देवा भाऊ आपणास उदंड आयुष्य लाभो आपण चांगले काम करणार याबद्दल महाराष्ट्र व मराठी माणुस जाणुन बुजुन आहे आणि आमचे एकनाथ राव रुसुन फुगुन आहेत नाही आम्हाला माहीत पण त्यांचे जवळ जुळवुन घ्यावे ही विनंती आहे जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र जय एकनाथ जय देवा भाऊ