Sir, tumhi khup fansachi lagwad keli aahe, अशीच सर्वांनी केली व उत्पादन वाढले तर भाव एकदम कमी मिळेल
@vanarainursery24 күн бұрын
@@punamgharat1865 असा विचार केला तर मग आपण काहीच करू शकणार नाही. आपल्याला विक्रीसाठी नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत. आणी जरी ते नाही मिळाले तरी लोकसंख्या वाढत असल्या मुळे डिमांड पण तसाच वाढत जाणार.
@sudhirb.751425 күн бұрын
खूप छान.. अभिनंदन
@sanjaysalvi304825 күн бұрын
Very good👍
@smitavaidya374224 күн бұрын
Tumchy mehnaticha ani vanraicha phanas milel ka kiti paise pathavu
@vanarainursery24 күн бұрын
9323514290 ला फोन करा
@sanjaysarnot741822 күн бұрын
Bi product. Kay ahe
@vanarainursery22 күн бұрын
आम्ही अक्खा फणस विकतो
@ashishgotad766924 күн бұрын
Konti variety ahe hya fanasachi
@vanarainursery24 күн бұрын
@@ashishgotad7669 कापा फणस वनराई 8 माही
@rajeevkulkarni9324 күн бұрын
फणस काढणारे कामगार तुमचे कायमस्वरूपी कामगार असतात की व्हा कसे ?
@vanarainursery24 күн бұрын
प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगवेगळी असते. तुमच्या स्थानिक पातळी वर तुम्ही निर्णय घ्या
@rjm241625 күн бұрын
सगळी कॉस्ट म्हणजे, आडत- हमाली गाडी भाडे वजा होऊन हातात आलेला भाव ₹32 मिळाला का ?
@vanarainursery25 күн бұрын
हो एकदम बरोबर. आपल्या खिशात काय आले ते महत्वाचे आहे. जे दुसऱ्याच्या खिशात जाते त्याचा हिशोब आपल्यात जोडून काय उपयोग
@rashidshaikh995125 күн бұрын
याला कोनती कोनती प्रानी त्रास देतात
@vanarainursery24 күн бұрын
@@rashidshaikh9951 रान गाय गवे आले तर ती झाडे तोडू शकते. त्याची काळजी घ्यावी लागेल
@dipakawachar10375 күн бұрын
ह्या झाडाला रानडुक्कर आणि वानर खातात का
@dipakawachar10375 күн бұрын
जर वन्य प्राणी ह्या झाडाला काही त्रास देत नसतील तर मी एक एकर क्षेत्रावर लागवड करतो
@vanarainursery15 сағат бұрын
हो थोडा फार त्रास आहे
@khushalbachhav881825 күн бұрын
Bhav kiti ahe market la
@vanarainursery25 күн бұрын
आता सध्या 32 पण मे मध्ये 15 होणार. अव्हेरज 20 मीळेल जागे वर. व्हिडिओ च्या एन्ड ला किती पैसे मिळाले ते सांगितलं आहे
@khushalbachhav881825 күн бұрын
@@vanarainursery thank You sir
@mukunddesai772025 күн бұрын
हे फणस भाजी करण्यासाठी काढले आहेत का तयार झालेला पिका फणसाचा भाव अंदाजे काय असतो
@vanarainursery25 күн бұрын
@mukunddesai7720 भाजी साठी काढले आहेत. किती पैसे मिळाले व्हिडिओ च्या एन्ड ला दाखवले आहेत पण तुम्ही व्हिडिओ अर्धाच बघितला म्हणून तुम्हाला नाही समजले. परत एकदा एन्ड बघा म्हणजे समजेल. आम्ही व्हिडिओ बनवतो लोकांना सगळी माहिती मिळावी म्हणून. तोच प्रश्न जर परत परत विचारला तेवढा वेळ नसतो आमच्या कडे. इतर पण कामे असतात.
@rashidshaikh995125 күн бұрын
छान महीती सर
@dilipzugare906625 күн бұрын
फणसाची रोपे मिळतील का तुमच्या कडे आणि किंमत किती आहे एका रोपाची
@vanarainursery25 күн бұрын
कापा फणस वनराई 8 माही किम्मत 250
@INDIFRESH_INTERNATIONAL24 күн бұрын
आणि लाल फनसाची काय किंमत आहे?
@vanarainursery24 күн бұрын
@@INDIFRESH_INTERNATIONAL 250
@INDIFRESH_INTERNATIONAL24 күн бұрын
@@vanarainursery नगर- कल्याण हायवे टच आहे का तुमची नर्सरी?
@vanarainursery24 күн бұрын
@INDIFRESH_INTERNATIONAL टोकावडे पासून 12 km. Highway पासून 7 km आत मेन रोड वर