फटाके विकणारा माणूस मुख्यमंत्री झाला, कोहिनूरचं मोठ साम्राज्यही उभा केलं, गोष्ट मनोहर जोशींची...

  Рет қаралды 45,739

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #ManoharJoshi #Kohinoor
फटाके विकणारा माणूस पुढे जावून काय होवू शकतो… एक माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. कधीकाळी दिवाळीत रस्त्यांवर फटाक्यांचा स्टॉल लावून फटाके विकणारे ते व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी…
मनोहर जोशींचा इतिहास काय कर ते दिवाळी आली की फटाके विकायचे, गणपती आले की गणपतीच्या मुर्ती विकायचे, दुधाचा रतीब टाकायचे…. याच जोशी सरांनी पुढे कोहिनूरचं साम्राज्य उभा केलं. हेच जोशी सर पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले.. ही गोष्ट आहे फटाके विक्रेता ते मुख्यमंत्री होणाऱ्या मनोहर जोशींची…
What is the history of Manohar Joshi? When Diwali came, crackers were sold, Ganpati idols were sold, milk was sold... This Joshi Sir later built the empire of Kohinoor. The same Joshi sir later became the Chief Minister of Maharashtra. This is the story of Manohar Joshi who became the Chief Minister of Firecrackers...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 115
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 2 жыл бұрын
जोशी सरांच्या आयुष्याबद्दल छान माहिती दिलीत.. धन्यवाद.. एके काळी वार लावून जेवण कराव्या लागलेल्या व्यक्तिने अंगभूत हुशारी, जिद्द आणि अफाट मेहनतीने व्यवसाय आणि समाज कारण, राजकारण यांत उत्तुंग यश प्राप्त केले.. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ुट मधून अत्यन्त नाममात्र फी मध्ये टेक्निकल कोर्सेस करून पुढे नावारूपाला आलेले अनेक लोक आम्ही प्रत्यक्ष बघितले आहेत.. असे लोक जोशी सरांनी त्यांना पडत्या काळात केलेली मदत अजूनही विसरलेले नाहीत.. या video वर आलेल्या काही प्रतिक्रिया वाचून सखेद आश्चर्य वाटले, कारण बोल भिडू सारख्या क्वालिटी चॅनेल वर इतके खालच्या पातळीवर विचार करणारे आणि जातीयवादी विचारांचे प्रेक्षक असतील असे वाटले नव्हते..
@yurajsawant5983
@yurajsawant5983 2 жыл бұрын
रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला हे फक्त शिवसेनाच करू शकते
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
हा हा हा मग उद्धव का मुख्यमंत्री झाला त्यांनाच करायचं होतं ना
@NishadKelkar
@NishadKelkar 2 жыл бұрын
Kuthali shivsena....te pn sanga...??
@बाबूभैया98
@बाबूभैया98 2 жыл бұрын
A sagale shatt uptyano jara gaap basat ja
@psychologyfunda1609
@psychologyfunda1609 2 жыл бұрын
ह्या सर्व लोकांना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी इथपर्यंत आणलं आहे,आणि आज त्याच बाळासाहेबांच्या मुलावर अन्याय केला जात आहे
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 2 жыл бұрын
Congress आणी रास्ट्रवादी सोबत जाण्यापूर्वी किती शियसैनिकांना विचारले होते उद्धव ठाकरेंनी. त्यांनी तर बाळासहेबांचे म्हणणे सुध्हा ऐकले नाही..आठवा बाळासाहेब ठाकरे याच रास्ट्रवादि आणी congress बद्द्ल काय म्हणाले होते.
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
त्यांनी मेहनत घेतली म्हणुन शिवसेना मोठी झालीय,पक्षासाठी जेलमध्ये गेलेय,पोलिसांचा मार खल्लाय,दंगे केलेय...उद्धव ने घरात अंडे देऊन नाही वाढवली सेना
@vishalpatil9860
@vishalpatil9860 2 жыл бұрын
मनोहर जोशी साहेब यांचे प्राथमिक शिक्षण आमच्या पनवेल मधल्या व्हि. के हायस्कूल मध्ये झाले आहे आणि त्यांच्या मॅडम ह्या अजून ही ह्यत होत्या पण 2005 च्या पुरामध्ये त्यांचा मृत्यू झाला
@abhiadsul6538
@abhiadsul6538 7 ай бұрын
Creating everything from almost nothing, nice example 👌🔥
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 Жыл бұрын
जोशी सरांनी शिवसेना साठी आयुष्य खर्ची घातले पण उद्धव नी त्यांची गेम केली
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
राणे साहेब खूप पुढं गेलेत ते जास्ती धनवान आहे नितेश निलेश अशी दोन बोलायला तिखट , कर्तबगार,दिव्य मुले आहेत
@vishwasmore5518
@vishwasmore5518 Жыл бұрын
स्वतःच्या व्यवसायाएवढे मुंबईतील व महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल जर भरीव काम केले असते तर दक्षिणेकडील राज्यात जसे प्रादेशिक पक्ष राज्य करत आहेत ती परिस्थिती आज महाराष्ट्रात असती.
@nitinsolanke9566
@nitinsolanke9566 2 жыл бұрын
फटाके विकणारे अनंत राव गुढे अमरावती चे खासदार राहीले आहेत शिवसेने कडून
@gautamsonawane2782
@gautamsonawane2782 Жыл бұрын
Proud fill 🙏
@abhijeetsalvi3843
@abhijeetsalvi3843 2 жыл бұрын
Mazya gaonche Mukkam Post Nandvi Taluka Mangaon, Raigad Jilha
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 жыл бұрын
नुसते छोटे उद्योग करून पुढे जाता येत नाही, काही खास बाब असते, ती लोक पुढे जातात. बाकी चे मागे राहतात.नशीब असावे लागते
@omprak45h
@omprak45h 2 жыл бұрын
👍
@RohanKate-d3d
@RohanKate-d3d 7 ай бұрын
Mi pan riksha cha fatake vikto
@gauravlodha6305
@gauravlodha6305 2 жыл бұрын
This is Shivsena 🙏🚩 Organization and party of common people for comman man...Only mashaal #supportuddhavthackeray
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 2 жыл бұрын
Very proud for joshi sir 😊👌🦚💐🙏🙏 & Politics is very beneficial & profitable business, we all know everything But we command people Afraid to talk open ly . Good video Keep it up👌👌 Om namah Shivaay 🙏🙏🙏🙏
@dhanrajnimbalkar772
@dhanrajnimbalkar772 2 жыл бұрын
माहिती बद्दल धन्यवाद ... पण ह्या मुळे ED ची नजर जोशी साहेबांवर जाऊ नये 🙏🙏🙏
@mh28newslive
@mh28newslive 2 жыл бұрын
खूप छान प्रेरणादायी प्रवास
@saritajoshi5334
@saritajoshi5334 2 жыл бұрын
Great. Hats off to Shri Manohar Joshi
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 2 жыл бұрын
आज त्याच बाळासहेबांच्या चिरंजीवांनी जोशी सरांना गेटच्या बाहेर ऊभं केलंय आणी हे पण उभे राहतात लाळ गाळत.
@dhananjaypatil3682
@dhananjaypatil3682 2 жыл бұрын
कधी तरी लोकांचे कौतुक करायला शिका नेहमी टीका टिप्पणी करणे योग्य नाही
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 2 жыл бұрын
@@dhananjaypatil3682सत्य आहे तेच मी बोललो कदाचीत त्यामूळे कडवट वाटलं असेल. मात्र हि अवहेलना त्यांच्या वाट्याला आणी वयाच्या या टप्प्यावर यावी हे अपेक्षीत नक्कीच नव्ह्तं.
@shobhakantable
@shobhakantable 2 жыл бұрын
त्यांची पक्षावर आणि बाळ ठाकरेंवर भरपूर निष्ठा आहे. नाहीतर ते राज ठाकरे अथवा शिंदे गटासोबत गेले असते. त्यामुळे अपमान सहन करूनही सेनेतच राहिलेत. पण आपण निदान त्यांची ज्येष्ठता बघून तरी टोकाचे शब्द वापरू नयेत🙏🏽
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 2 жыл бұрын
@@shobhakantable पक्षनिस्ठे बद्दल म्हणाल तर अगोदर उध्हव ठाकरेंच्याच निस्ठेवर प्रश्नचिन्ह येईल.
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 2 жыл бұрын
Ani aajkal auto driver 😂🔥 CM 👍
@mrss8150
@mrss8150 2 жыл бұрын
आणि मागच्या अडीच वर्षात टोमणे मारणारे CM झाले
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 жыл бұрын
Photographer gharat basun CM zala🤣😂
@dharmabhimani777
@dharmabhimani777 2 жыл бұрын
भाऊ मेहनत आणि काम बोलत
@gauravlodha6305
@gauravlodha6305 2 жыл бұрын
Gaddari krun high posts bhetat kahi lokana😆😆
@rahuluke3762
@rahuluke3762 2 жыл бұрын
@@hinduaryan2836 shinde. Bhad. Khaun. CM. Zala. Porga. Khas. Dar. Zala. Balicha. Bakra.
@ps7433
@ps7433 Жыл бұрын
गोडबोळ्या म्हणून नंतर साहेबानी बाजू केला
@aniketmodak488
@aniketmodak488 2 жыл бұрын
I an big fan of him
@suniladhagale3457
@suniladhagale3457 2 жыл бұрын
नवाब मलिक सारखा एक भंगार वाला दुसऱ्या राज्यात जाऊन कॅबिनेट मंत्री होतो 😂😂😂😂
@sushantfale1606
@sushantfale1606 2 жыл бұрын
हो ना चाहावल्या मोदी सारखा देश भिकेला लावणारा
@bahubalikhurape1992
@bahubalikhurape1992 2 жыл бұрын
अश्या व्यक्तीची उद्धव ठाकरेंनी अपमान केला
@nitinjagtap7620
@nitinjagtap7620 2 жыл бұрын
राजकारणात सगळे सोप आहे राजकारण आले की पैसे
@rajendrakatre207
@rajendrakatre207 Жыл бұрын
मी पण कोहिनुर चा विद्यार्थी
@pankajtoke3151
@pankajtoke3151 Жыл бұрын
मुख्यमंत्री, महापौर, आमदार, खासदार,या पदां मुळे हे पैसे कमावले, institute काही खुप चालत नव्हते,.विना कारण चुकीची माहिती देऊनका.
@thepeople4736
@thepeople4736 2 жыл бұрын
नावात मनोहर " पंत" जोशी म्हटल्यावर मुख्यमत्रीच काय, ते " पंत " प्रधान, देखील होऊ शकतात,कारण त्यांच्या नावात "पंत" आहे
@rj6169
@rj6169 2 жыл бұрын
होणारच, चल फूट.. तुझी का जळते
@adityasalve3333
@adityasalve3333 Жыл бұрын
​@@rj6169pan vaad tar tuzya dishene yetoy jalanyacha
@chandrakantshinde3503
@chandrakantshinde3503 2 жыл бұрын
एवढं मोठे शिवसेनेने केलं आणि म्हातारपणात शिवसेनेलालात मारलीकेवढे दुर्दैव
@avi9312
@avi9312 2 жыл бұрын
Bol bhidu please take vedio on maratha empire capached dehli
@jayantathavade9153
@jayantathavade9153 2 жыл бұрын
After becoming CM did you visit any pataka stall? I know answer is no then why are you taking sympathy from poors.
@ankushlengure7864
@ankushlengure7864 Жыл бұрын
Tu khup Sundar aahes and khup Sundar explain kartes...
@thedarkknight9959
@thedarkknight9959 2 жыл бұрын
कारण ब्राम्हण होता म्हणून, बाकी काही नाही.
@dhananjaykulkarni4079
@dhananjaykulkarni4079 2 жыл бұрын
MA LLB zalel hot tyacha sushikshit hota mhanun zala
@VVB009
@VVB009 2 жыл бұрын
बी"ग्रेडी" जातीयवादी कुत्रे असेच भुकत राहतात😂 🚩जय शिवराय🚩 🚩जय महाराष्ट्र🚩
@aabasaheb7680
@aabasaheb7680 2 жыл бұрын
अश्या मंद बुद्धी लोकांची कमेंट वाचुन हसायला येत राव.🤣😂🤣😂
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 2 жыл бұрын
बाळासहेबांचा आशिर्वद होता म्हणून हे शक्य झाले.
@sanjayk5377
@sanjayk5377 2 жыл бұрын
Jali na Teri bhi jali na.......
@rajendrashinde3671
@rajendrashinde3671 2 жыл бұрын
Manohar Joshi yancha karykram aache sutrasanchalan majha baba ni kele hote
@ulhassalgaonkar5646
@ulhassalgaonkar5646 2 жыл бұрын
खोटं सांगून लोकांना फसवू नका मुख्यमंत्री झाल्यावर दिलेली मुलाखत वाचा
@sureshjagtap9596
@sureshjagtap9596 2 жыл бұрын
Saglakara pan shiwseneshi farkat ghyewu nahitar marathi mansancha marathi mansanwarcha wishess udel
@Dewoo_dsk
@Dewoo_dsk 2 жыл бұрын
Madam! yala Bhrashtachaar manatat...... Shivsenet entry ghetalya nantr farach bharbharat zali... wahh
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
@hi vishal Sahajikch
@Dewoo_dsk
@Dewoo_dsk Жыл бұрын
@hi vishal Asu shakato! mi comman man aahe. Mi nahi pahila ekada samanus kahi varshyat evadha motha hoto. Janma jatat, pidya n pidya kaam karatat
@omi3086
@omi3086 2 жыл бұрын
Pawar shaeba cha pan banava
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
4 video banavave lagtil 1 video mdhe nahi bsnar tyachi property 😂
@rkgemingff9319
@rkgemingff9319 2 жыл бұрын
K T I 🤩💯✌️
@rajendradeshmukh4089
@rajendradeshmukh4089 2 жыл бұрын
Very very good adarsh maZi mukhay mntari
@shamdevkambleengineeringpr9412
@shamdevkambleengineeringpr9412 2 жыл бұрын
Classes ghenarya sir cha pagar sudha velevar det nahit. Je sirs kohinoor madhe anek varsha pasun kam kartat tyana velet na pagar ,na anya suvidha milatat.
@parmeswarholkar1391
@parmeswarholkar1391 2 жыл бұрын
माझ्या लहानपणी एक ब्राह्मण आमच्या घराशेजारी रहायला होता . अत्यंत तापट स्वभाव , कायम त्याच्या आईला मारायचा . आज तो आमच्या परीसरातील प्रसिद्ध देवा आहे . खुप पैसे कमावतो 🙏
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 2 жыл бұрын
सविस्तर माहिती मिळाली तर आवडेल वाचायला.
@rj6169
@rj6169 2 жыл бұрын
तु तुझ्या बापाला मारू नको मग, नाहीतर काय तुमची जोडी मस्त जमेल.. पुन्हा म्हणशील त्याच्यमुळेच तस शिकलो मी 😁
@Indian17872
@Indian17872 Жыл бұрын
आता किती खरंय आणि किती खोटं हे देवालाच माहीत!
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 жыл бұрын
Ashya fatake viknar bhujbal joshi narya shinde ashi mans pudhe anle he sarv ani 40 haramkhor s hi vseneshi gaddari kele
@sumitborse
@sumitborse 2 жыл бұрын
Kamai pn krun diliy tyanni tevhdi,Uddhav ne gharat ande deun kmvle ahet ka 150 crore rupaye?
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 жыл бұрын
Shivsena ashya rashtyavrche manas p
@rajendrakatre207
@rajendrakatre207 Жыл бұрын
🙏🍦👍
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 2 жыл бұрын
जबरदस्त
@rjproduction7988
@rjproduction7988 Жыл бұрын
चौथा खांब चालू करा हो
@amarsawant9361
@amarsawant9361 2 жыл бұрын
अभ्यास करून कलेक्टर होतात यावर व्हिडिओ बनवा..... आणि अपयश आलं की बोल भिडू मध्ये काम मिळत सत्यमेव जयते 🙏🙏🙏w
@vishwesh2807
@vishwesh2807 2 жыл бұрын
you are looking great btw!!!😛
@nileshmaile9349
@nileshmaile9349 2 жыл бұрын
Jai maharastra
@Viral2510_
@Viral2510_ 2 жыл бұрын
👌👌
@arushvloger9395
@arushvloger9395 Жыл бұрын
Yacha mule amhala career banvata aala
@ABC-qq8dq
@ABC-qq8dq 2 жыл бұрын
सरांना दादर दाखवले
@Amol.Chaudhary
@Amol.Chaudhary 2 жыл бұрын
Pan Kokanenni pan kahi fasavla asa me aaikla hota, khara aahe ka te?
@shivakore8231
@shivakore8231 2 жыл бұрын
Mhnun mi fatake stall taklo aahe
@santoshbhosale8674
@santoshbhosale8674 2 жыл бұрын
आक्कु यादव उर्फ भारत कालिचरण याच्यावरती एक एपिसोड बनवा
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 26 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН
पानिपतबद्दल नवीन माहिती
1:02:13