साहेब, खूप छान माहिती दिलीत आपण त्या बद्दल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद 🎉🙏
@rajarammohite984225 күн бұрын
Khupach chhan mahiti dilit sir ok
@surajsuroshe74923 ай бұрын
छान माहतीपूर्ण व्हिडिओ
@bhagyashreepawar75623 ай бұрын
Thanks for your good practical information. Thanks for Marathe sir and your brother in law.
@pushpalatachaudhari27503 ай бұрын
खुपच छान माहीती दिली सर
@Sachi-dm3ww3 ай бұрын
खूप माहितीपूर्ण
@prasadvadke28293 ай бұрын
Good information
@rangnathvishwasrao89403 ай бұрын
भाऊ मस्त
@manojchavan18173 ай бұрын
Chan mahiti
@shalakajadhav14943 ай бұрын
Nice video
@joseagnelofernandes7083 ай бұрын
Thanks
@deepakchawla95543 ай бұрын
Totaly oraganic zala sirji
@sunandamunjal89023 ай бұрын
🙏👌
@vijayshinde35863 ай бұрын
मी तुमचे व्हिडिओ पाहत असतो मोरगांव गणपती भागात 50 रोपाची लागवड करायची आहे पाणी उन्हाळ्यात कमी असते त्या ठिकाणी लागवड करू शकतो का सर माहिती सांगा मला
@vanarainursery3 ай бұрын
करू शकता . तुम्हाला प्रोब्लेम कुठे येतो अति गर्मी मधे जमीन तापते आणी पाण्याचे ब्बाश्पिभवन होते आणी झाडांना स्ट्रेस येतो. त्या साठी मल्चींग आणी पाण्याचा जमिनी मधे ओलावा हे खूप गरजेचे आहे तेवढे करा नारळ येणार . अंतर २५ २५ पेक्षा कमी नका करू पण उन्हाळ्या मधे पाणी नसेल तर लागवड नका करू. उगाच पैसे वाया जातील
@shrikantjwaghmare17803 ай бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹 सर नमस्कार , खूप छान माहिती मिळाली , वरील कृती साधारणपणे वर्षाच्या कोणत्या महिन्यात करावी याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
@vanarainursery3 ай бұрын
@@shrikantjwaghmare1780 kadhihi Karu shakta. pan Navin lagvad karnar tevha ropana savli karavi lagel
@hemantdamle2180Ай бұрын
साहेब, खूप छान माहिती दिलीत आपण🎉🎉
@sachinjadhav422811 күн бұрын
सर 8 वर्ष झाली बूटके नारळ आहे फळ येत नाही , फांद्या कट केल्यावर नारळ येत नाही का कारण भरपुर वेळेस त्याच्या फांद्या कट केल्या
@vanarainursery2 күн бұрын
ते बुटके नाहीत. पण पुढे 2 3 वर्षात येतील. फानध्या पूर्ण वाळल्या वरच कापावे
@nageshmagar1210Ай бұрын
सर, नारळाला नारळ येतात पण सुपारी इवडी झाली की काळे पडून वाळतात, काय करावे.
@vanarainurseryАй бұрын
असे एकदम सांगू शकत नाही अनेक कारणे असतात. पाणी कमी, खत कमी, उंदीर खातात, खारुताई खाते, कधी कधी परागीभवन पण होत नाही
@MyCorduroyАй бұрын
@sudeshkulkarni233 ай бұрын
Can you tell what price of count plans price.
@vanarainursery3 ай бұрын
colambas 550 vietnam malayasia 500
@AnitaPatil-i7l3 ай бұрын
सर, मला घराजवळ लावण्यासाठी 2 रोपे मिळतील का?😊
@vanarainursery3 ай бұрын
miltil patta ani pincode pathva 9324514290 var whats app kara
@suryakantrane23723 ай бұрын
सर! मिठ टाकल्यामुळे मित्र जिवाणू व बूरशीचा नाश होऊशकतो का?
@vanarainursery3 ай бұрын
नाही होणार. बुरशी येऊ नये म्हणून नीम पेंड वापरावी
@GauravVichare3 ай бұрын
गांडूळांना मिठाचा त्रास होतो.
@manojchavan18173 ай бұрын
Navajo nit yet nahi
@vanarainursery3 ай бұрын
???
@hemantj7873 ай бұрын
Aawaj mhanyach aahe vatatay
@vanarainursery3 ай бұрын
@@hemantj787 ha te barobar aahe. karan jyachya barobar video shoot kela tevha 1 Mike hota Ani video shoot jhalyavar te nighun gele. nahi tar parat shoot kela. sorry tumhala hot aslelya trasa baddal. next time la proper kalji ghein.
@hemantdamle2180Ай бұрын
साहेब,आवाज कधी तरीच कमी होता पण त्याने एवढा फरक नाही पडत. तुम्ही ज्या तळमळीने माहिती सांगता खरंच तुम्हाला सलाम🎉🎉
@vanarainursery29 күн бұрын
@hemantdamle2180 चालेल ह्या पुढे ती पण काळजी घेऊ आवाज पोचला नाही तुमच्या पर्यंत तर मार्गदर्शन कसे होणार