उद्धव ठाकरे या माणसाला परत राजकारणात उभं राहता आलं नाही पाहिजे. 😡😡😡
@virugurav9 сағат бұрын
होय. नाही नाही नाही. आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही, तसेच ना?
@vishalpagdhare49727 сағат бұрын
अगदी बरोबर
@mansingraoghatage96496 сағат бұрын
हा मानुस अप्पलपोटी, आप मतलबी, खुनशी जो स्वताचे सख्खे भाऊ व भावकी ची कदर करु शकत नाही तो काय ❓करु शकतो हे सर्व जनता जानते आता फक्त हाजी अली दर्गा
@sandeeppingalwad35756 сағат бұрын
Kaaaa bhai fatli kaaa , arshadh bagah pahile
@anand961286 сағат бұрын
शप गट आणि उबाठा यांच्या सोबत जर भाजप गेले तर मी NOTA हा पर्याय नक्कीच वापरेल.
@arjunrasankute33869 сағат бұрын
अप्पलपोटींना कधीच सोबत घेऊ नका देवाभाऊ असं जनतेचं मत आहे.
@rdornal69807 сағат бұрын
परंतु देवाभाऊ हे लोकसभेतील पलटुरामना पर्याय ठेवण्यासाठी मोदीना मदत करीत आहे !
@श्रीरामपुराणिकСағат бұрын
@@arjunrasankute3386 लोकसभेत आपल्याकडे स्वबळावरचं बहुमत नाहीये. लोकसभेत आपले फक्त 241 खासदार आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पक्षांना सोबत घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय आपण पुढचे 5 वर्ष हिंदू धर्मासाठी काम करू शकणार नाही. अल्पमतातलं सरकार असल्यावर काहिच कामं करता येत नाहीत. वफ्फ बोर्ड हटवणे, एक देश एक निवडणुक, समान नागरी कायदा हि सगळी मोठ मोठी कामं करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पक्षांना सोबत घ्यावच लागेल.
@neettadeuleker58212 сағат бұрын
निवेदिका खूप छान आवाज, स्पष्ट उच्चार आणि खणखणीत वाणी... शुभेच्छा
@jayprakashbolinjkar3365 сағат бұрын
उध्दव, आदित्य यांना चपलेची पण किंमत देऊ नये.खडयासारखे कायमचे बाजूला ठेवावेत,नाहीतर आमचा 'देवाभाऊ'वरचा विश्वास उडेल.जय महाराष्ट्र.
@vilasbeharay63936 сағат бұрын
पवार व राऊत ठाकरे यांना B J P ने जवळ करू नये ही फार मोठी चूक ठरेल .
@saritaparelkar38122 сағат бұрын
लोकं नाराज होतील, मतदार.
@jaibharatsarambalkar66873 сағат бұрын
आमची सर्व माणसं भाजपला मुळीच मत देणार नाहीत हे देवेंद्रनी लक्षात ठेवावे.
@temptechengineering35037 сағат бұрын
कसले संस्कार व संस्कृती उद्धट सत्तेशिवाय राहू शकत नाही.मला नाही आबरू मी कशाला घाबरू
@RajPatel-f3c5 сағат бұрын
जर भाजपा वक्फप्रेमी उद्धोद्दीनला जवळ केल तर मी BJP ला मत द्यायचं बंद करेन
@श्रीरामपुराणिकСағат бұрын
@@RajPatel-f3c लोकसभेत आपल्याकडे स्वबळावरचं बहुमत नाहीये. लोकसभेत आपले फक्त 241 खासदार आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पक्षांना सोबत घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय आपण पुढचे 5 वर्ष हिंदू धर्मासाठी काम करू शकणार नाही. अल्पमतातलं सरकार असल्यावर काहिच कामं करता येत नाहीत. वफ्फ बोर्ड हटवणे, एक देश एक निवडणुक, समान नागरी कायदा हि सगळी मोठ मोठी कामं करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पक्षांना सोबत घ्यावच लागेल.
@chandrakantpujari8517 сағат бұрын
फडणवीसांना काय शब्द वापरले आहेत हे त्यांनी विसरायला नाही पाहिजे. या वरून समजते की सर्व राजकारणी निर्लज्ज असतात त्यांच्यात कोणतीही नीतिमत्ता नसते.
@sak31596 сағат бұрын
थोडक्यात काय, तर स्वार्थी राजकारण्यांना विचार धारेपेक्षा सत्तेच्या मलईत जास्त रस आहे.
@reductioadabsurdium95608 сағат бұрын
उबाठाला शेवटचे काही घाव घालायलाच हवेत. ही एक निव्वळ कुचकामी अशी डोकेदुखी आहे.
@baliramdhas1466 сағат бұрын
पूर्वीचे राजकारण असे नव्हते . आता सर्वांनाच सता किंवा सत्तेच्या जवळपास रहायचे आहे . व
@sushamanaik99978 сағат бұрын
देवेंद्र जी , अगदी खालच्या पातळीवर जाऊन तुम्हाला वाट्टेल तसं बोलणार्यांना तुम्ही लांबच ठेवलेलं बरं ...सापाला दूध पाजलं तरी तो गरळच ओकणार....
@yuvrajjadhav6288 сағат бұрын
नाही नाही ,,परत मतदानालाच जायचे नाही बस झालेआता
@श्रीरामपुराणिक5 сағат бұрын
राजकारण हा लहान मुलांचा खेळ नाहीये. राजकारण करायला अक्कल लागते. आपली NDA मजबुत होणं गरजेचं आहे. केंद्रात आपलं भाजपाचं सरकार 'अल्पमतात' आहे. लोकसभेत आपले फक्त 241 खासदार आहेत. त्यामुळे जेवढी आपली ताकद वाढेल तेवढं चांगलं.
@chakli884 сағат бұрын
जर मविआ ची पुन्हा सत्ता आली असती तर ते फडणवीस साहेब आणि भाजप बरोबर असे चांगले वागले असते का ? मला वाटत नाही ते अगदी च सूड भावनेने विरोधीवर खोट्या केस काढून कारवाई करणे सुरुवात केली असती. त्यांना परत सोबत घेणे हे सामान्य जनते बरोबर तुम्ही ढोंग केला असे ठरतील
@chakli884 сағат бұрын
@@श्रीरामपुराणिक केंद्रात मजबूत होण्यासाठी देशामध्ये दुसरे २८ राज्य आहे तिथे प्रादेशिक पक्षासोबत युती करा ... सोबत घ्या ... चालेल पण ह्यांना सोबत घेऊ नका .. हे सामान्य जनतेचा स्पष्ट मत आहे.
@श्रीरामपुराणिक3 сағат бұрын
@@chakli88 सामान्य जनतेमध्ये मी सुद्धा येतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे आपल्या विरोधात खूप गरळ ओकले आहेत हे मला सुद्धा मान्य आहे. पण मग महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त 9 खासदारच का जिंकुन दिले? जास्त का दिले नाहीत? त्यामुळे इतर राज्यातील पण प्रादेशिक पक्ष बरोबर घेतले जातील आणि महाराष्ट्रातील पण शरद पवारांचं राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना बरोबर घेतलं जाईल.
@sadhanazarkar7878 сағат бұрын
राजकीय भवितव्य समल्यामुळे U, Ba. Tache पाय जमिनीवर आले आहेत.
@archanadesai25479 сағат бұрын
कोण संस्कार आणि संस्कृती व विकासावर बोलतंय पहा....गरीब बिचारे मतदार 😮😮😮😢😢😢
@efficienttailors16618 сағат бұрын
राजकारण राजकारणाच्या जागी पण ते फक्त स्वतःच्या हितासाठी राबू नका म्हणजे झालं,जनतेचही भलं करा म्हणजे झालं.
@mukundjoshi49488 сағат бұрын
इतके निर्लज्ज होत वर तोंड करून उभे राहतात त्यांनाच राजकारणी म्हणतात
@anandbhagwat30455 сағат бұрын
उद्धव ठाकरे अणि शरद पवार यांचेवर विश्वास ठेवला तर भाजप ची वाट लावली जाणार
@prakashraykar20145 сағат бұрын
सगळी मुळमुळीत उत्तर, उद्धव ठाकरे बरोबर आले तर देवभाऊ ब्रँड संपला समजा
@sadhanaoke4284 сағат бұрын
Toning खूप छान आहे , keep it up !
@nilkanth65768 сағат бұрын
स्तुस्ती च्या पुला खालून मतलबाची नदी वाहते
@mangeshgokhale22167 сағат бұрын
राजकारण गेलं चुलीत..!!! बाकी काहीही असो ताई, माझी विनंती आहे की तुम्ही प्लीज मराठी वृत्तवाहिनी वर वार्ताहर ह्या पदावर रुजू व्हा...सध्या दूरसंचार माध्यमांमध्ये एकही वृत्तनिवेदक किंवा वृत्त निवेदिका तुमच्या इतके स्वच्छ, नितळ, प्रत्येक शब्दाच्या अर्थाप्रमाणे वजन देऊन बोलत नाही!! काय अप्रतिम वाणी आहे आपली व्वा व्वा अभिनंदन!! पूर्वी तबस्सुम नावाच्या निवेदिका दूरदर्शन वर असायच्या अगदी त्यांच्या वाणी प्रमाणे तुमची वाणी आहे!! श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे!! जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@sharadtavhare65329 сағат бұрын
एकदम परफेक्ट..
@prashantnalawade33965 сағат бұрын
Very well explained ❤
@shembadu23395 сағат бұрын
कलंक... हा शब्द विसरू नका फडणवीस सर
@ranjeetmange32464 сағат бұрын
आजकाल कुठल्याच पक्षाकडे विचार राहिलेले नाहीत. त्यांचं अस झालाय की, तुम्ही फक्त मतदान करा. बाकी आमच आम्ही बघून घेऊ 😂
@prakashkumbhar70715 сағат бұрын
फडणवीस विसरले वाटत कसल्या उपमा दिल्या होत्या.
@dattatraydixit60098 сағат бұрын
सगळे एकच असतात सत्ते खण्यसाठी एकत्र येतात
@kishormali48055 сағат бұрын
हो देवाभाऊ हो जनताच पागल आहे. आम्ही खाली काट्या घेतो. कधी अजित पवार ला जवळ घ्या, कधी त्यांचा काकाला घ्या, आणि आता ubt ला घ्या.. चांगलं आहे
@vinodkathale35825 сағат бұрын
देवेंद्र जी आपणा वर किती खालच्या पातळीवर वर कुटुंबातील व्यक्ति तुम्ही स्वता टीका केली u b t नी लोटांगण घालायला आले पण लांब राहू द्या
@gndate4 сағат бұрын
'राजकारणात काहीही होऊ शकतं ' याला फार मोठ्या सुविचाराचे रुप देऊ नका, आपल्याला जो वाटेल तसे बोलला आहे, कुटुंबातील आदरणीय व्यक्तिमत्व बोलला आहे त्याबद्दल किमान राग तरी असायलाच हवा, हे नक्की देवाभाऊ!
@rupnildev62595 сағат бұрын
१० year तरी उध्दव ठाकरेंना भाजपा ने जवळ करूं नये
@jawale-y1qСағат бұрын
मामुना घेतलेलं जनतेला आवडणार नाही. त्यासाठी वोट देणारच नाहि.
@pralhadhindalekar12605 сағат бұрын
Dhanyawad Namaskaar
@shrinivaslahoti27836 сағат бұрын
राज ठाकरे मित्र आहेत परंतु उद्धव ठाकरे शत्रू नाहीत हे फार आवडलं देवेंद्र फडवणीस यांची
@श्रीरामपुराणिक5 сағат бұрын
राजकारण हा लहान मुलांचा खेळ नाहीये. राजकारण करायला अक्कल लागते. आपली NDA मजबुत होणं गरजेचं आहे. केंद्रात आपलं भाजपाचं सरकार 'अल्पमतात' आहे. लोकसभेत आपले फक्त 241 खासदार आहेत. त्यामुळे जेवढी आपली ताकद वाढेल तेवढं चांगलं. त्यामुळे जो भाजपाच्या बरोबर येईल त्याला भाजपाने आपल्या सोबत NDAमध्ये घेतलं पाहिजे.
@bhaskarpednekar52754 сағат бұрын
देवा भाऊंनी टर
@ranjeetmange32464 сағат бұрын
जर अशी काही अभद्र युती यांनी केली, तर भाजप एवढ डॅमेज होईल की कंट्रोल करता येणार नाही 😡 आधी तर मी राजीनामा देईल, आणि अशा गोष्टींचा निषेध करेल.
@chandrashekharjoshi99144 сағат бұрын
मुंबई महानगरपालिका पुन्हा उबाठाला देणार, केंद्रातील पाठिंब्याच्या बदल्यात
@ranjeetkurade2704 сағат бұрын
नितीश कुमार भलतेच जड झालेत असं दिसतंय.. एकंदरीत..
@ratnakarnachankar60705 сағат бұрын
मैत्रीचा पाऊस पडला राजकारणाचा चिखल झाला.
@nitinasar89683 сағат бұрын
Madam, excellent analysis. Now no regional party is in position to challenge the BJP in Delhi or Mumbai. And UBT is not leader who can increase his party. He wants to protect his money making businesses in Mumbai.
@ashishpurandare29619 сағат бұрын
नाही नाही नाही मी मतदान करणार नाही.😮
@arvindtanna29498 сағат бұрын
शेवटी जनता हेच शत्रु आहे असं वाटतं आहे 😢
@sandipm79503 сағат бұрын
👌👌👌
@RashmiKadam-f7b2 сағат бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙌🏼
@PrashantPatil-t3m7 сағат бұрын
अहो आम्ही सर्व चोर चोर मसौरे भाऊ सारे काही मिलुन खाऊ
@nagrajmarthe26874 сағат бұрын
🙏🙏🙏
@pravingaitonde91667 сағат бұрын
कोणी कोणाशीही मैत्री करू शकतो परंतु उबाठा सेना आणि शरद पवार यांच्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये आणि सगळ्यात महत्वाचे संजय राऊत काय म्हणतो हे तर मुळीच दाखऊ नये .
@seelaumhel87682 сағат бұрын
Agdi khar ahe
@prakashlore62288 сағат бұрын
जय हिंद
@damodardeshmukh29116 сағат бұрын
प्रभाकरजी ,नवीन सहकारी बोलण्यात बाजी मारणार .ऐकायला छान वाटते .
@subhashkanawaje76434 сағат бұрын
उद्धवाला स्वतःची लायकी कळली वाटत पण उद्धव नीच आहे राजकारणातली गरज म्हणून जवळ केला तरी त्याला लायकीतच ठेवावे नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होईल
@shrinivask85255 сағат бұрын
एकमेका साह्य करू अवघे धरु कुपंथ । तू मला सांभाळ, मी तुला सांभाळतो आणि आपन सगळे सत्ता भोगू.
@ompatil20142 сағат бұрын
जर उद्धवजी यांना सोबत घेतले तर देवा पंत ने पार्टी विथ डिफरन्स पासून पार्टी विथ ऑल प्रेफ्रन्स पर्यंत नेहून ठेवली असे म्हणायला हरकत नाही 😂😂😅😅
@Be_honest_man8 сағат бұрын
तुम्ही गळ्यात गळा घाला घाला घाला घाला.... आम्ही मात्र आमची आय घालतो घालतो घालतो घालतो.... 😂😂😂😂😂
@shreedharsathe11304 сағат бұрын
मित्र होगे शत्रू सारे---- पण जपुन टाक पाऊल जरा!
@ananddambe64744 сағат бұрын
आता पाच वर्ष निवडणूक नाही मोकळ रान आहे काय कराच ते करा ते करा बाबांनो शेवटी काय जनताच खुळी आहे तुम्हाला निवडून देते.
@paddykiyer97076 сағат бұрын
Full you turn
@jaibharatsarambalkar66873 сағат бұрын
लोकांना शिव्या देणे हीच काय तुमची संस्कृती?
@bharatjadhao32336 сағат бұрын
आता काही सांगता येत नाही म्हणतात मा. मु. तर पंचवीस वर्षे आमचेच सरकार राहील असं का म्हणत होते?
@vilasmayekar83113 сағат бұрын
माती खायची असेल तर
@anandpawar24177 сағат бұрын
What is the name of this Madam. Very nice analyser.
@Dnyaneshwar-bx4mp7 сағат бұрын
हे राजकारणी नलोकांना मुर्ख मामु करतात युझ माझं जमेना तुझा वाचून कर्मेना
@satishrekhi4 сағат бұрын
पारनेकर ताई कशाला ताक पाहिजे म्हून भांड लपविता अहो मोदी शहा, देवा भाउ यांनी सर्वच विरोधी पक्षांचा काटा काढलाय व उरलेसुरले कमकुवत आहे काय नाही काय ईडी सीबीआय न्यायालय निवडणुक आयोग सर्व सत्ता आली हाता 😢
@subhashkarad81387 сағат бұрын
फडणवीस साहेब ना एकच सांगणं आहे तुम्ही ठाकरे च्या कुटुंब ला भेटले हे मुख्यमंत्री म्हणून ठीक आहे पण या पुढे जाऊन जनतेला नाराज करू नका राऊत उद्धव आदित्य ठाकरे हे अपशकुनी आहे आणि हे काय काय बोलले आहे तुमच्या बद्दल हे आम्ही तरी नाही विसरू शकत
@madanjanefalkar70129 сағат бұрын
Sanskar ani sanskruti hyancha Rautashi kahihi sambandh nahi
@rdornal69807 сағат бұрын
फडणवीसानी ऊद्धवना मित्र म्हणून संबबोधने ने याचे कारण ् म्हणजे ; बीजेपी च्या विचरानुसार भारताला बांग्लादेश होऊ द्याचा नाही म्हतजे केंद्रात बहुमत टिकविण्यासाठी लोकसभेतील पलटुरामाना वचक किव्हा धाक ठेवण यासाठी ठाकरे आणि पवार यांना पुढे करणे जरूरी (आवश्यक)आहे !
@madhusudanchinchalkar88428 сағат бұрын
शुद्ध कोडगेपणा
@sunilvarudkar72847 сағат бұрын
फालतू विश्लेषण ,या फालतू लोकांचा जनतेला विट आलेला आहे जर महायुती मध्ये जर हे तीन लोक आले तर जनता महायुतीला माफ करणार नाही हे विसरू नये
@NitinWalavalkar-u5q7 сағат бұрын
अहो मॅडम. हे सगळे एक आहेत. नेते कधी बघितले अटक होताना. काय गोळी घालून मारलं.सगळे घोटाळे झाले त्यात किती पैसा शासनाच्या खात्यात जमा केला. यापुढेही कार्यकर्ते मिळणार हे देखील मुश्किल झाले आहे. अब गयो वो दीन.आता मत देतात हे महत्वाचे. बाकी चालायचं बस
@smitajoshi39309 сағат бұрын
हे पटत नाही.
@जान्हवीदेशमुख9 сағат бұрын
Gst सरकार ला बुडवा जमिनीत 😘😘😘😘😘😘
@nihardongre86579 сағат бұрын
राज्यांचा विकास जनतेचा विकास .......नका रे खोट बोलू .............स्वतःचा विकास बोला
@vinodkathale35825 сағат бұрын
U b t बरोबर युती नको b j p ओन्ली
@AmitBetkar-f9e5 сағат бұрын
Only Raj saheb Thackeray.
@vijaykharote2465 сағат бұрын
Kadhi hi hi Lachari karte
@milindkulkarni31988 сағат бұрын
दोन्ही ठाकरे समोर हाडूक टाकले.
@SingerSarangK4 сағат бұрын
अवघड आहे सर्व😅
@chakli884 сағат бұрын
मला एक गोष्टी समजत नाही की देवेंद्र फडणवीस साहेब ला काय गरज आहे हे सगळे करायची? त्यांच्या कडे पूर्ण बहुमत आहे. असे झाले तर एकनाथ शिंदे साहेब सोबत मोठा गेम होईल असे मला वाटते..
@tsc27084 сағат бұрын
Ho, shinde saheb var anyay nahi vyayla pahije
@sureshfatangare18543 сағат бұрын
Ubt sobat nako
@paddykiyer97076 сағат бұрын
Just public laa vedath khaadlaa
@vk61456 сағат бұрын
राऊत ला जास्त भाव देऊ नका
@ombajrang17 сағат бұрын
फालतू पणा चालू आहे. जनतेला मूर्ख बनवतात हे राजकारणी.😮
@JitendraPoochhwale8 сағат бұрын
हे च़ करत रहाल की महाराष्ट्र चा हिता च़ काही काम करणार, हिंदी लोकांना कधी मारुन कहाड़णार
@sudhakargundla31578 сағат бұрын
संज्या राऊत आणि संस्कार 🤣😅😆
@sanjeevkale304436 минут бұрын
संस्कार कशाशी खातात माहित्ये का उबाठाला?फडतूस😂
@anthonyfernandes20599 сағат бұрын
Janata talla vede What tat
@anthonyfernandes20599 сағат бұрын
Public stupid
@Omkar-221b5 сағат бұрын
उद्धव ला जर bjp support करणार असेल तर इथून पुढ मी जो BJp चा कट्टर समर्थक आह तो विरोधक होईल
@rohitrane88884 сағат бұрын
Sanjyaa bagha kay boltoy amcha intrest ahe rajyachya vikas jantecha vikas what a joke 😂😂😂😂😂😂