सर मी यावर्षी कपाशी, तुर कुट्टी करून नांगरली व मागील वर्षी गव्हाचे काड जमीनीत गाडले. वेस्ट डिकंपोझर सुध्दा वापरतो. NPK conso पण वापरतोय, मला आपले मार्गदर्शन भविष्यातील शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचा वाटतोय हे कोणीही मार्केटिंग वाला सांगत नाही. इतर लोक त्यांचे व्यवसाय वाढवण्यात व्यस्त आहे पण आपण शेतकरी कल्याणासाठी कार्यरत आहात आपले शतश:आभार🙏💕🙏💕
@prashantreddy9921 Жыл бұрын
कापुस कसा गाढावा भाऊ
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले सुद्धा धन्यवाद
@sushamakote3244 Жыл бұрын
D compeser मिळेल का
@bhaskarsagale425 Жыл бұрын
सर माहिती दिली धन्यवाद
@pravinwagh2058 Жыл бұрын
@@prashantreddy9921 उभ्या पिकात क्राॅप श्रेडर नावाचे ट्रॅक्टर चलित यंत्राने कुट्टी करून नांगरणी करून गाडावी शक्य असल्यास,जमिनीत ओलावा असल्यास वेस्ट डिकंपोझर किंवा जीवामृत किंवा जीवाणू कल्चर कुट्टी वर फवारून नंतर नांगरणी करून घ्यावी
@mahadeoblimbhore5355 Жыл бұрын
साहेब ,मागे एकदा मी आपणास या बाबतीत शंका विचारली होती आणि आज तुम्ही याच विषयावर चर्चा करत आहेत. मनापासून आनंद झाला. आपण सर्व शेतकरी यांनी आवर्जून करावे ,आपली जमीन राहिली तरचं आपण म्हणजे शेतकरी राहील,आज सर्व माहिती मिळाली. साहेब आपल्याला दुर्घायुष्य लाभो, आपल्या सारखे आणखीन लोक तयार होतील ,मी तर भेटेल त्याला सांगणार आहे ,शेतकरी हिताचे कामे आपण सर्व मिळून करूयात
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपण दिलेल्या चांगल्या प्रतिक्रियेबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏
@krishnapatil5159 Жыл бұрын
Dhanyavad saheb 🎉
@dr.bhangre690229 күн бұрын
शेतकरी हिताची.......फार सुंदर विचार आहे. विचारांचे आदान प्रदान झाले पाहिजे . ....
@sudhakar.verygoodsongsilik3784 Жыл бұрын
सर आपण शेती संबंधात चांगली माहिती देता.
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@SamsungJ-nv2hg Жыл бұрын
जाधव साहेब 🙏, ख़ुप छान महिती दिली तुम्ही शेतिची बेसिक महिती जी कोनिही देत नाही ती तुम्ही एकाच विडियो त उपलब्ध करुन दिल्या बद्दल तुमचे खुप खुप आभर 💐,
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@rajendraambre8804 Жыл бұрын
खुपच सुंदर व अनमोल माहीती सर जी
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@umeshbhumare1108 Жыл бұрын
1 no माहिती मिळाली कित्येक Video पाहून सुद्धा अशी माहिती मिळाली नसती
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@chandamane6496 Жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद सर...
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@gajananjadhav4174 Жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती खुप छान आहे आणि मी याच् पध्दतीने शेती करणार 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@bharatmaskar902718 күн бұрын
धन्यवाद सर खूप चांगले माहिती दिली आहे.
@whitegoldtrust17 күн бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@jaykargholve4897 Жыл бұрын
Thanks 👍👍👍 Good morning sir have a nice day fine ओके ओम शांती भाई
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@sohammagar1381 Жыл бұрын
Number one information, Tks sirji
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@gorakbamnawat173829 күн бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@whitegoldtrust28 күн бұрын
धन्यवाद दादा
@pritisawant3553 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर..
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@hajarerameshwar3533 Жыл бұрын
उपयुक्त माहीती आहे धन्यवाद सर
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@dattatrybelhekar7717 Жыл бұрын
खुप चांगले मार्गदर्शन केले सर धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@rajendradeshmukh3492 Жыл бұрын
Chan mahiti thanks sir
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@marutipatil7419 Жыл бұрын
धन्यवाद सर खुपचं छान माहिती दिली आपण
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@krushi_mitra_raju Жыл бұрын
जमिनीच्या सुपीकते साठी मी या वर्षी शेणखत प्रकिया करत आहे 5 एकर ला 5 ट्रॉली शेणखत psb, ट्रायकोड्रामा, npk कल्चर, इझिक्टोबॅक्ट्रर याचा वापर केला आहे व हे खत सावलीखाली ठेवले आहे. दर 5 दिवसाला पाणी टाकतो.
@whitegoldtrust Жыл бұрын
खूप छान दादा 🙏
@nikhilwaghmare71835 ай бұрын
Contact no dya
@KapilPhatangare5 ай бұрын
Nice. Information 👍
@whitegoldtrust5 ай бұрын
Thanks
@pravinbankar903 Жыл бұрын
❤ सुंदर,उपयुक्त माहिती, धन्यवाद😊❤
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@mahendraronghe7924 Жыл бұрын
सर तुम्हीं अत्यंद उपयुक्त माहिती आम्हाला जिवतोडून सांगता तुमच्या मुळे आम्हाला खुप फायदा झाला उत्पंन वाठले आमचे. पण सर आम्हाला N PK high आम्हला शेवटपर्यंत मिळाले नाही सर येणाऱ्या वर्षी आम्हाला ऊपलब्ध करुन दिले तर खुप छान होईल सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@shivanandpatil170 Жыл бұрын
Thanks🙏🙏 sar
@whitegoldtrust Жыл бұрын
well Come Sir 🙏🙏
@sureshparmane2077 Жыл бұрын
Thanks sir 🙏🙏:
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@dilipikhe3246 Жыл бұрын
@@whitegoldtrust खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@vishnutupe1724 Жыл бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@nitinbarhate7079 Жыл бұрын
Sir use rotary multure for wheat crop reccidue.
@Parivarvad Жыл бұрын
Chan
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@govindaraatiji5264 Жыл бұрын
👌👌🌹🙏🙏जय जय गोविंदा गोविंदा
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@marutichavan8642 Жыл бұрын
धन्यवाद.. माहिती छान मिळाली. तसेच क्षारपड जमिनीत निशिगंधा लागवडीसाठी सविस्तर मार्गदर्शन मिळावे.. हि विनंती...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, फुलशेती विषयी पूर्ण अभ्यास करून माहिती देऊ. 🙏
@balasahebsatpute6946 Жыл бұрын
सर माझी १०० आंब्याची बाग जुलै २०२२ मध्ये लागवड केलेली आहे परंतु झाडांची म्हणावी तशी वाढ झाली नाही जमिनीचा सामू ८.५ आहे तर आत्ता झाडांना वॉटर सोळेबल खते कुठली द्यावीत ते सांगा ना सर
@ranapratappawale6781 Жыл бұрын
, तुमचे मार्गदर्शन भविष्य साठी फार उपयुक्त आहे, धन्यवाद. रासायनिक खते आणि जिवाणू खते यांचा एकत्रित वापरलेले चालेल का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालते फक्त सल्फर युक्त खतांसोबत वापर टाळावा
@hajarerameshwar3533 Жыл бұрын
हरभरा उधळणे बाबत माहिती पाहीजेत सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हरभरा मर / उबाळने हा जमिनीतील बुरशीमुळे होणारे नुकसान आहे यासाठी लागवडी पूर्वी बियाण्याची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे, शेतात मध्ये एकरी २ किलो ट्रायकोडर्मा शेखतात किंवा ओल्या मातीत मिसळून फेकून द्यावा
@abhig1281 Жыл бұрын
Hi, February end paryant hirvali che khata chi perni keli tar chalte Kay?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@dineshnshisode5799 Жыл бұрын
Thanks
@whitegoldtrust Жыл бұрын
Welcome🙏🙏
@JavedShaikh-zf6nx Жыл бұрын
Sir payle avde pikat hoti ka aaj che divas chahle aahe te mantat khayala betat navte sir
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पहिले जमिनी सुपीक होत्या तेंव्हा बियाणे सुद्धा गावरान होते आणि पूर्ण नैसर्गिक शेती असल्यामुळे उत्पादन सामान्य येत होते. १९६० पासून हरित क्रांती आली तेंव्हा पासून शेतीत बदल घडून आला शेतकरी रासायनिक शेती करू लागले त्यामुळे अन्न धान्यच्या उत्पादनात वाढ झाली.
@nikhilkawane7110 Жыл бұрын
माहिती खूप छान दिली .. व मला वाटते कीटकनाशक,तणनाशक,बुरशीनाशक वापर बंद केलं पाहिजे. पिका मध्य नैसर्गिक रोग प्रतिकार शमता निर्माण करणे . जिवाणू पोसले पाहिजे ..,.धन्यवाद साहेब.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रासायनिक घटकांचा वापर एकदम बंद न करता हळू हळू कमी करू शकता.
@samadhanshinde3451 Жыл бұрын
@@dilipdakhore3885 शक्य आहे. थोडं वेळ लागतो
@भारतीयकृषी Жыл бұрын
शेणखताला काही पर्याय खत आहे का?
@rameshkathe8117 Жыл бұрын
साहेब एकच नंबर चे उदाहरण दिलं रोटावेटर च शंभर टक्के सत्य परिस्थिती काही शेतकरी मित्रांना तुम्ही बोलल्या प्रमाणेच वाटतं एकदम ओके जमीन झाली आता एकदम ओके आता एकदम पुरेपूर मशागत झाली असं वाटतंय पण ते शेतकऱ्याच्या दृष्टीने चुकीचा निर्णय आहे निर्णय आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक शेतकरी दिंडोरी तालुका नाशिक
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद🙏🙏
@i-nkhan3153 Жыл бұрын
Sir akaa 1 char, naali mode 40% paryant mala yanda faayda zhala
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद
@ajayupare36Ай бұрын
Decha che seed available krun dya sir chandrapur mmadhe milat nhi
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, मार्केट मध्ये चौकशी करा महाबीज कंपनीचे मिळेल
@balirambadgude44 Жыл бұрын
जगातील सर्व समस्येचे एकच कारण लोकसंख्या वाढ
@JavedShaikh-zf6nx Жыл бұрын
Sir 2023 pani cash rahil
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , काही हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे कि २०२३ मध्ये एल निनोचा प्रादुर्भाव असल्यामुळे दोन पावसांमध्ये खंड पडू शकतात
@onlinenurseryplant12552 ай бұрын
Sir lavala gavat khup aahe te ghlvnyasathi konti bhajipala ghyavit plz rply
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, लव्हाळा तणासाठी सेम्परा तणनाशक मिळते पण हे तणनाशक वापरल्या नंतर किमान २ -३ महिने शेत खाली ठेवावे.
@i-nkhan3153 Жыл бұрын
Aani dursri naali unhaaliyat marnarr aahe sir
@maharashtrafarmer4428 Жыл бұрын
सुपर
@dhananjaysakhare6664 Жыл бұрын
Sir mi beed jilhyatil ahe,amchya wibhagat ekhadhe lakud 20-25 diwas eka jagewar pasun rahile tar walwya lagtat..itkya walya ahet Ki ubhya jhadawar pan walwya khup hotayet ..Kay upay karawa,ani walwya palapacolyacha,lakdacha pan matit rupantar kartayet..mi 1 ekr Dragon froot lawle ahe ,wash slow ahe ...tya sathi Kahi margdarshan Milel ka.. Dragon froot sathi groth sathi Kay waprawe...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा ,मी शेताच्या आजू बाजूचे सर्व वारुळे नष्ट करा, क्लोरोपायरीफॉस डस्ट ३ किलो रा खतासोबत शेतात फेकून द्या किंवा पांडासुपर ३० मिली प्रति पंप प्रमाणे फवारणी करा
@संकेतपाटील-ध6ङ Жыл бұрын
सर मका पिकासाठी वेवस्थपण कसे करावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , या चॅनेल वर मका पिका व्यवस्थापनाचे व्हिडीओ पहा
@akashchopade5012 Жыл бұрын
झेप टॉनिक ऐवजी taboli फवारू शकतो का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@uddhavshinde969 Жыл бұрын
कृपया जीवामृत चा कितपत फायदा आहे यावर विडियो बनवावा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे
@rameshdhotre560 Жыл бұрын
*🌻🙏सर पंचमहाभूते आणि शेती व्यवस्थापन याची सांगड घालून मी शेती करतो आहे हे बरोबर आहे का❓ 🙏🌻*
@nikeshmarkand7381 Жыл бұрын
Namaskar sir shetkaryasathi dev ahe
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@gauravawaghad9228 Жыл бұрын
सर म्हशीचे शेन चांगले . आहे .का बैलाचे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , म्हशीचे किंवा गाय - बैल चे शेणखत चांगले आहे
@akashchopade5012 Жыл бұрын
रायबा टॉनिक ऐवजी फन्ट्याक प्लस फवारु शकतो का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@pravintayde-lm3eb Жыл бұрын
दादा कपाशी 3/1 वर लावायची आहे मध्ये हिरवळीचे तग किंवा धेंचा तास पातळ पेरला v फुलात आल्यावर उपटून फटी मध्ये पसरला तर फायदा होईल का, किंवा दुसरे काय पेरावे खतासाठी
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कपासी मध्ये लागवडी नंतर धेंचा किंवा ताग जमणार नाही, सध्या सिंचनाची व्यवस्था असेल तर धेंचा किंवा ताग पेरून नंतर जमिनीत गाडू शकता, धन्यवाद
@rupeshaswar3187 Жыл бұрын
उसाचे पाचट कुजवण्यासाठी डीकंपोझर फवारतात त्या प्रमाणे गव्हाच्या पाचटावर फवारणी केली तर चालेल काय...ते कीती दिवसात कुजेल...प्रक्रिया सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चो चालेल गव्हाचे काड पूर्ण कुजण्यासाठी जमीनीत चांगला ओलावा पाहिजे
@gajananjadhao5823 Жыл бұрын
ओलाव्यात गाडल्यास 2 महिन्यात कुजवे
@laxmanjagannathnanher7418 Жыл бұрын
नमस्कार सर कापूस आगोदर ताग होता नंतर काय घेऊ धैचा किवा परत ताग घेऊ का पुढिल पीक उसाचे असनार, आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , धेंचा किंवा ताग घ्या
@sonu-gr3lkАй бұрын
माझे 35 गुंठा क्षेत्र आहे त्यात 10 वर्ष पासून शेणखत टाकलं नाही यंदा शेणखत टाकायचं आहे परंतु तुमची विडियो मध्ये सांगितलं की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाकावे मग मला 35 गुंठा ला किती ट्रॉली शेणखत टाकावे जर ते चांगले decomposer वापरून केलं तर नक्की रिप्लाय द्या
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ३ -४ टन शेणखत टाकावे
@sonu-gr3lkАй бұрын
@whitegoldtrust म्हणजे साधारणतः एक ट्रॉली ही 2 ते अडीच टन भरत हे मग 2 ट्रॉली शेणखत व तुमचे जे decomposer आहे ते घेतलं 500 ग्राम कारण तुम्ही 100 ग्राम पुडी देतात पण त्या आम्हाला avilable होतील का
@krushihelp4465 Жыл бұрын
Bhau apn jr soyabeen ch, turi ch, kiwa harbhara ch kutar jrr wavrat fekl tr.. Chngl honar nhi k
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@yogendrabhosale.1871 Жыл бұрын
आमच्या कडे शेतात गाडूळ आहे पण रान दुकर पाऊस पडलपडला कोरून खाऊन जातात काय करावे कळत नाही दादा नमस्कार
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रान डुकरासाठी काही उपाय नाही
@basavrajkalshetty2915 Жыл бұрын
7मार्च चा व्हिडिओ लिंक पाठवा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, ७ मार्चचा लाईव्ह होळीमुळे ७ ता. ऐवजी ९ मार्चला राहील
@rangnathralebhat788211 ай бұрын
एकरी जिस्म किती वापरावे
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , जिप्सम एकरी १५० ते २०० किलो वापरावे
@annasahebbhagwantsanap3313 Жыл бұрын
हिरवळीचे खते ताग किंवा ढेंचा उन्हाळ्यात मार्च, एप्रिल मध्ये घेतले तर चालेल का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@gunjanfopse140510 ай бұрын
मिरची चे झाड सुध्दा गाडू शकतो का जमिनीत सर....
@whitegoldtrust10 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@gunjanfopse140510 ай бұрын
@@whitegoldtrust पण कशे गडायचे
@MohanMendhekar Жыл бұрын
दादा जिवाणू खते ही जमिनीत केव्हा टाकायची
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, पीक पेरणी नंतर एक महिन्याच्या दरम्यान टाकावीत
@dilipmaske4240 Жыл бұрын
सर आपण म्हंटले की पिकाचे अवशेष जमिनीत गदयचे पण दुसरीकडे असे म्हणतात की त्यापासून बुरशी तयार होते त्याचे काय
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पिकांचे अवशेष जमिनीत गाडल्या नंतर ते जमिनीत पूर्ण कुजले पाहिजे.
@gajananjadhao5823 Жыл бұрын
कुजल्यास बुरशी होत नाही
@abathorat5843 Жыл бұрын
कपाशि जमिनित गाडन्यापुर्वि काय करायला पाहिजे जेनेकरुन बुरशि येणार नाहि
@umeshkadam7539 Жыл бұрын
सर, खरीप हंगामात सोयाबीन नंतर रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतल्यावर योग्य फेरपालट समजायचा का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, हो
@umeshkadam7539 Жыл бұрын
@@whitegoldtrust Thanks a lot for your kind information 🙏
@ABC1.6 Жыл бұрын
सर शून्य मशागत शेती तंत्रज्ञान याबद्दल आपले काय मत आहे कृपया मला समजेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , शून्य मशागत तंत्राबद्दल माहिती घेऊन कळवू
@MohanMendhekar Жыл бұрын
दादा चर म्हणजे काय ? आणि त़ो कसा काढावा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चर म्हणजे खोल नाली करणे
@harandragopalwagole Жыл бұрын
Usachya pachatila apan kashaprakare kujau shakato . Pachat kutichi vyavastha nahi . Apan direct Bangaru shakato ka ? Dusara paryay kahi age ka?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाचटाची बारीक कुटी करून जमिनीत गाडा , एकरी सुपर फॉस्फेट १ बॅग फेकून पाणी सोडा नंतर ट्रायकोडर्मा + डी कंपोझर शेणखतात मिक्स करून टाका
@vitthalpadule1475 Жыл бұрын
मका लागवड १५मे ला केली तर चालेल ऊस डिसेंबर महिन्यात गेला आहे जानेवारी मध्ये नांगरणी केली आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही चांगला पाऊस पडून जमीन थंड झाल्या नंतर लागवड करावी
@anandmukewar34522 ай бұрын
सुपिकता कशी वाढवायची हा मुद्दा आधी घ्या . बाकी पुराण माहीत आहेत सर .
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, जमिनीची सुपीकता वाढीसाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा
@ranjitsawant2477 Жыл бұрын
सर रोटर मारल्यावर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही सविस्तर पाठवा
@akashchopade5012 Жыл бұрын
रायझर काय भाव मिळेल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , राईझर १ लिटर ची MRP - ५१० रु आहे
@shyamakhade7409 Жыл бұрын
बुस्टर आणि परिस ची सगळे औषधे,बीयाणे, बीड मध्ये कोणत्या दुकानात मिळतील
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
@gajanankekan7834 Жыл бұрын
सर जमीनीत उधळी लागत असेल तर काय पर्याय उपलब्ध आहेत , पांढरे मुळे च राहत नाहीत.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपल्या शेतात किंवा धुऱ्या / बांधावर उधळीचे वारूळ असल्यास ते नष्ट करावे, खतासोबत क्लोरोडस्ट एकरी ५ किलो टाकावी
@prashantrajput1067 Жыл бұрын
पुस्तक आहे का आपल्या या माहिती चा संपूर्ण माहिती हवी मला
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आहे पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करावा
@बाळासाहेबसातपुते-म3ड Жыл бұрын
जमीन ऊस लावला आहे लाल मुंग्या खुप आहे उपाय सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मुंग्यांमुळे काही नुकसान होत असेल तर त्यांना नियंत्रित करा त्यासाठी पांडासुपर त्यांच्या बिळामध्ये टाकू शकता
@damodardharmendra23 Жыл бұрын
सर ढेंन्चा चे बियाणे कुठे मिळणार सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मार्केटमध्ये महाबीज कंपनीचे मिळते थोडं कृषी केंद्रावर शोधावे लागेल
@prashantreddy9921 Жыл бұрын
सर कापुस कुट्टि मशीन कुठे मिळेल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कृषी अवजारे विक्रत्यांकडे चौकशी करा