडायला🤣
@shubhamambekar6232
@shubhamambekar6232 2 жыл бұрын
सुंदर आयडिया साहेब इलेक्ट्रिक व्हेईकल ही काळाची.... आणि सोलार सिस्टम पण काळाची गरज...
@devdasnagvekar8226
@devdasnagvekar8226 2 жыл бұрын
@@sudershanop8054 🙏🙏🙏 तुमच्या मध्ये महान शास्त्रज्ञ लपलाय.
@anilpol5439
@anilpol5439 2 жыл бұрын
@@sudershanop8054 कुठुन आलास मित्रा😮 बहुतेक सुर्यावरूनच प्रकट झाला अश्चील 😊☺कारण मेंदू करपला आहे अस वाटतय. 😅😆
@kaustubhbhaye889
@kaustubhbhaye889 2 жыл бұрын
सर्वात उत्तम म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट - शहरात सिटी बस, मेट्रो रेल्वे, लोकल ट्रेन चा वापर करावा, बाहेरगावी जाताना स्टेट ट्रान्सपोर्ट च्या बसेस, रेल्वे, आणि घराजवळ आसपास जाण्यासाठी सायकल वापरावी
@AnantJadhav
@AnantJadhav 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील कोणकोणत्या राजकारण्यांच्या कोणकोणत्या बस सेवा मर्सिडीज व्होल्व्हो कंपनीच्या धावत आहेत अगर कार्यरत आहेत. त्याची इत्यंभूत माहिती द्यावी.
@RudraTej01
@RudraTej01 2 жыл бұрын
ऑफिस ला जाण्यासाठी एका कार मध्ये 3-4 जान compulsary करण्यात यायला हवेत... श्रीमंत लोक एका गाडीत एकच जान ऑफिस ला जातात त्यामुळे प्रदूषण आणि ट्रॅफिक जाम होते...
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
cng च्या वेळेस हि सरकारने सांगितले होते सान्ग फ्युएल पॉईंट सगळीकडे मिळतील आजून तरी पॉईंट जिल्हा पर्यंत पोहोचलेत का कि हे हि नुसते गाजर इलेक्ट्रिक वाहने नंतर सोलर वाहने नंतर हैड्रोजन वाहने येतील *cng आणि इलेक्ट्रिक वाहन याच्या सरकारी धोरण वर १ विडिओ करा* पाहया तुमचा अभ्यास
@veerkumarchougule2443
@veerkumarchougule2443 2 жыл бұрын
बरोबर
@girishrtkr
@girishrtkr 2 жыл бұрын
मी माझी इलेक्ट्रिक गाडी घरी चार्ज करतो 💪💪 CNG petrol diesel 😂😂😆😆
@pratikgade3332
@pratikgade3332 2 жыл бұрын
Sir तुम्ही वाहना बद्दलची Scrap पोलीसी बद्दल काय बोलले नाहीयात ग्राहक या ही गोष्टीचा विचार करेल
@JohnLee-qj5dh
@JohnLee-qj5dh 2 жыл бұрын
बरोबर , सरकार पलटी मारते, फास्ट टॅग फास्ट टॅग बोलले आता तोच फास्ट टॅग रद्द करतायेत,
@aadishaktiautomationelectr165
@aadishaktiautomationelectr165 2 жыл бұрын
आजचा विडिओ हा नक्कीच भविष्याच्या वेध घेणारा आहे , पण सध्यातरी इलेक्ट्रीक वाहन सर्वसामाण्याना परवडणारे नाही .धन्यवाद
@dhananjaykharade6289
@dhananjaykharade6289 2 жыл бұрын
इ-व्हेईकल चा सर्वात मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे म्हणून ई-बाईक ला पाठिंबा देणे म्हणजे देश सेवा च आहे.
@siddharthrangari8746
@siddharthrangari8746 2 жыл бұрын
Batteries expire झाल्यावर पुन्हा install करण्यासाठी किती खर्च येईल याचा उहापोह आपण केलेला नाही.
@shreedhartend3878
@shreedhartend3878 2 жыл бұрын
Andaje ek lakh for four wheeler
@venkymascot
@venkymascot 2 жыл бұрын
4lakh four wheelers 2wheeler sathi 40 te 50hajar ₹
@JohnLee-qj5dh
@JohnLee-qj5dh 2 жыл бұрын
Two wheel बॅटरी नवीन (replace) चे मला 50,000 सांगितले मग मी 2nd hand 35,000 activa ghetali आता मी निर्धास्त आहे , पण E scooter चे पैसे बुडाले
@kedarpawar2634
@kedarpawar2634 2 жыл бұрын
@@JohnLee-qj5dh kiti kilometer nanatar battery kharab zali
@vish6688
@vish6688 2 жыл бұрын
Today rate of car battery is 4 lakh.
@sharyat9623
@sharyat9623 2 жыл бұрын
Battery खराब झाली तर येणारा खर्च याचा विचार नाही केला आणि आदि गाडीची किंमत आणि परत battery साठी येणारा खर्च तर याचा आणि चार्जिंग साठी लागणारा वेळ याचा विचार करता पेट्रोल डिझेल बर
@netajikharade1551
@netajikharade1551 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@nilambhujbal3467
@nilambhujbal3467 2 жыл бұрын
Electrical vehicle पेट घेतात याचे कारण व उपाय काय आहेत यावर video तयार करा🙏
@raj9324
@raj9324 2 жыл бұрын
मी ऑलरेडी इलेक्ट्रिक स्कूटर चा वापर करत आहे 2019 पासून
@prasadthakur4966
@prasadthakur4966 2 жыл бұрын
सर, अणू ऊर्जा बद्दल काही माहिती मिळाली तर बरं वाटेल, तसेच त्याची भारतात काय प्रगती आहे? तुमची विषय मांडणी फार छान आहे
@milindrane4977
@milindrane4977 2 жыл бұрын
एकमुखाने गर्जा नको अणुऊर्जा.
@Knpro007
@Knpro007 2 жыл бұрын
I think bike will be electric, cars will be CNG, and Heavy vehicle will be Diesel. This way we can distribute fuel. Also we want to consider west which is generate from battery when we take step to electric vehicle.
@tusharmalviya6986
@tusharmalviya6986 2 жыл бұрын
tai .....jari aapn electric ghetli tar aani ti bich rastyat band padli tar kay hoil ???
@pghadage
@pghadage 2 жыл бұрын
@@tusharmalviya6986 Extra battery backup thevava lagel
@Myfuel
@Myfuel Жыл бұрын
माझ्या कडे miracle5 कंपनीची गाडी आहे गाडी चांगली आहे पण यांची सर्विस खूपच खराब आहे. 1 वर्षांत 20 वेळा सर्विस सेंटरला जावे लागले आणि काम पण झाले नाही याच्या कडे स्पेअर्स पण उपलब्ध नसतात.
@user-tr8do3ff4x
@user-tr8do3ff4x 2 жыл бұрын
इथे घरचा लाईट साठी कोळसा नाहीय मुर्ख सरकर या गाड्या पण खूप महाग आहेत आणि बंद पडली कि खूप त्रास सहन करावा लागतो
@tushar6138
@tushar6138 2 жыл бұрын
CNG हा सद्या योग्य व उत्कृष्ट पर्याय आहे
@mi-1644
@mi-1644 2 жыл бұрын
बॅटरी चे लाईफ सांगतात १० वर्षे पण ते तेव्हडे जात नाहीत. ७ वर्षातच निकामी होते. दुसरी बसवायची म्हटले की त्याची किंमत काही लाख आहे मग चार्जींग चा झालेला खर्च बॅटरी ची किंमत पाहाता हिशोब किती होतो?
@sanjayshinde3885
@sanjayshinde3885 2 жыл бұрын
माझ्या माहितीत तिघांनी इलेक्ट्रिकल बाईक घेतल्या नामवंत कंपनी च्या परंतु पहिल्या दोन महिन्यातच काही पार्ट खराब झाले तर कंपनी शोरूम कडे ते पार्ट आजही अवेलेबल नाही दोन ते अडीच महिने झालेत कोळसा जाळून वीज बनवणारे देशाला इलेक्ट्रिकल कार परवडणार आहे का आणि यातून खरंच प्रदूषण टाळणार आहे का याचा विचार करावा लागेल सोलर आणि पवन चक्की पासून निर्माण होणारी वीज परवडत असते तर सुजलोन सारख्या कंपन्या बंद पडायच्या मार्गावर आले नसते
@VikramRepale
@VikramRepale 2 жыл бұрын
I am using electric scooter. It is good if you have fix routes, and for long rides we can use IC engine vehicles. 😉
@ashoknagvekar267
@ashoknagvekar267 2 жыл бұрын
गाड्यांचा विषय सोडाच, सायकली ५०० रुपयात द्या,रस्ते चांगले करा,सगळ्यात स्वस्त आणि तरणोपाय !!!!😁😁
@akshaymahind7447
@akshaymahind7447 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील पद्मश्री मिळाल्या लोकांवर एक व्हिडीओ बनवा.
@riteshs7912
@riteshs7912 2 жыл бұрын
Kay bhava te padmashri award chi value kami jhali karan je lok deshachya swatantrala bhik smjtat tyanna padmashri dila jato aani je lok desh hit ani sarkar chya virodhat aavaj uthvtat tynachya virudh desh droh cha aarop lagto 🙂🙂 khup chan pragati suru ahe deshachi 🙂
@akshaymahind7447
@akshaymahind7447 2 жыл бұрын
@@riteshs7912 महाराष्ट्रातील म्हणटल मी आपल्या माणसांच कौतुक झाल पाहिजे ना .
@sushiljoshi6767
@sushiljoshi6767 2 жыл бұрын
भिडू बॅटरीची किंमत पहिली आणि तुलना केली तर पेट्रोल आणि डिझेल परवडते तुम्ही नुसती चार्जिंग ची किंमत सांगितली
@shreemate2038
@shreemate2038 2 жыл бұрын
Nahi sir, tumhi punha calculation kara. Electric gadi jaast range cha wapar asel tr jaast parawadte
@pramodraut4367
@pramodraut4367 2 жыл бұрын
@@shreemate2038 metro city t perfect use kara yeil
@RAY-je8sx
@RAY-je8sx 2 жыл бұрын
मी तर wagon r cng घेणार आहे.आत्ता पैशे न्हाईत. पण एका वर्षात घेणार आहे ..😊
@sumeetsmahajan
@sumeetsmahajan 2 жыл бұрын
Boom"""""
@hindimarathitips3391
@hindimarathitips3391 2 жыл бұрын
Bhava wagon r gheun kashala tuzi life risk made taktoy, wait tata tiago cng yenar ahe ti ghe. 4 star rating safety
@RAY-je8sx
@RAY-je8sx 2 жыл бұрын
@@hindimarathitips3391 अजून जुळणी करावी लागेल मग..☺️
@tusharb.3725
@tusharb.3725 2 жыл бұрын
@@RAY-je8sx tata punch best ahe wagon r peksha 50k jasta lagtil
@nikxhacker3054
@nikxhacker3054 2 жыл бұрын
बोल भिडू तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहतो . " राजे शिर्के " घराणे व्हिडिओ बनवा..
@vijupagaremh
@vijupagaremh 2 жыл бұрын
बॅटरी replacement कॉस्ट पण जोडा त्यात.
@sangamrane1044
@sangamrane1044 2 жыл бұрын
छान माहिती दिली तुम्ही, पेट्रोल आणि डिझेलच्या per किमी चा रेट चुकला आहे.
@adeshhonale139
@adeshhonale139 2 жыл бұрын
CNG and Solar energy converted In electricity is best way to save Environment.
@vinodcrane.comrane4422
@vinodcrane.comrane4422 2 жыл бұрын
मला वाटत कि जे कोणी घरगुती वापरात येण्या करता करू शकतो जर कोणाला कंपणीत जायच आसेल रोज तर ती बाईक योग्य आहे
@Skywalker44444
@Skywalker44444 2 жыл бұрын
Aap kehna kya chahte ho
@vindasane3339
@vindasane3339 2 жыл бұрын
One important point is efficiency of electric vehicles.As we know petrol and diesel engines are heat engines and extremely inefficient. Plus their gear system and piston cylinder to rotary motion reduces efficiency. The resultant efficiency only 25% at most as against 95% for electric motor.If it was not for the energy desity and cheap extraction in early years, these engines would never be preferred. So in petrol diesel engines, we waste lot of energy in the form of heat , friction, mechanical wear and tear etc. For electric vehicles, no oil change, no heat, no sound pollution, highly efficient motor and smooth ride. Argument regarding net pollution is not correct.For electricity generation, we have many options -Solar, hydroelectric and those are not monopoly of some countries.They are well wide spread.Even for voal plants, pollution is concentrated near plant and does not affect cities or human habitat. Under maintained petrol vehicles in India pollute cities with poisonour gases straight next to you. Our country has huge oil import bill. If you love your country and world, go for electric. Yes, there are teething issues but those will go only if masses will support electric vehicle and solar pandls revolution. In fact, government has taxed petrol diesel, precisely to force people go for other sources. In other countries, they call it carbon tax.As more and more people use EV, problems will be sorted, new techologies will emerge.
@ravichanche5385
@ravichanche5385 Жыл бұрын
Very nice explain
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती. धन्यवाद
@vr1908
@vr1908 Жыл бұрын
Hybrid model is sensible. No need to charge vehicle, good mileage. Less carbon footprints. Good value for money.No anxiety while using vehicle. Please try to make episode on hybrid cars and need to R&D on Hybrid 2 wheelers.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीची किंमत गाडीच्या किंमतीच्या निम्मी असते आणि गाडीच्या कमाल वापरात ती 5-6वर्षांपेक्षा जास्त चालत नाही. 10 वर्षांचा बॅटरीचा खर्च जोडला तर इलेक्ट्रिक गाडी पेट्रोल/डिझेल गाडीपेक्षा जास्त महागात पडते.
@akashnikam912
@akashnikam912 2 жыл бұрын
Petrol cha varshacha kharcha kada
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
@@akashnikam912माझी कंमेंट नीट वाचलेली दिसत नाही.... मी गाड्यांच्या "कमाल" वापराबाबत बोलत आहे. . इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीची किंमत 10वर्षांसाठी किती येते त्याचा अभ्यास करा.... पेट्रोल पेक्षा डिझेल इंजिन अधिक किफायतशीर असतं; त्यामुळे त्याचा उपयोग करून आपला "हिशोब" मांडा. इलेक्ट्रिक गाडीला पेट्रोल/डिझेल गाड्यांइतकीच वोरेंटी मिळते त्यामुळे ठराविक मुदतीनंतर गाडीचा खर्च मालकाच्याच गळ्यात पडणार. पेट्रोल/डिझेल गाड्यांचे overhauling करता येतं; गाडीची योग्य डागडुजी क्रेल्यावर पुन्हा नवी गाडी तयार करता येते इलेक्ट्रिक मोटरला फक्त रिप्लेसमेंट हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो.
@gajananpatil4812
@gajananpatil4812 2 жыл бұрын
Sop 3 varshyaci varanty battary tashi sahaja sahaji kharab hot nahi ani tumhi jast daily ap down karat asal tr electrical gadi bari Ani tumacha vapar nasel petrol gadiw bari Ani sahasa dhonhi pn thevavyat long roots na petrol gadi bari
@ekmaratha8321
@ekmaratha8321 2 жыл бұрын
इलेक्ट्रिक स्कूटर 👍
@rocky7498
@rocky7498 2 жыл бұрын
Electric वाहनांना कमीत कमी 5 वर्ष भविष्य वाव नाही.....अचानक न थांबता मुंबई जायचं आहे त्यासाठी 1 तासात बॅटरी चार्ज होईल का??? पेट्रोल टाकून दहा मिनिटात इंधन भरले जाईल
@sj2143
@sj2143 2 жыл бұрын
पेट्रोल डिझेल महागले, वीज साठी कोळसा नाही हे सरकारच सांगत आहे, मग गाडीला बैल जोडायचा का? की ढकलत न्यायची
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 2 жыл бұрын
Nako gaadi vagaire kahi....... Insurance and maintainance baghun apli public transportation lay bhari...Best, Central, western, railway, metro
@TopTrendTime
@TopTrendTime 2 жыл бұрын
बॅटरी एक्सपायरी होण्याची वर्ष नवीन बॅटरीचा लागणारे चार्ज पेट्रोल गाडी किमती पडत नाहीत
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीची किंमत गाडीच्या किंमतीच्या निम्मी असते आणि गाडीच्या कमाल वापरात ती 5-6वर्षांपेक्षा जास्त चालत नाही. 10 वर्षांचा बॅटरीचा खर्च जोडला तर इलेक्ट्रिक गाडी पेट्रोल/डिझेल गाडीपेक्षा जास्त महागात पडते.
@atmarampanchal7133
@atmarampanchal7133 2 жыл бұрын
Ev is benificial when it will use solar energy
@iktil5784
@iktil5784 2 жыл бұрын
4-5km madhle distance bicycle ne cover kele tar petrol/diesel ani electricity pan vachel. Once i get fix scheduled general shift job, i will purchase bicycle and use it for transport..
@sohamtambe2859
@sohamtambe2859 2 жыл бұрын
खूप छान काम करताय भिडू 👌🏻
@Sarthak-gh5gj
@Sarthak-gh5gj 2 жыл бұрын
खुप उत्तम माहिती दिली sir खुप खूप धन्यवाद
@shubhamind
@shubhamind 2 жыл бұрын
मी इलेक्ट्रिक दूचाकी गेल्या २ वर्षापासून वापरत आहे. १) गाडीचा वापर मर्यादित तसेच दररोज चा फिक्स्ड रूट असेल तर इलेक्ट्रिक दूचाकी सर्वोत्तम २ ) विद्यार्थी, गृहिणी , office वर्क साठी चांगला पर्याय ३) गाडीची विशेष काळजी घ्यावी लागते, दुर्लक्ष केल्यास नुकसान होते.
@01-aniketadhikari21
@01-aniketadhikari21 2 жыл бұрын
माझ्या कडे joy company ची e-wolf model आहे आत्ताच दसऱ्याला घेतले ते पण ग्रामीण भागात.
@vaibhav_chavan_vlc
@vaibhav_chavan_vlc 2 жыл бұрын
मायलेज किती देते ? किंमत किती आहे?
@user-ph2ub2yj4e
@user-ph2ub2yj4e 2 жыл бұрын
कसा आहे risult???? अव्हेरज किती देते बॅटरी ची किती वर्ष वोरंटी आहे???? नवीन बॅटरी किती हजाराला बसते??????
@jagannathsonar9333
@jagannathsonar9333 2 жыл бұрын
Battery chi kimmat khup high aste . 3 varshat tevdhe petrol aapan vaprat nahi
@Its_Aarya3108
@Its_Aarya3108 2 жыл бұрын
सरकारचा मुख्य उद्देश पर्यावरणाचीरक्षाकरणे पण तसेच dollars वाचविणे हासुध्दातेवढाचमहत्वाचा विषयआहे या बद्दल तुम्ही चर्चा केली नाही
@TheVJ9444
@TheVJ9444 2 жыл бұрын
Sir, please CNG vehicles baddal mahiti dya..!!
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 2 жыл бұрын
Ev एक चांगली संकल्पना आहे, मी दुचाकी घेतली असून आत्तापर्यंततरी समाधानी आहे, बघूया भविष्यात काय होते ते
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 Жыл бұрын
@Mithun Gavade साहेब १४ महिने झाले घेऊन. JMT नासिक कं ची घेतली. अजून तरी काही प्रोब्लेम नाही सर 🙏
@Shubham101T
@Shubham101T 2 жыл бұрын
bhava ekdum mast boltos re ...avadla aplyala..jar apan kolsya peksha nuclear energy cha vapar karayla pahije..karan nuclear energy hi sarvat sustainable energy source ahe.. nuclear energy pasun dhoka hi fkt afvaahe.. bharat sarkar la solar and wind sobat nuclear power plant var jast focus karayla pahije.. nucleat energy pasun polution sarvat kami hote..fakt dhoka ahe toh nuclear waste cha toh pan khup kami..nuclear energy war jar india ne focus kela tar india la environment cha pan ani basic energy need pan purn karel..
@saidhavale7789
@saidhavale7789 2 жыл бұрын
Pani tumbalyavar panyat chalel ka hi gadi?
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 2 жыл бұрын
मी दहा वर्ष पूर्वी मारुती डिझेल रित्स 6 लाखला घेतली होती गेल्या 11 आरशात मी प्रामुख्याने सस्पेंशन बुशींग , फिल्टर चेंज, ऑईल बदली ही कामे केली आज सवा लाख किलोमीटर ती गाडी चालली आहे आज त्याची रिसेल value 2.50 lakh ते 3 लाख दरम्यान आहे इलेक्ट्रिक कर ची बतरी 10 वर्षांनी बदलायला लागणार म नुसत्या बोडीची किंमत किती बॅटरी काढणे म्हणजे इंजिन काढणे अजुन तरी इलेक्ट्रिक कर व्यवहार्य नाही
@psm4727
@psm4727 2 жыл бұрын
सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषण कमी होईल जे सर्व जगाला धोकादायक झालंय
@hemantkinikar124
@hemantkinikar124 2 жыл бұрын
I appreciate the efferts taken by you.however there is always scope of improvement. Needs more home work and strectured way in storytelling alongwith conclusion. Some missed out points can be. 1. Emissions moved from city to power plants 2. Money not going out and being circulated in our own country. 3. Costing details could have been properly presented for better understanding 4. Wrong example given about the scooter getting discharged. It seems to be from very past. 5. No point in mentioning last charging is slow. 6. See more videos on KZbin for batter study. Pl.take this feedback positively as I like this channel and wanted to see more detailed and specific information as your topic selection is quite unique as compared to others.
@Ghanshyam1987
@Ghanshyam1987 2 жыл бұрын
True
@vilasvaidya5483
@vilasvaidya5483 2 жыл бұрын
पेट्रोल व डिझेल पासून तयार होणारा कार्बन वाचेल पण electricity साठी जास्त कोळसा जाळला जाईल तेथे कार्बन तयार होईल म्हणजे गोळा बेरीज एकच अणू उर्जेपासून वीज बनवली तर कमी प्रदूषण होऊन फायदा होईल
@manthanvishe5838
@manthanvishe5838 2 жыл бұрын
भाऊ pm योजना बाबत माहिती द्या त्याचा लाभ कसा भेटेल
@MASTER-BUY
@MASTER-BUY 2 жыл бұрын
भाऊ बॅक्टरी 1 वर्ष चालती बॅटरी , 2 लाख लागतात नवीन ला कोणी गॅरंटी देत नाही , 1.24 पैसै पर किलोमीटर प्लस 2 लाख भगिले 365 दिवस मग पहा किती रुपात पडत किलोमीटर
@hangputin3568
@hangputin3568 2 жыл бұрын
Yedya
@kalpeshmore4006
@kalpeshmore4006 2 жыл бұрын
CNG पण त्यात घेऊन माहिती दिली असती तर बरे झाले असते
@ashu2100patil
@ashu2100patil 2 жыл бұрын
तुम्ही चारचाकीचा calculation बरोबर सांगितला पण जर आपण मोटरसायकल चा calculation केलं तर कोणता जास्त परवडेल
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 2 жыл бұрын
Good Infromation....from solapur
@akshayjoshi2732
@akshayjoshi2732 2 жыл бұрын
आजच्या काळात अजूनही खूप गावांमध्ये वीज पोहचलेली नाही. आजही या भारत देशात किती तरी गावे अंधारात आहेत. त्याच काय?
@kishorsawarkar2067
@kishorsawarkar2067 2 жыл бұрын
Ek petrol bike aani ek charging bike asha 2 bike aapan thewalya pahije mhanaje samasya yenaar nahi
@santoshkumarbabar7215
@santoshkumarbabar7215 2 жыл бұрын
Sir,main point you not considered may be under pressure of some is, Govt and politicians purposefully weaken public transport,if government improve public transport that benefit to environment.
@vaibhavjadhav2.075
@vaibhavjadhav2.075 2 жыл бұрын
सरकार सोलर एनर्जी जी घराच्या छता वर लावतो त्या वर सबसिडी देत नाही किंवा बंद केली हे माहीत नाही पण सरकारने या सोलर एनर्जी ला प्रोत्साहन दिले पाहिजे या वर व्हिडीओ बनवा
@udaychede6426
@udaychede6426 2 жыл бұрын
सोलारच्या प्लेटचं पण आजून रिसाईकल नाही आलेलं, सोलारच्या प्लेटची लाईफ पण 35 वर्षे चं आहे त्याला Distory करण्यासाठी त्या प्लेटस् जाळल्या जातात आणि त्याचं खुप प्रदुषण होतं म्हणे, सोलार एनर्जी याबद्दल ही आपण एखादा माहितीपट द्यावा ,,
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Жыл бұрын
i respect u for giving good imformationpl
@SunderPuneNews
@SunderPuneNews 2 жыл бұрын
छान माहिती दिली आभारी आहे
@jhonyhill1
@jhonyhill1 2 жыл бұрын
जनते कडूण over charged light बिल चे पैसे करण्याचि NEW SCHEME.....
@vaibhavjadhav2.075
@vaibhavjadhav2.075 2 жыл бұрын
चार्जिंग टाईम पण मॅटर करतो एक वेळा 312 km गाडी चालली मग नंतर चार्ज करण्या साठी किती वेळ लागू शकतो
@vshalgaddi434
@vshalgaddi434 2 жыл бұрын
सर CNG वाहनाबद्दल पण माहिती द्यायची होती
@Marathimanus1591
@Marathimanus1591 2 жыл бұрын
छान विश्लेषण.👌👌
@rajkumarchaudhary8707
@rajkumarchaudhary8707 2 жыл бұрын
Battry chi cost pan joda battery 10 varsh nahi life det Max 4to5 years
@santoshkelkar2076
@santoshkelkar2076 2 жыл бұрын
4 wheeler चं comparison झालं. Scooter comparison होऊ दे.
@rhushikeshpatil1102
@rhushikeshpatil1102 2 жыл бұрын
Apan detail madhe khup chan explain karta..... Very informative
@strugglerrebel9518
@strugglerrebel9518 2 жыл бұрын
Khup khup aabhar tumhi dilelya mahiti sathi sir!🙏🏻
@digvijayp17
@digvijayp17 2 жыл бұрын
Sir , per kilometre charges parat check kara Video upload kartana bghat chala
@dattatraysa4015
@dattatraysa4015 2 жыл бұрын
CNG बद्दल ही माहिती दिली तर पर्यावरणाची माहिती होईल.
@nikhil.kale6892
@nikhil.kale6892 2 жыл бұрын
We need to produce electricity as individuals....like solar rooftop. Attaa petrol jaltoy apan... nantr coal jalu charging sathi. This is of no use.
@nickharrison3748
@nickharrison3748 2 жыл бұрын
better public transport should be there. and cost of private cars should be high. due to cheap small cars ,pollution, traffic noise pollution , flyovers, has gone high
@rishikhatri9037
@rishikhatri9037 2 жыл бұрын
Chan explain kelay
@maheshpawar3940
@maheshpawar3940 2 жыл бұрын
Sadarikarn
@prathmeshkunjir7984
@prathmeshkunjir7984 2 жыл бұрын
Very nice information 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻✌🏻✌🏻✌🏻
@saranga11111111111
@saranga11111111111 2 жыл бұрын
कोणी कितीही आपटा , पेट्रोलला पर्याय नाही ,पूर्ण अर्थव्यवस्थेचे व पूर्ण जगाचे इंजिन पेट्रोलवर चालत.हा ईव्हीचा फुगा लवकरच फुटेल.
@divakarrao8725
@divakarrao8725 2 жыл бұрын
EV running madhe standby (discharged) battery charging karta yeil ka ?? Hey shakya asel tar charging point chi garaz kay ? Charging cost vachuv shakte.
@mangeshmasurkar5314
@mangeshmasurkar5314 2 жыл бұрын
Good knowledge, balancing information of electrical vehicle.
@patiramkamble3224
@patiramkamble3224 2 жыл бұрын
Battery chi price tichi capacity kiti varsh kiva kiti KM chalnar aho bhau battery kharab zalich tar eka vedes hajaro rupaye mojave lagtil jar nahi jamle tar gadi rahil padun😆😆😆
@YogeshYadav-fw6gr
@YogeshYadav-fw6gr 2 жыл бұрын
Charge time 2-4 hrs varun 1/2 hrs vr ala pahije
@sandeeppal8904
@sandeeppal8904 2 жыл бұрын
इलेक्ट्रिक पंपावर 3/4मिनीटत गाड़ी फूल चार्ज होते 👍
@NandedoldAirtelREG
@NandedoldAirtelREG 3 ай бұрын
इलेक्ट्रॉनिक वाहनातून जेवढा रोजगार उपलब्ध होईल त्यापेक्षा कित्येक पटीने रोजगार कमी होइल पेट्रोल डिझेल वाहन कमी झाल्याने..
@sanikaenterprises385
@sanikaenterprises385 2 жыл бұрын
You have not told the battery replacement cost after 5year, also as the battery becomes older the average of the vehicle decrease
@darshanmarathe
@darshanmarathe 2 жыл бұрын
110/17 eq 6.47 kay maths kelay petrol cha bhidu
@Praharsha2189
@Praharsha2189 2 жыл бұрын
Public transport always best
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 153 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 13 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16